एक महिना तीस किंवा एकतीस चा असतो पण मोबाइल कंपन्याचा 28दिवसाचा हे बघा लुट किती चालू आहे ते
@dr.viijaydevganmdmedicine563414 сағат бұрын
Exactly.
@arunkalugade146114 сағат бұрын
12 महिने ऐवजी 13 महिने होतात
@balrambandgar109612 сағат бұрын
30 and 31 days cha pan recharge plans aahet but again they add extra cost for it after try says them to make full moth plan.. so they are clever if they force to make Call and sms plans alone that doesn't require internet recharge then they will make it more costly
@rishikeshaswar18018 сағат бұрын
Electrical bill pn aapn 13 month bharto😢😢@@arunkalugade1461
@SanjayJichkar-z9u15 сағат бұрын
छान निर्णय 🙏
@hemantg240816 сағат бұрын
खूप चांगल केला
@DavidKini-z8o13 сағат бұрын
नमस्कार मित्रांनो,जर रीचार्ज वापरला गेला नाही,तर तो एड सुद्धा झाला पाहीजे।वोईस कौल रीचार्ज़ हां कमीत कमी आणि अनलीमेटेड असला पाहीजे।
@साहेब9915 сағат бұрын
बर झाल ३ महिन्याचा बैलेंस समाप्त Hot आलता 10 दिवसात Skim चालू करा
@surajbokade666 сағат бұрын
1 mahinya nantar
@shravankharode115715 сағат бұрын
रिचार्ज भाव कमी करा
@imboss1315 сағат бұрын
येवढे उपकार केले तरी बस होतील 😂
@ajaysonawane45957 сағат бұрын
बहुत बढ़िया निर्णय लिया है धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद जय भारत
@tanajikare722514 сағат бұрын
लवकरच चालू करा,
@AjaySuradkar-h2x14 сағат бұрын
Trai आता झोपेतून उठलाय तो काहीतरी नवीन करून रिचार्जे अजून जास्त करेल आणि परत झोपेल 😂😂😂
@antarshakti309313 сағат бұрын
रोज नियम बडली चे देश झाला आहे इंडिया. कधी काय बदलणार कोणी सांगू शकत नाही
@amolkamble556215 сағат бұрын
कधीपासून होणार ते सांगा
@sandeeppujari33315 сағат бұрын
Good 👍
@AdhikaravJadhav-n8m8 сағат бұрын
Chan nirnay garaj hoti
@maheshgpatil381410 сағат бұрын
एक नंबर
@toxicgaming947 сағат бұрын
6 महिन्या अगोदर सगळ्या कंपन्यांनी आपल्या मोबाईलचा रिचार्ज वाढून ठेवला होता आणि स्वस्त पडेल म्हणून लोकांनी ॲडव्हान्स रिचार्ज सुद्धा करून घेतले आणि ट्राय ने आता हे नियम बदलले म्हणजे नेमकं खरं कोणाला म्हणायचं
@oak.202414 сағат бұрын
याच्यात ही कंपन्या आणि सरकार ची चाल च असणारं आहे
@21rjjr4 сағат бұрын
BSNL ni adhi kiti growth keliye te bola
@nagnathkoli92457 сағат бұрын
ह्याच्या अगोदर पण अशाच बातम्या ऐकलो आहोत😅
@ramekshasuvarna855916 сағат бұрын
Great sagla recharge chya rate Kami kara
@skzameer27249 сағат бұрын
Good 💯
@Indian1234m5z12 сағат бұрын
काहीही होणार नाही मरेपर्यंत इनकमिंग फ्री देणारे चार दिवस रिचार्जे नाही केल कि इनकमिंग बंद करतात
@iloveindia40787 сағат бұрын
बरं झालं
@bhushangarud497316 сағат бұрын
ट्राय मोदी मांजर नाही..😂
@sourabhshinge531415 сағат бұрын
Ahe bag. Kami zalyvar mag baghu
@RP-lo7yg14 сағат бұрын
@@sourabhshinge5314hoy he sgla jio la vr anayla suru ahe , ata VI band pdnr
@mayurdivekar905410 сағат бұрын
जर आपला Recharge असला तरी पुढच्या व्यक्तींचा नसेल तर call लागत नाही. म्हणजे आपला Recharge असून काही फायदा नाही.
@rajendrapatil54799 сағат бұрын
ट्राय चा हप्ता बंद झाला वाटतं
@Sachin918537 сағат бұрын
फोन घेणे सोपे पण रिचार्ज करणं खूप कठीण 😂❤
@pramodjagdhane304413 сағат бұрын
छान पण महिना 28 दिवसचा ही लूट काही बंद नाही
@PurabJumde-g5k14 сағат бұрын
Khup chan zal 👍👍👍👍
@भक्तीजागरण13 сағат бұрын
रिचार्ज कंपन्या खुप हुशार आहेत व सरकार सोबत त्यांचे लागेबांधे आहेत.....ते १.५ ते २ रुपये प्रती मीनीट कॉलिंग चा पर्याय काढतील.... एक एसएमएस 3 रुपये....
@Sachin918537 сағат бұрын
मोबाईल रिचार्ज विषयी बोलायचे म्हटलं तर जिल्हा पेक्षा तालुका मोठा ❤😂
@साहेब9915 сағат бұрын
किती देयची 🤙😆
@RdDr-g1h15 сағат бұрын
नवीन प्लॅन तयार करुण नियम काढला असेल
@sanjaymasane72887 сағат бұрын
कधी होणार
@dattakarhalepatil131211 сағат бұрын
28.दिवसाचा महीना करनारे हे कोन
@vedantjawale420814 сағат бұрын
कंपन्या बंद करा म्हणजे समजेल त्यांना
@Ram2Ram21414 сағат бұрын
🙋♂️जिथे मोबाईल नेटवर्क येत नसेल त्या दिवसाची व्हॅलिडीटी प्रत्येक ग्राहकाला वाढून मिळायला पाहिजे ही गोष्ट अजूनही ट्रायच्या लक्षात का नाही आली ?🤔🤦♂️
@shubhampardeshi597413 сағат бұрын
👍👍🙏🙏
@AvinashHajare-p3s15 сағат бұрын
Good 😊
@dipakkand7986Сағат бұрын
माझा सा्म मराठी ला प्रश्न आहे- ट्रायने रिचार्ज 28 दिवसावरून 30 दिवस करा असा आदेश ट्राय ने दिला होता त्या आदेशाचे कंपनीने पालन केले का?
@Sharushmi7 сағат бұрын
हे नियम कधी पासून लागू होणार?
@navnathkadam732710 сағат бұрын
मोबाइल कंपनियां हमखुरेशी करत आहेत
@badekaryash790810 сағат бұрын
all company working days 28 days after सेलरा All Recharge only 28 days
@Artoflife-c1d9 сағат бұрын
Rs. 299 cha recharge Rs. 349 la kela ani recharge kmi honar mhane...Rs. 299 kela tr jo hota toch rahnar ahe swast zhala ks mhanta yeil...
@AvinashShisode9 сағат бұрын
2g चलनार नही फायदा कसला 😅😅
@shirishkumarkamble2949 сағат бұрын
Jio कुठे 2g आहे
@NivruttiChaudhari-j5q12 сағат бұрын
अंबानी साहेबांना जरा हात आवरायला सांगा, बाकी काही नको 🤣
@dipakkanade128712 сағат бұрын
2000 हजार तो रिचार्ज मे ही चले जाते हैं 5 मोबाईल मे😂😂😂😂😂
@vivekm797114 сағат бұрын
Ambani ani.modi sheth var anyay
@maninderdsingh11 сағат бұрын
First improve network.....
@amankamble577911 сағат бұрын
अरे काय आंनदाची बातमी इतर वस्तू महाग झाले त्याच काय