Рет қаралды 2,507
✨अभंग✨
सोडुनीया गेली आई आम्हा लेकरांना.
आई-आई -आई आता म्हणूमी कुणाला. || धृ ||
आई तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार,
सोडुनीया गेली आई सारा परिवार. || १ ||
लेकि सुना रडत बसती काणा कोपर्यात,
आई तुझी आठवण येते प्रत्येक क्षणात. ||२ ||
दास म्हणे जगन्नाथ बाप आणि आई,
आई बापा सरीखे दैवत नाही. || ३ ||
सोडुनीया गेली आई आम्हा लेकरांना.
आई आई आई आता म्हणूमी कुणाला.
#vishalrasal #bhajan #marathibhajan #pakhawajjayesh #आई #दुखाचेअभंग
#abhang #marathi #vithalbhajan