संगीत रत्न कै.विलास पाटील बुवांना शत शत प्रणाम. 🙏🙏
@kailaspatil235 Жыл бұрын
कितीही वेळा ऐकला तरी हा अभंग नेहमी फ्रेश वाटतो, विलास बुवांच्या चरणी शत् शत् नमन 🙏
@anantghatvilkar80303 жыл бұрын
Atishay sundar abhang
@kashirampatade8007 Жыл бұрын
मी परत परत ऐकत असतो
@chandrkantnerkar8590 Жыл бұрын
खुप छान
@bhaisawant9802 жыл бұрын
वा सुंदर अभंग .प्रणाम बुवांना.स्व.बुवांची आठवण येते.बुवा आपला स्वर अनंत काळ टिकून राहील.🙏🙏🙏
@tanmaysawant67545 ай бұрын
Khup divs shodht hoto .thanx
@giridharmahajan45653 жыл бұрын
मला लोकरे बूवा च भारुड पाठवा नागपंचमी कथा पिज
@nhanuparab59713 жыл бұрын
भारी
@छंदएकभजनाचा3 жыл бұрын
नोटेश मीळेल का सर
@narayan...mirjulkar9177 Жыл бұрын
हा अभंग आणि 88 ची ती लोकरे बुवांसोबतची पुर्णगडची डबलबारी माझ्या कधीच विस्मरणात जाणार नाही, त्याचे वर्णन मी एकदा माझ्या काँलम मध्ये लिहिणार आहे तेव्हा वाचाच,तेव्हा ती बारी फंट्या पाटिलानी वाजवली होती तुर्तास थांबतो