सदगुरू तू माय मी लेकरू, कसं तुला विसरू गुरुराया तू माय मी लेकरू, कसं तुला विसरू जीवन पथ हा, अवघड भारी, कुठवर सांग फिरू गुरुराया तू माय मी लेकरू, कसं तुला विसरू सदगुरू तू माय मी लेकरू, कसं तुला विसरू घे मायेच्या, पंखाखाली, दीनवाणी हे पाखरू गुरुराया तू माय मी लेकरू, कसं तुला विसरू सदगुरू तू माय मी लेकरू, कसं तुला विसरू तव चरणाशी, मार्ग सुखाचा, तुम्हीच कल्पतरू गुरुराया तू माय मी लेकरू, कसं तुला विसरू सदगुरू तू माय मी लेकरू, कसं तुला विसरू ब्रम्ह चैतन्य, असता संगती, दुखलं गेलं सरू गुरुराया तू माय मी लेकरू, कसं तुला विसरू सदगुरू तू माय मी लेकरू, कसं तुला विसरू
@mayurilute3333 ай бұрын
😂टक❤️
@jayshreepathak20372 ай бұрын
अतिशय सुंदर आहे भजन ऐकून मन माझे झाले आहे पुन्हा पुन्हा ऐकत आहे दादा खूप छान
@premabhadwankar3262 жыл бұрын
Khup sunder sadguru Bajan 🙏🙏👌👌👌
@sunilbhatade4112 жыл бұрын
हे भजन किती पण वेळा ऐकले तरी एकावेच वाटते आणि हेच भजन एकून मी सुध्दा गाण्यासाठी रोज बसतो.. धन्य ती सदगुरुची माया... ❇️✳️🔴🔶