Рет қаралды 24,094
मातीत सूक्ष्मजीवांची संख्या जास्त असणे पिकांसाठी कसे फायदेशीर असते, जीवामृताचा वापर करून मातीतील सूक्ष्मजीवांची संख्या कशी वाढवता येते, घरच्या घरी अगदी कमी खर्चात जीवामृत कसे तयार करता येईल, यासंबंधीची सर्व माहिती प्रात्यक्षिकासह जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ जरूर पहा.
सोयाबिन शेती शाळेचे इतर व्हिडिओ बघा:
-- व्हिडिओ १ - ओळख: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
-- व्हिडिओ २ - पूर्व मशागत: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
-- व्हिडिओ ३ - बियाणे निवड: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
-- व्हिडिओ ४ - कीड नियंत्रणाची पूर्वतयारी: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
-- व्हिडिओ ५ - नोंदवही: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
-- व्हिडिओ ६ - बीजप्रक्रिया: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
- व्हिडिओ ७ - पेरणी: • सोयाबीन डिजिटल शेती शा...
---
Join the Paani Foundation community!
Facebook: paanifoundation / SatyamevJayate
Twitter: paanifoundation
Instagram: paanifoundation
Website: paanifoundation.in
Email ID: paanifoundation@paanifoundation.in