ज्या ठिकाणी लग्न झालं🎉 त्या ठिकाणी यावर्षी यावेळी तुमच्या सोबत अजूनही कमी म्हणजे फक्त एकच पाहुणा होता( जो लग्नाला नव्हता 😅)❤ पण तो खास आहे❤😂 तुमचा बिल्व 🎉🎉🎉
@rupalipatil3053 Жыл бұрын
Happy Anniversary both of you stay happy always 🎉🎉❤❤
@shitalchandane7207 Жыл бұрын
Happy Anniversary
@vijayabhise9256 Жыл бұрын
Happy Anniversary Dear Gauri And Avinash . Stay Happy and Blessed ❤
@sunilshirdhankar1016 Жыл бұрын
हास्य जत्रा मधील रोहित माने सुद्धा साताऱ्याचा आहे खूप सुंदर अभिनय
@manikraosadar1783 Жыл бұрын
प्रिय गौरी व जावईबापू ,तुमचे लग्न अतिशय साधेपणा व कमी खर्चात झालं हे ऐकून खूप बरं वाटलं. तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व शुभाशीर्वाद.👍👌👌🌹🌺🌺🌺💐💐
@shivanigaikwad7454 Жыл бұрын
फक्त ५००० मध्ये इतक्या साधेपणाने लग्न.. खुप कौतुकास्पद आहे.. लोकं समाजाचा किती विचार करतात.. rather लोकांना साधेपणाची लाज वाटते.. पण खरचं लोकांनी त्यांची विचारपद्धती बदलण्याची गरज आहे. Hats of to you..🫡 and Happy Anniversary to both of you❤❤
@ManaliSutar-bw2hu Жыл бұрын
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेचछा 💐..तुमचा हा साधेपणा मला खूप आवडतो..तुमच्या बोलण्यातून साधेपणातून मला तुम्ही खूप जवळच्या वाटता...अस वाटतं आपलीच माणसं अमेरिकेत रहतायत..हा साधेपणा जपून ठेवा कायम...आणि आपलं मूळ ही जपून ठेवा .तुम्हाला शुभेच्छा.
@vikasnajpande5863 Жыл бұрын
गौरी मॅडम,अविनाश जी,,तुम्हांला तुमच्या सातव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा.. तुम्हांला तुमच्या आयुष्यात सुख,शांती,समृद्धी,समाधान मिळो,आणि तुम्हा दोघांसोबत ,,बिल्ब चे स्वास्थ खूप छान,उत्तम राहो,हिच सुंदर शुभ कामना आणि शुभेच्छा....लग्नाचा वाढदिवस म्हणजे खूप आनंदाचा क्षण आणि रोजच्या धावपळीच्या जीवनात एकच् हा दिवस असतो की आयुष्यात कधीही न विसरता येत नाही,बाकी तुमच्या लग्नाची उत्तम माहिती आणि सुंदर ठिकाण सोबत केक कटिंग आणि जेवणाचा व्हिडीओ खूप वाटला..असेच आयुष्यात हसत राहा आणि पुढे छान छान व्हिडीओ आम्हाला बघायला मिळतील,हिच सुंदर अपेक्षा सोबत शुभेच्छा.... जय श्री स्वामी समर्थ..
@marutimane2498 Жыл бұрын
नमस्कार अविसर नमस्कार गौरीजी अविसर आजचा दिवस तुमचा आहे अविसर अतिशय छान विडियो आवडलं आपल्याला किती मस्त ठिकाणं आहे. सुंदर ठिकाण आहे असो सर खुप खुप आनंद वाटला बिल्व शेवटचा लुक एकदम छान आहे. असो थोड्याच वेळात पुर्वी विक्रांतशी बोलणं झालं आहे. लवकरच भेट होईल. असो. धन्यवाद
@marutimane2498 Жыл бұрын
धन्यवाद
@sangitarangari6606 Жыл бұрын
साधेपणाने पण किती छान पद्धतीने लग्न सोहळा पार पडला तुमचा.. happy anniversary to both of u ❤❤❤ आणि लग्नाचे फोटो खूपच छान 🥰😘
@komalbhambire9222 Жыл бұрын
तुम्ही लग्न साधं केल हा निर्णय मला खूपच आवडला, नाहीतर आजकाल लोक लग्नात खूप पैसा खर्च करतात अगदी परिस्थिती नसताना पण.माझी ही anniversary ह्याच दिवशी असते Happy anniversary both of you.. Stay Happy😊
लग्ना बद्दल तुमचे विचार खूप छान खरंच वायफळ खर्च असतो
@anujadurgule6510 Жыл бұрын
Aniversary chya khup manapasun subhechha,🎂🌹tumhala khup aashirwad,aani video far chan hota😊👍
@anitaparit9142 Жыл бұрын
मला लग्नाची जागा खुप आवडली लग्न अवघ्या पाच हजरात 😊 लोकांनी हे शिकायला हवे लग्न साधे से केले पन तुम्ही मनाने खुप श्रीमंत व नितल panyasarkhe aahata. असेच aanadi रहा Happy Anniversary❤❤🎉🎉
अरे वा खूपच छान मेमरी आहेत आपण दोघं उभयतास लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा गॉड ब्लेस यु छानच दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे 😅❤️🌹♥️
@gitamore5687 Жыл бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गौरी ताई आणि अवि दादा 🎂🎂🎂 खुप गोड दिसत होते लग्नात ताई ❤❤❤ अगदी नावाप्रमाणेच 😘😘😘😘😘
@sanjaysawant7117 Жыл бұрын
VVerry Verry Happyyweading Anivercery Both of you.Ashech khush raha Sarvana Ashiervad
@yogeshubhra1463 Жыл бұрын
Happy anniversary tai Tumchya lgnache photo bghayla aavdtil
@nitasonawane2541 Жыл бұрын
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 🍫🎉
@chhayahande7397 Жыл бұрын
खरच तुमचा लग्नाचा साधा समारंभ खूप आवडला
@arunakamble44007 ай бұрын
तुम्हा दोघा उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि खूप खूप आशिर्वाद 🎉
@sadhanarasal4873 Жыл бұрын
Happy anniversary both of u💐khup chhan zal celebration👌🏻
@jayantmarathe8194 Жыл бұрын
Happy Anniversary ...didu & jiju😍🍫🍫🍰💖
@urmiladixit17 Жыл бұрын
Hi गौरी, मस्तच vlog, आणि खूप उदात्त विचार आहेत तुमचे. गेल्या ३६ वर्षांपूर्वी आमच लग्नही असच अगदी साधेपणाने मुंबईत झालं होत. शेवटी दोन कुटुंब आणि दोन मन यांचं एक होण महत्वाचं आहे, आणि खरोखर आमच दोघांचं ही म्हणणं असच होत की उगा वायफळ खर्च नाही करायचा,😊पण आमचं अरेंज मॅरेज होत बर का😅,जरा गंमत. अणि त्यापुढची गोष्ट म्हणजे, आम्ही आमच्या मुळीच लग्न गेल्या आठ वर्षांपर्वी खूप थाटामाटात लाऊन दिलं, केवळ तिची ईच्छा.म्हणून😊 असो शेवटी काय "नांदा सौख्य भरे"😂❤❤
@namratakolekar512 Жыл бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद 🌹🌹🎂🎂
@swatikanade454 Жыл бұрын
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🎂🌺🎂🌹 गौरी तुझे vlogs छान असतात
@maharashtrianineuropateswadesh Жыл бұрын
आणि लग्नातले photos खुपच गोड आहेत❤
@Pallavikanse4 Жыл бұрын
Belated Happy Anniversary both of you 🎉🎉 तुझे घरची मंडळी ओळख करून दे की, सासर आणि माहेरची 😊
@sarojshivalkar7789 Жыл бұрын
Happy Wedding Anniversary to both of you.Stay blessed always.
@harshadakasar9334 Жыл бұрын
Happy anniversary dear both of u...khup गोड दिसत होते तुम्ही लग्नात...😍😊
@aparnapimpodkar1332 Жыл бұрын
खूप छान मी पण जाते तिथे मला खूप आवडते
@aniljadhav703 Жыл бұрын
🎉❤ खूप खूप शुभेच्छा ❤🎉 सात जन्माची साथ🎉@7 सात फेरो से बंधा जन्मो का ये बंधन...
Happy anniversary dear Maz lagn pn 2016 lach zal ani tevha sairat released zalel same mazi story
@mohannb8599 Жыл бұрын
Chan, ideal lagna kela thumi, Lovely ❤❤ vlog 😊.... N Happy marriage💍 anniversary to both of u 👍.. Always be happy with each other n stay healthy n keep smiling always 👍👍🌹🌹🙏🙏
@sudhapatole5597 Жыл бұрын
Happy Anniversary both of u Tumchi Sasar Maher Tanchi Olakh Karun Dy Mast Party Guest Chan Aheat 👌👌👌👌
हार्दिक शुभेच्छा, मी पण 2जून २००६ ला अकरा वाजता कोर्ट मॅरेज केले, आणि बारा वाजता घरी जावून मोजक्या नातेवाईकांना स्नेहभोजन, गांवचे सुंदर V blog येवू देत!👍🙏🌹🌹🌹
@nilamtaware4536 Жыл бұрын
Happy anniversary Gouri &avi dada💐💐❤️ aani doghe hi theva hi khup Sundar diatatay aani aata hi😘❤️