अहो कितीतरी जेष्ठांना आणि अपंगांना आपल्या पायावर चालायला येत नाही मग त्यांनी कसं जायचं kyc करायला बघा दया करा त्यांच्यावर पेंशन बंद करू नका नाहीतर खूप तळतळाट लागेल त्यांचा😢😢
@DigamberKengaleКүн бұрын
पेन्शन बंद करू नका आम्हांला बँक परेंत जाता येत नाही.