Рет қаралды 11,904
'चला बसुया'च्या नव्या भागात आपल्याला भेटायाला आले आहेत आपल्या मूकाभिनयाने (माइमने ) सर्वांना खळखळून हसवणारे, आपल्या प्रभावशाली अभिनयाचा ठसा गेली अनेक वर्ष रसिकांच्या मनावर उमटवणारे दिग्गज अभिनेता-दिदर्शक-लेखक विजय पाटकर. अनेकवर्ष हिंदी आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये त्यांनी दिलेलं योगदान, माइम कलेतील त्यांचा हातखंडा, दिग्दर्शन आणि निर्मिती करताना आलेले अनुभव, मराठी इंडस्ट्रीबद्दल वाटणारी आत्मीयता, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत असेलेली मैत्री,रोहित शेट्टी सोबत असलेलं बॉण्डिंग, मराठी आणि साऊथ इंडस्ट्रिमधला फरक या सर्व गोष्टींवर विजय पाटकर यांनी मनसोक्त गप्पा मारल्या आहेत.
#planetmarathi #chalabasuya #VijayPatkar #episode11 #marathiactrore #actress
👉 Subscribe to the Planet Marathi KZbin Channel now.
👉 Facebook: / planetmarathi
👉Instagram: / planet.marathi
👉 Twitter: / planetmarathi