खूप छान, वेगवान सादरीकरण. सर्व कलाकारांचा सुंदर नैसर्गिक अभिनय, विशेषतः माऊली, त्यांच्या अभिनयातलं टायमिंग, देहबोली, उर्जा खूप आवडली
@vijayavhad42623 жыл бұрын
हा व्हिडिओ भारी आहे त्यासाठी लाख लाख शुभेच्छा माऊली भाऊ माझ्या आईला खूप व्हिडिओ आवडला
@satyamev-gg3 жыл бұрын
आपले सर्वच भाग मनोरंजन करणारे आहेत. आपण घोगरगाव येथील आहात ,वा छान
@गावरानतडका-ल8ल2 жыл бұрын
भाऊ कोणी ही मोठी माणसं तुम्हाला रिप्लाय देणार नाही पण तुम्ही माझा चॅनल वर या मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल 🙏🙏
@surekhalad10212 жыл бұрын
@@गावरानतडका-ल8ल ैओोध झृ
@संदीपगायकवाड़-झ2ठ3 жыл бұрын
माऊली दादा 1 च नंबर बरका तुमच्य व्हीडेवोची जेवढी तारीफ़ केली तेवढी कमीच आणी तुम्ही खाली बसुन जे बोल्ले गाडी जावद्या जावद्या गाडी ते फार आवडल्ल खुप छान 💖💖💖💖
@Gavakadcharahda3 жыл бұрын
खरच तुमची कमेंट वाचुन मला पन आनंद झाला मनापासुन धन्यवाद 🙏🙏🙏