Рет қаралды 9,078
नमस्कार मंडळी, मी साहिल विजय नितोरे गुहागर तालक्यातील कुटगिरी गावचा मी सुपुत्र. मी माझ्या या (आम्ही कोकणकर) या KZbin चॅनलद्वारे आमच्या कोकणातील रूढी, परंपरा, लग्न तसेच कोकणातील प्रवास व कोकणातील सुख दाखवायचा छोटासा प्रयत्न करतो, तर तुम्ही मला या कामात मोलाची मदत कराल व मला अशेच पुढे जाण्यास सहकार्य कराल अशी मी आशा बाळगतो.
या व्हिडिओ द्वारे तुम्हाला खेड ते ठाणे असा सिंधुदुर्ग एक्स्प्रेसचा प्रवास दाखवला आहे तसेच जनरल डब्यातील मज्जा या व्हिडिओ द्वारे दाखवली आहे तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा ❤️✨
#viral #viralvideo #video #kokan #kokani #kokanee #kokanimulgi #kokanimulga #kokanimanus #kokanrailway #travelvlog #travel #trending #beauty #nature #vlogger #kokannow #reelitfeelit_ #kokanimeva #vlog #traveller #instagram #youtube #facebook #beauty #yevakokanaplachasa #aamhikokankar #khed #roha #mangaon #dapoli #guhagar #ratnagiri #sangmeshwar #kankavali #sindhudurg #madgaonexpress #madgaon #tourism #mikokani #live #shimga