अप्रतिम नाट्य कलाकृती, १० मे २००२ रोजी या नाटकाचे पहिल्यांदा दिग्दर्शन व या नाटकाकरिता खास नविन नांदी लिहिण्याचे भाग्य मला लाभलं होतं. त्या नंतर पुढे याच नाटकाचे तीन वेळा वेगवेगळ्या गावी दिग्दर्शन करण्याची मला संधी मिळाली. आज तेच नाटक तुमच्या कलाकृतीतुन पुन:श्च पहायला मिळालं. त्यावेळी 'हिरवा चुडा' हे नाटक सादर करतानाचे अनेक प्रसंग तुमचे हे सादरीकरण पाहुन माझ्या दृष्टिपटलावर तरळायला लागले. बंधुनो, खुप आनंद वाटला..... छान....!
@geetajaimatadigokakkar3152 Жыл бұрын
I like natak
@omkarfalari44853 жыл бұрын
Good performance
@vishantsavant80553 жыл бұрын
Mast
@ajitjadhav38113 жыл бұрын
हेच नाटक माझ्या वडिलांनी म्हणजे माझ्या बाबानी केले होत 1990 मध्ये मुक्काम पोस्ट omli तालुका चिपळूण मध्ये ते खूप छान होत
@tukaramchandroji70512 жыл бұрын
ppppppppp0p ĺoppppppppppppppppppppļììkķ00
@sunilgorivale13453 жыл бұрын
Very good
@SohamSangeet3 жыл бұрын
Thanks
@ushmapednekar21423 жыл бұрын
Good efforts... keep it up
@abhaymohite41912 жыл бұрын
खूप छान हे नाटक पाहून माझे डोळे भरून आले कारण १९९० च्या दरम्यान हे नाटक माझ्या वडिलांनी बसवले होते आणि याचे सादरी करण असेच केले होते. आणि त्यानंतर हेच नाटक मौजे ओमळी तालुका चिपळूण रत्नागिरी येथे १९९० मध्ये सादरी कारण करण्यात आले खरोखर हे नाटक पाहून माझ्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहे.
@ShilineGadkar Жыл бұрын
😂
@kishorkawadkar1538 Жыл бұрын
Hay natkachi pustak midel ka
@gaurithakur23772 жыл бұрын
👌👌
@geetajaimatadigokakkar3152 Жыл бұрын
Very nice natk
@ayushmantv47913 жыл бұрын
Nice Natak!! Thanks Soham sangeet for uploading good content.
@angadpatil53542 жыл бұрын
हे नाटक फार आवडले पण पडद्याआडचा आवाज फार येत आहे बाकी सर्व ठीक आहे 🙏🙏🙏🙏
@ShilineGadkar Жыл бұрын
😊😊 5:22
@gourishankarnarvekar28153 жыл бұрын
Sandip character khup motha dakhvlel aahe aani prakash chi vestment brobr nahi.