अशा मुली क्वचीतच असतात नाही तर कलेक्टर असलेली मुलगी एका मजुराबरोबर लग्न करील का
@shrikrushananavhale8352Күн бұрын
D
@ramchandrasalukhe89162 күн бұрын
आजही माणुसकी आणि इमानदारी जिवंत आहे ज्यांना कोणाला खोटं वाटत असेल तर चौकशी करा मग भेटा .....राम कृष्ण हरी
@ramchandrasalukhe89162 күн бұрын
पण अशा उदर मनाची मोठी माणसं खूप कमी भेटतात
@ramchandrasalukhe89162 күн бұрын
पण एक रस्त्यावर पडलेला मोबाईल सापडला त्याच्यासाठी चार दिवस पोलीस चौकीला हेलपाटे घातले
@ramchandrasalukhe89162 күн бұрын
मीही एक रिक्षा चालक आहे तीन तोळे सोनं 40,000 कॅश 5000 ची कपडे बंदर पाखाडी गाव कांदिवली वेस्ट रामचंद्र साळुंखे (दाढी भाई) मी आता राहायला आहे नालासोपारा संतोष भवन आता परवा एक बॅग रिटर्न केली काय होतं बघितलं नाही
@vaikunthraodeshmukh12743 күн бұрын
Khot bolun kiti diwas lokanche doki kharab karnar he asa shakya nahi murkha pana band kara