Special Report : MPSC तील 9 घोटाळेबाज कोण? | Marathi News

  Рет қаралды 86,889

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Special Report : MPSC तील 9 घोटाळेबाज कोण? | Marathi News
IAS प्रशिक्षणार्थी पुजा खेडकर दिव्यांग प्रमाणपत्राचा वाद सुरू झाल्यानंतर MPSC त सादर केलेल्या दिव्यांग प्रमापत्रांची देखील चौकशी सुरू झाली आहे. यावरचाच हा रिपोर्ट
#MPSC #poojakhedkar #saamtvnews | DSH
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : kzbin.info...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या KZbin चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...

Пікірлер: 294
@shrinivaskadam-hz3vw
@shrinivaskadam-hz3vw Ай бұрын
सर्व परीक्षा मध्ये झालेले घोटाळे उघड करा आणि सर्वांना कडक शिक्षा करावी
@balabhai4214
@balabhai4214 Ай бұрын
सरकारने पुजा खेडेकरचा सत्कार केला पाहिजे.कारण पुजा खेडकर मुळे 250 बोगस अधिकारी सापडत आहेत.😊😊
@AmrutaPatil-t6n
@AmrutaPatil-t6n Ай бұрын
Currect
@gajanankumare3893
@gajanankumare3893 Ай бұрын
बोरोबर 1000%
@vishnuchavan8254
@vishnuchavan8254 Ай бұрын
एकदम बरोबर आहे
@badboy99954
@badboy99954 Ай бұрын
💯✔️
@3737pradipdhanavade
@3737pradipdhanavade Ай бұрын
Barobar
@diliptupe7834
@diliptupe7834 Ай бұрын
फक्त २०२२ च नको सर्वाची चौकशी केली तर खुप काही सापडेल पण करण्याचे धाडस केले पाहीजे तेव्हाच जनतेच्या हिताचे निर्यय घेणारे अधिकारी मिळतील देश व महाराष्ट्र सुंदर होईल
@GaneshSolat-v6j
@GaneshSolat-v6j Ай бұрын
सार्वजनिक बांधकाम विभागात बोगस अपंग आहे
@user-pt7gt1bv1r
@user-pt7gt1bv1r Ай бұрын
मी यापूर्वीच MPSC च्या किमान 20 वर्षापासूनच्या निवडी व नियुक्त्या ची तपासणी करावी अशी कॉमेंट एक महिन्यापूर्वीच टाकली आहे . अजून खोदा म्हणजे भरपूर पाणी लागेल .
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Ай бұрын
अपंग सोडा अनुसूचित जाती व जमाती सर्टिफिकेट घोटाळा बाहेर आलातर २० हजार पेक्षा सरकारी कर्मचारी बाहेर येतील
@rajeshchanap9739
@rajeshchanap9739 Ай бұрын
अनुसूचित जमाती चे जवळपास 1 लाख जागा बोगस caste सर्टिफिकेट देऊन बळकवण्यात आले आहे असं मग रिपोर्ट बाहेर आला होता.
@atulgajbhiye7327
@atulgajbhiye7327 Ай бұрын
Sc St obc La tyanchya hakkach purn pane aaraksan midalach Nahi aahe aata paryant.
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 Ай бұрын
या साठीच बाबासाहेबांचे विचार वाचा...​@@atulgajbhiye7327
@rajendradaranadle7748
@rajendradaranadle7748 Ай бұрын
फक्त बोगस सर्टिफिकेट चे सोडा mpsc मध्ये बरेच अधिकारी वाशील्यावर निवडले गेले आहेत .त्याचे काय .कारण विध्यार्थी लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात. पण सर्व घोटाळा interview मधेच वशील्याने होतो.त्याचे काय?
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Ай бұрын
@@rajendradaranadle7748 interview मध्ये वशिला असेल माहिती नाही पण बाकी पूर्व व मुख्य परीक्षा तरी पास व्हाव्यात लागतात तेथे वशिलेबाजी चालत नाही 🙏🏻
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 Ай бұрын
जे लोक बोगस सर्टिफिकेट देऊन नोकरी बळकावली व त्यांना हे सर्टिफिकेट ज्यांनी दिलेलं आहे आश्या सर्वांना कठोर शासन झाले पाहिजे
@user-if9ne4sn4p
@user-if9ne4sn4p Ай бұрын
कारवाई झाली पाहिजे
@FunWithPrajot
@FunWithPrajot Ай бұрын
एक पिढी सेवांसाठी ban करा
@vitthalgujjarwar5996
@vitthalgujjarwar5996 Ай бұрын
बोगस स्पोर्ट्स Certificate वाले तर खुप भेटतील.... सर्वात जास्त
@balajipawde6299
@balajipawde6299 Ай бұрын
101% सापडतील फक्त दखल घेतली पाहिजेत
@saurabhbabhulkar8476
@saurabhbabhulkar8476 Ай бұрын
अमरावती विभागात सर्वात जास्त सापडतील
@rajatchaudhari2028
@rajatchaudhari2028 Ай бұрын
2013 पासून निवड झालेल्यांची तपासणी करा.
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm Ай бұрын
तेव्हा तर खुप मोठा झोल झालेला आहे.
@user-vz9tn7wn1l
@user-vz9tn7wn1l Ай бұрын
त्याआधिचे का नको?
@amolkendre435
@amolkendre435 Ай бұрын
2013 पासून चौकशी करा 3 लाखच्या वर बोगस निघतील(दिव्यांग प्रमाणपत्र ,खेळाडू प्रमाणपत्र, पैसे भरून नोकरीला लागलेले या सर्वांची चौकशी करा)सरळसेवा भरती ,एमपीएससी या मध्ये सुध्दा अनेक घोटाळे झाले आहेत .
@Anonymous-cm8bk
@Anonymous-cm8bk Ай бұрын
बरेच खरे दिव्यांग सुशिक्षी बेरोजगार कामाला लागतील अर्थात निष्पक्ष चौकशी झाली तर
@sanjaypawaskar9568
@sanjaypawaskar9568 Ай бұрын
सर्व केंद्रसरकारी,राज्यसरकारी कर्मचारी सर्वांची चौकशी करा. एक कोकणकर
@praveennikam5842
@praveennikam5842 Ай бұрын
अवश्य सगळी तपासणी झाली पाहिजे
@TheLaughingDemocracy
@TheLaughingDemocracy Ай бұрын
राज्य शासकीय यंत्रणांकडून तपासणी करू नका...AIIMS कडून तपासणी करून घ्या...कारण या यंत्रणांनी प्रमाणपत्र दिलेले आहे ते आपल्या अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न करणार...
@morevishal.9921
@morevishal.9921 Ай бұрын
एकदम खर आहे बरोबर
@prakashpatil6085
@prakashpatil6085 Ай бұрын
20 वर्षांपूर्वी कर्णबधिर प्रमाणपत्र घेतलेले अधिकारी कोणतेही hearing aid न वापरता मागील 20 वर्षापासून नोकरीं करत आहेत.
@RajanGiram
@RajanGiram Ай бұрын
Ho Clark Pioun pan aahet
@abcd76958
@abcd76958 Ай бұрын
सर्वात जास्त बोगस दिव्यांग शिक्षक भरती मध्ये आहे आणि सर्वात जास्त बुलढाणा जिल्ह्यातील दिव्यांग सर्टिफिकेट काढलेले मुले आहेत, बुलढाणा जिल्हा बोगस दिव्यांगाचा जिल्हा आहे.
@ChinmayKhore
@ChinmayKhore Ай бұрын
हे अगदी खरा आहे भावा. मझ्या आळखीच्या लोकांनी बुलढाण्यात बोगस अपंग certificate काढून नोकरीपन मिळवली
@ireview8621
@ireview8621 Ай бұрын
बच्चू कडू ला संगा. तो पात्र उमेदवारांवर होणारा अत्याचार लक्षात घेऊन त्याची काळजी घ्यावी.
@user-pe6mn6zf9t
@user-pe6mn6zf9t Ай бұрын
खूप मोठी यादी आहे एमपीएससी फक्त नीट तपास करावा.
@deepakpabshetwar2392
@deepakpabshetwar2392 Ай бұрын
बरेच अधिकारी व कर्मचारी बोगस अपंग प्रमाण पत्र घेऊन नोकरी करीत आहेत.
@bhushansutar5201
@bhushansutar5201 Ай бұрын
विजय कुंभार यांना आण्णा हजारे चार दर्जा दयावा
@anantdahibhate8116
@anantdahibhate8116 Ай бұрын
अण्णा हजारे मॅनेज होणारा भाजप चमचा आहे. विजय कुंभार सच्चा कार्यकर्ता आहे
@onkargaye3682
@onkargaye3682 Ай бұрын
महावितरण, महापारेषण मधे देखील अनेक अधिकारी व कर्मचारी दिव्यांग प्रमाणपत्र देऊन नोकरीला लागले आहेत. याबाबत देखील सखोल चौकशी व्हायला हवी. अशा बोगस लोकांमुळे खरोखरच दिव्यांग लोक नोकरीला मुकले आहेत.
@kaushirambangar7584
@kaushirambangar7584 Ай бұрын
N T, V J N T, व O B C मधुन निवड झालेल्या सन 2014 ते 2018 अखेर M P S C मधुन विविध पदांवर निवड झालेल्या सर्व मुला मुलींच्या नॉन क्रिमी लियर प्रमाणपत्राची पडताळणी झालेली नाही,तरी त्यांच्या सेवा नियमित केलेल्या आहेत त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे
@rajendralavate9846
@rajendralavate9846 Ай бұрын
हो , सन २०१० पासूनच्या MPSC मधील परीक्षेस बसलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी झालीच पाहिजे!...👏👏👏
@jitendramayekar8477
@jitendramayekar8477 Ай бұрын
जे दोषी, कारस्थानी, कपटी आढळतील त्यांना त्वरीत बडतर्फ करा , त्यांच्या कडुन सर्व वसुल करा , त्यांच्या वर कडक कारवाई केली पाहीजे !
@ppatil4265
@ppatil4265 Ай бұрын
नेट पास बोगस प्राध्यापकांची चौकशी झाली पाहिजे
@devidasubale7509
@devidasubale7509 Ай бұрын
संशय नाही. सत्य आहे
@abcd76958
@abcd76958 Ай бұрын
25/2/2024 च्या शिक्षक भरती प्रक्रिया मध्ये दोन हजार मुले पैसे देऊन दिव्यांग सर्टिफिकेट काढलेले लागले आहेत
@himanshueklare2100
@himanshueklare2100 Ай бұрын
Good PAVITRA PORTAL MADHESARVAT MOTHA GHOTALA ZALA MARK SUDHA BADALLE
@dr.rangraokavane7761
@dr.rangraokavane7761 Ай бұрын
असे अनेक कर्मचारी राज्यातील अनेक महाविद्यालयात क्लार्क, शिपाई या पदावर गेली 15 वर्ष काम करत आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा अनेक कर्मचारी सापडतील. अनेक दिव्यांग व्यक्तीवर खरोखरच अन्याय झाला आहे.
@rameshshete8706
@rameshshete8706 Ай бұрын
😂😂 महाराष्ट्र राज्य नाही तर सगळ्या देशातील जिल्हा मेडिकल आथोररेटया जिल्हा रुग्णालय बोला सरळ सरळ चुकीचे सर्टिफिकेट देत आहे
@dhanajisalunke3272
@dhanajisalunke3272 Ай бұрын
चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याची आधी चौकशी करा...
@AshokJogdand-yw6to
@AshokJogdand-yw6to Ай бұрын
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाला निहाय अपंग प्रमाणपत्र तपासणे आवश्यक आहे.ती राज्याच्या प्ररिक्षा असोत कि भारत सरकारच्या ह्या सर्व प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे असे सर्व कागद पत्रे तपासणे आवश्यक आहे.
@Sasashl-mx7me
@Sasashl-mx7me Ай бұрын
सर्व खेळाडू व अपंग दाखल कागदपत्रांची शासकीय सेवकांची कागदपत्रे तपासण्यात यावी
@raajmata
@raajmata Ай бұрын
श्री. विजय कुंभारे यांना सुरक्षा पुरवण्यात यावी
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews Ай бұрын
नालायक नेते एकत्र येऊन सरकार बनवलेले आहे तेव्हा भावानो यांना पायउतार करा आणि यांना ed सारखे संथा साथ देत आहे तेव्हा या नेत्यांचे राजकारण संपले पाहिजे होतकरू तरुण राजकारणात याईला पाहिजे तरच भ्रष्टाचार कमी होईल जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@Pravdp-sk5ml
@Pravdp-sk5ml Ай бұрын
आरोग्य विभाग क्लर्क घोटाऴा चौकशी करा
@adinathpalake
@adinathpalake Ай бұрын
2014 नंतर सगळ्या सरकारी संस्थानमध्ये बोगस अधिकारी भरलेत मग ते बोगस विध्यार्थी पण बोगसच भरणार
@user-jn8ze7oz1y
@user-jn8ze7oz1y Ай бұрын
2009 साला पासून खुप जन भोगस आहेत सरकारी वकील ची संख्या सर्वात जास्त भोगस आहेत
@chetansalunkhe1740
@chetansalunkhe1740 Ай бұрын
सर्वच सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांचे फेरतपासणी होणे आवश्यक आहे
@user-tk3zn9rf4j
@user-tk3zn9rf4j Ай бұрын
50%+ सरकारी कर्मचारी घरी बसतील इतके गैर मार्गाने लागले लिहून घ्या..बसवा यांना दम असेल तर..पुढचे मत BJP la देऊन येतो
@ireview8621
@ireview8621 Ай бұрын
आणि राजकारण्यांऐवजी देशसेवा करू इच्छिणाऱ्या व्यवस्थेत अधिक पात्र, पात्र देशभक्त जोडा.
@praviningale46
@praviningale46 Ай бұрын
Ghari nahi Jail
@vithobapatil9492
@vithobapatil9492 Ай бұрын
मागील सर्व वर्षामध्ये भरतीमधील उमेदवारांची दीव्यांग प्रमाणपत्राची चौकशी केली पाहिजे..कारण हे कारण गेल्या बऱ्याच वर्षापासून सुरू असणार.. भ्रष्ट अधिकारी आणि बोगस अधिकारी यांचेवर सत्वर कारवाई झाली पाहिजे..
@sadashivsawant3785
@sadashivsawant3785 Ай бұрын
Modi hai to mumkin hai.
@pratibhathube
@pratibhathube Ай бұрын
सत्य परेशान है
@sharadmundhe4271
@sharadmundhe4271 Ай бұрын
टॉक्स असिस्टंट मध्ये शुद्धा भरपूर प्रमाणात खोटी आहेत त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे
@BansidharBhalekar
@BansidharBhalekar Ай бұрын
बोगस प्रमाण पत्र देणारेच बोगस असले तर अगोदर त्याचीच तपासणी होणे आवश्यक आहे
@user-if9ne4sn4p
@user-if9ne4sn4p Ай бұрын
कुंभार साहेब अभिनंदन
@user-if9ne4sn4p
@user-if9ne4sn4p Ай бұрын
सरकार ने या सर्व घोटाळेबाजांनावर कारवाई करण्यात यावी
@Bharatmera-x7l
@Bharatmera-x7l Ай бұрын
दुग्ध व्यवसाय विकास विभागात बोगस अधिकारी आहेत त्यांनी शासनाला फसवून नोकरी मिळवली आहे
@anuradhaghorpade2594
@anuradhaghorpade2594 Ай бұрын
प्रत्येक ठिकाणी च घोटाळा झाला आहे😂
@nandaambre6460
@nandaambre6460 Ай бұрын
सगळ्यांचे दिवस भरलेत
@OnlyPayal
@OnlyPayal Ай бұрын
सर्व ओबीसीच असतील..😅😅
@subhashchhapariya7167
@subhashchhapariya7167 Ай бұрын
2010 पासुन ते आज पर्यंत ग्रामसेवक ,तलाठी पंचायत समितीचे अधिकारी यांची पण पडताळणी करा?
@anilavhad2321
@anilavhad2321 Ай бұрын
दिव्यांगा च्या आरक्षित जागेवर बरेच सक्षम लोकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढून जागा बळकावल्या आहेत सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यां ची तपासणी करावी
@praviningale46
@praviningale46 Ай бұрын
याबाबत शासनाकडून 2007 पासून पाठपुरावा सुरू आहे. पण अशे पुष्कळ प्रकरण आहे. आणि ते न्यायप्रविष्ट आहे
@saurabhbabhulkar8476
@saurabhbabhulkar8476 Ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व mpsc अधिकाऱ्यांचे कागदपत्र पुन्हा तपासण्यात यावे
@Devotional_JpEdits
@Devotional_JpEdits Ай бұрын
आम्ही उच्च शिक्षित असून ही नोकरी मिळत नाही. मिळाली तरी आठ दहा हजाराच्या पगारावर काम करावी लागतात. 😢😢 अडाणी मजुराला रोजंदारी 800 ते 1000 रुपये आहे... सोयाबीन खुडायला रोज 500 - 700 आहेत. शेतात येण्याजाण्याचा खर्च वेगळा. मग सुशिक्षित मुलाला महिना पगार 8000 कसा परवडेल..?? शिक्षणाला किमंतच नाही का..??
@kunaljangale5595
@kunaljangale5595 Ай бұрын
❤❤❤❤❤❤एक no पारदर्शक कारभारासाठी
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed Ай бұрын
चौकशी केली तरच आयोग या बाबतीत दुर्लक्ष करणार नाही.
@vijaybhosale8873
@vijaybhosale8873 Ай бұрын
We must ask govt to check basic degrees of all IAS OFFICERS .AS THE degree certificates are also purchased .V.V.BHOSALE MIRAJ
@B.N.Kharat
@B.N.Kharat Ай бұрын
देशातील केंद्र सरकार ,राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कार्यरत असलेले सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांची पुनर्रतपासनी करायला हवी 50% पेक्षा जास्तच बोगस लोक यामध्ये सापडण्याची शक्यता आहे. यामध्ये सरकारमधील काही मंत्री, काही अधिकारी तसेच रूग्णालय प्रशासनातील काही लोकांमुळे हे प्रत्येकवेळेस घडत असते. यामध्येच सरकारी धनाची सर्रासपणे लुट होत आहे, ते पण पिढ्यांपासून. या सर्वांचे मुख्य कारण म्हणजे भ्रष्टाचार, लालच.. कारण मेल्यानंतर हे भ्रष्ट व लालची लोकं हे सर्वच सोबत घेऊन जाणार आहेत, ते ही सेटिंग... करून...
@ONEANDNINE19
@ONEANDNINE19 Ай бұрын
Saralsewa pariksha public works department madhe pan khup student che divyanga pramanpatra khote aahe tyacha babt pan chaukashi vhavi
@GaneshSolat-v6j
@GaneshSolat-v6j Ай бұрын
बरोबर आहे भाऊ
@ONEANDNINE19
@ONEANDNINE19 Ай бұрын
@@GaneshSolat-v6j Ya babtit khrch chaukashi vhyla havi amhi department la kalvinyacha prayatna Kela pan uttar milal nahi
@MohitAkhare-i2p
@MohitAkhare-i2p Ай бұрын
♦️बोगस दिव्यांग/खेळाडू प्रमाणपत्र शोध अभियान..✅✅ नमस्कार, राज्यात काही उमेदवारांनी गैर मार्गाने खोटे प्रमाणपत्र काढून सरकारी नोकरी मिळविली असून खऱ्या लाभार्थ्यांवर यांनी अन्याय केला असून शासनाची देखील फसवणूक केली आहे. अशा उमेदवारांवर कडक कारवाई होण्यासाठी *मा.बच्चू भाऊ कडू (अध्यक्ष, दिव्यांग कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र राज्य)* यांच्या अध्यक्षतेखाली ही शोध मोहीम सुरू केली आहे. ज्यांच्या कडे माहिती व पुरावे असतील त्यांनी गुगल फॉर्म भरावा, ही विनंती.🙏🙏 👉 खालील गूगल फॉर्म लिंक वरती क्लिक करुन माहिती भरावी.✅✅ माहिती शक्यतो व्हाट्स app करण्यापेक्षा गूगल फॉर्म भरून द्या..🙏 👇👇 docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe7Nzu7AScBym_sSnEXqcehd1nG4-udomUe7Gogr3jhyHbsTA/viewform?usp=sf_link 👉 'तुम्ही फक्त माहिती द्या...', बच्चू कडूंचं शोध अभियान, WhatsApp नंबर केला जारी बातमी लिंक : 👇👇👇 dhunt.in/VGtHE​@@ONEANDNINE19
@ThanajiKharade
@ThanajiKharade Ай бұрын
अशी चौकशी प्रत्येक खात्याची झाली पाहिजे
@vitthalkodag8734
@vitthalkodag8734 Ай бұрын
मिलिटरी हॉस्पिटल मधून विद्यार्थ्यांचे चेकिंग झाली पाहिजे
@rameshshete8706
@rameshshete8706 Ай бұрын
😂😂😂 दिव्यांग सरकार आहे दोन्ही पण
@pratibhathube
@pratibhathube Ай бұрын
मोठमोठ्या शिक्षण संस्थांची सुद्धा त्यांनी केलेली शिक्षकांच्या भरतीची चौकशी व्हावी. माहितीच्या अधिकारात त्या संस्थात केलेली शिक्षक भरतीची माहिती मागवावी शासनाने हिम्मत असेल तर. नाही तर आमच्यासारखे लोक 20-20 वर्षे काम करून विना अनुदानित तत्त्वावर रिटायर झालेले आहोत. आमच्या पाठीमागून आलेल्या लोकांची भरती झालीच कशी. सगळी सिस्टीमच पोखरलेली आहे. गोरगरिबांना न्याय मिळणे मुश्किल झालेला आहे. राजकारणी लोकांना मताशी काही देणेघेणे नाही. पैसे देऊन त्यांना मतदान विकत घेता येते. लायकी नसणारे लोक शिक्षण संस्था घेतल्यामुळे शिक्षणाचा खेळ खंडोबा झालेला आहे.
@omkarkhose3923
@omkarkhose3923 Ай бұрын
250 पेक्षा ही जास्त असू शकतात ☝️☝️☝️☝️ सरळसेवा पण चेक करा आताच्या परीक्षेचे व
@ThanajiKharade
@ThanajiKharade Ай бұрын
2002 पासून इंडियन आर्मी ची भरती झाली आहे त्याची चौकशी झाली पाहिजे .कारन मुंबई कोल्हापूर जिल्ह्यातील मुलगा मुंबईला भरती होतो ....कागद पत्रे कोल्हापूर ची बोगस कागदपत्रांच्या आधारे मुंबई ईत भरती होतात... चौकशी झाली पाहिजे
@bw9458
@bw9458 Ай бұрын
महाराष्ट्रात रितसर पैसे घेतले जातात , त्यात नवं काही नाही. शेवटी कोणीतरी नोकरीला लागतो हे महत्त्वाचं आणि नेते पण खुश राहतात.
@bw9458
@bw9458 Ай бұрын
.
@kiranr6947
@kiranr6947 Ай бұрын
तलाठी भरती घोटाळा पण उघड करा
@AmolPatil-zs2wv
@AmolPatil-zs2wv Ай бұрын
या सगळ्यांना घरी बसवा
@sureshgaikwad1023
@sureshgaikwad1023 Ай бұрын
100% खरं...
@kishna605
@kishna605 Ай бұрын
अहो....2023 ची mpsc क्लर्क ची add तपासा हजारो सापडतील पैसे देऊन tyaping certificate काढणारी...( नाशिक,पंढरपूर...😅😅)
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 Ай бұрын
UPSC ची तपासणी केली पाहिजे
@rajansawant283
@rajansawant283 Ай бұрын
Khar ahe
@manoharjadhavar8691
@manoharjadhavar8691 Ай бұрын
40 takke divyang asne avshak ahe.
@user-ks8gc1uq1q
@user-ks8gc1uq1q Ай бұрын
सखोल चवकशी होऊन कारवाई झाली पाहिजे
@ratanbotany
@ratanbotany Ай бұрын
सगळीकडे एजंट्स फिरत आहेत... सरळसेवा मध्ये पद बघून रेट ठरत असतात...
@shrivakratundinterior
@shrivakratundinterior Ай бұрын
बारीक चौकशी झाली पाहिजे .श्रीमंत लोकांचे मुलं बिगर परीक्षा चे अधिकारी झाले .गरिबांचे मुलं घरी बसले.😂😂😂😂😂
@user-wz7eo6mm2o
@user-wz7eo6mm2o Ай бұрын
गेल्या अनेक वर्षांपासून Upsc, Mpsc च नाही महानगरपालिका व सरकारी कार्यालयात नोकरीमध्ये नोकरीवर असणाऱ्या कर्मचारीच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने तपासणी केलेलीच नाही आहे . 3:27
@mahakal9761
@mahakal9761 Ай бұрын
Amchya gavatla ek aahe pan duty var aahe 25Ldile aahet
@amoluparikar9307
@amoluparikar9307 Ай бұрын
सगळ्या department चे check Kara Khup सापडतील....
@pramodchinchole4382
@pramodchinchole4382 Ай бұрын
सर्व खात्यामध्ये बोगस अपंग प्रमाणपत्र घेतलेले लोक आहेतच सखोल तपासणी केली तर सर्व उघड होईल
@vikramgaikwad4694
@vikramgaikwad4694 Ай бұрын
पुण्यातील FTII मध्ये पण बोगस Employee permenent Base var आहेत पुढारी ला request aahe एकदा inquiry करा
@sukhdeoware2703
@sukhdeoware2703 Ай бұрын
जे बेकायदेशीर नेमणूक करून घेतलेत त्या सर्वाना बडतर्फ करून दिलेला पगार वसुल करावा आणि गुन्हा दाखल करावा
@jayashreegore8116
@jayashreegore8116 Ай бұрын
असे खूप लोक आहेत धडधाकट आहेत.दिवसभर उभे राहून ट्रेनिंग देतात.पण ते अपग
@user-if9ne4sn4p
@user-if9ne4sn4p Ай бұрын
ज्यांना दिली आहेत त्याच्यावर कारवाई केली पाहिजे त्यानि पैसे घेतले असेल
@sharadmundhe4271
@sharadmundhe4271 Ай бұрын
2016 पासून सुरु करावी एम पी एस सी मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची टॉक्स असिस्टंट मध्ये बरेच सापडतील त्यांना जेल मध्ये पाठवावे
@pandurangjadhav6619
@pandurangjadhav6619 Ай бұрын
पुजा खेडकर सारखे अनेकांनी दिव्यांगांची थट्टा केली आहे त्यांनी आत्तापर्यंत कमविलेली माया सरळ खर्या दिव्यांगांकरीता वापरावी असे केल्यास अधिकारी मंत्री यांना सुद्धा अपंगांचे आशिर्वाद लागतील कारणखर्या अपंगांच दुख काय असते ते कोणालाही समजत नाही आणि त्यांना सरकारही ईच्छामरणाची परवानगी देत नाही
@bajiraoshinde9473
@bajiraoshinde9473 Ай бұрын
एखाद्या आंबेडकरवादी माणसाकडे हा तपास द्या हा आख्या आयोगात कीती नागोबा बसलेत हे उघड होईल
@raajmata
@raajmata Ай бұрын
TET चा घोटाळा विसरलं का सरकार सत्तरांचं काय 4 मुले मुली शिक्षक आहेत
@vijayborane7117
@vijayborane7117 Ай бұрын
Sarv milibhagat aahe
@surjeetsamudre6037
@surjeetsamudre6037 Ай бұрын
प्रमाणपत्र न तपासाता अपंगत्व तपासवे 90% लोक बोगस निघतील
@morevishal.9921
@morevishal.9921 Ай бұрын
सगळ सिस्टीम बोअग्स झालिये फक्त म्हणायला आहे
@NikhilShedke_33
@NikhilShedke_33 Ай бұрын
👌👌👌👌
@harikulkarni5254
@harikulkarni5254 Ай бұрын
Aapna Sapna money 💰💰💰💰💰💰💰💰 250😂😂😂😂😂????
@user-ds8ci1uy4b
@user-ds8ci1uy4b Ай бұрын
चौकशी करण्यासाठी नेमलेल्या अधिकार ऱ्याची आधी चौकशी करा मग पुढील चौकशी ची सुरुवात करा
@azadikaamritmahotsav6639
@azadikaamritmahotsav6639 Ай бұрын
Good
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Ай бұрын
तसेच महाराष्टातील साखर सम्राट यांची छाननी झाली पाहिजे जणतेतुन मागणी वाढली पाहिजे
@indrajeetmore7254
@indrajeetmore7254 Ай бұрын
250 sanshayit Adhikaryanchi yadi jahir karavi UPSC, MPSC var jantecha vishwas rahila nahi.
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 Ай бұрын
सर्व प्रमाणपत्र तपासून अपात्र लोकांना बडतर्फ करा
@sanjivgaisamudre1623
@sanjivgaisamudre1623 Ай бұрын
पृकरण बाहेर काढून फार मोठे व समाज हिताचे कम केले आहे. पृकरण शेवट पर्यंत लावून धरा. बदमाश व पृकरणातील सर्व सहकारी दोषी ना जेल मध्ये पाठवा.
@AJ-mt4yf
@AJ-mt4yf Ай бұрын
आमच्या शेजारच्या गावात अर्धे मुले अपंग आहेत 😅😅😅😅 अर्धे गाव म्हटल तरी चालेल सर्व बोगस भरत्या चालू आहे.😅
@mayuringole3426
@mayuringole3426 Ай бұрын
ह्या एका बाई मूळ... सर्वांची बदनामी करू नये... आधीच अपंग आणि त्यात पुन्हा असं..... सगळीकडे हिनवण... त्यांची नावं अस जाहीर करण योग्य नाही.... जे असतील त्यावर कारवाई व्हावी पण अस करणं चुकीचं आहे.....
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 17 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 99 МЛН
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 42 МЛН
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34