साज़ तरंग : भाग ४ - ढोलकी स्पेशल एपिसोड

  Рет қаралды 65,445

Smrutigandha स्मृतिगंध

Smrutigandha स्मृतिगंध

Күн бұрын

Пікірлер: 182
@satishsj
@satishsj 5 ай бұрын
कृष्णाजी - एकदम बहारदार ढोलकी वादन ! तसेच पंडित विधात्यांचा उल्लेख झालेला ऐकून खूप आनंद झाला.
@sunilpawar9916
@sunilpawar9916 Жыл бұрын
Krishna, Mithilesh and all of you are really great..🙏💐🙏
@RajanPandit-iv1kt
@RajanPandit-iv1kt Жыл бұрын
वाह वाह उस्ताद कृष्णा जी 👌🏻🙏🏻
@nandkumarkapse4737
@nandkumarkapse4737 Жыл бұрын
मस्तच छान सुंदर सुरेख उत्तम सर्वांचं आभार
@PrashantDeshpande-h1s
@PrashantDeshpande-h1s Жыл бұрын
Jabardast dholaki wadan ekdam kadak
@umeshzadbuke9567
@umeshzadbuke9567 Жыл бұрын
magic in hand
@vishalshirasath9470
@vishalshirasath9470 2 жыл бұрын
khupach Sundar 👌👌👌👌👌👌
@dipalidas56
@dipalidas56 Жыл бұрын
My sincere gratitude to a living legend !
@uttamchavan4625
@uttamchavan4625 5 ай бұрын
अगदी छान.
@anandpevekar5042
@anandpevekar5042 Жыл бұрын
सर लय भारी 👌👌👍🌹❤️
@nitinkadam4979
@nitinkadam4979 3 жыл бұрын
खूप सुंदर sir
@narendrajadhav9953
@narendrajadhav9953 2 жыл бұрын
लय भारी 🙏
@narendrapathak8670
@narendrapathak8670 Жыл бұрын
खूपच सुपर खूपच छान
@bramhadevmore189
@bramhadevmore189 2 жыл бұрын
Me aek farmer ahe mala dohlke aikal awadte 👌👌👌👌👌
@suhasinigune9973
@suhasinigune9973 3 жыл бұрын
Pharch chan pramanik
@dnyandevtarade8285
@dnyandevtarade8285 3 жыл бұрын
झक्कास 👍👌👌👌👌👍
@prashantgatlewar6842
@prashantgatlewar6842 3 жыл бұрын
ग्रेट, शब्द नाही. सलाम.
@Deveshds7089
@Deveshds7089 3 жыл бұрын
Jabardast krishna tujha Mitra Devendra salaskar tu khup guni aahe aani as vatat ki sarsvati thujya hatha tun mukhatun pragat hotey as vatat kharokhar tya vayat thujya sobat asto tar kay shiklo asto tar asude tu Maharashtra chi shan aahe ratn aahe Tula khup khup shubheichha
@amitkhot819
@amitkhot819 Жыл бұрын
कृष्णा सरांचा मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचा मी पहिल्या बॅच चा विद्यार्थी. ढोलकीच्या पाठासाठी आम्हाला कृष्णा सरांबरोबरच शंकर घोटकर सर आणि विजय चव्हाण सर सुद्धा होते.
@vikasgaikwad7280
@vikasgaikwad7280 3 жыл бұрын
Krishna ek guni vadak aprtim vadan .gayan Sudha khupach chhan.
@sangukamble3265
@sangukamble3265 11 ай бұрын
❤🙏
@ankitmohurle3391
@ankitmohurle3391 3 жыл бұрын
खुप खुप छान कृष्णा दादा
@yashwantrambhajani9239
@yashwantrambhajani9239 5 ай бұрын
सारेगमपच्या लिटील चॅम्समध्ये एकदा परिक्षक म्हणून सुलोचना चव्हाण आल्या होत्या .आठवणी सांगताना त्यांनी सांगितले की , संगीतकार वसंत पवार यांच्या लावणी चित्रपटात त्यांच्याबरोबर स्व.डाॅ.पं.वसंतराव देशपांडे ह्यानी लावणी देखील गायल्या आहेत .ती गाणी / लावण्या देखील ऐकवा .
@sunilbaragade9905
@sunilbaragade9905 4 жыл бұрын
अप्रतिम हाच शब्द साजेसा आहे.... ढोलकी वाजण्यात निलेश परब पेक्षा मला नेहमीच कृष्णा मुसळे उजवे वाटतात 🙏
@pawarrahul92
@pawarrahul92 4 жыл бұрын
हो खर आहे कृष्णा हा त्यापेक्षा कितीतरी उजवा..आहे
@ckparabparab1496
@ckparabparab1496 4 жыл бұрын
तुलना होत नसते,तांबडा रस्सा वआमरस आपापल्या जागी,प्रत्येकाची मजा वेगळीच,तुलना करून अहंकार वाढेल आणी बरच काही---,सावध व्हा व आनंद घ्या
@ckparabparab1496
@ckparabparab1496 4 жыл бұрын
आईवडीलाची नाव लिहीत नाहि ,तर जेथे शिकले त्यांचे नाव कुठून घेणार,कृष्णा राव यानी अपेक्षा करु नये पण त्यांचे पितळ नक्कीच बाहेर पडेल
@krishnamusale7389
@krishnamusale7389 3 жыл бұрын
@@ckparabparab1496 नेमक काय म्हणायच तुम्हाला मी आज पोस्ट बघितली
@sachinmadansawantsms4971
@sachinmadansawantsms4971 3 жыл бұрын
@@krishnamusale7389 dada tu ek attishay pratibha sampanna vaadak aahes ya ashya faaltu lokancha tondaala ajjibaat lagu nakos ashe khoop aale aani gele 😀😀😀😀
@chemistryhub5666
@chemistryhub5666 3 жыл бұрын
Very Polite Artist... Krishna Saheb..
@yashwantrambhajani9239
@yashwantrambhajani9239 5 ай бұрын
वादक अण्णा जोशी हे कवि देखील होते .त्यांनी लिहिलेली दोन भक्तिगीते संगीतकार व गायक सुधीर फडकेजी ह्यांनी गायली आहेत . त्यापैकी एक --' रामचंद्र स्वामी माझा , राम अयोध्येचा राजा ' - हे गीत आहे .
@ramchandrakhandekar2164
@ramchandrakhandekar2164 3 жыл бұрын
खूप छान
@vivalingua9377
@vivalingua9377 Жыл бұрын
मला वाटले पाकिझा मधले इन्ही लोगोंने घेतील.
@Ajaykamble-bj1ji
@Ajaykamble-bj1ji 4 жыл бұрын
केवळ एकच शब्द..... अप्रतिम... अप्रतिम.... अप्रतिम!!!
@musicworld2098
@musicworld2098 3 жыл бұрын
He tin shabd zale
@suhasshembavnekar7056
@suhasshembavnekar7056 4 жыл бұрын
झाक कार्यक्रम.......झकास कडकडित ढोलकी....ऐकताना रोमरोम नाचून उठतो.....अप्रतीम
@yashwantrambhajani9239
@yashwantrambhajani9239 9 күн бұрын
मृदंगाचा देखी ल , पखवाजाचा देखील एकेक एपिसोड करावा .
@sachinmulyeofficial3014
@sachinmulyeofficial3014 4 жыл бұрын
ज्याने या विडिओ ला dislike केलंय त्याच्यासारखा मूर्ख माणूस या जगात नसेल किंवा संगीताच्या बाबतीत अडाणी असेल🤣
@TheCheetra
@TheCheetra 4 жыл бұрын
मूर्ख हा खूपच सौम्य शब्द वापरला 🤣
@vikrantkhatu8355
@vikrantkhatu8355 4 жыл бұрын
Barobar ahe bhava
@pawarrahul92
@pawarrahul92 4 жыл бұрын
@@vikrantkhatu8355 😊😊
@ushalakhe4780
@ushalakhe4780 4 жыл бұрын
खुपसुंदर ढोलकी वादन आणि त्याची माहिती
@dhanpalchalakh2054
@dhanpalchalakh2054 3 жыл бұрын
भाऊ अस पण आहे की प्रत्येकाला संगीत समजत नाही आणि शास्त्रीय संगीत तर त्यात खूप कमी लोकांना समजतो😊
@yashwantrambhajani9239
@yashwantrambhajani9239 9 күн бұрын
बाई माझी ,करंगळी मोडली ही😅 लावणी गायन ,वादन सुंदर च झाली .
@satyadansalve5927
@satyadansalve5927 3 жыл бұрын
कृष्णा दादा खूप अप्रतीम
@kkr8487
@kkr8487 2 жыл бұрын
थँक्स mithilesh for bringing such a special performer. so down to earth.
@universalboss9216
@universalboss9216 3 жыл бұрын
संगिताचे ज्ञान खूप आहे मिथिलेश सरांना
@shubhamchavan7771
@shubhamchavan7771 3 жыл бұрын
❤️👍
@shrirangsalve9542
@shrirangsalve9542 3 жыл бұрын
खूप छान कृष्णाजी प्रत्यक्ष लाईव्ह कार्यक्रम पाहण्याचा योग आला त्यावेळेस आपण राजश्रीताई यांना साथ देत होतात. आपल्या मोटारसायकलवर मला बसण्याचा योग आला. खरच खूप छान कलाकार आहित आपण .आपले मनपुर्वक कौतुक.
@vivalingua9377
@vivalingua9377 Жыл бұрын
अण्णा जोशी सी रामचंद्रांचे खास वादक, आणि दत्ता डावजेकर हे त्यांचे सहाय्यक.
@prash26
@prash26 4 жыл бұрын
Khup Sundar Amrutaji, krishnaji.
@navanathgavand
@navanathgavand 5 ай бұрын
nice
@anthonyvibhute1062
@anthonyvibhute1062 3 жыл бұрын
Krishna Dada you are true legend
@rajeshsapkal5971
@rajeshsapkal5971 3 жыл бұрын
साज तरंग चे आभार 🙏🏼 अप्रतिम 👍
@dipakphalake5601
@dipakphalake5601 3 жыл бұрын
कृष्णा सर काय जादू आहे तुमच्या बोटात.खुप जबरदस्त.
@x5dbose
@x5dbose 3 жыл бұрын
Waaah fantastic
@sachinmadansawantsms4971
@sachinmadansawantsms4971 4 жыл бұрын
WAAH WAAH KRISHNA DADA KAMMAAL GOLAII AAHE BAAYAA MADHE DIL KHOOSH🙏🙏🙏🙏🙏🙏
@gauravsuryakantdamudre7016
@gauravsuryakantdamudre7016 3 жыл бұрын
कृष्णा दादा तू खुप ग्रेट अहेस यार कारण तू सत्य बोलतो 🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐👏👏👏👏 अग्दी मना पसुन मि तुला नमन करतो
@gajananyelikar2108
@gajananyelikar2108 3 жыл бұрын
जुन्या प्रसिद्ध गाण्यांच्या मूळ वादकांची नांवें या कार्यक्रमाच्या निमित्ताने समोर आली आणि त्यामुळे त्यांच्या योगदानाचा यथोचित सन्मान झाला.त्याबद्दल कार्यक्रमाच्या संयोजकांचे मन:पूर्वक आभार 🙏🎉👍👌
@dhananjaysahasrabudhe
@dhananjaysahasrabudhe 3 жыл бұрын
खूपच छान 👍
@Jayhindr1391
@Jayhindr1391 Жыл бұрын
मिथिलेश पाटणकर आणि कृष्णा मुसळे आपण अजून एक महान संगीतकार ह्यानी स्वरबद्ध केलेली लावणं जर घेतली असती म्हणजे ,,,वसंत देसाई तर एक जुना जाणता ढोलकी वादक त्यांची पण ओळख दर्शकांना झाली असती ते वादक म्हणजे राम जामगावकर ज्यांनी अखंड शाहीर साबळे पार्टी चे मुख्य ढोलकी वादन केले होते मुसळे तुम्ही जामगावकर यांना ओळखत नाही का तुमचे वडील पांडुरंग घोटकर तर खूप जवळून ओळखतात ,,हा कार्यक्रम ढोलकी वादन करण्याऱ्या कलावंताला ओळख देते आताची मुले ह्या जुन्या कलाकारांना किती ओळखतात हे माहीत नाही पण तुम्ही खूप छान माहिती दिलीत पण राम जामगावकर यांना न ओळखून बहुतेक तुम्ही एक प्रकारे त्यांना डावलले हे आम्ही प्रेक्षक आणि जामगावकर ह्यांचा मोठा चिरंजीव आपणांस कळवू इच्चीतो जामगावकर ह्यांचा नातू वेदांत जामगावकर हा सुद्धा आता पट्टीचा ढोलकी प्लेअर आहे आणि तुम्ही त्याला ओळखत आहात तुमची मुलखात छान पण आमचे वडील इतके जुने वादक असून ज्याने असंख्य गाणी वाजविली पाडला पिकला आंबा ,,कळीदार कपुरी पान वसंत देसाई ह्यानी संगीत केलेली बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा मुसळे राम जामगावकर ह्यांच्या बद्दल आपल्याच वडिलांना विचारा आपल्या ढोलकी वादनाला सलाम पण मुलाखत बघून आम्हाला वाईट वाटले ,,पाटणकर आणि मुसळे ह्याची नोंद घ्या
@chetanchavan7488
@chetanchavan7488 3 жыл бұрын
मनमोहक
@warangivikasmanch
@warangivikasmanch 11 ай бұрын
शक्य असेल तर Advertisement नका देऊ. pls, Link तुटते.
@mumbaikar1234
@mumbaikar1234 4 жыл бұрын
बैठकीची लावणी यावर पारंपारिक अप्रसिध्द साहित्य व कलाकारांवर कार्यक्रम केल्यास उत्तम. उदा. शाहिर ज्ञानोबा उत्पात इ०
@shaileshburse4008
@shaileshburse4008 3 жыл бұрын
नम्र कलाकार उत्तम कलाकार 👌👌👌👌👌🎉🎉🎉🎉
@pranavmalankar2030
@pranavmalankar2030 4 жыл бұрын
कृष्णा , तुला वाजवताना ऐकून गुरुजिंची आठवण झाली , फारच अप्रतिम
@digvijayjavir
@digvijayjavir 3 жыл бұрын
कृष्णा सर खूप छान
@govindawankhade8351
@govindawankhade8351 3 жыл бұрын
Asx 45th 55th R5 R4
@suchitralondhe1065
@suchitralondhe1065 4 жыл бұрын
सर लोककलेचे दिवस आठवले. तुम्ही शिकवलेल्या प्रत्येक गोष्टी, करून घेतलेला सराव हे कधीच विसरू शकत नाही. आमचं भाग्य आहे सर की तुमच्यासारखे गुरु लाभले.. खुप खुप धन्यवाद सर.
@sanjaysomase8302
@sanjaysomase8302 4 жыл бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम , प्रत्यक्ष वादकाचा हा सन्मान आहे हा 👏👏👏👏👏👏
@vaidehisathe7884
@vaidehisathe7884 4 жыл бұрын
अप्रतिम मंत्रमुग्ध झाले
@prachibehere1074
@prachibehere1074 4 жыл бұрын
फारच सुंदर, माहिती व वादन.
@shivajimohite2377
@shivajimohite2377 3 жыл бұрын
वरेकृष्णकेकलाvarekrishnakaykalaaahe
@VMBhage-jk7ed
@VMBhage-jk7ed 6 ай бұрын
पांडुरंग घोटकरचा मुलगा मुसळे कसा कृपया सांगावे
@vatsalatakudage3446
@vatsalatakudage3446 4 жыл бұрын
मिथिलेश खूप छान episodes केलेत खूप खूप धन्यवाद
@rushikeshmohite6983
@rushikeshmohite6983 4 жыл бұрын
शेवटी कृष्णा सरांनी खूप सुंदर रित्या आम्हा नवोदित कलाकारांना मार्गदर्शन दिलं या चॅनल चे आम्ही आभार मानतो.... हॅट्स ऑफ कृष्णा सर आणि All Old Dholki Players....🙏🙏🙏🙏
@srsagareshriram3314
@srsagareshriram3314 4 жыл бұрын
खूपच बहारदार. अतिशय गुणी तसेच नम्र कलाकार. आपल्याला मनापासून धन्यवाद.
@TheCheetra
@TheCheetra 4 жыл бұрын
क्या बात है 👍👌👌 परत परत पाहून ही पोट भरत नाही😊
@universalboss9216
@universalboss9216 3 жыл бұрын
ढोलकी ऐकून पोट भरते का कोठे? 😅
@सुदामाp
@सुदामाp 4 жыл бұрын
ह्या दादाचं नाव कृष्ना आहे आणि माझं नाव सुदामा, तो खूप छान ढोलकी वाजवतो आणि मला ही ढोलकी वाजवायला आवडते
@prashantjoshi849
@prashantjoshi849 4 жыл бұрын
अप्रतिम नाद मधुर्याने मंत्रमुग्ध करणारे वादन .... 🙏
@manoharbachhav2864
@manoharbachhav2864 4 жыл бұрын
*मिथीलेश सर खुपच सुंदर कार्यक्रम , श्रोत्यांसाठीतर आहेच पण नवोदीत कलाकारांसाठी अभ्यासासाठी आणि एक अप्रतिम मार्गदर्शन तसेच कलाकारांनी घेतलेले कष्ट रीयाज आणि बरच काही नवोदितांसाठी आणि शिकणार्यांसाठी एक पर्वणीच.न चुकता बघणारच . खुप धन्यवाद मिथीलेश सर .
@chandrakantmayekar6563
@chandrakantmayekar6563 4 жыл бұрын
Ram jamagovkar rahile?👌👌👌👍
@ravimohite2583
@ravimohite2583 4 жыл бұрын
Krushnaji Khup sundar....abhinandan🎉
@Saishray-1990
@Saishray-1990 4 жыл бұрын
निव्वळ मज्जा आली..🙏🙏🙏
@saaram6609
@saaram6609 4 жыл бұрын
Khup chhan karyakram.. mahitipurna.. thanks krishna sir
@sangeetagupte3487
@sangeetagupte3487 4 жыл бұрын
अप्रतिम...नादमधुर..जबरदस्त जादू आहे हातात
@SDJ96
@SDJ96 4 жыл бұрын
खूप छान.
@chiragghadge2311
@chiragghadge2311 3 жыл бұрын
अप्रतिम कृष्णा सर ❤️.........u r great
@deepalisontakke5079
@deepalisontakke5079 4 жыл бұрын
कृष्णाची ढोलकी छान घुमली.आता बांसरी ऐकायची आहे.हा कार्यकम छान झाला.
@x5dbose
@x5dbose 3 жыл бұрын
🙏🙏👌👌👋👏👏👏👏👏kya baat hai ...
@pradipzunzarrao9584
@pradipzunzarrao9584 3 жыл бұрын
Sir mulakhatipasun amhala khup khai shikayala midate
@yashwantrambhajani9239
@yashwantrambhajani9239 3 жыл бұрын
बहुत सुन्दर . बाई माझी करंगळी मोडली या गाण्यातील ढोलकीची थाप काही वेगळीच आहे .ती मला खूपच आवडते .
@narendrabhide1488
@narendrabhide1488 4 жыл бұрын
अत्यंत नम्र आणि गुणी कलाकार आहे. ढोलकी उत्तम vajawli. यांची मुलाखत घेतल्या बद्दल पाटणकर ना धन्यवाद. सह वादक आणि अमृता नातू यांची ही कामगिरी उल्लेखनीय आहे.
@pravinmoraye9214
@pravinmoraye9214 3 жыл бұрын
कृष्णा बद्दल काय प्रश्नच नाही. खरं आहे कृष्णा, विजय चव्हाण, कृष्णा मुळे, लाला गंगावणे, करीम अहमद, आण्णा जोशी हे सगळे वादक म्हणजे सारे हिरेच आहेत. यांची नावं लोकांपर्यंत पोहचायलाच हवी आणि ती जबाबदारी मिथिलेशजी तुम्ही पार पाडाल यात काय शंकाच नाही.
@rajanbadri6977
@rajanbadri6977 4 жыл бұрын
अतिशय सुंदर वादन. अनेक प्रकार बघायला मिळाले. धन्यवाद.
@NirajBhosaleofficial
@NirajBhosaleofficial 4 жыл бұрын
Dholki tr aprtimch 💕👌 gayan pn sundar 🙏
@ani1162
@ani1162 4 жыл бұрын
Amazing episode ! Great to see Krishna ji so simple, honest, grounded ! Recognition of these veterans is a must who were and are true to their art !
@ketanbankar524
@ketanbankar524 3 жыл бұрын
Legend
@parshuramwarik457
@parshuramwarik457 4 жыл бұрын
खुप नम्र आणि ठसकेबाज ...कृष्णा साहेब.!! कडकडाट ढोलकी वाजवता तुम्ही ???
@sadanandbelsare8086
@sadanandbelsare8086 4 жыл бұрын
अतिशय सुंदर झाला हा ढोलकीचा भाग. तुम्ही म्हणालात तसं त्या कृष्णाची बासरी जशी मंत्रमुग्ध करत होती अगदी तशीच या कृष्णाची ढोलकी सुद्धा मंत्रमुग्ध करते. या सगळ्यांबरोबर एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की आपला आवाजही सुंदर आहे. खुप खुप शुभेच्छा या तुमच्या कार्यक्रमाला.
@vishwajeetmusic1007
@vishwajeetmusic1007 4 жыл бұрын
खूप आवडला आमच्या सगळ्या वादक परिवाराला आणि खूप काही माहिती आणि शिकण्यास मिळालं
@yashwantrambhajani9239
@yashwantrambhajani9239 2 жыл бұрын
ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित पिक्चर ' आशिर्वाद ' मध्ये लावणी सवाल जबाब त्यावेळेच्या नर्तिका लीला गांधी व नट अशोककुमार वर चित्रित झाला आहे .वसंत देसाईंचे संगीत आहे .त्या गीतांचा समावेश ह्यात करावा .
@ketkiwalvatkar3601
@ketkiwalvatkar3601 Жыл бұрын
खंत एवढीच आहे की, वसंत देसाई काकांची सर्व गाणी माझे वडील स्व ढोलकी भूषण राम जामगांवकर यांनी वाजवली आहेत, कळीदार, पाडाला पिकला आंबा, बोले रे पपीहरा, आशीर्वाद मधील लावणी वाजवणारे जामगांवकर यांचे नाव सांगण्यास विसर पडावा, 😢
@sunilrambhal
@sunilrambhal 4 жыл бұрын
Pandit Krishna chi Dholki Vadan Apratim. Ekondarit karyakram Farach Sundar and Zhakas jhala. :-)
@prakashlangi7894
@prakashlangi7894 3 жыл бұрын
कडक
@rajashreepatankar3549
@rajashreepatankar3549 4 жыл бұрын
खूपच सुंदर झाला कार्यक्रम👍
@NK.FAKIRA
@NK.FAKIRA Жыл бұрын
Sir teche bol kase aastat
@shivrammhapankar1320
@shivrammhapankar1320 3 жыл бұрын
सर साक्षात सरस्वती आणि गणपती बाप्पाचं रूप आहेत.
@hiteshvyas3227
@hiteshvyas3227 4 жыл бұрын
Krishna Sir the gret 🙏🙏🙏
@shrikrishnaabhyankar4332
@shrikrishnaabhyankar4332 4 жыл бұрын
स्तुती:. अप्रतिम!. कृष्णाने थांबुच नये अन् कार्यक्रम संपूच नये असं वाटलं!. मीथिलेश चे खूप खूप आभार!! टीका:. वाव नाही!!
@universalboss9216
@universalboss9216 3 жыл бұрын
अप्रतिम 👌
@neelatare9755
@neelatare9755 4 жыл бұрын
खूप छान ! असेच आणखी कार्यक्रम करा.
@rukhsanabargir4148
@rukhsanabargir4148 4 жыл бұрын
Aprtim. Khup enjoy kela Program.khup Khup shubhechha
У вас там какие таланты ?😂
00:19
Карина Хафизова
Рет қаралды 20 МЛН
Человек паук уже не тот
00:32
Miracle
Рет қаралды 3,6 МЛН
龟兔赛跑:好可爱的小乌龟#short #angel #clown
01:00
Super Beauty team
Рет қаралды 127 МЛН
साज़ तरंग : भाग ५ - बासरी स्पेशल एपिसोड
38:57
Smrutigandha स्मृतिगंध
Рет қаралды 36 М.
साज़ तरंग : भाग ९ - ढोलक स्पेशल एपिसोड
30:17
Smrutigandha स्मृतिगंध
Рет қаралды 33 М.
महाराष्ट्रातील एक नंबर ढोलकी वादक मनले तरी चालेल 📱7620685574
13:41
साज़ तरंग : भाग ८ - मेंडोलिन स्पेशल एपिसोड
1:00:02
У вас там какие таланты ?😂
00:19
Карина Хафизова
Рет қаралды 20 МЛН