खुपच छान माहिती दिलीत आपण, आपल्या या बहुमूल्य ज्ञानाचा उपयोग आम्हा सर्व शेतकरी बांधवांना होणार आहे।
@ayushmaddy339 Жыл бұрын
Chhan Mahiti Ashish Mahiti deta Raha
@nileshgogavale549 Жыл бұрын
सर खूप छान मार्गदर्शन केलं आहे तुम्ही, आम्ही हे seaweed grade 1 वापरात आहोत आता चीन वरून आलेलं तुमच्या कडे कोणी supplier आहेत युरोप , कॅनडा आणि जपान मध्ये तर पाठवा मला.. आमची महिन्यात 20-25 टन वापरात आहोत fertiliser बनवायला..
@somnathjadhav9393 Жыл бұрын
Contact no
@balasahebharal99552 жыл бұрын
सर बुरशीनाशक गट या विषयी एक डिटेल विडिओ बनवा
@sanjaydesai7294 Жыл бұрын
इतक्या मोठ्या प्रमाणात सी विड खरंच उपलब्ध होते का?आणि इतक्या मोठ्या प्रमाणात सी विड काढून समुद्री जीव धोक्यात येणार नाहीत का?
@amolghumare9798 Жыл бұрын
Chan mahiti
@shriyadhawale15519 ай бұрын
Jamini t takala tar chalel ka ?
@laxmansjadhav6356 Жыл бұрын
👍
@chhaganmahale86342 жыл бұрын
वांगे पिकांसाठी संपूर्ण वेळापत्रक तयार करून पाठवा
@vaijinathkute98942 жыл бұрын
चांगले सीवीड कोणते चायना चे चांगले का
@laxmanmagar51992 жыл бұрын
A 1 farming फोलिक्युर + अंत्राकॉल + रिजेंट बरोबर बायोझाईम चालेल का
@A1Farming2 жыл бұрын
कॉम्बिनेशन जास्त होईल
@laxmanmagar51992 жыл бұрын
@@A1Farming ok
@vitthalpatil1457 Жыл бұрын
शेवग्याची झाडे उन्हामुळे stres मधे गेली आहेत सध्या 42, 43 temperature aahe कोणती फवारणी घ्यावी