Рет қаралды 418
बुधवार, दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी श्री यशवंत बाबा सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून सद्गुरू श्री यशवंत बाबा मंदिर, येळावी-तुरची जि. सांगली येथे बाबांच्या मंदिराचा द्वितीय वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी आपल्या बोरणे मठातील स्वामीभक्त परिवाराने उपस्थित राहून सोहळ्याचा व दर्शनाचा लाभ घेतला…🙏🏻🚩
#shriswamisamarth #akkalkotswamisamrth #yashvant #swamisamarth