सोयाबीन दुसरी फवारणी | भरपूर फुल धारणा | १ महिना अळी दिसणार नाही| soybean dusari favarni

  Рет қаралды 11,938

Agricoss Farmer

Agricoss Farmer

Күн бұрын

soyabean dusri favarni mahiti

Пікірлер: 48
@shivanimbalkar8640
@shivanimbalkar8640 Ай бұрын
माझ्या सोयाबीन मध्ये मी flowering stage मध्ये profex सुपर आणि emamectin benzoate फवारले तर फुलावर काही effect होणार नाही ना
@shiv_mavala
@shiv_mavala Ай бұрын
सोयाबीन भाव सध्या 4000/-.. मार्केट मध्ये आवक आली की 3500/-.. फसणवीस बाबा 2013 ला बोलत होते 6000/- द्या 10 वर्षा पूर्वी.....म्हणजे आता 2024 मध्ये याने 8000-9000 तरी दिले पाहीजे. पण.. निष्क्रीय सरकार 😢 एवढी मशागत आणि फवारणी करून काय फायदा होईल 😢
@armaanali2450
@armaanali2450 2 ай бұрын
Sir soyabean ki height rokne k liye ky spray karu? Plez reply
@legendsourabhya1817
@legendsourabhya1817 2 ай бұрын
आमच्या शेतात सतत पाऊस पडला आहे आमची पहिली फवारणी चुकली व आता खोड माशी चा प्रभाव दिसून येतो आहे ३२ दिवसाचे पिक आहे कृपया लवकर सांगा
@AgricossFarmer
@AgricossFarmer 2 ай бұрын
आता जास्त फायदा होणार नाही अळीने खोड पोखरले असेल, पुढच्या पिढीला नियंत्रण साठी फवारणी करा,
@chetankhade1233
@chetankhade1233 2 ай бұрын
1 no. Bhai
@AgricossFarmer
@AgricossFarmer 2 ай бұрын
धन्यवाद 🙏
@KrushiDarshan108k
@KrushiDarshan108k 2 ай бұрын
सर trichoderma viridi महाबीज Seed treatment आणि drenching पण करू शकतो का त्याच powder ची
@AgricossFarmer
@AgricossFarmer 2 ай бұрын
हो
@armaanali2450
@armaanali2450 2 ай бұрын
Fantac plus cha spray karu sakto ka? Plez reply
@AgricossFarmer
@AgricossFarmer 2 ай бұрын
हो
@armaanali2450
@armaanali2450 2 ай бұрын
@@AgricossFarmer tata bahar changla ayee ki fantac plus? Plez reply
@Royalshetiwadi.
@Royalshetiwadi. 2 ай бұрын
Fantac plus ​@@armaanali2450
@mansurshaikh8140
@mansurshaikh8140 2 ай бұрын
सोयाबिन फ़ुल आवसथा मधे जर दुसरी फ़वा रनी नाही केली आणि सोयाबिन शेंगा लागन्या च्या सुरूवतीला फ़वारनी केली तर चलेल का, कोराजन औषध चि फ़वारनी करावी का? फ़ुल आवसथा मधे फ़वारनी नाही केली तर सोयाबिन शेंगा मधे काही फ़रक पडेल काय. क्रूपया आपन मार्गदर्शन करावे हि विंनती.🙏🙏
@mansurshaikh8140
@mansurshaikh8140 2 ай бұрын
मी सोयाबिन चि पहिली फ़वारनी हि कीटकनाशक, बुरशि नाशक, जास्त फ़ुटवा, असे फ़वारणी केलि. आता सोयाबीन ला फ़ुले लागन सुरू आहे, दुसरी फ़वारणी फ़ुले वाढी साठी करावी का, सध्या पाऊस आहे काय करावे हि विनंती. औषधांची नाव सांगा
@AgricossFarmer
@AgricossFarmer 2 ай бұрын
भर फुलात फवारणी शक्यता करू नये पण यावर्षी पाऊस आहे तर कोराजन/अम्पिगो/प्लेथोरा+ टाटा बहार+ टिल्ट/ कान्टाफ प्लस
@aliqazi5320
@aliqazi5320 2 ай бұрын
दादा Alika insecticide spray करू शकतो का flowering stage ला??? फुलगळ होऊ शकतो का जर वापरलं तर??? Please reply
@AgricossFarmer
@AgricossFarmer 2 ай бұрын
चालते पण घेवू नका , व्हिडिओ मधील औषध घ्या १ महिना अळी नियंत्रण होईल
@aliqazi5320
@aliqazi5320 2 ай бұрын
@@AgricossFarmer दादा आपल म्हणे बरोबर आहे पण मी already आडून ठेवली होती पहिली फवारणी साठी पण पावसामुळे एक ही फवारणी घेत आल नाहीं... त्यासाठी विचारलो already alika insecticide माझ्या कडे आहे..... Please reply
@nagarjunnimmalwar1694
@nagarjunnimmalwar1694 2 ай бұрын
Upl ch saaf burshinashak chalel ka
@krushna_Ukharde777
@krushna_Ukharde777 2 ай бұрын
Tilt काय काम करते व या सोबत १२-६१ चालेल का
@vankatnukulwad7613
@vankatnukulwad7613 2 ай бұрын
Alika चागला आहे
@vaibhavborey8219
@vaibhavborey8219 2 ай бұрын
सर सोयाबीन जास्त वाढ झाल्यामुळे मी टॉनिक फवारले नाही, फक्त कीटकनाशक, बुरशीनाशक व स्टिकर फवारले.... हे योग्य आहे का?
@AgricossFarmer
@AgricossFarmer 2 ай бұрын
हो योग्य आहे, वाढ रोधक टाबोली किंवा बुरशीनाशक मध्ये टिल्ट घ्यायला पाहिजे होते
@kishanmore3301
@kishanmore3301 2 ай бұрын
Ampligo fula made chalte ka dada...
@AgricossFarmer
@AgricossFarmer 2 ай бұрын
हो मारू शकतोआ
@abhisheknagargoje1997
@abhisheknagargoje1997 2 ай бұрын
Ampligo+Upl Macrina+icl 08 16 39 +साफ वापरू का
@AgricossFarmer
@AgricossFarmer 2 ай бұрын
चालेल
@armaanali2450
@armaanali2450 2 ай бұрын
Sir tudtuda cha solution sangha? Plez reply
@AgricossFarmer
@AgricossFarmer 2 ай бұрын
Flonicamide 6 gm (उलाला/पनामा)
@armaanali2450
@armaanali2450 2 ай бұрын
@@AgricossFarmer 20 litre ya 15 litre cha dose ayee? Plez reply
@dataldnyandev9818
@dataldnyandev9818 2 ай бұрын
सोयाबीन ची वाढ खूप झाली आहे आणि फुटवा कमी आहे काय फवारणी घ्यावे
@AgricossFarmer
@AgricossFarmer 2 ай бұрын
टाबोली घ्या
@Om-fm7kp
@Om-fm7kp 2 ай бұрын
ईमामॅक्टीन, कोराजन, बोनस दुसरी फवारणी योग्य राहील का 🙏
@AgricossFarmer
@AgricossFarmer 2 ай бұрын
दोन किटकनाशक पैकी कोराजन घ्या em गरज नाही
@Om-fm7kp
@Om-fm7kp 2 ай бұрын
Isabion syngenta company, Ampligo, Buonos, Mahadhan 0:52:34 हे ठीक राहील का
@KrushiDarshan108k
@KrushiDarshan108k 2 ай бұрын
Bed kiti foot cha kela
@AgricossFarmer
@AgricossFarmer 2 ай бұрын
३.५
@sachwagh7829
@sachwagh7829 2 ай бұрын
Pro flora online ahe ka
@AgricossFarmer
@AgricossFarmer 2 ай бұрын
Ho 8552914317
@chandrakantrotte6926
@chandrakantrotte6926 2 ай бұрын
तुम्ही जे कीटकनाशक टॉनिक सांगितले आहे ते फवारणी आत्ता करू शकतो का. पेरणी करून दोन महिने होत आले आहेत
@AgricossFarmer
@AgricossFarmer 2 ай бұрын
शेंगा लागल्या असेल तर टानिक गरज नाही अम्लिगो + prioxr + 00 52 34
@KrushiDarshan108k
@KrushiDarshan108k 2 ай бұрын
12-61-00 आणि 00-52-34 कोणत्या stage vr फवारल पाहिजे ​@@AgricossFarmer
@Navnath1990
@Navnath1990 2 ай бұрын
फुलात असताना बुरशीनाशक जमते का
@AgricossFarmer
@AgricossFarmer 2 ай бұрын
हो
@chetanpatil6151
@chetanpatil6151 2 ай бұрын
सोयाबीन जास्त पाणी मुडे वाढ थमली आहे 40 दिवसाचे झाले
@chetanpatil6151
@chetanpatil6151 2 ай бұрын
आता सल्फेट कोणते टाकावे
@AgricossFarmer
@AgricossFarmer 2 ай бұрын
पाण्याचा निचरा करण्यासाठी शेतात नाली काढा, वाढी साठी अमोनियम सल्फेट टाका किंवा युरीया सुद्धा चालेल
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
Двое играют | Наташа и Вова
Рет қаралды 1,9 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 17 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12