No video

सोयरिक हुकली || part 2 || लाऱ्या ले बत्ती || 🤣🤣🤣 || teacher_taka_tak | Episode 266

  Рет қаралды 379,014

Teacher taka tak Suresh Raut

Teacher taka tak Suresh Raut

Күн бұрын

Subscribe - Teacher Taka Tak KZbin Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Facebook- / teacher-taka-tak-sures...
Instagram- / teacher_taka_tak
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Thanks For Watching 🙏

Пікірлер: 633
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 жыл бұрын
Video आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा 💓
@rupeshraut5969
@rupeshraut5969 2 жыл бұрын
Aamachya gavat aahe khup pori
@rupeshraut5969
@rupeshraut5969 2 жыл бұрын
Shankar patalach jawala
@pankajchanne1140
@pankajchanne1140 2 жыл бұрын
Ok sir
@nayanabhadikar9707
@nayanabhadikar9707 2 жыл бұрын
Sir ji tumche videos nehmich avdtat ani tumche subscriber lvkrat lvkr wadho ashi mi prarthana krte 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗👍🏻👍🏻👍🏻
@vitthaldaberao7628
@vitthaldaberao7628 2 жыл бұрын
सर खूप छान तुमचे विचार खूप छान आहेत बाळू भाऊ ची सोयरिक करा हो सर
@yashkhajbage5036
@yashkhajbage5036 2 жыл бұрын
सर तुमचे विडिओ आम्ही सर्व कुटुंबातील व्यक्ती सोबतच मी tuision वरून घरी आल्यावर खूप आवडीने बघतो सर, तुमच्या कल्पना शक्तीला सलाम... 🙏😊
@maharashtracomedycartoon4191
@maharashtracomedycartoon4191 2 жыл бұрын
हा आतापर्यंतचा सगळ्यात जास्त हसवणारा व्हिडिओ होता🤣🤣😂😂 एक नंबर🤟🤟👌👍💗💗💯
@prasadshingne6992
@prasadshingne6992 2 жыл бұрын
Ha
@aslamsaiyyad9284
@aslamsaiyyad9284 Жыл бұрын
आज खुप हसलो
@user-gc3wn2eu2r
@user-gc3wn2eu2r 3 ай бұрын
Best
@shariksheikh8327
@shariksheikh8327 2 жыл бұрын
सरपंच मोठे मनाचे माणूस आहे पाच हजार रुपयेचा फटका बसला😂😂😂😂
@sdmatkha9937
@sdmatkha9937 2 жыл бұрын
सरपंच साहेब मोठ्या मनाचे आहेत
@prempayghan290
@prempayghan290 2 жыл бұрын
Tt 🎉😭😭
@prempayghan290
@prempayghan290 2 жыл бұрын
😭😭😭😭
@abhijeetsarode5758
@abhijeetsarode5758 2 жыл бұрын
सर या विडिओ ची वाटच पाहत होतो....😂😂😂 अभिजीत सरोदे अमरावती
@priteshwaghmare6076
@priteshwaghmare6076 2 жыл бұрын
मेन सूत्रधार मारूती उर्फ बुलट्या ( संधिक्त आरोपी फरार)😂😂😂
@prempachkhande2231
@prempachkhande2231 2 жыл бұрын
आमच्या विदर्भाची भाषाच लय गोड आहे न राव❤️🤙
@pradipathavale7592
@pradipathavale7592 2 жыл бұрын
Best
@aslamsaiyyad9284
@aslamsaiyyad9284 Жыл бұрын
आपल्या विदर्भाच्या भाषेला तोड नाही
@vijaysasankar2693
@vijaysasankar2693 2 жыл бұрын
सरपंचांचा स्वभाव खरच खूप छान रेखाटलाय...सायकल साठी पोर हरखलेय म्हणुन स्वतःच्या खिशाला खार लागला तरी चालेल पण पोरांना माफ करा हे सांगाणारे जनप्रतिनिधी दुरापास्तच...असाच माणूस खरा आदर्श गाव राज्य आणि देश घडवू शकतो...तुमची पात्र संकल्पनेला खरच सलाम सर...नुसत्या कार्टुन्स मधुन अख्ख विश्वच उभं केलय...त्यात तुम्ही हे सर्व गावकरी आणि प्रेक्षक असे चौकोनी कुटुंबच निर्माण झालेय एक...बस हा इवलासा संसार असाच फुलत राहो...एवढीच प्रार्थना आहे आमची...🙏🙏🙏
@vedantff4290
@vedantff4290 2 жыл бұрын
Ser Loni takle cha nav gha
@ankushyadavakkyyadav371
@ankushyadavakkyyadav371 2 жыл бұрын
🌹🌹 राष्ट्रमाता माॅ साहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त अभिवादन... 🌺🌺
@sajandabhade4476
@sajandabhade4476 2 жыл бұрын
सरपंचाचा स्वभाव लय पटला सर असे सरपंच प्रत्येक गावात पाहिजेत. खरोखर लय माणूसकी जपली.....
@sawalimeshram8225
@sawalimeshram8225 2 жыл бұрын
बाळू भाऊ ने लारा आणि चैत्या ला पार धुवून टाकले. पळता वाट सुधरली नाही. . जगन कोणाला च भीत नाही. 😅😅 सर 22 मिनिटाचा विडिओ होता पण लहानच वाटला. इतका छान विडिओ होता. असेच छान छान विडिओ बनवून आमचे मनोरंजन करत रहा. तसेच मनोरंजन सोबत च मार्गदर्शन ही करा.
@dmdhanokar1695
@dmdhanokar1695 2 жыл бұрын
🛀🙏😄🪔
@dmdhanokar1695
@dmdhanokar1695 2 жыл бұрын
🪔😄🙏🛀🌼
@shubhammogarkar7408
@shubhammogarkar7408 2 жыл бұрын
Hallo
@SangitaKhadke
@SangitaKhadke 2 жыл бұрын
बाळूभाऊ माफ करा हो पोराईले 😂😂😂😂😂 गंमती गंमतीत खरंच उंद्रीतल्या एखादया पोरीसोबत बाळूभाऊ ची सोयरीक व्हायला पाहीले होती ........ मार खाण्यापासून वाचले असते पोरं...... 😅😅😅😅😅😅😅
@LDKULAL
@LDKULAL 2 жыл бұрын
हो ताई मला पण आधी तसेच वाटले होते. लवकर लग्न होवो बाळू भाऊ चे.👍🏻
@panjabsarnaik5111
@panjabsarnaik5111 2 жыл бұрын
लय भारी आपला ग्रुप आपली कॉमेडी असेच आनंदी आनंद इं करत राहा
@panjabsarnaik5111
@panjabsarnaik5111 2 жыл бұрын
सुपर से उपर
@panjabsarnaik5111
@panjabsarnaik5111 2 жыл бұрын
🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@SangitaKhadke
@SangitaKhadke 2 жыл бұрын
@@LDKULAL हो ना , गंमतीत योगायोग साध्य व्हायला पाहीजे होता 😅
@ankushyadavakkyyadav371
@ankushyadavakkyyadav371 2 жыл бұрын
जगनच्या समोर मोठ्या आवाजात बोलणे चालत नाही..itom bom hai vohh😂😂
@sagarlakade2045
@sagarlakade2045 2 жыл бұрын
आज लार्‍याला तोंड दाबून भुक्याच्या मार 😂😂😂😂😂😂
@mahadeomore9854
@mahadeomore9854 2 жыл бұрын
सर आजचा व्हिडिओ मधे तुम्ही खूपच आम्हाला पोट भरून हसवलं खुप खुप धन्यवाद सर पण सर बाळासाहेब खूप च रागावले त्यांच् एक वेळेस लग्न उरकून टाका.
@rahulghangaonkar2998
@rahulghangaonkar2998 2 жыл бұрын
Tumhi ya aapn lohila mulgi baghu Balu bhau..
@arjunpatre2760
@arjunpatre2760 2 жыл бұрын
शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या राजमाता जिजाऊस "मानाचा मुजरा"🚩🚩🙏🙏💐💐
@manoharpokale3275
@manoharpokale3275 2 жыл бұрын
बाप्पा लेका, लहान तपला बाळूभाऊ, एकालेतं बसली बघारणी आता मारत्याचं काय होते हे तर पुढच्या एपिसोड मध्येच समजेल 😊😊👌👌🙏🙏
@premingle1842
@premingle1842 2 жыл бұрын
लय रगेल हायो बालू भाऊ माणून तर सोयरीक होत नाही___😂
@roshansavadh4755
@roshansavadh4755 2 жыл бұрын
जाऊ द्या बाळु भाऊ एकदाच करा माफ सर्वांला..... टेंशन नका घेऊ आमच्या गावात आहे मुलगी तुमच्यासाठी...,.... या आमच्या गावात मु. शेंदुरजना मोरे पो.. शेलूबाजार.... ता. मंगरुळपीर..... जि. वाशीम 👍👍👍
@RahulKhadse
@RahulKhadse 2 жыл бұрын
सरपंच खरा leader आहे. - गावातल्या गोष्टींची जवाबदारी घेतो - नुकसान स्वतः वर घेतो - जनजागृती करतो आणि लोकांना समजून घेतो
@dhirajingle1020
@dhirajingle1020 2 жыл бұрын
वा रे वा सरपंच लय भारी 👌 आमच्याकडचे तर सरपंच अन ग्रामसेवक दाखल्या चे पैसे घेतात राजा मास्तर 😍
@PRASHANT942
@PRASHANT942 2 жыл бұрын
सध्या जगण फारमात आहे सुपर मस्त
@anildhongade482
@anildhongade482 2 жыл бұрын
राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब योगी पुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या नम्र अभिवादन
@prakashrathod7960
@prakashrathod7960 2 жыл бұрын
😂😂😂 खूप हसलो बुवा... लाऱ्य ले भेटली बत्ती 😂... आता मुख्य सुत्र धार राहला आहे😂.... खूप छान व्हिडिओ
@ankitgawhande7132
@ankitgawhande7132 2 жыл бұрын
सर आजचा विडिओ सर्वात जास्त आवडला 😂 खूप हसलो आज.आणि जगन कोणालाच काय समजत नाही 😂😂😂😂😂
@rohinithakare7486
@rohinithakare7486 2 жыл бұрын
जाऊ दया बाळूभाऊ पोर लहान आहेत समजदारपणा नाही पोट्याईले एकदा करा माफ 👍🏻👍🏻👌🏻
@chetanjagtap3035
@chetanjagtap3035 2 жыл бұрын
टांगा पलटी घोडा फरार 🤣🤣
@dineshtike8273
@dineshtike8273 2 жыл бұрын
बाळु भाऊ तुमचं सोयरिक जुडलचं कधी होतं..जे मोडणार आहे 😀😂😀🤣
@roshansatange7437
@roshansatange7437 2 жыл бұрын
दररोज आम्ही तुमच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहतो सर...👌👌👌
@vishalfiske5575
@vishalfiske5575 2 жыл бұрын
ऐक दमछान लारयाले पाहिजे दनके मारोतयाले पाहिजे झोडपे चेतणयालै पाहिजे रटटे टागापलटि घोडे फरार खुपछान मनोरंजन.आणि जन जाग।ति .धनयवाद सर.
@umeshzaparde5817
@umeshzaparde5817 2 жыл бұрын
Kiti hasawta ho sir😂😂 road rolar wala ek number🤣🤣
@shesharav
@shesharav 2 жыл бұрын
तुमचे सरपंच मोठ्या मनाचे आहेत सर आणि असेच सरपंच आमच्याही गावाला लाभले सर माझे नाव शेषराव कळंबे मु पो बांशी गावाचे सरपंच बिनविरोध निवडून आले सर तुमचे व्हिडिओ आम्ही सर्व कुटुंब एकत्र येऊन बघतो खूप छान असतात व्हिडिओ भुईमुगाची पेरणीचा व्हिडिओ करा सर
@govindasushir7606
@govindasushir7606 2 жыл бұрын
मारोती स्पिकिंग... 🤣🤣😂😂 वा सर क्या बात है
@akashchopade3299
@akashchopade3299 2 жыл бұрын
लय खास जमला बा वीडियो बालू भाऊ जमीन हो तुमची सोयरिक या खामगांव ले 😂🤣🤣
@ravikatole4894
@ravikatole4894 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 बाळू भाऊ कचोरी रायली राजा उन्द्री ची खा ची....
@mayurisonar5686
@mayurisonar5686 2 жыл бұрын
बाळू भाऊ लयच तापले खरच 😂😂😂😂😂 जगन लयच भारी आहे खरच 👌👌👍👍😂😂😂😂😂
@shubhamwakode1199
@shubhamwakode1199 2 жыл бұрын
आता उद्या मारत्या ची बारी😂😂👌🏻👌🏻
@nitinkokate8893
@nitinkokate8893 2 жыл бұрын
सर विडिओ मध्ये सरपंच खूपच दयाळू आहे. आम्हाला वाटलं पोट्ट्या च्या सायकल चे पैसे गेले. व्हेरी nice खूपच मज्जा अली......
@prathmeshgawai9062
@prathmeshgawai9062 2 жыл бұрын
सर... सर्व कॅरेक्टर एकदा ओरीजनल बघायचे आहेत . रोजच ज्यांचा आवाज ऐकतो ते कलाकार कोण आहेत ह्याचा एक प्लीज व्हिडिओ बनवा ......,,🙏🙏🙏
@Rajesh.jondhale
@Rajesh.jondhale 2 жыл бұрын
हासु हासु पोट गेल हो सर कामातून🤣🤣🤣
@harishchandratawar6901
@harishchandratawar6901 2 жыл бұрын
शांताराम भाऊ, एकच नंबर मजा आली,बाळाभाऊची,😀 लार्या वाचवण्यासाठी चांगलाच उपाय केला,,😀😀😀😂
@sagarcharhate3714
@sagarcharhate3714 2 жыл бұрын
खूप मजा आली सर.... टेंशन मधे होतो आज ..पण व्हिडिओ बघितलावर फ्रेश मूड छान झाला....tanku sir....
@rutvikthokal1609
@rutvikthokal1609 2 жыл бұрын
मुर्तिजापुर च नाव घेतल्या बद्दल धन्यवाद सर
@sagarkorde8253
@sagarkorde8253 2 жыл бұрын
भेटलीस एकदाची लाऱ्या ची बत्ती,,,गावल्याच्या कळ घेता लेकाहो तुम्ही बाळूभाऊच आहे का गेम घायले ,,,,😂🤣🤣🤣🤣🤣
@skmusic51288
@skmusic51288 2 жыл бұрын
टांगा पलटी घोडा फरार 😂😂😂
@sachinbhalerav9898
@sachinbhalerav9898 2 жыл бұрын
चिल्लर समजून राहिला काय तो😅😅😅😅
@meenamohite951
@meenamohite951 2 жыл бұрын
खुप छान सर🤣🤣🤣🤣
@vitthaldaberao7628
@vitthaldaberao7628 2 жыл бұрын
एक वेळ बाळू भाऊ ची सोयरिक उरकून टाका सर बाळू भाऊ ला नवरदेव पाहण्यासाठी सर्वच आतुर आहेत
@krushnasontakke1673
@krushnasontakke1673 2 жыл бұрын
सर आजच्या एपिसोड ची वाट पाहत होते मी. छान स्टोरी होती सर 🤣
@sachinmengade2998
@sachinmengade2998 2 жыл бұрын
एक नाही तर दोन छत्रपतींना घडवणाऱ्या माँसाहेब जिजाऊ यांना मानाचा त्रिवार मुजरा स्वराज्याची प्रेरणा निर्माण करणाऱ्या प्रेरणा स्त्रोत या देशाला दोन छत्रपती देणाऱ्या कर्तुत्वन स्त्री म्हणजे माँ साहेब राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या 423 व्या जयंतीच्या निमित्त विनम्र अभिवादन🚩💐🙏🏻
@ajaypatil8497
@ajaypatil8497 2 жыл бұрын
Absolutely Fantastic
@pritsurjuse1522
@pritsurjuse1522 2 жыл бұрын
सरपंच साहेबाचे विचार खूप छान वाटले ❤️ देवमाणूस
@Piyush-N24
@Piyush-N24 2 жыл бұрын
टांगा पलटी, घोड़ा फरार 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😃🤣🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आता पर्यंत चा सर्वात कॉमेडी वीडियो👨‍🦲👌👌👌👌👌👌👌
@gopalkale7564
@gopalkale7564 2 жыл бұрын
बाळू भाऊ सोबत लय वाईट झाले 😂😂😂😂
@user-iq1ft6yw8p
@user-iq1ft6yw8p 2 жыл бұрын
सरपंच खुप चांगला आहे कारण ते पोरांच मन नाही दुखवत सायकल साठी पैसे द्या लावले
@vinodupadhye6225
@vinodupadhye6225 2 жыл бұрын
एकच नं सर चिरकुटा आमच्या गावाजवळ आहे मी महळुंगी ता आर्णी जी. यवतमाळ येथील आहे रात्रीचे जेवण सोबत तुमच्या व्हिडिओ माझा आम्ही पूर्ण कुटुंब घेतो चॅनल टकटक जेवण फटाफट बाळू भाऊची सोयरिक करा ही आम्ही लग्नाला येतो .
@babalugawande5436
@babalugawande5436 2 жыл бұрын
Balubhau laych garam zale bava aajcha video madhe😂😂
@rupeshpawar4973
@rupeshpawar4973 2 жыл бұрын
guruji tumache video ekch number 👍👍🤣🤣
@ravisurwe8984
@ravisurwe8984 2 жыл бұрын
Nice
@ganeshmasne5415
@ganeshmasne5415 2 жыл бұрын
रायली राज्या आमची वांग्याची भाजी अन् गप गप शिरा खायचं, सोयरिक हुकली😂😂
@dipakramgade9142
@dipakramgade9142 2 жыл бұрын
बाळूभाऊचा दिमाग गरम झाला आज आत्ता काहीच जमत नाही
@PRASHANT942
@PRASHANT942 2 жыл бұрын
असा सरपंच पाहिजे सवँ गावात एक नंबर
@harshadkawanpure7888
@harshadkawanpure7888 2 жыл бұрын
हा आज चा विडिओ खूप सुंदर आणि भन्नाट कॉमिडी होता हसून हसून पोट दुःखे पर्यंत पण थोडं विडिओ चा शेवट conclusion ने संपला असता तर आणखीन मजा आली असती लारा,चेत्या, मारत्या ने अस का केलं याची कबुली की बाळूभाऊ आम्हाला नेहमी काळतोडया, दुमर्या अस उतरून बोलताय तर आम्हाला पण बाळू भाऊ ची खोडामोड करायची होती म्हणून अस केलं तर मुलांची चूक मुलांच्या लक्षात आली आणि भाळू भाऊ ची चूक बाळू भाऊ च्या विडिओ ला सुंदर end मिळालं असता Conclusion तर आवश्यक असतच मग तो व्हिडिओ असो की जिवन🙏
@TeachertakatakSureshRaut
@TeachertakatakSureshRaut 2 жыл бұрын
बरोबर आहे आपल
@roshansatange7437
@roshansatange7437 2 жыл бұрын
सर कालच्या भागापासून झाब्रू दादाला शर्ट मस्त घेतला👌👌👌
@ashoknemane375
@ashoknemane375 2 жыл бұрын
आता बाबू तुमचा बजेट बसवते बाळूभाऊ लारा चेतन मारुती बांबू गाव सोडून जा आता नाहीतर तुमचं काय खरं नाही खूप मस्त व्हिडिओ राऊत सर
@prb6027
@prb6027 2 жыл бұрын
बाळासाहेब डबल मए डबल मए म्हणून म्हणून राजा शेंडी लावली तरी बाळासाहेब डबल मए डबल मए लावून रायले मारत्या चालाक आहे बाळासाहेब हव जबरदस्त👍👍👍👍
@user-ht4ob2xx7h
@user-ht4ob2xx7h 2 жыл бұрын
सर आमचा व्हिडिओ करा 🙏 कापसाचि ट्रॉली भरायचा रोज 200 रुपये आहे मालकांनी तीनशे रुपये रोज द्यायला पाहिजे . गावचा नाव पळसो बढे टाकजा . 🙏सर तुमचे व्हिडिओ आमच्या गावातल्या लोकांना फार आवडतात .
@narayanlakhakar9132
@narayanlakhakar9132 2 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ सर
@user-ct7gj5jm4l
@user-ct7gj5jm4l 2 жыл бұрын
Sir आता balubhau लें म्हणा लाऱ्या ले फसव आता कॉलेज तर्फे डान्स मध्ये youth festival madhe निवड झाली अस सांगून द्या अमरावतीला पाठवून
@deepakhiwatari8542
@deepakhiwatari8542 2 жыл бұрын
दादा अमरावतीचे नाव घेतल्या बाबत धन्यवाद कारण मी आमरावतीला राहतो
@dipakband1561
@dipakband1561 2 жыл бұрын
आज पर्यंत च्या विडियो पैकि सर्वात काॅमेडी विडिओ आहे 💯🤣🤣🤣दिपक बंड पुणे खुपच भारी सर ,खूप हसलो
@anillokhande265
@anillokhande265 2 жыл бұрын
🌹🌹 राष्ट्र माता मा साहेब जिजाऊ यांना जयंती निमित्त त्रिवार अभिवादन 🌹🌹
@vijaykale4325
@vijaykale4325 2 жыл бұрын
बाळू भाऊ झालं गेलं विसरून जा आमच्या तळेगाव ला या मी परतवाड्याला तुम्हाला पोरगी दाखवतो विजय पु काळे .तळेगाव मोहना ता चांदूरबाजार जी अमरावती
@nikhiljadhav4871
@nikhiljadhav4871 2 жыл бұрын
कडक 😂😅🤣
@vikasghatol7227
@vikasghatol7227 2 жыл бұрын
Yala mhantat kalpanashkti....sir 🙏 Ata parentachi best siris hoti he ...udya fukt maroticha pishar houdya😂😂😂😂
@santoshgawali8767
@santoshgawali8767 2 жыл бұрын
सर मि गवळी गोट फाॅम चांडस ता- मालेगाव मि आपले पुर्ण टीचर टकाटक पाहतो खुप छान
@seemababar1157
@seemababar1157 2 жыл бұрын
😂😂😂खूप हसवणारा विडीओ👌👌👌
@nikhiljadhav4871
@nikhiljadhav4871 2 жыл бұрын
मस्त Enjoy 😂😂
@magicsuccess3735
@magicsuccess3735 2 жыл бұрын
जय गजानन....मस्त मजा आली
@nileshgede9924
@nileshgede9924 2 жыл бұрын
बाळुभाऊचा स्वभाव खुप गरम आहे पण मन खुप मोठं आहे.. मारोती, चेत्या, ला-या ले माफ केलं.. धन्यवाद सर खूप हसलो मि आणि माझी बायको कविता आम्ही रोज तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत असतो..
@roshannagzirkar2723
@roshannagzirkar2723 2 жыл бұрын
सर मला तुमचे व्हिडिओ पाहणे खूप आवडते आणि मी रोज तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहतोय
@rajkumarpatil8928
@rajkumarpatil8928 2 жыл бұрын
सर आपण खूप छान व्हिडिओ बनवता, व्हिडिओ पाहिले सिवया ज जेवन जात नाही, सर बाला भाऊ चा व्हिडीओ टाका खूप छान असतात 😂😂😂🙏🙏🙏👍👍👍
@manishdehare2947
@manishdehare2947 2 жыл бұрын
बाळू भाऊ लय हुशार 🤣🤣🤣
@prafulnavghare8996
@prafulnavghare8996 2 жыл бұрын
घेणं बापू घेणं... कशी बसली खेपनी......🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 जगन भाई
@pundliksushir3373
@pundliksushir3373 2 жыл бұрын
लाऱ्या चेत्या ची चांगली धुलाई केली बाळू भाऊंनी 😜😂😂 मारोती ला माहित होत की फटके बसणार आहेत
@prashikwaghmare1387
@prashikwaghmare1387 2 жыл бұрын
Double MA 😂😂😂😂
@nj-qt6ov
@nj-qt6ov 2 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂🙃🙃🙃😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂ek number guruji 😂😂😂😂😂😂😂😂
@ganadhardhavale5114
@ganadhardhavale5114 2 жыл бұрын
सर एकच नंबर 🙏🙏🙏🙏💯💯💯💯👌👌👌👌
@sachinsahare3551
@sachinsahare3551 2 жыл бұрын
केला बाळूभाऊचा टांगा पलटी😂😂
@akshaypatilsarode7511
@akshaypatilsarode7511 2 жыл бұрын
लयच आवडला सर आजचा विडिओ...👌👌👌
@sneharamchavare7267
@sneharamchavare7267 2 жыл бұрын
लाऱ्या ले लय रंटे भेटले लेका😂😂😂
@ravisurwe8984
@ravisurwe8984 2 жыл бұрын
Good night
@SKBoss51
@SKBoss51 Жыл бұрын
बाडुभाऊ सारखा मानुस नाही डबल ऐम ए हाय न राजेहो . कोनाची मज्जाक करता का 👍🙏💐टिचर टका टक वेरी सक्सेस फुल 😅😅👍
@rupeshsuradkar5750
@rupeshsuradkar5750 2 жыл бұрын
Balu bhau le basli tipari😂😂
@harshdeepsurwade6048
@harshdeepsurwade6048 2 жыл бұрын
1k no. Raja aaj lay maja ali shantaram bhau le kami pina maryale lawa 😀😂😀🤣🤣😂🤣😂
@user-go5kl7kq6s
@user-go5kl7kq6s 2 жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ होता गुरूजी आजचा👌 बाळू भाऊ नाराज झाले खुप. त्यांची सोयरिक गावातच जमली तर खुप चांगल होईल.बाळू भाऊ permanant character पाहिजे "teacher takatak" च
@deepadeepaa3036
@deepadeepaa3036 2 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂 🤣🤣🤣 very nice 👌👌👌👌👌👌👌👌
@roshanbagale5429
@roshanbagale5429 2 жыл бұрын
Mast😂😂😂👌👌👌
@amolnaik9926
@amolnaik9926 2 жыл бұрын
हा भाग पाहण्यासाठी जीव आतुर होता सर अमोल नाईक चांदुर बाजार जिल्हा अमरावती
@piyushlambade9339
@piyushlambade9339 2 жыл бұрын
सरपंच मोठ्या दीलाचा राजा...
@dp8746
@dp8746 2 жыл бұрын
अहो बाळू भाऊ उंद्रीची सोयरीक त मोळली तुमची आता सुसुंद्री ले हाय म्हणते पोरगी या पाहाले सुसुंद्री ले.... 😂😂तुमच्या आगमनाने शो मंधे टकाटक मझा येत आहे बा..... बाळूभाऊ 🙏🙏😂😂👌👌
@shitalkhandwe9644
@shitalkhandwe9644 2 жыл бұрын
Bultya martya 🤣🤣😂😂👌superb video
@gauravijpade3301
@gauravijpade3301 2 жыл бұрын
मूड फ्रेश सर एकदम. मस्त कॉमेडी 😂😂😂👌
@pundliksushir3373
@pundliksushir3373 2 жыл бұрын
आज लय हसलो मी हा व्हिडीओ पाहून 😂😂👌
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 19 МЛН
Meet the one boy from the Ronaldo edit in India
00:30
Younes Zarou
Рет қаралды 15 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 11 МЛН
मामा फरार || Episode 525 ||😂😂|| teacher_taka_tak
23:04
Teacher taka tak Suresh Raut
Рет қаралды 160 М.
काशाले बत्ती || Episode 953 || Comedy video 😂😂 ||Teacher_taka_tak
22:53
Алексей Щербаков разнес ВДВшников
00:47