अजित पवार च्या बापाच्या घरची स्वतःच्या मालकीचे एस टी महामंडळ आहे का विलीनीकरण होत नाही असं बोलतो
@avinashkadam29662 жыл бұрын
बरोबर आहेतेचाबाबाचिनाहि
@focalpointproductions2 жыл бұрын
अजित पवार हा साधारण जनतेचा सेवक आहे, मालक बनन्याचा प्रयत्न करू नका
@ganpatbarhate27782 жыл бұрын
He ST vale worker mhanta ST aamcya hakkachi nahi konacya Bapachi.... hyancye bapane dileli asel ka ho hi Mahamandal la gheun... Aani 1 kadya building Cha watchmen mhnun shakto ka Building Mazya hakkchi nahi konacya bapachi....nahi na karan to pagari sevak ahe malak nahi tasech ST workers pagari sevak ahet malak nahit
@Student_baba.2 жыл бұрын
@@ganpatbarhate2778 st चा मालक कोण आहे?
@ganpatbarhate27782 жыл бұрын
@@Student_baba. tula Kay vatate?? Mi tar Changle explained kele read nahi kele ka
@tribaltv65142 жыл бұрын
जबरदस्त,असेच ठाम रहा कायम.
@milindpatole41532 жыл бұрын
जे शक्य नाही ते मिळणारच नाही ,लोकांनी आता तुमचा नाद सोडून पर्याय स्विकारला आहे ,आणी काही ही धमक्या देऊन आपली राहिलेली सहानभुती घालवू नका, हा संप गिरणी कामगार संपा सारखा होत चालला आहे कोणहि ऊठतय आणी काहिही बरळतय.
@sayajimali12792 жыл бұрын
एसटीचे विलीनीकरण झालंच पाहिजे जनतेला न्याय मिळालाच पाहिजे सरकारने वेडा पणा करू नये
@dipakgandhale98662 жыл бұрын
आमच्या पण अडचणी समजून घ्यावी सरकारने खुप गैरसोय होत आहे एक विद्यार्थी
@tejaspatil84982 жыл бұрын
@Krishna Wanjare सरकार कशा साठी मग
@bmk94222 жыл бұрын
या सरकारला प्रवाशी, कर्मचारी, विद्यार्थी कोणाचेही देने घेणे नाही याना फ़क्त st महामंडळ हे चरण्याचे कुरण बंद करायचे नाही
@prafullatidke19702 жыл бұрын
Dipak Gandhale sir आम्हाला माफ करा .तुम्हाला त्रास द्यायचा आमचा अजिबात हेतु नाही परंतु आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. पगार वाढील या आशेवर जीवन जगत आहो.आम्ही एवढ्या पगारामध्ये मुलांना शिकऊ सुद्दा शकत नाही.
St कर्मचारी आहे हे मान्य करतो पण त्यांनाही मतदानाचा अधिकार आहे याची जरा जाण सरकारला असायला हवी कारण त्याची संख्या लाखाच्या घरात आहे. पुढच्या वेळेस सरकार पण पाडु शकते ते. फक्त विलीनीकरण करणार अस तुम्ही जाहिरणाम्यात म्हटल होत म्हणुन तुम्ही निवडुन आलात. समजुन जा अजुन सुध्दा वेळ गेली नाही.
@ramakotkar20482 жыл бұрын
काही मिळत नाही विलीनीकरण. आघाडी असो की भाजप
@HKCreators80262 жыл бұрын
विलिनीकरण झालंच पाहिजे
@amolbhanuse33372 жыл бұрын
घ्या हातात झेंडा पक्षाचा आजुन,बसा बोंबलत
@ramesharsangle52372 жыл бұрын
कठपुतली. सरकार
@nitinshigavan10092 жыл бұрын
सगळ्याच विलीनीकरण करा आणि जनते ने भिक मागावी,,
@niwratibhagwat842 жыл бұрын
हयांना माज चढला आहे.
@nitinshigavan10092 жыл бұрын
आम्ही पण प्रावे ट जॉब करतो आमचं पण विलीनीकरण करा,आम्ही टॅक्स देतो आमचा पण हक आहे,,,,,
@makarandpawar45842 жыл бұрын
. . सामन्य जनता तुमच्या पाठीशी नाही.... प्रत्येक दिवाळी तुमचे संप... सामान्य जनता वेठीशी ठेवू नका ...
@tusharutale45602 жыл бұрын
Tu nahi tr tuzyshivay kahi fark padt nahi amhla
@makarandpawar45842 жыл бұрын
हो... तुम्हाला कोणाचीच पर्वा नाही... धन्यवाद
@ravikawankar54202 жыл бұрын
आता मात्र जनता रस्त्यावर उतरणार st कामगारांची आता लय झाल
@shindegovinda93632 жыл бұрын
अजितदादा खरच बोलतात पण ते लोकांना लागत
@pravinnikam90112 жыл бұрын
अजित दादा धरणात मुततात ते तुम्हांला चालत तेच तुम्हांला गोड लागत
@pramodghole97542 жыл бұрын
नुसते फिरणं बंद करू नका राजकारणातून हद्दपार करा अजित व अनिल
@balukale88892 жыл бұрын
जनहो विलिनीकरण होणार नाहिच आपला रोजगार साभाळा हि विनती
@minal14092 жыл бұрын
एकदम बरोबर आहे
@prashanttarane14532 жыл бұрын
तुम्हाला कसं माहिती होणार नाही
@swapnilbhalerao5032 жыл бұрын
एस. टी. महामंडलाला 7 वा वेतन आयोग लागू करा.
@pratikkhambekar98542 жыл бұрын
😂😂😂😂😂
@EkachMissionMarathaAarakshan2 жыл бұрын
विलिनीकरण शक्य दिसत नाही कोणतंच सरकार ते देऊ शकत नाही ह्या मध्ये कर्मचाऱ्यांचा बळी जाऊ नये महनाजे झालं.
@ffkinggamer40202 жыл бұрын
अजित पवार हे न्याय देवता पेक्षा मोठा नाही विलिनीकरण हे न्यायप्रविष्ट आहे न्यायालयाने 5जानेवारी तारीख दिली असताना अधिवेशनात विलिनीकरण होणार नाही हे म्हणणे चुकीचे आहे कर्मचार्ययाचे समाधान करायला पाहीजे होते
@sudam81242 жыл бұрын
अजित भुंकणारं कुत्रं आहे
@tusharsatpute97122 жыл бұрын
तुमची नजर कमजोर झालीय. डोळे तपासून घ्या. 😂😂😂😂
@manmathkolheker65582 жыл бұрын
खरय
@chadrashekharchaudhari3692 жыл бұрын
100% barobar.gunwarte khaddyat ghalnar
@jaihind5502 жыл бұрын
साहेब आपल्या पक्षाच जाहिरनामा ..तर आणा बघुत काय लिहिल..ठाकरेमुळे बोनस उपमुख्यमंत्री पद उपभोगत आहात..नाहीतर तुमच्या सारख्या 70 हजार कोटी भ्रष्ट घोटाळे.. करणारे यांना कोण विचारल
@ramakotkar20482 жыл бұрын
Corona kalat paisa nahi vilinikaran sathi
@umeshmahajan22202 жыл бұрын
न्याय मुर्ती वर विश्वास आहे या कर्मचारी याचा हा लढा न्यायालयात आहे साहेब तुम्ही विलीनीकरण करु ़शकत नाही हा निर्णय कसा काय घेऊ शकता जनता येवडी वेडी नाही की
@mayurpahurkar9272 жыл бұрын
संविधान 📔📔ची Power काय असते ते धाखून द्या
@mukundkadam95532 жыл бұрын
S t कर्मचारी स्वर्ती आहेत
@vidyadharaujkar93212 жыл бұрын
एसटी कर्मचाऱ्यांच्या त्यांचा न्याय्य हक्क मिळायलाच पाहिजे. राज्यकर्त्यांनी आपले थोडे घोटाळे कमी करून, त्यांच्या वाढीव खर्च मॅनेजर करून एसटी महामंडळाचे विलीनीकरण केले पाहिजे
@obc75232 жыл бұрын
कसला हक्क?
@prashanttarane14532 жыл бұрын
@@obc7523 कसला हक्क हा काय प्रश्न झाला
@obc75232 жыл бұрын
@@prashanttarane1453 विलीनीकरण हा हक्क झाला का
@prashanttarane14532 жыл бұрын
@@obc7523 बर मग मला सांगा 53 रू मेडिकल भत्ता मिळतो 53 रूप्यात मेडिकल खर्च भागत का
@obc75232 жыл бұрын
@@prashanttarane1453 ,पगारवाढ ही अपेक्षा योग्य आहे, परंतु विलीनीकरण ही नाही,
@bhanudasgholap98192 жыл бұрын
न्यायालयालयानि एक S Tमहामंडळ शासनात विलीनीकरण करणा चा आदेश दिला तर सर्वच महामंडळे शासनात विलीन करावी लागतील तुम्हाला 5 तारीख दिली आहे पुढच्या तारखा मिळत राहतील विलीनीकरण करणं होणार नाही कामाला हजार व्हा पगार फुकटचा घालूनका
@sureshkshirsagar93122 жыл бұрын
सत्तेसाठी जे गेल्या ४० वर्षात पेरले ते आता उगवलं आहे .
@kisanl.sahane86232 жыл бұрын
शेतकऱ्यांना पण न्याय द्या वीज मुक्ती कर्ज मुकी मजुरांना जो रोज आहे तो शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे मालाला हमीभाव द्या आम्ही पण कष्ट च करतो
@obc75232 жыл бұрын
कशाला कर्जमाफी?
@sanjaykendre96372 жыл бұрын
फिरणं कठीण तर होईल आणि पक्ष तर संपवणार आहे एक वेळ बघाच एस टी कर्मचारी काय आहे ते शरद पवार सांगतात एस टी कर्मचारी माझा प्रचार करत होते आता नाही करणार
@ramakotkar20482 жыл бұрын
तू आहेस भाजप वाला
@tusharsatpute97122 жыл бұрын
त्या घराण्याला सर्व सेवा ही आमदार खासदार होऊनच करायचीय. बाबा आमटे यांनी जशी केली तशी करू शकतील का त्यांच्या पैकी कोणी ???? नक्कीच नाही. पेन्शन मिळते ना !!!! मग कशी काय करतील बाबा आमटेंच्या सारखी. 😆😆😆😆😂😂
@ramakotkar20482 жыл бұрын
बाबाशाही बघितली आहेस काय तू आनंदवनात ली. ये आमच्या कडे चंद्रपूरला. बोगस होता तो आमटे
@niwratibhagwat842 жыл бұрын
लवकरात लवकर खाजगीकरण करून हयांची जिरवा
@sureshkanade15482 жыл бұрын
मी St कर्मचारी माझा जाहीर पाठीबा
@vitthalbachhav7962 жыл бұрын
Ekdam barobar bhavanno Amhi tumchaya barobar ahot
@roshanikokani20982 жыл бұрын
Do not give up...St kamgar,,💪...show your power...
@yogeshshevate69542 жыл бұрын
स्वतः चे घोटाळ्याची चौकशी होऊ नये म्हणून पहाटेचा शपथविधी घेणाऱ्याने कोणाला काय द्यायचे आहे किंवा नाही याबाबत दादागिरी करु नये सदरची बाब न्यायालयात नेली राज्य सरकारने आणि आता सरकारतर्फे उलट सुलट statment कशासाठी चालू आहेत कोर्टच निर्णय देईल ना
@senavadal.2 жыл бұрын
सुप्रीम कोर्टात गेले तरी निकाल तुमच्या बाजूने लागणार नाही. तिजोरीत खडखडाट आहे.
@prashanttarane14532 жыл бұрын
गाडी घेण्यासाठी विनव्याजी कर्ज मंजूर केलं तेव्हा खडखडाट आडवा नाही आला बरा
@p.b.92402 жыл бұрын
एकदम बरोबर👍👍
@ratnakarjangam98312 жыл бұрын
एसटी कर्मचारी कामावर जा
@kubernirmale23632 жыл бұрын
१२ मती, कर स्वतःला हिटलर समजतात काय? जनतेच्या जिवावर तुम्ही मोठे झाले हे विसरू नका सरकार
@dnyandeobawaskar88402 жыл бұрын
पगार वाढ म्हणजे भाडे वाढ आणि भुर्दंड सर्व सामान्य गरीब जनतेला बसणार शेतकरी किती हलाखीचे जीवन जगत असतो त्यांचा पण विचार करा
@amolshivalkar79342 жыл бұрын
तो भूरदण्ड पडूँ नये म्हणून विलीनीकरण हवे
@gharrkattavlog92672 жыл бұрын
Tyasatich vilanikaran
@obc75232 жыл бұрын
@@amolshivalkar7934 विलिनीकरण झाल्यानंतर आजून भाडेवाढ होईल
@jitendrashelar2982 жыл бұрын
दुखवटा, न्यायालयीन लढाई,,,, आता जनतेला त्रास सोसायची वेळ आली किती दिवस चालणार
@raone70082 жыл бұрын
Ikde pagarwad tikde bhadevad mhanje shevati samany jantelach fuktcha bhurdand ani vilinikaran mhanje sampurn boja jantevarach...sarkari harramkhor swatache paise det nastat...😡😡😡😡😡😡
@sagaryadav78722 жыл бұрын
गुनरत्न गुण दाखवणार...
@Roshan_Gamerz_TD2 жыл бұрын
Yes his right
@kahnakashide23822 жыл бұрын
अगोदर तुमची नोकरी वाचवा अगोदर !
@sanjaylad81552 жыл бұрын
विनाशकाले विपरीत बुद्धी वेळीच शहाणे व्हा गिरणी कामगारांचे काय झालं त्यापासून बोध घ्या लोकांना रोजगार नाही काम धंदे नाही पगारवाढ मिळाली ना
@amolshivalkar79342 жыл бұрын
उचलली जीभ लावली टाल्याला अस बोलू नाका विलीनीकरण है संविधान लिखित आहे, जे होणार म्हणजे होणार कोणीही ते अडउ शकणार नाही
@ganpatbarhate27782 жыл бұрын
@@amolshivalkar7934 Savindhan likhit aste tar swatanry kaydyani Mahamndal ka nirman zale....aani vilinikaran zale ki jo expenses vadhanar ahe to kay court deil ka ....court vilinikaran Kara asa aadesh deu nahi shakat
@laxmantapkir94342 жыл бұрын
तो तर धरणात मुतणारा व्यक्ती तो आपल्या एसटी कामगारांचा काय भलं करणार
@bhartiya81992 жыл бұрын
मग गवंडी पण इमारत बांधतो मग त्याला पण करोडो रुपये मिळाले पाहिजे भले तो गवंडी खाजगी कंपनी मधला असो, गावंडीला पण बिल्डर च्या कंपनीत partnership मिळायला पाहिजे मग
@dadaraodandge57172 жыл бұрын
विलीनीकरण फक्त विलीनीकरण.... मजदूर एकता जिंदाबाद.
@btsarmy-ry8ro2 жыл бұрын
मागील ५ वर्षा त का नाही केलं तेव्हा तर दादा मंत्री नव्हंत काम करने सोपं होतं ?
@bpnikam70662 жыл бұрын
Hopeless man
@sayajimali12792 жыл бұрын
एसटीचे वेलेकर आनंद झाला पाहिजे अजित दादा डोळे उघडा कान उघडा आणि चर्चेला विचार करा
@umeshmahajan22202 жыл бұрын
खरच आहे
@nanasahebbankar47682 жыл бұрын
अगदी बरोबर
@yogeshshevate69542 жыл бұрын
सातबारा कोरा नाही केला अमुक तमुक नाही असे बोलला होता आता जनतेने खरच तसं समजावे का
@prashantbhanse2 жыл бұрын
जनतेने st कर्मचा्यांना सपोर्ट देवून सरकारी वि्लिनिकरण करून लवकरात लवकर ST चालू व्हावी हिच सामान्य मराठी माणसाची इच्छा आहे
@swpni2 жыл бұрын
Support tar ahech bro, but he lok lockdown karin parat dambtil, aata janata post lockdown madhe aapla kaamdhanda karnar , ki support karnar .. Janata busy ahe ,tya madhe poli laatli jaat ahe bindaass
@nandkishordeshmukh57212 жыл бұрын
प्रत्येक राजकीय पक्षांनी लक्षात ठेवावे मतदार मुळे तुम्ही आज सर्व राजकारणी आणि तुमची मुलं बाळ ऐश्वर्या भोगत आहेत मतदार राजा काहीही करू शकतो आमच्यावर तुमचे भविष्य अवलंबून आहे म्हणून आमच्या भविष्याशी खेळू नका ही विनंती🙏🙏
@bharmapatil34532 жыл бұрын
पुढारी एक मतांसाठी एक हजार देऊन निवडून येतात आणि जणतेवर शड्डू मारतात
@krishnachavan32432 жыл бұрын
Gunvartene Kay guun udhalto v uhale he ya lokana kalat nahi.Nako tya demands evdech mahiti
एसटी कामगार न्याय मिळाला पाहिजे मि म्हणतो की जेवढा मंत्री यांच्या चालकांना पगार आहे. तेवढा तरी द्या. सरकार ला प्राधिकरण चे कसं शासनात विलीनीकरण जमले.
@minal14092 жыл бұрын
अजित दादा बोलतात ते खरं बोलतात कोणी कोपराला गुळ लावत असैल तर ते तुम्हाला समजायला हवं
@छत्रपतीशासन-ल1ड2 жыл бұрын
कळीचा मुद्दा हा आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग कमी. करून सहावा वेतन आयोग सुद्धा कमी करावी व सर्वसामान्य शेतकरी वर्गाला न्याय द्यावा कारण सर्व पैसा कर्मचारी वर्गाला खर्च केला जातो
@sudhirnaikodi22 жыл бұрын
नव्वद टक्के एसटी कर्मचारी हे देखिल शेतकर्यांची मुले आहेत.अभ्यास करावा .आणि एसटी कर्मचारी हा त्यांचा हक्क मागत आहेत ,भीक नाही.
@छत्रपतीशासन-ल1ड2 жыл бұрын
@@sudhirnaikodi2 सरकारकडे जमा होणारा पैसा व होणारा खर्च यांचा ताळमेळ बसावा लागतो आज महाराष्ट्राचे बजेट किती आहे हे लक्षात ठेवा उठसुठ प्रत्येकाने सरकारकडून अपेक्षा करणं स्वाभाविक आहे परंतु एकुण ऊत्पनाच्या साठ टक्के रक्कम फक्त आणि फक्त चार टक्के लोकांवर खर्च होते त्यामुळे. बाकी वंचीत राहतात आणि ह्यामध्ये रोजंदारी कामगार व शेतकरी भरडला जातोय
विलिनीकरण करण सोपे नाही कारण जर एक महामंड किलीनीकरण केले तर 22 महामंडळे विलीनीकरण करावे लागेले
@Rafian19242 жыл бұрын
Ekdum barobar
@balasahebwahurwagh61552 жыл бұрын
Mahamandale koni nirman keli tar sarkarne mag karmachari सरकारी का hou shakat nahi kholat jaun vichar karawa lagel uttar milel
@prashanttarane14532 жыл бұрын
31 महामंडळाने 7 वा वेतन लागू केला तेव्ा st सोबत अन्याय झाला अस नाही वाटलं का तुम्हाला
@kailashandcomp2 жыл бұрын
करून दाखवाच!! पंगा दादा समर्थकासी आहे! एकच वादा, अजितदादा ✌️
@Asggbbf2 жыл бұрын
हे नक्की कर्मचारी आहेत की नेते तेच समजेना राव.
@satishborade68902 жыл бұрын
100 koti vasuli gang
@nitinohol81502 жыл бұрын
सरकार काय न्यायालय चालवतय काय म्हणे सरकारमध्ये विलिनीकरण करा.
@Indian258082 жыл бұрын
Ekdam khar bolale Ajit Pawar... Tumhi 10-12 shiklele aahet... Tumhala huge payment pahije... Eth engineering degree ghetlelya mulana 15000 rs payment milte.... Kamala ja nahi tr nilambit vha.... Lokanche hal hot aahet.... Tumhala kam krayche nsel tr eth bharpur lok aahet jyana job chi garaj aahe.
@obc75232 жыл бұрын
खरे आहे, लोकांच हाल होत आहेत
@bitzism2 жыл бұрын
Bhau tuze haal hot ahe tase tyanche pan parivar ahe Tu engineering kele driver honya sathi ka conductor honya sathi? Nahi na. Mag tyancha ladhyat samil ho Tu jar changli engineer degree ghetli asel tar tula hya saglya madhe padaychi garaj nahi Pan tu jar faltugiri karun engineering zala asel tar tula MIDC madhe jayla 10 rs ST ne lagel ata tech 40 rs lagat asel mhanun tuzi aag baher yetey ST zindabaad
@rameshchavan2822 жыл бұрын
नवीन भरती करा महारष्ट्रात बरेच लोक या 2वर्षात बेकार आहेत. त्यांना जर नोकऱ्या द्या. बिचारे ते तुम्हांला दुआ देतील.
@monikadumbre84772 жыл бұрын
Support ST worker's
@sayeedkhan14202 жыл бұрын
St sarkhy ghamndi maansy aahi paravat bhrti kara sir parvat manus masala madad karty
@manishashinde11932 жыл бұрын
Jahir nised
@dattuavhad42162 жыл бұрын
एकदम भारी कामगार एकजुटीचा विजय असो विली करणे 100%
@senavadal.2 жыл бұрын
तमाम जनतेचे हाल होत आहे. आम्हाला st ची सेवा नको आहे. नाटके बंद करा. शेती व्यवसाय करा.बस झाली नाटके.
@prashanttarane14532 жыл бұрын
St सेवा तुला नको म्हणजे पूर्ण महाराष्ट्र मध्ये नको का
@shaileshjmaharastra2 жыл бұрын
Ajit tr baap ch smjtoy swatala tyla mhnav thamb jara sanvidhan ahe High court ahe
@aryanimbalkar19352 жыл бұрын
अरे न्यायालयाच्या निकालाचा अवमान करू नका जनतेचा थोडा विचार करा
I think all private company employees. Salery get government. If not possible. All government organization do privatisation.
@manojjain88812 жыл бұрын
अजित दादा खरच बोलले आहेत.
@rajeshpatil47332 жыл бұрын
तारीख पे तारीख. माहित नाही.
@jalindarsakore7052 жыл бұрын
शासनाने नविन भरती सुरू करावी.यामध्ये सुशिक्षित बेरोजगार व लोकांचे भल आहे. अस मला वाटत.
@prashanttarane14532 жыл бұрын
सुशिक्षित असतील तर ते पण हेच मागणी करणार
@shahajikambale63032 жыл бұрын
सरकारने नविनच भरती प्रक्रिया सुरू केली पाहिजे कामगार मस्तवाल आहेत यांची जिरवणे काळाची गरज आहे जनतेला किती दिवस वेठीस धरणार आहे
@sudhirnaikodi22 жыл бұрын
ते देखील विलीनीकरनच मागतील काही दिवसांनी.
@prashanttarane14532 жыл бұрын
सरकारने कोर्टात जाऊ. ताणून धरले आहे कामगारांनी नाही
@ajabraogade5492 жыл бұрын
जय संविधान न्याय मिळवून देईल तुमची साथ पाहिजे
@Cristiano7-g072 жыл бұрын
जॉब वार या
@shesheraobhadre37002 жыл бұрын
👍
@pyramidgoats93492 жыл бұрын
छान विनोद आहे आणि तुम्ही स्वतःला चंदन लावून घेत आहात. गुणरत्न 😂😂😂
@sunilsky29042 жыл бұрын
अजित पवार यांचे बेजबाबदार वक्तव्य ऐकून महाराष्ट्र जनता नाराज झाली आहे. त्यांच्या पक्षाला जी काही हानी होईल. त्याला सर्वस्वी अजित पवार असतील .|| महाराष्ट्र जनता जय जनार्दन||
@obc75232 жыл бұрын
नाही नाराजझालली
@nileshmahadik1072 жыл бұрын
अजितचा माज उतरणार यात काय शंकाच नाही
@sanjaylad81552 жыл бұрын
कुणीही नाराज झाले नाही एसटी कर्मचारी पगार वाढ होऊनही संप करत आहेत सगळी सहानुभूती गमावून बसले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे इंजिनीयर पोरांना दहा पंधरा हजाराच्या वर पगार मिळत नाही ही आजची वस्तुस्थिती आहे नोकऱ्या मिळत नाहीत आहेत त्या टिकवा
@Vijaypatil-em2bt2 жыл бұрын
महा बिकास आघाडी,,,🔥🔥🔥
@shardabhosale58802 жыл бұрын
. आजित पवार यांच्या वर खटले भरले पाहिजे💪💪💪💪
@jaygedam44272 жыл бұрын
तीन भाऊ सरकार आपल्या बाजूने विचार करेल.. आपल्या कस्टाचे चीज होईल..
@prashanttarane14532 жыл бұрын
चोर आहेत सगळे
@sanjayjare93592 жыл бұрын
Naya viswasa ahe manta mag band ka
@sanjayyedave31432 жыл бұрын
लोकसत्तापण जनते बरोबर आलं धन्यवाद
@sureshmahamunkar40872 жыл бұрын
Ajit Dada pawar he St mahamandal hi vadiloparrjit sampati ahe ashesh bolt ahet.St kamagar tyana yogya dhada shikvateel??? .Shevati Vijay nehmi satyacha hot asto as ek pahat lavakar yeil ani St kamgar Vijayachi shapath ghetil.