एसटी कामगारांचा गिरणी कामगार कोणी केला? संपाची अवस्था 'ना घरका ना घाटका' कशी झाली? कोणी केली?

  Рет қаралды 78,741

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

#MSRTC #STStrike एसटी कामगारांचा गिरणी कामगार कोणी केला? संपाची अवस्था 'ना घरका ना घाटका' कशी झाली? कोणी केली?

Пікірлер: 523
@SumeetBullete
@SumeetBullete 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद प्रभाकरजी, तुम्ही एकटेच असे आहेत जे अभ्यासपूर्ण माहिती ST कामगारांची मांडत आहात... खुप खुप आभार...👍
@vaibhavraut5053
@vaibhavraut5053 2 жыл бұрын
अभ्यासपुर्ण? काळी फित निघाली सुर्यवंशींची.. नौटंकी संपली वाटतं..
@ajaygaikwad9511
@ajaygaikwad9511 2 жыл бұрын
@@vaibhavraut5053 ही तुझी कसली नौटंकी आहे
@vaibhavraut5053
@vaibhavraut5053 2 жыл бұрын
@@ajaygaikwad9511 सूर्यवंशी नी दोन विडीओ काळी फित बांधून नाटकं केली होती, जेव्हा बेरीज वजाबाकी कळली तेव्हा नौटंकीपणा गळून पडला...
@msuradkar7411
@msuradkar7411 2 жыл бұрын
दादा खरंच रडू येतंय हे सर्व ऐकून.. tumchya सारखे अजूनही माणुसकी जपणारे माणसं ह्या समाजात आहेत..👍👍
@haridasgund3656
@haridasgund3656 2 жыл бұрын
सर,मनापासून धन्यवाद, एसटी मध्ये भयानक भ्रष्टाचार आहे ,आणि कामगारांना भयानक शिक्षा आहेत ,एवढ्या शिक्षा जगाच्या पाठीवर कुठेच नाही,
@tukaramdevrukhakar6635
@tukaramdevrukhakar6635 2 жыл бұрын
सर तुम्ही आमचे दैवत आहात . एस टी कामगारांच्या भावना सामान्य जनतेला कळतात पण राजकारणी लोकाना नाही .
@sunilgarkal7432
@sunilgarkal7432 2 жыл бұрын
Barobar ahai
@ramabalkhande8262
@ramabalkhande8262 2 жыл бұрын
खरी बाजू मांडली आपण. आणि s t विषयी व्हिडिओ बनवला म्हणून thanks.
@babusingpawar4979
@babusingpawar4979 2 жыл бұрын
शंभर टक्के खरे आहे साहेब आपण वारंवार एसटी कामगारांची व्यथा मांडता त्याबद्दल धन्यवाद वर हार्दिक अभिनंदन
@ravishankergaisamudre1582
@ravishankergaisamudre1582 2 жыл бұрын
एकदम बरोबर आहे साहेब फक्त याला सरकार जबाबदार आहे..
@bhojanebalasaheb188
@bhojanebalasaheb188 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब ,खरच तुम्ही पोटतिडकीने हे सर्व माडंता पण ह्या लबाड आणी वसुली सरकारला कधी जाग येईल देव जाने.
@vaibhavraut5053
@vaibhavraut5053 2 жыл бұрын
यांना viewers हवे आहेत.. म्हणून थत्ते इथून बाहेर निघाले
@prithvirajthakur8201
@prithvirajthakur8201 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब 🙏🏻 एकदम सही है,ऊपर वाले की लाठी जब गिरती है तब आवाज नही होती 👍🏻👌🏻
@pankajdakre9563
@pankajdakre9563 2 жыл бұрын
तुम्ही आमच्या बद्दल बोला साहेब कारण तुम्ही आमच्या वरील अन्यायाला वाचा फोडत आहे.खुप खुप धन्यवाद !
@renukapuri6766
@renukapuri6766 2 жыл бұрын
बरोबर बोलात सर तुम्ही मी एस टी कर्मचारी🙏🙏आम्ही आमच पुर्ण जीवन पणाला लावलय पण पदरात काय पढणार हे माहीत नाही😭😭
@mnk1964
@mnk1964 2 жыл бұрын
सुर्यवंशी सर, जबरदस्त विश्लेषण...धन्यवाद.
@chhayamali4417
@chhayamali4417 2 жыл бұрын
तुमचा एक शब्द नं शब्द खरा आहे तुम्ही संपूर्ण एस टीच्या विषय जो तळागाळा पर्यत आभ्यास करून सगळयान पर्यत खरी माहीती पोहचवली धन्यवाद सर
@rameshmisal421
@rameshmisal421 2 жыл бұрын
सर जी तुमचे मनापासून खुप खुप धन्यवाद.... एस टी कर्मचाऱ्यांना बद्दल योग्य ते मार्गदर्शन केल्या बद्दल
@vishwajitchaudhari1576
@vishwajitchaudhari1576 2 жыл бұрын
सलाम तुमचा कार्याला साहेब 🙏🙏
@dattachavan6290
@dattachavan6290 2 жыл бұрын
अगदी बरोबर शिवशाही एस्ट्या पहिल्या बंद झाल्या पाहिजेत त्यातील उत्पन्न्यावर यांची दुकानदारी चालू आहे.
@Vijay-G.
@Vijay-G. 2 жыл бұрын
शिवशाही च्या बसेस कंत्राटी पध्दती ने सेवेत आहेत. त्यांचे मालक शोधा. ते करोडपती झालेत, मग एसटी फायद्यात कशी येणार ?
@yoga1121
@yoga1121 2 жыл бұрын
एसटी कामगार हा कोणी नेता नाही, त्यांच्या बरोबर सध्या त्यांची कोणतीही संघटना नाही, अथवा पक्ष नाही . एसटी कामगार यांनी पुकारलेले आंदोलन हे महाराष्ट्राच्या सामान्य जनतेसाठी आहे. त्यामूळे महाराष्ट्रातील जनतेने हे आंदोलन जन आंदोलन करावे. एसटी महामंडळाचे विलीनीकरन शासनात करावे. 🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩
@jeevanlokhande6605
@jeevanlokhande6605 2 жыл бұрын
सामान्य जनतेसाठी? कस?
@kishormore2295
@kishormore2295 2 жыл бұрын
जनतेला काही फायदा नाही उलट भाडे वाट झाली
@DHAVAL-gm2bh
@DHAVAL-gm2bh 2 жыл бұрын
सत्यावर आधारित विश्लेषण सर सलाम तुमच्या कार्याला.👍
@nitingore3738
@nitingore3738 2 жыл бұрын
मा.प्रभाकरजी एस.टी.कर्मचारी संघटना युनियन पदाधिकाऱ्यांकडून एस.टी.कर्मचारीवर्ग यांचे हाल होत आहेत,आपले परखड विवेचन खरच सत्य आहे,नमस्कार दंडवत आपणास.
@dhanrajneware7276
@dhanrajneware7276 2 жыл бұрын
साहेब एस टी कामगाररांनबद्दल जी माहीती तुम्ही ज्या जिव्हाळा ने माडली त्या बद्दल एस टी कामगगार तुमचे खुप खुप आभारी आहे.
@apurvavyawahare3768
@apurvavyawahare3768 2 жыл бұрын
भाऊ तुम्ही सत्य परिस्थिती मांडली परंतु या निर्लज्ज राजकारण्यांना त्यांना नसलेल्या मानापमानाचे पडलेले आहे असे कितीही कामगार मेले तरी त्यांना म्याव म्याव का केले हे महत्त्वाचे आहे त्यांना एस टी कामगारांशी व जनतेशी काही देणेघेणे नाही
@drc-1991
@drc-1991 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं.
@deveshchavan6320
@deveshchavan6320 2 жыл бұрын
जबरदस्त आक्रमक आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण
@swamirajmauli453
@swamirajmauli453 2 жыл бұрын
सर खरच एकदम भाषण आपण आमचा जिवनावर केले त्याबद्दल आपले आभार
@chetanshinde4837
@chetanshinde4837 2 жыл бұрын
सत्य परेशान होता है मगर ..पराजित.. कभी नहीं... सलाम साहेब.. आपल्या सारखी माणसं एस टी कामगारांसोबत आहेत.. विजय तर होणार च..
@nagsenmeshram3643
@nagsenmeshram3643 2 жыл бұрын
Absolutely right. You are a great person.
@Vilasgade-f4v
@Vilasgade-f4v 2 жыл бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण केलंत साहेब. धन्यवाद
@ashokgurav1515
@ashokgurav1515 2 жыл бұрын
👌👌🙏🙏तुमीच साहेब बोलू शकता आमच्या साठी बोलत रहा धन्यवाद साहेब 🙏👍
@dipak-bhosale
@dipak-bhosale 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब एसटी कामगाराची व्यथा खूप सविस्तर मांडली त्यांबद्दल खूप खूप धन्यवाद
@g.rnichal3406
@g.rnichal3406 2 жыл бұрын
हे एक खरे सत्य आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏
@kashinathsarogade9866
@kashinathsarogade9866 2 жыл бұрын
धन्यवाद सर,तुमच्यासारख्या परखड आणि, सत्य परिस्थिती समाज्यापुढे मांडणाऱ्या निर्भीड व्यक्तिमत्त्वाची,व व्यक्तींची गरज महाराष्ट्रालाच नाही तर देशालाही आहे.,🙏🙏👍
@nnnpawar8098
@nnnpawar8098 2 жыл бұрын
सर आपण खूप निर्भीडपणे एस टी कामगारांचे प्रश्न मांडता. खरंच आपले खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
@dadasahebsangle6422
@dadasahebsangle6422 2 жыл бұрын
आमच्या बरोबर तुमच्या सारखे सारथी आहे त याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण महाभारत मध्ये ज्यावेळेस कौरव आणि पांडवांचे महायुद्ध झाले त्यावेळेस श्रीकृष्णाने पांडवाच्या रथाचे सारथी म्हणून कार्य पार पडलं आज कलियुगामध्ये तुम्ही पत्रकार मित्र आज एसटी कामगारांचा श्रीकृष्णासारखे सारथी होऊन काम पाहतात त्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो जय श्रीराम जय श्री कृष्ण
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 2 жыл бұрын
एकूण एक शब्द बरोबर, अभ्यासपूर्ण विवेचन, आपणास धन्यवाद आणि शुभेच्छा मोठ काम करण्यासाठी 👍🇮🇳
@bharatkolage2010
@bharatkolage2010 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब 🙏🙏
@y.s.e-learning3363
@y.s.e-learning3363 2 жыл бұрын
अगदी बरोबर सर
@deepakthorve6728
@deepakthorve6728 2 жыл бұрын
साहेब बरोबर बोलता
@dattatreyanarale8297
@dattatreyanarale8297 2 жыл бұрын
प्रभाकर जी बरोबर विश्लेषण
@Rajpawar1235
@Rajpawar1235 2 жыл бұрын
एकदम निर्भिड बोललात सर ,खूप खूप धन्यवाद
@manjrekaranand
@manjrekaranand 2 жыл бұрын
नुसत st कामगारांनी नाही तर जनतेने पण ST कामगारांच्या मागे ठाम उभ राहिल पाहिजे
@bajiraosatpute9067
@bajiraosatpute9067 2 жыл бұрын
Thanks Satpute पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना कॉंग्रेस येऊन दाखवा.
@vinayhurpade9837
@vinayhurpade9837 2 жыл бұрын
आपण सामान्य जनतेनी एक मोठा मोर्चा काढू करा नियोजन.
@sachinpalekar2540
@sachinpalekar2540 2 жыл бұрын
विलिणी करण सर्वाच्या मनात आहे फक्त पवार साहेबाच्या मनात नाही म्हणून संप चीगळत आहे बाकी काही नाही सर
@vaibhavraut5053
@vaibhavraut5053 2 жыл бұрын
@@vinayhurpade9837 स्वतः काही करायचं नाही
@mrs.sonalibhande246
@mrs.sonalibhande246 2 жыл бұрын
प्रभाकर जी ,आपण गिरणी कामगारांचा मुद्दा उचलून खुप महत्वाची बाब अनेक वर्षांपासून विस्मरणात गेली होती दाखवली 🙏 अभिनंदन 🙏 पुन्हा एकदा वळावे ❗ ही . विनंती 🙏
@ashokdeshpande4128
@ashokdeshpande4128 2 жыл бұрын
प्रभाकर जी,युनियन वाल्यांची आणि राजकारणी नेत्यांनी काढलेली खरडपट्टी/ कान उघाडणी प्रशंसनीय आहे,आभार साहेब🙏🙏
@Waghmare1990-V
@Waghmare1990-V 2 жыл бұрын
सर अगदी योग्य मुद्दा मांडलात.या कामी तुमच्यासारख्या खूप कमी लोक आहेत जे ऐवढं धाडस करतात,सर! खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏
@mukeshbhatia9133
@mukeshbhatia9133 2 жыл бұрын
Well said Mr. Prabhakar, very well analysis by you. Compare with Girni kamgar is absolutely correct, I have suffered lots as I m son of Girni kamgar. Thnx
@milindsawtale7308
@milindsawtale7308 2 жыл бұрын
correct
@rathodlakhanbanjara9374
@rathodlakhanbanjara9374 2 жыл бұрын
सत्य परिस्थिती मांडल्याबद्दल सर तुमचं मनापासून धन्यवाद🙏🙏
@parajidhone3019
@parajidhone3019 2 жыл бұрын
हाच संप जर मोदी जी विरूद्ध असता तर त्यांना बिरयानी पिझा बर्गर पिज्जा खायला भेटला असता आणी परदेशा मधुन करोड़ों रुपए फंडिंग आली आसती
@haridasgund3656
@haridasgund3656 2 жыл бұрын
१००टक्के बरोबर, ह्या सरकारला फक्त वसुली कळते,
@dhananjaybarkade9507
@dhananjaybarkade9507 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@mahadevgajbhar5007
@mahadevgajbhar5007 2 жыл бұрын
खूप सुंदर विचार.... धन्यवाद साहेब आभारी आहोत 💐💐💐🙏🙏
@umeshmali7170
@umeshmali7170 2 жыл бұрын
बरोबर साहेब या सरकार ने st कर्मचारी, कामगार यांची मत तर गमावली आहे त्या सोबत त्या कर्मचाऱ्याचा नातेवाईक आणि मित्र परिवाराची ही मत गमावली आहेत. पुढच्या निवडणुकीत या पक्षांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो.
@jitendrapol4728
@jitendrapol4728 2 жыл бұрын
बेरजेचे राजकारण करणारे खुशाल आहेत.
@umeshmali7170
@umeshmali7170 2 жыл бұрын
@@jitendrapol4728 प्रत्येक वेळी बेरजेचे राजकारण चालेल याची खात्री नाही देऊ शकत भाऊ
@jalindarmahadik4336
@jalindarmahadik4336 2 жыл бұрын
राजकारण धरून विचार केला तर असले व्यवसाय चालणारच नाहीत म्हणून सर्व साधारणपणे समाज आणि समाजकारण व जनतेचे हित आणि कामगार संघटना या सगळ्याचा विचारात घेऊन मेळ घातला पाहिजे, व निर्णय घेतला पाहिजे
@sumandhembare3735
@sumandhembare3735 2 жыл бұрын
सर तुम्ही खूपच आमची कर्मचारी याची सत्य खरी परिस्थिती मांडतंय सलाम साहेब तुम्हाला एकदम कळकळीने व विषयाला फोडून त्याची मांडणी ह्याला जबाबदार कोण एसटी मांडणी कर्मचारी चे कोणी कैवारी नाही हा लोकशाहीचा खून केल्यासारखं आहे सलाम माझा तुम्हाला
@SAS-xb6hq
@SAS-xb6hq 2 жыл бұрын
भाऊ खुप धन्यवाद भाऊ तुम्ही खुप खरे बोलतात आता जे म्हणतात मराठी माणूस मराठी साठी वोटींग मागतात त्यानीच गिरणी कामगाराचे खून केले
@sachinbhise93
@sachinbhise93 2 жыл бұрын
भाऊ खुप मनातल बोललात आपन..... ही माहीती फक्त जुना कर्मचारीच सांगु शकतो.... मानले आपल्याला
@dadaraodandge5717
@dadaraodandge5717 2 жыл бұрын
विलीकरण शक्य आहे.. पण राज्य केंद्र एकजुटीने काम राजकीय इच्छा शक्ती आवश्यक आहे.. एका झटक्यात होऊ शकते.
@vaibhavraut5053
@vaibhavraut5053 2 жыл бұрын
मोदींना सांगा, काय चाललंय दिसतंय सगळ्यांना
@dadaraodandge5717
@dadaraodandge5717 2 жыл бұрын
@@vaibhavraut5053 मी एक संपकरी एक लाख यांनी सांगायला पाहिजे राऊत साहेब. विलीनीकरना कडे द्या लक्ष.
@vaibhavraut5053
@vaibhavraut5053 2 жыл бұрын
@@dadaraodandge5717 भारत पेट्रोलियम, mtnl, bsnl, air india, railway, किती कामगार असतील? तेव्हा नको त्या मागण्यांचा हट्ट धरू नका. या गोष्टींना केंद्र पण सहकार्य करणार नाही..
@dadaraodandge5717
@dadaraodandge5717 2 жыл бұрын
@@vaibhavraut5053 बरोबर आहे सर आपलं मत धन्यवाद.
@harish-kz6ze
@harish-kz6ze 2 жыл бұрын
@@vaibhavraut5053 मी आपलया मताशी सहमत आहो, खर बोलतात,
@sunilgarkal7432
@sunilgarkal7432 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🙏
@satishvaidya3953
@satishvaidya3953 2 жыл бұрын
आपली पत्रकारितेची भाषा आणि शब्दांचा लहेजा एकदम फाडू आहे 👍🏻
@gajanantayade5900
@gajanantayade5900 2 жыл бұрын
खूपच खूप छान
@laxmansapnar5011
@laxmansapnar5011 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब तुमच्या विचाराला एस टी कामगाराची बाजू मांडली आहे
@aniljare3933
@aniljare3933 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर आपण मांडलेल्या सत्य परिस्थितीची जाण ह्या सरकारला नाही त्यामुळे यांची जागा यांना समस्त महाराष्ट्रातील मराठी माणूस व सव्वा लाख कर्मचारी दाखवून देईल यात शंका नाही 🙏
@shrimantmunde4167
@shrimantmunde4167 2 жыл бұрын
आगदी बरोबर भाऊ एका कामगार च्या मागे 15 लोक आहेत या तनही पक्षाला मतदान नाही
@ganeshmali8445
@ganeshmali8445 2 жыл бұрын
Great personality
@chandrakantjadhav9714
@chandrakantjadhav9714 2 жыл бұрын
खुप छान, अत्यंत गरजेची गोष्ट सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, लोकांपर्यंत पोहचवला व सविस्तर माहिती सह, आभारी आहोत
@antoshnigade2402
@antoshnigade2402 2 жыл бұрын
प्रभाकर खूपच जबरदस्त , असं बोलणार कुणी तरी आहे खूप छान वाटलं , संधी मिळाली तर भेटण्याची खूप इच्छा आहे , इतकं पोट तिडकीने बोलणारा पत्रकार आहे भाऊ तोरसेकर सारखंच बोलत आहेत , असेच परखड मत मांडा माझ्या खूप शुभेच्छा
@nitayg1326
@nitayg1326 2 жыл бұрын
What a powerful beginning of the video!!!
@nitayg1326
@nitayg1326 2 жыл бұрын
I believe you are the only person who is the torch bearer for the oppression against ST staff. Bless you!
@jkjnai844
@jkjnai844 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद सर तुम्ही भरपूर पोटतिडकीने बोलतात खरंच साहेब
@matrixanitapathak3258
@matrixanitapathak3258 2 жыл бұрын
Absolutely right
@shrikantdeshpande6842
@shrikantdeshpande6842 2 жыл бұрын
Absulately best analaysis by Sir, keep it up
@bhanudasbhavsar971
@bhanudasbhavsar971 2 жыл бұрын
शीवशाही,बस,ताबोडतोब, बंद,करायलाच, पाहिजेत
@amolranjane7331
@amolranjane7331 2 жыл бұрын
खुप खुप आभार, साहेब एकदम सत्य परिस्थिती मांडली 🙏🙏🙏
@pushpayelwande1311
@pushpayelwande1311 2 жыл бұрын
Absolutely right sir
@nandkumarrapkal3671
@nandkumarrapkal3671 2 жыл бұрын
St महामंडळात आधीकरिच जसे ti ,ati, ,कॉन्ट्रोलर tc सावकारी करतात व गरीब कर्मचारी कडून अवाच्या सव्वा व्याज वसूल करतात. प्रत्येक डेपोत असे अधिकारी आहेत याची चौकशी करण्यात यावी
@shilpabalasahebbhandwalkar1727
@shilpabalasahebbhandwalkar1727 2 жыл бұрын
मिडीयाने पुढे येवून सामन्य लोकाना जाग केल पाहिजे
@rajes6392
@rajes6392 2 жыл бұрын
एसटी ला टोल माफी मिळाली पाहिजे, हे वाहन सर्व सामन्य माणसाचे आहे. मंत्री आणी आधिकारी यानां टोल माफी आहे मग एसटी ला का नाही ? कृपया या वरती एक vdo करावा ही विनंती. 🚩🙏
@sachinshinde1269
@sachinshinde1269 2 жыл бұрын
प्रभाकर सर तुम्ही आणि विशाल बडे सर,तुम्ही दोघेही एस टी कर्मचाऱ्यांच्या मनात रहाल.
@RavindraPatil-pd9lv
@RavindraPatil-pd9lv 2 жыл бұрын
फारच छान सुंदर माहिती दिली सर जी
@dineshshinde4977
@dineshshinde4977 2 жыл бұрын
तुमचा व्हिडिओ जनतेसमोर आला पाहिजे
@eknathgitte6467
@eknathgitte6467 2 жыл бұрын
धन्यवाद सर तुमचे फार उपकार आहेत सामन्यन कर्मचाऱ्यावर
@shitalpatil9924
@shitalpatil9924 2 жыл бұрын
पत्रकारीता कशी असते ह्याच ज्वलंत उदाहरण 🙏🙏🙏
@aamhieklarkar9826
@aamhieklarkar9826 2 жыл бұрын
Khar ahe Suryawanshi Sir👌👌
@nileshchavan4794
@nileshchavan4794 2 жыл бұрын
खुप मर्मिक माहिती दिली
@nant9740
@nant9740 2 жыл бұрын
जबरदस्त सर 👌 अभ्यासपूर्ण, रोखठोक मत मांडणी.
@vijaykumarparab2208
@vijaykumarparab2208 2 жыл бұрын
फार छान पद्धतीने विश्लेषण केले आहे
@ganeshgosavi9575
@ganeshgosavi9575 2 жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आपण. .एस टी कामगार आपले आभारी आहोत
@vilasmukadam6810
@vilasmukadam6810 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अभ्यासपूर्ण माहिती आपल्या कडून मिळते
@anantsuryavanshi5762
@anantsuryavanshi5762 2 жыл бұрын
अगदी मनातलं बोलत खूप खूप आभार 🙏
@nileshdhinda1429
@nileshdhinda1429 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब-देशातील समाजाला असेच मार्गदर्शन व सावध करा साहेब. शिक्षण सेवक हे महीना 6000 रुपायात मानधनावर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत साहेब.जीवन कसे जगत असतील हे.परंतु सरकारला सर्वसामान्य जनतेचे काहीच पडलेले नाही साहेब.
@pratikdhenwal5444
@pratikdhenwal5444 2 жыл бұрын
धन्यवादवाद सर 🙏🙏🙏👌🏻
@shripadwaghrulkar8051
@shripadwaghrulkar8051 2 жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण
@govardhankargude1758
@govardhankargude1758 2 жыл бұрын
बरोबर बोललात साहेब🙏धन्यवाद.
@mahadevavhad2814
@mahadevavhad2814 2 жыл бұрын
धन्यवाद प्रभाकर जी सर.
@johnalmeida4634
@johnalmeida4634 2 жыл бұрын
अगदी बोरोबर
@nikhiljadhao1362
@nikhiljadhao1362 2 жыл бұрын
धन्यवाद सर नेहमीप्रमाणे सत्य मंडण्याबाबत
@rekhapatil9742
@rekhapatil9742 2 жыл бұрын
बरोबर आहे सर.🙏🙏
@anilkulkarni374
@anilkulkarni374 2 жыл бұрын
एकदम सत्य परिस्थिती मांडली सर आपण ..👌👌👌
@chandanrathod6544
@chandanrathod6544 2 жыл бұрын
सर तुमचा खूप खूप खूप आभारी आहे
@pravinvartak3147
@pravinvartak3147 2 жыл бұрын
सुर्यवंशी सर तुम्ही सर्व सामान्य जनतेच्या मनातल बोललात.धन्यवाद
@devidasnakade9996
@devidasnakade9996 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब हे एकदम बरोबर आहे
@Sarthakkhatke-g9u
@Sarthakkhatke-g9u 2 жыл бұрын
सर भक्कमपणे उभे आहात तुम्ही एसटी कामगार साठी.. 💐🙏 तुमचे खूप खूप आभार.. 💐🙏
@Vijay-G.
@Vijay-G. 2 жыл бұрын
युनियन लिडर चे अत्यंत योग्य शब्दात वर्णन केले आहे. सामान्य जनतेच्या टाळू वरचे लोणी खाणारे सगळे च आहेत. साधारण 180 रु. चा प्रवास नाईलाजाने 500 देउन करावा लागतोय, तो सुद्धा वाहन पूर्ण भरे पर्यंत 2-3 तास वाट पाहून. 6 कि.मी. ला 50 रु. निर्लज्ज पणाने मागणारे महाभाग पाहिले.
@bhanudasbhavsar971
@bhanudasbhavsar971 2 жыл бұрын
आघाडी,सरकार, ला,कोणालाच, जनता,मतदान, करनार, नाही,
@satyawanchavan4445
@satyawanchavan4445 2 жыл бұрын
शिस्त आवेदन पद्धती वर एखादा व्हिडीओ करावा सर
@aakardigi9
@aakardigi9 2 жыл бұрын
@satyawan chavan या आधीच केलाय !
@vinayhurpade9837
@vinayhurpade9837 2 жыл бұрын
पुन्हा एकदा करावा ही विनंती.
@prafullongadge4045
@prafullongadge4045 2 жыл бұрын
खूप सुंदर विश्लेषण सर 👌🏻👌🏻👌🏻
"كان عليّ أكل بقايا الطعام قبل هذا اليوم 🥹"
00:40
Holly Wolly Bow Arabic
Рет қаралды 9 МЛН
怎么能插队呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:12
火影忍者一家
Рет қаралды 21 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 14 МЛН
"كان عليّ أكل بقايا الطعام قبل هذا اليوم 🥹"
00:40
Holly Wolly Bow Arabic
Рет қаралды 9 МЛН