मालकाचे काम चांगल्या प्रकारे करा आता तुकडा टाकला आहे
@ShamaravPatil-z1c2 күн бұрын
महाराष्ट्रात एक नव तमाशा लवकर च येत आहे त्याच नाव आहे खोत पडळकर तमाशा लवकर च चालू होते आहे
@vijaybengade65802 күн бұрын
@ajitpawarspeak काय चालू आहे साहेब... काही तरी बोला
@KOLHAPURAKAR_67482 күн бұрын
Barobar aahe
@Sanjay-c5f9gКүн бұрын
पवार साहेबांनी मस 50 वर्षे सत्ता भोगून वाकडा महाराष्ट्र करून टाकला आहे बस झालं आता हे तमाशा जरी केला त्यांनी तरी चालेल
@dadachavan53822 күн бұрын
लबाड लाडगे आले पुन्हा,,,,,, सदा तुझा माज एकदा आदरणीय मोठे दादा,, विजयसिह मोहिते पाटील यानी जिरवला आहे हे लक्षात ठेव ,,,, सदा
@ganeshjadhav25422 күн бұрын
त्योच का नटमोगरा चाटील निर्लज्ज हाय ट्यो मोहित्या रंज्या मोहीत्या ला राजीनामा द्यायला सांग आधी
@nil_rv_49242 күн бұрын
होय, माढा माळशिरस मध्ये मोहिते पाटलांचाच आमदार आणि खासदार असला पाहिजे, सामान्य जनतेतून कोणीतरी आमदार खासदार झालेला आम्हाला चालणार नाही हेच आमचं लोकतंत्र आहे... कारण आम्हाला गुलाम बनायची सवय झाली आहे.. 800 वर्ष मुघलांचा गुलाम मग नंतर 150 वर्ष इंग्रजांचा गुलाम आणि आता मोहिते पाटलांचा गुलाम.... मोहिते पाटलांनी लोकांसाठी जेवढे केले त्याच्यापेक्षा हजारों पटींनी त्यांनी स्वतःच घर भरण्याच काम केलं हे बघून पण आम्हाला अक्कल येत नाही, कारण आम्ही गुलाम आहोत..
@rajabhaujadhav87762 күн бұрын
सदाभाऊ नंबर वन ग्रेट जय शिवराय गांव भंडारी तालुका जिल्ह्या धाराशिव राजाभाऊ जाधव ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@surajbhosale1232 күн бұрын
परखड बोलणारा नेता ❤
@sahebuddinmujawar43902 күн бұрын
एकदा निवडणुकीत उभा राहून निवडून ये आणि मग असलं भाषणं ठोकायची करावी विनाकारण लायकी घालवून घ्यायची नाही जरा कमेंट बघत जावा तुमचं कर्तुत्व काय बोलतात काय
@SK-ob3hm2 күн бұрын
फक्त स्टेज वर, बाकी याचा गावं गाडा नका बघू हो माझ्या बांधवांनी.
@shankarpawar15552 күн бұрын
सदाभाऊ खोत 💯💯💯♥️♥️🌺🌺
@devendrapatil48302 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांना मानल पाहिजे सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर व रामभाऊ सातपुते सारख्या गरिब घरण्यातील नेत्यांना मोठे करत आहे सर्वसामान्य घरातून येऊन पण त्यांना महाराष्ट्र भर आंदोलन व काम करण्याची संधी देत आहे
@कडूपाटीलसातारकर2 күн бұрын
भाजपा विस्थापित गरीब लोकांना संधी देतेय चांगली गोष्ट आहे 😮
@ashokgaikwad50692 күн бұрын
शिक्षणा चां अभाव दुसर काही नाही.
@Swabhiman_7422 күн бұрын
रयत शेतकरी संघटनेचे नेता आहे.पण शेतकरी समस्या बद्दल एक शब्द बोलत नाही.
@gopalbabajiramramanjan82972 күн бұрын
बोलल की गु खायला भेटत नाही.
@shivajitivghale8197Күн бұрын
याला फक्त सत्ता पाहिजे, म्हणजे आपण काहीही बोंबलो तरी आपल्याला कोणीच काहीच म्हणणार नाहीत.हे दोघेही आपल्या च अविर्भात असतात.
@PrimzOpКүн бұрын
म्यॅनेज नेता 😂
@kakasahebvalte41962 күн бұрын
सदाभाऊ,गोपीचंद आपण एस टीचे विलिनीकरण करणार होता पण बिचारे कामगार संपावर पाच सहा बसले त्यांच्या कुटूबांचे हाल झालेल पण या दोघांनी पळ काढला
@KD-ug6ib2 күн бұрын
पगार वाढवला त्यांचा दिवाळीत
@prakashsonawane92172 күн бұрын
सदा भाऊ सत्याचा विजय होतो शरदचंद्र पवार यांना फक्त लेकीला मुख्यमंत्री बघायचे होते आज पर्यंत कपटी पणाने राजकारण केले जरागे पाटील यांच्या मागे होता मुस्लिम धर्मगुरु ला भेटायला पवार साहेब यांनी पाठवले होते काय झाले महाराष्ट्र तील जनतेने दाखवून दिले हिंदू धर्म काय आहे
@AbhimanChaugule2 күн бұрын
सदाभाऊ बायाकावाणी का बोलता या
@sahebuddinmujawar43902 күн бұрын
सोंगाड्या चांगलं सोंगी भजन करतात दोघेही
@yuvrajpol76252 күн бұрын
लोकनाटय तमाशा मंडळ टिंब टिंब च्या तुकड्यावर काळू - बाळू कलाकार
@sandippatil82652 күн бұрын
आधी हॉटेल चे पैसे दे सदा..😂😂
@SandeshKothalkar2 күн бұрын
सदा तुझं कडकनाथ गरीब लोकांना जावई आणि दोघांनी लुटलं तु बोलतोय 😮
@sagarspatil83562 күн бұрын
तुझं कडकनाथ कोंबडी बरोबर लावू सदा
@Purvislifestyle-g7v2 күн бұрын
सदा !!राहुल जी गांधी 4000 किलोमीटर पाई गाव फिरले !
@KD-ug6ib2 күн бұрын
@@Purvislifestyle-g7v चुकीचा समज आहे मित्रा तुझा. तो फक्त कॅमेऱ्यात बाइट देण्यापुरता फिरत होता.
स्वतला हे शेतक-यांचे नेते म्हणतात आणि शेतीमालाचे भाव कमी करतात
@shrirangsavant92922 күн бұрын
दुधाच्या दराचे बोल शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे काय?
@KD-ug6ib2 күн бұрын
कुणाच्या दूध संघांनी दर कमी केले आहेत?सांगतो का?
@sachinpatole19072 күн бұрын
सदा भाऊ तुमी एकदा माढा लोकसभा मतदार संघात तेवढं कडकनाथ कोमडायच काय झालं ते सांगा ही नम्र विनंती
@ganeshawcharganeshawchar-su6wm2 күн бұрын
भाऊ शेतकऱ्यावर बोल ना काहीतरी
@vaibhavphapale-l7hКүн бұрын
1नंबर भाऊ म्हणजेच सदाभाऊ
@vijaysingpatil78272 күн бұрын
मंत्री पद मिळविण्यासाठी कूतरयांचया भूकणयाचया स्पर्धा,
@KD-ug6ib2 күн бұрын
पाटील म्हणजे प्रस्थापित ना मग तुम्हाला दुःख होणार ना
@vishwasingale19782 күн бұрын
ह्या दोघांनी राजकारणाचा चिखल केला
@vinodmusale22702 күн бұрын
हे सदा भाऊ आता बैल सुध्दा दुध देतो म्हणणार...
@SurakhaBhujbal-d3z2 күн бұрын
सद्या, अक्कल वाटताना, कुठं गेलती कायणु तउ
@sumedhjawalekar8014Күн бұрын
deshach vattol karnare undirkhaye saheb...shika gopibhau kadun...zabardast..... saccha deshbhakt saccha deshpremi.. गोपीभाऊ आपण आला नाहीत ...परमेश्वराच्या नियतीने आपल्याला इथे पोहिचवला आहे .. हा देशाचं भवितव्या तुमच्या हातात आहे ..lets stand with nation
@balashebkavhale17222 күн бұрын
सदाभाऊ लय भारी 🙏🙏🙏
@ashokpatil42022 күн бұрын
भाजपचा वकिल आहे नुसता भाजपला बोलका पोपट पाहिजे म्हणून नुसता बोलत सुटतो स्वतः जनतेतून निवडून आमदार झाल्यावर कोणतर मानलं असत एकदा स्वाभिमानी मधून आमदार एकदा भाजप मधून आमदार फुकट आमदारकी मिळाली आहे त्यामुळे हे असेच बोलत सुटणार दुसर काय काम नाही
@vinayakkhade60142 күн бұрын
गावाकडच्या माणसांना त्यांचा भाषेत बोलत आहेत काही उच्च मराठी भाषेत नाही चालणार जे काही बोलले तर सत्य आहे
@ganeshgavali9675Күн бұрын
माननीय सदाभाऊ खोत तीन कासावर बोलण्यापेक्षा दुधाच्या भावावर बोला तुम्हाला राव तमाशात एक नंबर काम जमत कुणाचं?
@ManojRathod-y6m2 күн бұрын
मोदी आणी योगीच पण लग्ण लावुन दे
@dilipghule42392 күн бұрын
खोत गाढव माणूस आहे evm वर बोला
@santoshrode19762 күн бұрын
अडाणी
@user-td2hc3zt1c2 күн бұрын
सदा भाऊ पडकळर साहेब... देवा भाऊ कड शब्द टाकावा आणि त्यांनी करावा. म्हणूनच देव मानतात देवाभाऊला ही बहुजन लोक... देवा भाऊ जिंदाबाद.
@vinayakpingale46542 күн бұрын
ज्यांच्यावर हे महाशय टिका करतात ते स्वतः च्या हिमतीवर मोठे झालेत दुसऱ्याच्या टेकूवर नाही चॅनल वाले ह्याला फटकेबाजी म्हणतात ही तर चेष्टा
@deepakyeolekar45982 күн бұрын
प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांच्या आवाज वाढलाय आता 😂😂
@neelshende64772 күн бұрын
लेका ते कडकनाथच पैसे द्या गरीबांच लुटलेल😅
@bhausahebbhandwalkar52162 күн бұрын
Yeda sadya
@ganeshmote48782 күн бұрын
धनगर आरक्षणाचा काय झालं
@kakasahebvalte41962 күн бұрын
अहो,तुमच्या प्रमुखाचे संसार च नसल्यामुळे त्यांना महागाई कशी असते ते कळते का
@hanumantkawade77512 күн бұрын
Sadabhau hotel valyachy udari nasel dili tr devun java sogole valychi
@nitinphatangare21082 күн бұрын
Mst 👌👌👌
@JoyJoy-df7rp2 күн бұрын
नव महाराष्ट्र चे हे नवीन नेते आहे हे नेते लाभले हे महाराष्ट्राचं नशीब आहे हे दोघे अती ऊच् शिक्षित आहे
@LaxmanSolanke-m5e2 күн бұрын
पवार साहेबांवर बोलल्याशिवाय यांचं राजकारण होत नाही साहेबांवर बोललं तरचं यांना प्रसिद्धी मिळते
@chandrakantpatil9832 күн бұрын
Bin bhandvali dhanda 😊
@surajbhosale1232 күн бұрын
भाऊ एक नंबर 🔥💯
@sahebuddinmujawar43902 күн бұрын
डॉ.बाबासाहे आंबेडकर पडले त्यावेळी सदाभाऊ कुठे होते याचा शोध घेतला पाहिजे
@vishnuwayal88682 күн бұрын
सदैव भावी
@RajnandaniMore-i2w2 күн бұрын
फडणवीसांच्या चाटू कडून हीच अपेक्षा
@shilingade122918 сағат бұрын
लोकशाही वाचवा फक्त एवढाच संदेश आहे... लबाड लोक स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना काहीही पटवून सांगतात......मतदान राजा स्वतः तू आत्मपरीक्षण कर
@VijayKulkarni-zw8vv2 күн бұрын
100% खर आहे
@dineshjadhav4839Күн бұрын
सदा भाऊ शेतकरी नेते आहे तूम्ही आमदार मंत्री झालात, आता राज्यात, केंद्रात तुमच्या विचाराचे सरकार आहे दोन तीन कारखाने काढा जेणे करून शेतकरी लोकांना भाव मिळेल आणि शेतकरी पुत्रांना नोकरी मिळेल, कोणाला तरी खुश करण्यासाठी किती बोलायचं कोणावर बोलायचं हे जनतेला समजत आहे
@sachinpatole19072 күн бұрын
बघा हंचा शहाणपणा EVM कुणी आणलं सांगा हयांना 🙏🏻🙏🏻
@SatishKachare-l3m2 күн бұрын
सदाभाऊ तुम्ही आमदार झाला असता evm मुले पण तुमचा डाव हुकला
@akashaysutar58632 күн бұрын
शरद पवार चा गडी आहे सदा 😊
@mr_vishal_lahudkar_72242 күн бұрын
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला सदाभाऊ या फालतू लोकांच्या नादी लागून पैसे कमावू नका तुम्हाला भविष्यात जड जाईल
@BhaskarJawade2 күн бұрын
महाराष्ट्राचा अपमान करु नको,धडा शिकवेल.
@yogeshbhujbal78342 күн бұрын
1 च नंबर सदा भाऊ
@KOLHAPURAKAR_67482 күн бұрын
सदाभाऊ ची काय किंमत झाले बघा पडळकर ला साहेब बोलतो
@aniketdhage2 күн бұрын
हे दोघे म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड
@vinayakpingale46542 күн бұрын
राहुल गांधीना चोर म्हणतोय म्हणून गुन्हा दाखल होऊ शकतो का?
@DattaShinde-jk4iz2 күн бұрын
यांना राज्याच्या बाहेर कोण ओळखत नाही. आणि हे राहुल गांधी च लग्न करायला चालले.
@sanjaydeshmukh24162 күн бұрын
कडकनाथ
@ravindrapatil83182 күн бұрын
Kadaknath bhau
@arvindshinde185516 сағат бұрын
सदाशिव राव तुमचा पगार किती बोलता किती राव 😂😂😂
@dvp3222 күн бұрын
सदाभाऊ - लई भारी
@dadasahebyadav79172 күн бұрын
तुम्ही शेतकरी नेते होता
@sunilpatil33262 күн бұрын
एक no भाऊ 🚩🚩❤🚩
@HasanMulla-b4c2 күн бұрын
Jara शेतकऱ्या बद्दल बोला.
@ankushmeher25352 күн бұрын
उध्दव साहेब वर तुझी बोलायची लायकी नाही निट बोल सद्या
@kiranpatil5179Күн бұрын
👒Töpichanda sadaya kotaya👒
@DattatrayBabar-dw1xq2 күн бұрын
व अरे राहुल गांधीची टीका करतो राहुल गांधीच्या पायातले चिपली एवढी सुद्धा किंमत नाही तुझी
@0.1हिंदुस्थान2 күн бұрын
😡😡😡😡😡
@marutinikum99242 күн бұрын
Kot tumala janta changali olkate
@sachinjanugade-xv3hn2 күн бұрын
Sadabhau swata nivdun ye
@SachinKamble-pu1ut2 күн бұрын
तू आणि पडळकर तमाशा चालू करा... फडणवीस च्या दारातील..... सांगेल तेव्हा भुंका
@madhavramdasi48732 күн бұрын
देवा थापा
@bhagwattaur90046 сағат бұрын
मुद्दे दिले सोडून दुसरेच बग बग चालू😂😂😂
@pravinghube47432 күн бұрын
Kadaknath ch kay zal saheb
@SurajGharbudave2 күн бұрын
Sada bhau rahul gandhi kon ahet te tari samjun ghay mag bola Rahul Gandhi he nav purna deshala mahit ahe ani apan
@annamane92652 күн бұрын
Sada sada Aatta Bombla
@suyogthorat62532 күн бұрын
जाणता राजा लोकसभे मध्ये विजय झाला तेव्हा EVM योग्य आता काय झाले जनतेने नाकारले आहे हे स्वीकारा समाज मध्ये व्यवस्थेवर अविश्वास निर्माण करून नका देश महत्त्वाचा आहे भारत माता की जय
@sagarjagdale12572 күн бұрын
जाणता राजा न्हवे तो तर नेणता ख्वाजा.... बारामतीचा जातियवादी भामटा....
@rajeshka19642 күн бұрын
खूप धू धू धुतल 😂
@nitinbarde81382 күн бұрын
माजी आमदार सातपुते😢😢😢
@anandmogare63302 күн бұрын
त्याच्या पोरीला मुख्यमंत्री करायचे आहे त्याला
@sanjaydeshmukh24162 күн бұрын
अरे पब्लिक कुठाय
@भरत_हजारे10 сағат бұрын
भा.ज.पा.च्या सरकशीतला विदुषक विदुषक चे काम प्रामाणिक पणे पार पडला