ग॔ठनकुमार ला एपीसोड मध्ये घ्यायला पाहीजे होते
@ankushgovardhane40449 ай бұрын
डेप्युटी गंठन शिवाय मजा नाही, जसे की सरपंच डेप्युटी vs चेयरमन गंठन vs सर्जेराव मक्या vs दाजी ह्या काही जोड्या आहे ना त्या खरंच त्या पात्राला शोभतात, पण तुम्ही वेगळा एपिसोड बनवतात, ते सरपंच वेगळा एपिसोड बनवतात मजा नाही आता तुमचे एपिसोड बघायला