Рет қаралды 250,886
सुत्रसंचालकांसाठी अतिशय उपयुक्त माहिती ह्या व्हिडिओ द्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे. व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत कसे करावे यासंदर्भात उपयुक्त चारोळ्या, सुभाषिते व सुवचने यांचा संग्रह ह्या व्हिडिओत सादर केला आहे.
अशोक बागले - मो - 9404567124
DISCLAIMER : The slogans or shayari used in this video belongs to the original writers known and unknown to me. This content is used for the educational purpose.
#anchoring
#सूत्रसंचालन
#स्वागतचारोळ्या