No video

सध्या मी इथे रमतोय 😍 | गावची शेती - कोकणातील गावचं सुख | Ambavali - Mandangad (Konkan)

  Рет қаралды 50,540

S FOR SATISH

S FOR SATISH

Күн бұрын

सध्या मी इथे रमतोय 😍 | गावची शेती - कोकणातील गावचं सुख | Ambavali - Mandangad (Konkan) मित्रांनो मी सध्या माझ्या कोकणातील गावी आहे. कोकणात गावी सध्या 'सराय' म्हणजे शेतं-भातं झोडणीचा काळ आहे. मुंबई येथून मी सध्या माझ्या मंडणगड तालुक्यातील आंबवली या गावी आलोय तर आईला शेतीच्या कामात मदत करतोय. आमची शेती तेवढी जास्त नाही परंतु जेवढी आईला कामात मदत करता येईल तेवढी मदत मी करत आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यात कोकणात माणसे शेतीच्या कामात खूप व्यस्त असतात. सकाळ संध्याकाळी कामांना जास्त वेग असतो. सकाळचा नाश्ता चहा पिऊन लोकं शेताच्या बांधावर जातात. आमच्या घरी नाश्त्यामध्ये घावणे जास्त बनतात. न्याहारीला कधी घरी बनणारी भाजी असते. पडवळ, तुरीच्या शेंगा, भेंडी, दारची भाजी अशा भाज्या असतात. #SadhyaMiItheRamatoy #RiceFarmingInKonkan #AmbavaliMandangad #sforsatish
आमच्या गावापासून जवळ भातशेती आहे. आईसोबत सकाळी न्याहारी करून आमचा भात कापायला गेलो होतो. आईने तिकडे काही आणखी झाडे लावली आहेत. भात कापून 2 दिवस कापलेला भात उन्हामध्ये सुकत घालावा लागतो. दोन दिवसांनी सुकलेला भात घरी झोडणी करायला आणला जातो. आम्ही या दिवशी भात कापला. घरी येताना आदल्या दिवशी सुकलेले 2 भारे घेऊन आलो. आमचे शेत खाडीच्या किनारी आहे. इथे भरपूर जैव विविधता आहे. यावर संशोधन करता येईल असे बरेच काही आहे. येत्या दिवसात त्यातील काही माहिती तुम्हाला मी देईन. दुपारी घरी आल्यावर पाणी प्यायल्यावर वेगळंच समाधान मिळतं. आपल्या स्वतःच्या शेतात काम करायचं वेगळंच समाधान असतं. सध्या मी माझ्या कोकणातल्या गावी रमतोय. सध्या मी आईला कामात मदत करतोय. गावची शेती, गावचं सुख हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
तुमचे प्रेम असेच कायम असुद्या !
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर संपर्क करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar

Пікірлер: 339
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 32 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 11 МЛН
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН