संक्षिप्त गुरूचरित्र पारायण कसे करावे.नियम, अटी आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या.. प्रभावशाली पारायण. #गुरूचरीत्र #संक्षिप्त_गुरूचरित्र #गुरुप्रतिपदा #गुरूचरीत्र
Пікірлер: 380
@smitakolthur2329 Жыл бұрын
धन्यवाद🙏🏻🙏🏻 दादा मला पण सक्षिंप्त गुरूचरिऋ वाचायच आहे.तुम्ही सांगितल्यानंतर भितीच गेली.आता मी पण पारायणाला सुरवात करणार आहे.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🏻🙏🏻🌷🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷
@GuruAtridatta Жыл бұрын
अतिउत्तम
@kumudchaudhari8216 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चरणी कोटी कोटी प्रणाम
@truptimulik96035 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤
@purvajasarode3602 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@GuruAtridatta Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@nayanamahajan664 Жыл бұрын
श्रीस्वामी समर्थ
@rajeshreenalawade-gurav8261 Жыл бұрын
🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏 🌈🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌈
@chhayarane9330 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार 🌹
@meenataware8093 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻
@kalpitabobade3478 Жыл бұрын
Shree Gurudev Dutta 🙏🙏🙏🌹
@priyankamane4524 Жыл бұрын
धन्यवाद सर🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏
@सीमामोरे-च2व Жыл бұрын
तू खूप छान सागते 👌👍
@shyammandade5600 Жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@GuruAtridatta Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@geetanipanikar11319 ай бұрын
दादा, खूप छान माहिती दिली आहे तुम्ही खूप धन्यवाद पण मी विड्या चे पान विसरलं काल आणायला तर नुसती सुपारी ठेवू का
@NITUADGAONKAR-sw3gb Жыл бұрын
श्री गुरूदेव दत्त
@laxmikokarekar3739 ай бұрын
श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नमस्कार दादा मी पण दर गुरुवारी वाचन करते,अता मी 108पारायण सुरू केले आहे माझे अता 30पाठ उरलेले आहे.स्वामीच्या कृपेने माझे पारायण निर्विघ्नपणे पार पडु देत हीच प्रार्थना
@Tejaspatil-vn7el7 ай бұрын
Dada khup chan mahiti dili
@adeshnikamnikam2856 Жыл бұрын
श्री गुरू देव दत्त 🌼🌼🌼🌼
@ujavalapawar7724 Жыл бұрын
Shree Swami samartha 🌹 🌹
@sumannalawade8483 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@yogitapatil8926 Жыл бұрын
Srhee Swami Samarth Maharaj 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 8
@hemadounde26589 ай бұрын
मी पण वाचेन खूप छान
@TushariPatil8 ай бұрын
!!श्री गुरुदेव दत्त!!
@varuu224 ай бұрын
Dhanyawad 😊
@niramlagiri2474 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन बाळा लहान वयात एवढी सखोल महिती देत असतो मनापासून ऐकावे वाटते.अतिशय सुंदर माहिती.धन्यवाद 🙏🙏
@GuruAtridatta Жыл бұрын
दत्त महाराजांची कृपा
@studyfast948 Жыл бұрын
दादा आमच्या घरात मी नॉनव्हेज खात नाही, मात्र बाकी सर्व जण खातात. मला दत्त सेवा, तसेच संक्षिप्त गुरुचरित्र वाचन दररोज करायचे आहे. ते मी करू शकते का?🙏🙏🙏
@GuruAtridatta Жыл бұрын
घरातल्यांना विश्वासात घेऊन बघा जर का ऐकत असतील तर उत्तम त्यांना सांगा दत्त सेवा करायची आपलंच भलं होणारे. ऐकलं तर चांगलं नाही ऐकलं तर तुम्ही तुमची सेवा चालू ठेवा
@anjalitawalarkar-bu9yl Жыл бұрын
Shree Swami samartha
@mh20majhianganwadi287 ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादा स्वामी समर्थ केंद्रात केले तर चालेल का आज आणि तिथे कशाप्रकारे करावं
@radhika52067 ай бұрын
Thank you..
@Prerena-t9wАй бұрын
मला सांग मी एक दिवसाचे संक्षिप्त गुरुचरिञ कर णार आहे पण मी ती पुजा ऊचलू कधी मी सकाळी करणार आहे संध्याकाळी मला जॉब आहे प्लीज ऊत्तर दे बाळा लवकर
@GuruAtridatta28 күн бұрын
ह्यासाठी पूजा मंडण्याची गरज नाही
@snehakeni789 Жыл бұрын
Shree swami samarth 🙏🙏🙏
@prarthanalingayat7247 Жыл бұрын
Thanks Dada
@shubhangikulkarni6415 Жыл бұрын
मुलीचा विवाह साठी मनासारखे स्थळ पारायण केले आहे
@DipaliKamble-cj1dpАй бұрын
Lòan problem sathi kiti vela vachave
@GuruAtridattaАй бұрын
निष्काम भावनेने करा, श्रद्धापूर्वक ... नक्किच solve होईल problem...
@neetup-hf8xy9 ай бұрын
Dada mi roj ratri 7 la read krte skali kandalasun nahi khat pn ratri read zhalyavr khalyavr chalto ka baki all niyam palte fhkt ratri cha jevnat kandalasun asel karn ekti sati roj vegla swypak krne jamt nahi pls help mla khup manapasun roj read kraychi echaa aahe mla mazha mula sati kraych aahe seva pls help
@ashokkhedkar5349Ай бұрын
Granth nahi please reply
@KumudiniRanmale7 ай бұрын
Dada mazi ek iccha ahe mhanun mi he parayn 11 divsache krnar ahe pn kalat nahiye ki ji puja mandaychi ahe na ti fkt pahilya divshi kraychi ahe ka daroj mandaychi ahe plz suggest kra dada plz khup garaj ahe mala
@GuruAtridatta7 ай бұрын
puja मांडण्याची काहीही avshyakta नाहीये... तरीही आपली इच्छा असल्यास अवश्य मांडा... पारायण महत्वाचे आहे
@माझीलखाबाई10 ай бұрын
Roj vachun grantha uchlun thevla tr chalt ka ki mandun thevaycha
@GuruAtridatta9 ай бұрын
तुमची इच्छा
@s.r.chougale27962 ай бұрын
श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र हे मुलींनी वाचलं तर चालेल का plz मार्गदर्शन करा
@s.r.chougale27962 ай бұрын
Riply dya
@GuruAtridatta2 ай бұрын
@@s.r.chougale2796 video kelela आहे, check करा
@s.r.chougale27962 ай бұрын
@@GuruAtridatta सर video भेटत नाही plz link send करा
@ravichavan3504 Жыл бұрын
मी दररोज गुरुचरित्र वाचतो व मला दिव्य अनुभव येतात मी दररोज नवनाथ अध्याय 40 वाचतो तुम्हीपण नवनाथ अध्यायाचे वाचन करा व आपले जीवन यशस्वी बनवा ॐ श्री गुरदेव दत्त ॐ नवनाथ नमो नमहा
@GuruAtridatta Жыл бұрын
अतिउत्तम
@Harshprmax Жыл бұрын
Konatya divashi chalu karav
@prarthanalingayat7247 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त, दादा मी आज पासून संक्षिप्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली आहे, आणि दत्त गुरुना स्मरण करून, त्यांना आव्हान करून सुपारी ठेवली आहे,ती सात दिवस तशीच ठेवावी का, आणि नंतर तिचं काय करायचे प्लीज उत्तर द्या
औधुतचिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
@GuruAtridatta Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@BhagavatBarhate9 ай бұрын
संक्षिप्त गुर गुरूचरित्र हा ग्रंथ कोठे मिळतो
@abhibhople49679 ай бұрын
Hii
@radhikakamat3678 ай бұрын
एका दिवसात सात वेळा पारायण केले तर चालते का? असेल तर मग कसे करावे ? म्हणजे दोन वाचनामध्ये किती वेळेचे अंतर ठेवावे ? प्लीज सांगा
@GuruAtridatta8 ай бұрын
तसं काही नाहीं tumchyanusar
@radhikakamat3678 ай бұрын
@@GuruAtridatta ek vachan sample ki kay karave ? Aarti karavi ka jase aaple vachan sample ki aapan karto tashi ?
@radhikakamat3678 ай бұрын
Ki ekamagomag ek ase kahi veleche antar theun lagech dusre vachan suru karave ?
@radhikakamat3678 ай бұрын
@@GuruAtridatta mala kahi samjat nahi mhanun tar aaplyala vicharte aahe🙏
@AnandDharkar-d8p9 ай бұрын
Dada Ro read kartoy pan masahar amcha gari are Roj Vachatcha Adel tar masahar khavu sakte ka
@GuruAtridatta9 ай бұрын
दत्त उपासनेत मांसाहार करू नये... कडक नियम पाळावेत
@KajalGawade-hk1pi2 ай бұрын
Dada udyapan kas karu re
@GuruAtridatta2 ай бұрын
@@KajalGawade-hk1pi काही जास्त नाही, ग्रंथाची पूजा करून, दत्त महाराजांची क्षमा याचना करून, एखाद्या व्यक्तीला क्षिधा देऊन उद्यापन करावे... श्री दत्त
@darshanapatil4429 Жыл бұрын
Dada parayan pratek divashi one time read karyche ka sanga plz.
@GuruAtridatta Жыл бұрын
Ho
@ashwinirathod5516 Жыл бұрын
Niyam gurucharitra sarkhech palan kraycha ka?
@GuruAtridatta Жыл бұрын
नाही..
@dhananjaygadekar964 Жыл бұрын
Sundhakali vachele tr chalel ka
@GuruAtridatta Жыл бұрын
अवश्य
@Vandanakhune12345 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ दादा मी संक्षिप्त गुरु चरित्र हा ग्रंथ आणला आहे त्यात छोटे छोटे 53 अध्याय आहे त हे पारायण करू का आज पासून करू का
@Vandanakhune12345 Жыл бұрын
सॅरी दादा 52अध्याय आहे त
@TushariPatil8 ай бұрын
संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय रोज वाचले तर चालेल का?
@GuruAtridatta8 ай бұрын
Avshay
@vijaishreelohokare72974 ай бұрын
🙏
@PrashantHire-pr1xe Жыл бұрын
संशिप्त गुरूचरित्र हा ग्रंथ कुठे मिळेल
@GuruAtridatta Жыл бұрын
ABC चौकात पुणे
@nehasalvi103 Жыл бұрын
मला उद्या करायचे आहे.... मी पहाटे करणार आहे... पोथी वाचून झाली की काय नैवेद्य दाखाऊ....अणि संध्याकाळी काय दखाऊ? सकाळी नैवेद्य दकवयचा असेल तर आसन सोडले त चालेल का? प्लीज शंका निरसन लवकर करा...मला उद्या करायचं आहे
@GuruAtridatta Жыл бұрын
नक्कीचं करा.. कांदा लसूण विरहित नैवद्य दाखवावा..खीर,किंवा एखादा गोड पदार्थ. हो आसन सोडू शकता. महाआरती करा आणि नैवद्य दाखवा..सकाळी अथवा सायंकाळी..
@nehasalvi103 Жыл бұрын
@@GuruAtridatta महा आरती कोणती म्हणू....सुरवातीला गणेशाची मग दत्तांची अणि मग स्वामींची घेऊ का?
वाचन केले होते तरी विवाह मुलीचा जमला नाही काय करावे
@omkarmane5010 Жыл бұрын
Tumchya group sathi link milel ka?
@GuruAtridatta Жыл бұрын
chat.whatsapp.com/Gh4hLwy2K5O60mBLHdT6JP
@omkarmane5010 Жыл бұрын
Dhanyawad 🙏
@sujatadethe5551 Жыл бұрын
स.संक्षित गुरूचरित्र कुठे मिळेल ते सांगा
@GuruAtridatta Жыл бұрын
पुण्यात ABC चौकात
@sagarpawar14568 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏
@dhateryumbre4230Ай бұрын
Nityasevemadhe sankshipt che 3 adhyay vachave ka
@gaytrishingne51628 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त❤
@sunilwadgaonker9043 Жыл бұрын
श्री गुरूदेव दत्त
@pallavikumbhar9313 Жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🏼😊
@smitakarale21919 ай бұрын
दादा संक्षिप्त गुरुचरित्र पारायण पूजा मांडणी कशी करावी ते सांगा ना
@girishpatil1408Күн бұрын
मी केलोय पण काहीच फरक पडत नाही
@GuruAtridattaКүн бұрын
@@girishpatil1408 महाराजांना स्मरून सांगा की काहीच फरक पडत नाहीये
@ravindramestri7284Ай бұрын
हे पुस्तक कुठे मिलन
@GuruAtridattaАй бұрын
@@ravindramestri7284 कुठल्याही धार्मिक पूजेच्या दुकानात हा ग्रंथ मिळेल
@ashokkhedkar5349Ай бұрын
Mobile varun vachal tr chalel ka
@GuruAtridattaАй бұрын
@@ashokkhedkar5349 ग्रंथ मोबाईल वर वाचू नयेत.. कमीतकमी पारायण करणार असल्यास.
@nehasalvi103Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त....हे पारायण सायंकाळी ४ वाजता केले तर चालेल का? प्लीज सांगा आज करायचे आहे
@GuruAtridattaАй бұрын
@@nehasalvi103 हो
@ramdasbinnar7314Ай бұрын
महिला वाचू शकतात का
@GuruAtridattaАй бұрын
Ho
@pramilagaikwad5159Ай бұрын
7 divas paryan madhe kanda lasun khau Nahe skat
@GuruAtridattaАй бұрын
नाही खाऊ शकतं
@chhayarane93308 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय हो दादा
@durvapatil595Ай бұрын
Parayan kalat kanda lasun chalte ka . Ani bhrahmhchary palave kay
@GuruAtridattaАй бұрын
@@durvapatil595 कुठलही पारायण करताना तामसी आहर घेऊ नये.. नित्य सेवेत एक वेळ चालेल.. आणि ब्रह्मचर्य हे मानसिक व आंतरिक जास्त अपेक्षित आहे...
@Akshaya.Salunke Жыл бұрын
माझ्याकडे गुरुचरित्र ग्रंथ कथा स्वरूपात आहे, ओवी स्वरूपात नाही त्याचे पारायण करू शकतो का?
@GuruAtridatta Жыл бұрын
करा
@malini7639 Жыл бұрын
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@GuruAtridatta Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@PriyankaNehe-j1h9 ай бұрын
Dada me 21 divas kel hot ,mazya mr n che khup pay dukhat hote 6 mahine khup dr kele pan kahich farak nhi pan mla parayan chya 7 divsa nanatr purn aaram pdla,
@GuruAtridatta9 ай бұрын
दत्त कृपा
@poorvasawant46949 ай бұрын
Hi
@shraddhadhatavkar478716 күн бұрын
दादा मी तीन पारायण केले पण मला काही result नाही आले. मला नोकरी मिळावी म्हणून मी ६ महिने प्रयत्न्न करते पण काहीच झालं नाही. २१ सवमिस्वामीचरित्र सारामृत पारायण केले. ११ दिवस ११ वेळा तारकमंत्र सेवा केली पण महाराज काही ऐकत नाही हो .उरली सुरली आशा पण तुटत चाललीये
@GuruAtridatta16 күн бұрын
@@shraddhadhatavkar4787 माफ करा पण जरा स्पष्ट बोलतो.. तूप खाल्लं की लगेच रूप येतं का हो?? तुम्ही जितकी ही पारायण केली त्याचा फळ नाही मिळालं हे म्हण सरास चुकीचं आहे.... सद्गुरूंवर विश्वास दृढ असावा... इतकी परायण केलीत ना , आत्ता एकदा फक्त मी सांगतो म्हणून मनातली कुठलीही इच्छा न बोलतो श्री दत्त महाराज प्रीत्यर्थ संकल्प सोडा... आणि एक पारायण करा... बघ मग सद्गुरू कृपा... त्यांना काहीही मागण्याची गरज भासत नाही, योग्य वेळी ते भरभरून देतात.. श्री दत्त
@shraddhadhatavkar478716 күн бұрын
@@GuruAtridatta दादा तुम्ही योग्यच बोललात .मी करून पाहीन तुम्ही सांगितलेला उपाय. माझ्याही मनात होते कि येत्या गुरुवारी परत एक पारायण करावे .किंवा मला जेव्ही शक्य होईल तेव्हा तेव्हा करत जाईन . माणसाचे कर्म आणि भोग याही गोष्टी असतात त्यामुळे हि उशीर होतो . धन्यवाद
@TushariPatil8 ай бұрын
खुप खुप छान माहिती दिली तुमचे मनापासून आभार 🙏🏻
@prarthanalingayat7247 Жыл бұрын
काही कारणास्तव दोन दिवस वाचायला नाही जमले तर पुढचे दोन दिवस वाचलं तर चालेल का
@GuruAtridatta Жыл бұрын
हो नक्कीच
@ashaingawale4308 Жыл бұрын
Shri Swami Samarth 🎉❤
@abhishekedake4282 Жыл бұрын
दादा आमचा घरी सारखा मांसाहार असतो मी खात नाही संक्षिप्त गुरुचरिञ पारायण केल तर चालेल का दररोज पठण केल तर चालेल का
@GuruAtridatta Жыл бұрын
सदस्यांना विश्वासात घेऊन पहा. ऐकलं तर उत्तम नाही ऐकलं तर तुमची सेवा चालू करा
@hemalataanandeanande9835 Жыл бұрын
Mulini he vachave ka Ani Swami sevet je gurucharitr ahe te pn vachave ka dada please sanga mala vachave vatte pn kon mhnte mulini vachu naye kay karave kalena😔😔
@GuruAtridatta10 ай бұрын
वाचलेले चालते
@rupalidhage7243 Жыл бұрын
राम कृष्ण हारि बाळा खूप छान माहिती दिली मी गुरू चरित्र पाच पारायण केली आहेत मला खूप छान आनूभव आले आहेत पण मी तू सागितले ते पारायण नक्की करणार गुरू देव दत्त दत्त दत्त
@GuruAtridatta Жыл бұрын
अवश्य करा. महाराज आपलं कल्याण करोत
@sandhyaranisawle9602 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@GuruAtridatta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@shubhangipawar5789 Жыл бұрын
🌹🙏🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
@mayurikadam4523 Жыл бұрын
११गुरूवार अनुष्ठान करते ,२१
@anushreeagashe75279 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
@leenanaik9653 Жыл бұрын
🌹🌹 Shree Gurudev Datta 🌹🌹 Shree Swami Samarth 🌹🌹 Sadhgurunath Maharaj ki jai 🌹🌹 very unique information, Dada requesting to send me ur phone number, Maharajanchya krupene apan gurucharitra vachnyachi prerana dili ahe, videotil mahiti aikun chhan vatle, khup khup dhanyawad dada🙏🙏
@GuruAtridatta Жыл бұрын
it's all datta Maharaj grace. 7841856098
@DhanashriPatil-c6b4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@Aryan_3415 ай бұрын
दादा खरं सांगू का तुम्हाला कि माझे मिस्टर रोज ड्रिंक करून येतात त्याला साठी काय उपाय करून प्लीज नक्की सांगा
@244jayashriwaghmode9 Жыл бұрын
Khup Chan mahiti sangeetli dada
@GuruAtridatta Жыл бұрын
Dhanyavad... सर्व महाराजांची कृपा
@supriyakulkarni57634 ай бұрын
3 गुरूचरित्र पारायण चा संकल्प केला तर 2 पारायण सासरी आणि एक माहेरी केलं तर चालेल का?
@GuruAtridatta4 ай бұрын
Hoyyy, चालेल
@GuruAtridatta4 ай бұрын
हो नक्कीच चालेल
@supriyakulkarni57634 ай бұрын
@@GuruAtridatta thanku
@anitasawant9570 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏 खूप खूप छान विडीओ🙏 शब्द नाहीत
@GuruAtridatta Жыл бұрын
श्री दत्त
@pirapadhanagar4076 Жыл бұрын
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ 🙏🙏🌹🌹
@a_studio_yt62314 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जयश्री राम 🙏🙏🙏🙏🙏🙏
@mangaljagdale74732 ай бұрын
खुप छान सांगितले भाऊ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@sulbhadarade85882 ай бұрын
,, दादा मी या ग्रंथाचे पाच वर्ष झाले पारायण करत आहे फक्त एका गोष्टीचा मागण आहे मला पुत्रप्राप्ती हवी आहे