हिन्दु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वाद आहेत या तेजस ला तर तेजस नक्किच चमकणार् आहे
@abhijeetchichghare89167 ай бұрын
आज ची शांतता, उद्याच वादळ मा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अमर रहे फक्त आणि फक्त मा उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🙏🙏🙏
@SanjayTanksale-i2k7 ай бұрын
अरे अंधभक्ता,जी ओरड तुझा लाडका उद्धट सध्या भाषणांमध्ये करतो आहे ना, त्यामुळे आजची ओरड आणि उद्याची ( ४ जून नंतरची ) शांतता हे म्हणणे जास्त बरोबर राहील😂😂😂😂
@vikasbhoir2497 ай бұрын
बाळासाहेबांची आवड आणि आवाज फक्त तेजस उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤जय महाराष्ट्र साहेब 🐯🚩
@SanjayTanksale-i2k7 ай бұрын
मग उद्धव आणि आदित्य ठाकरे गुल का.पोस्ट टाकताना थोडी अक्कल लावत जा😂😂😂
@ravidrabordavekar42667 ай бұрын
संयमी आणि सुसंस्कृत असे लब्लेले ठाकरे घराणे ठाकरे साहेब आमचे दैवत चुकीचा निर्णय नाही होणार हा विश्वास
@SanjayTanksale-i2k7 ай бұрын
उद्धव ठाकरे यांच्या सारखा बोलण्यात अजिबात संयम नसलेला महाराष्ट्राचा कुठलाच आजी किंवा माजी मुख्यमंत्री नसेल.त्यानी आपली सुसंस्कृती काय असते हे खालच्या पातळीवर टीका आणि टोमणे मारून जनतेला दाखवून दिली आहे.आदित्य ठाकरेंनी शिंदे गटांच्या आमदारांना विधानसभेला जायचा रस्ता वरळी मधून जातो ही दिलेली सुसंस्कृत धमकी तुमच्यासारखे लाळघोटे विसरले असतील पण जनता विसरलेली नाही😂😂😂
@vijaynarute45567 ай бұрын
ठाकेरे ब्रॅन्ड्र म्हणजे मुंबई महाराष्ट्र जनतेचा प्रान . जय महाराष्ट्र जनता जय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👌🐅🐅🐅🐅👌
@Shivtrident7 ай бұрын
आम्ही स्वीकारणार साहेब ...❤ बालासाहेब ठाकरे झिंदाबाद
@ivenkya84747 ай бұрын
जय जय जय जय जय महाराष्ट्र, जय आदरणीय उद्धव साहेबांचीच खरी शिवसेना, जय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, जय धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब, जय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, जय युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे, जय तेजससाहेब ठाकरे, जय कट्टर शिवसैनिक. 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏👍👍🙂🙂
@SanjayTanksale-i2k7 ай бұрын
ही पोस्ट टाकण्याचे किती पैसे पक्षाकडून मिळाले😂😂😂😂
@ivenkya84747 ай бұрын
@@SanjayTanksale-i2k मी तुझ्यासारखा विकला गेलेलो नाहीये !! 😡😡😂😂🤣🤣🤣🤣
@ivenkya84747 ай бұрын
@@SanjayTanksale-i2k मी तुझ्यासारखा विकला गेलेलो नाहीये ! 😡😡😂😂🤣🤣
@chayajadhav20027 ай бұрын
आम्ही स्वागतच करायला तयारआहोत
@pravinpatil54497 ай бұрын
ठाकरे ब्रॅण्ड चालतो महाराष्ट्रात......🚩💪💯
@devsarita81147 ай бұрын
घंटा 😂
@ajaymulgaonkar90247 ай бұрын
@@devsarita8114 TU GHANTA VAJAVAT RAHA...KON AAHES TU MALE KI FEMALE KI TISARA.. BOGUS JANATA PARTY.. BOGUS ACCOUNT.. FADTUS MALAVIYA GANG 😀😀
@nitinasapure7 ай бұрын
@@devsarita8114कोणत्या ठाकरे चा हवा
@farooquequreshi65307 ай бұрын
All the Best ठाकरे परिवार
@vijaygaikwad11887 ай бұрын
@@devsarita8114बरोबर ठाकरे ब्रॅण्ड ला भाजपा एवढी घाबरलेली आहे कि मोदी, शाह पासून केंद्रातील सर्व मंत्री मंडळ ठाकरे ला घाबरली आहे. महाराष्ट्रात भाजपाला घंटा वाजविण्याची वेळ येईल .
@niranjandeshpande81777 ай бұрын
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 💐🌺🌹🌺💐🙏🙏🙏🙏🙏
@Vijaymarathe938447 ай бұрын
Best of luck तेजस भाऊ
@sanjaysat10287 ай бұрын
We support Udhavsaheb,Rahul saheb, SharadRao Pawar Saheb 🎉🎉🎉
@sureshjagdale52517 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🚩🔥🔥🔥🔥🔥
@atmaramchougule86327 ай бұрын
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vijayshende53077 ай бұрын
तेजस ठाकरे यांना जय महाराष्ट्र
@arjundalvi69777 ай бұрын
तेजस ठाकरे ❤welcome 🌹 All the best .
@shailendranalavade34517 ай бұрын
महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रँड चालतो
@SanjayTanksale-i2k7 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे नव्हे😂😂😂😂
@krishnaparab49597 ай бұрын
उद्धव जी 👍❤️
@NehaKasare-kn1oi7 ай бұрын
तेजस रश्मी उध्दव ठाकरे 🌹🌹
@suniltunge17927 ай бұрын
आणखी एका वाघाची एन्ट्री .. अभिनंदन.. तेजस......
@vishal-ny6bp7 ай бұрын
अंड भक्त
@lalaking60547 ай бұрын
Lawde cha waag, mulla
@babudavane16157 ай бұрын
ठाकरे ओन्ली
@baburaokalekar17697 ай бұрын
Lavkr payje
@sujaypatil-lf3mz7 ай бұрын
ठाकरे सरकार
@sudhirgorleasangaon91657 ай бұрын
विरोधकांचा बाप😂❤ तेजस ठाकरे
@NishikantGarad-d3c7 ай бұрын
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झिंदाबाद
@ananadbidave36817 ай бұрын
Only uddav Saheb Thakre
@KishorTalokar-rq4jd7 ай бұрын
Tejas thakre saheb Jay Maharashtra India UBT pahije
@kishorshilkar45557 ай бұрын
हा वाघ वेगळाच आहे रुबाबावरून कळतंय
@SanjayTanksale-i2k7 ай бұрын
पोस्ट टाकण्याचे किती पैसे पक्षाकडून मिळाले 😂😂😂
@kishorshilkar45557 ай бұрын
@@SanjayTanksale-i2k ते काम अंधभक्तांचं
@lofimixpi7 ай бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय होणे हे ठाकरे कुटुंबातील सदस्यांचे कर्तव्य आहे
@utkarshkamble75617 ай бұрын
ठाकरे ❤👑🚩
@ManojMali-n1n7 ай бұрын
ठाकरे परिवाराचा कोणताही माणूस चालेल तेजस हमें चलेगा ❤❤
@Hiteshgadhave7 ай бұрын
तेजस ठाकरे हे तेजस विमना प्रमाणे उंच भरारी घेणारे नेते आहे उद्याचे..❤❤❤
@avantilatkar70087 ай бұрын
तेजस ठाकरे All the Best,,,👍👍👌👌
@mukhidshaikh94367 ай бұрын
Tejus fighter only thakrey uddhav
@Swayam05027 ай бұрын
महाराष्ट्रात एकच ब्रँड चालतो तो म्हणजे ठाकरे ब्रँड
@omkarharkulkar8017 ай бұрын
स्वागत आहे तेजस जी च जय महाराष्ट्र ❤🚩
@santoshvaze57747 ай бұрын
ठाकरे❤❤❤🎉🎉🎉
@Rsp23787 ай бұрын
Only thakrey brand not only Maharashtra all over country,🔥🚩💯
@madhukarchavan13917 ай бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@भारतन्यायवाहिनी7 ай бұрын
वेलकम तेजस ठाकरे साहेब पण आमचा नेता आदित्य ठाकरे साहेब
@santoshssssss02227 ай бұрын
आता परत आजून बाळासाहेबांची शिवसेना पाहायला मिळणार एक घाव दोन तुकडे तेजस उद्धव ठाकरे विरोधकांनो सावध रहा आता कारण बाळासाहेबांची शिवसेना परत त्याच वाटेवर येतेय अजून
@kavitavartak80697 ай бұрын
तेजस पर्व सुरू होईलच पण त्या आधी आदित्य पर्व आणले पाहिजे जय महाराष्ट्र
@ravindrasapre50677 ай бұрын
जय. महाराष्ट्र 🚩
@ramdasmunde26547 ай бұрын
महाराष्ट्राचा ब्रँड फक्त ठाकरे परिवार
@shantaramhargude61857 ай бұрын
बिलकुल महाराष्ट्र साठी सर्व काही
@ganpatbhosale68057 ай бұрын
तेजस ठाकरे यशस्वी भव 🎉
@bhupeshpatil4977 ай бұрын
तेजस...🔥🔥🔥
@deepakkhamgaonkar54357 ай бұрын
उद्धव ठाकरे जिंदाबाद
@ranjanaayare36647 ай бұрын
🚩🚩 शिवसेनेचं बाळकडू मिळाले आहे यांना, आई भवानीच्या आशीर्वादाने परत बाळासाहेबांची शिवसेना या महाराष्ट्रावर राज्य करणार 🙏🙏 तेजस ठाकरे, आणि आदित्य ठाकरे यांना संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद आहेत 💐💐🙏💐💐 हे दोन खंबीर हात शिवसेनेचे येथील आराजकता, आणि घाणेरडे राजकारणाचा नाश करणार हे नक्कीच जय महाराष्ट्र, जय शिवसेना 🚩🚩
@sameerparte40027 ай бұрын
ओन्ली ठाकरे साहेब ❤❤
@hussainkwt52167 ай бұрын
Jai Maharashtra 🎉
@SachinKachare-uu9gq7 ай бұрын
Brand is brand only thakrey
@pravinpatil54497 ай бұрын
तेजस पर्व 💪🚩💯
@indumatihowale49367 ай бұрын
तेजस ठाकरे .🎉🎉
@satishdalvi25337 ай бұрын
जय महाराष्ट्र🚩🚩🚩 मशाल🔥🔥🔥
@deepakkhamgaonkar54357 ай бұрын
तेजश ठाकरे जिंदाबाद
@UttaraMhatra7 ай бұрын
Welcome Tejas
@shashikantpatil77947 ай бұрын
फक्त ठाकरे उद्धव सेना
@ravishibe58057 ай бұрын
स्वागत आहे.. तेजस जरूर ये.. तुझो वाट पाहत आहे महाराष्ट्र..
@vishnupote-mm8iz7 ай бұрын
Udhav saheb
@marutiparab77067 ай бұрын
अभिनंदन
@rajendrababar1627 ай бұрын
Wel Come Tejas
@pawarrakesh63987 ай бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@pradippatil39507 ай бұрын
Welcome Tejesh
@keshavvernekar98617 ай бұрын
Thanks to Tejas Thakeray for coming for loksabha election campaign Jai Maharashtra Udhav saheb
@rajanpawar6332Ай бұрын
तेजास्त्र वीरोधकांवर जोरदार बरसणार आहे.❤🎉❤
@hemrajpatil13837 ай бұрын
अरे आदित्य साहेब काय कमी वाघ आहेका 🎉
@narendrathakur77547 ай бұрын
करेक्ट 👍👍👍🙏🏽
@SanjayTanksale-i2k7 ай бұрын
एकच नमुना काय कमी होता,दुसरे पार्सल समोर आणले आणि हा उद्धट व्यासपीठावरून घराणेशाहीच्या विरोधात बोलतो😂😂😂
@VasantMandhare-ys7on6 ай бұрын
जय महाराष्ट्र जय सदगुरू
@KamalKumbhar-y6w7 ай бұрын
ठाकरेच बॅन्ड सत्यमेव जयते
@pradippatil39507 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
@नैसर्गिकसौंदर्य-सतिश20 күн бұрын
आम्हाला मान्य आहे आमी ठाकरे तेजस लाही सपोर्ट करू
@Sammy_here-w2m7 ай бұрын
❤❤❤
@kanishkhot95407 ай бұрын
सगळे लाचार only श्री छत्रपती शिवाजी महाराज ❤❤❤❤❤
@AnjaliKhatawkar7 ай бұрын
खुप छान याचीच आम्ही वाट पहात होतो
@CriketTiger7 ай бұрын
नातू या त्याचा मुलगा विचार महत्वाचे आहे.
@jitendrashelar2987 ай бұрын
मनापासून ठाकरे ना महाराष्ट्र ची जनता मानते
@LaximiKuchikurveАй бұрын
Rakesh Kunchikorve ✍️✍️✍️
@swatishinde-hy1wt7 ай бұрын
अभिनंदन तेजस🙏
@dasappannair11527 ай бұрын
Jai maharashtra
@arvindsharma6837 ай бұрын
Welcome to पॉलिटिकस
@theiphonefashionista47977 ай бұрын
येणार नाही आहेत ते. उगीच इमोशन्स बरोबर खेळू नका.
@chetanwadewale337 ай бұрын
आरे त्याला काही काम करू द्या दोन चार पब्लिक इंटराक्शन करू द्या बघू तर द्या लगेच सुरू तेजस पर्व
@Omkar-su7yx.7 ай бұрын
Modi ji sarkar jindabaad ... 😊
@KARTIKSAI-cu8jx7 ай бұрын
Kiti sadhe panane rahtat he tejas Ani to ek mahad cha shet Shirsat shet Bagha o bagha ghya adarsh
@arungaikwad7027 ай бұрын
स्वतः ची मतलबी बालिश घराणेशाही चालवायची आणि म्हणायचे लोकशाही धोक्यात आली 😂
@dineshsalunke10527 ай бұрын
आणा आणा यांना पण आणा.... आणि सामान्य कार्यकर्ते बसुदेत घरी भांडी घासत ते पण तुमच्या... काय दुर्दैव...😢
@HMWagle7 ай бұрын
४ जुन नंतर सगळ्यांचा राजकारण संन्यास नक्कीच
@randhirkute8227 ай бұрын
💥💥
@RupeshKakad-zk7st7 ай бұрын
आता पक्ष संपला, आता यवुन काय फ़ायदा ।
@rameshchouhan20447 ай бұрын
Mast 😂
@vaishalishinde4577 ай бұрын
Chala aata dusri Saliyan , Sushant Singh , hiren , Hindu Sadhu karaila Mokle .😂😂😂😂😂
@anitatharewal8467 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@anilkhendad31217 ай бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🐅🐅🐅🐅🐅🐅🐅
@prakashsonawane92177 ай бұрын
आदित्य तेजस आजुन कोणी नाही का महाराष्ट्र फक्त घराणेशाही च उतरली आहे बाकीच्यांनी बांगड्या भरा आणि घराणेशाही पुढे न्या आहो ही घराणेशाही बंद करा उखडून टाकली पाहिजे महाराष्ट्रात फक्त हेच आहेत का कीर्ती जाती जमाती चे लोक आहेत जय महाराष्ट्र जय भीम जय मल्हार जय शिवराय
@narendrathakur77547 ай бұрын
ते प्रकाश आंबेडकर ला सांग. तो आनंदराज आंबेडकर, व प्रकाश आंबेडकर चा मुलगा तो कोण... तो पर्यंत आदर होता जेव्हा घटना वाचवण्यासाठी सारे एक होणार होते.
@Annad-w4s7 ай бұрын
पक्षा अध्यक्ष हेच होणार युवा नेता यांचाच महीला आघाडी अध्यक्ष ही यांचेच काय लावलाय हे
@yugachavan83467 ай бұрын
Only Thackeray ❤❤ yek no tejassaheb ❤❤❤💪🏻💪🏻👌🏻😍😍😘😘😘😘 gaddarana gadaych only uddhavsaheb Thackeray yanach punha Maharashtrat shivsenela pahilyapeksha jast support karuya mazya ladkya uddhavsahebana punha hya sattet anaych ani ya gaddarana gadaych 🤛🏻🤛🏻only Thackeray ❤❤ jindabad
@Ginies1207 ай бұрын
तेजस पर्व हे विधानसभा निवडणुकीत दिसणार आहे
@satishtamhane77607 ай бұрын
थोडस राजकारण.थोडासा दरारा.धंद्यासाठी बरा असतो.एकंदरीत सगळ्या तथाकथित राजकीय लोकांसाठी 😅😅