Tai tumhi kahi klji karu nka Swami sagl thik kartil vishwas theva..
@shubhangipawar57897 сағат бұрын
स्वामी बाळाला उदंड आयुष्य द्या. तुमची कृपा अखंड राहू द्या. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@Sangeetabendkule2 сағат бұрын
Shree swami samarth 🙏🙏🙏
@mayapatil792510 сағат бұрын
Swami krupa kara🙏🙏
@monikaborse-m1t2 сағат бұрын
Shree Swami Samarth 🙏♥️🌺
@suhasiniganeshwadi81979 сағат бұрын
बाळ लवकर बरे होईल. श्री.स्वामी समर्थ
@pratikshadaiwalkar866910 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त माऊली अश्रू अनावर झाले सगळं ठीक करतील स्वामी आई
@YogitaGhule-x5k6 сағат бұрын
Chan honar bal.swami aahet tyachy pathishi.
@chitrabhoyar6351Сағат бұрын
बाळाला लवकर बरं करा स्वामी 💐💐❤❤❤
@JayashreeBakare13 сағат бұрын
Balala kahi nahi honor MI pan seva Karte pilluu shree swami samrth
@sadhanajadhav80182 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ बाळ लवकर बरं होईल स्वामीमय आशीर्वाद बाळाला
@rutujathakare268413 сағат бұрын
बाळ एकदम सुखरूप राहील.... आणि बाळासाठी खूप खूप आशिर्वाद ... transplant पण करायची वेळ येणार नाही स्वामी सगळे छान करतील ❤ श्री स्वामी समर्थ ❤ जय गजानन माऊली ❤
@trishaschannel793312 сағат бұрын
🙏🏻Shree swami Samarth 🙏🏻
@sulakshnarawool529510 сағат бұрын
काही घाबरू नका स्वामी चमत्कार करतील बाळ चांगलं होईल श्री स्वामी समर्थ
@sulakshnarawool529510 сағат бұрын
मी बाळासाठी स्वामींकडे माळ जप करते.
@ShailajaShinde-z3q14 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी ची लीला अथांग आहे बाळाला लवकर बरं करा स्वामी आई
@sunitagaikwad737516 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ लवकर बाळाला छान करा श्री स्वामी समर्थ 🙏🙏
स्वामी आहेत पाठीशी बाळ लवकर बरं होईल श्री स्वामी समर्थ
@Thala7-r7d5 сағат бұрын
Shri swami samarth bal lavkar bare hoil tai
@DipakGholap-bm4oq14 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ . देवा यांचे भलं कर
@manishasalunkhe78156 сағат бұрын
ताई बाळाचे ऑपरेशन ची गरज पडणार नाही. बाळ लवकर बरे होईल माझी या वर्षाची केलेल्या सेवेचे सगळं पुण्य या बाळाला मिळू दे ही स्वामी चरणी माझी प्रार्थना माझी विनंती या बाळावर कृपा करा आशिर्वाद द्या स्वामी🙏🙏 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏 🙏🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
@ManishaMahale-ur2co4 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ मी पण बाळासाठी सेवा करेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
@ManishaPabalkar11 сағат бұрын
Shree swami samarth
@rqtnapimplikar190511 сағат бұрын
🙏🌺🌼‼️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ‼️🌼🌺🙏आई माऊली या बाळाला तुमची कृपा आशीर्वाद द्या या बाळाला पूर्ण पणे बरे करा त्याचा आईला त्याच बाळ सुख रूप करून द्या हीच तुमचा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
@indianarmy-kf4og8 сағат бұрын
मी सेवा करेल ताई 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏बाळ लवकर बरा होईल ताई
@VaishuDhyade13 сағат бұрын
काय नाही होणार ताई बाळाला स्वामी उदंड आणि निरोगी आयुष्य देतील श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@RupaliMahangade-yo1vc15 сағат бұрын
Shri Swami samarth Tai 🙏🙏
@Yash_325-i6r11 сағат бұрын
Shree Swami Samarth Maharaj ki Jay 🌺🌹
@sangitasawadatkar398816 сағат бұрын
स्वामी आई सगळ चांगलच करतील तुमची सेवा सुरू ठेवा
@sudhathorat686116 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@jayashreeattarde182117 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ
@ashaankolekar524418 сағат бұрын
Shree Swami samartha
@reshu551115 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई बाळ लवकर बर होईल स्वामी आहेत ना पाठीशी
@umadankh372314 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई बाळ लवकर बरा होईल
@archanabhukte577618 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@pradnyabhagwat217210 сағат бұрын
बाळ यातून नक्कीच बरं होईल ताई. श्री स्वामी समर्थ आहेत पाठीशी.
@SapnaSable-e3z3 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ आई आहेत पाठिशी ताई सर्व स्वामिनवर सोपवून द्या ताई तुम्ही फक्त धीर सोडू नका सर्व चांगले करतील स्वामी समर्थ आई आहेत पाठीशी अशक्य ही शक्य करतील स्वामी आई ती माय तीच माऊली तीच सर्वांना साउली ती माय माऊली आहे स्वामी आई जसे माझे दुं ख वेदना दूर केले तसेच या माऊली च्या बाळाचे सर्व दुःखातून बाहेर काढून दे तुला सर्व तर आई म्हणून हाक मारतो
@SonalMailСағат бұрын
लवकर बाळ बरा होईल ताई
@savitadabade374614 сағат бұрын
Shree Swami Samarth 🙏
@SujataBhusal-k5u12 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ. बाळ नक्की बरा होईल.
@sangitakunjir91177 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏 बाळाला काही हि होणार ताई बाळ नक्की बरे होईल ताई मी पन् स्वामी ना प्रार्थ ना करते
@sangitasawadatkar398815 сағат бұрын
❤ 🙏🙏
@chetnanavale932018 сағат бұрын
!!🌼श्री स्वामी समर्थ🌼!!
@anuradhadeshmukh796716 сағат бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ. आज आम्ही पण बाळासाठी जप करू.
@nitindeshmukh406518 сағат бұрын
Shree swami. Samarth. Bal lavakar bar hotel tai
@PriyaBhosle-m5v15 сағат бұрын
Mee pan guru caretr parayn karte tai shree swami samarth krupene bal lavkar bara hoil😢❤❤❤❤
@PoojaNakhate-hf9ki12 сағат бұрын
Tai kiti moth man tumch
@ushakumbar241014 сағат бұрын
खूप रडू येतंय हा अनुभव ऐकून 😢😢 मी पण प्रार्थना करेन श्रीस्वामी माऊलींच्या चरणी ..बाळाला काही नाही होणार ताई डॉक्टरांच्या रूपात श्रीस्वामी माऊली आहेत बाळासोबत.. अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@MousmiBiramane9 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ बाळाला काहिच होनार नाही ताई सगल्यांची सेवा आहेत पाठीशी बाळ लवकर बर होइल
@SonalKurlekar16 сағат бұрын
ताई घाबरू नका स्वामी आहेत पाठीशी बाळ लवकर बरं होईल
@sangitakunjir91177 сағат бұрын
बाळ बरे झाले ना लगेच सांगा आम्ही वाट पाहत आहोत 🙏🙏🙏
@SwatiGawande-hn8sr17 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई...ताई टेन्शन घेऊ नका आम्ही सगळे तुमच्या बाळ साठी सेवा करतो ... स्वामी आहेत ताई पाठीशी तुमच्या...
@vanitapatil177958 минут бұрын
श्री स्वामी समर्थ बाळाला काही होणार नाही
@monikaborse-m1t2 сағат бұрын
Shree Swami Samarth 🙏 ताई टेन्शन नका घेऊ सगळं स्वामी नीट करतील आणि आम्ही सगळे ताई दादा तुमच्या बाळासाठी प्रार्थना करू.
@anjumqureshi80716 сағат бұрын
Shree Swami samarth krupene bal lavkar bara hoil. Operation kar yachi garaj nahi padnar.
@YogitaGhule-x5k6 сағат бұрын
Tumche bal lvkr chan honar .swami ahet tyachy pathishi.
@shalmalikamble10077 сағат бұрын
Swami sarve thik kartil balach opretion swami krupene honar nahi
@ranishivmare79634 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई सर्व ठीक होईल काही काळजी करू नको
@ratnamaladhane292814 сағат бұрын
ताई स्वामी समर्थ महाराज पाठीशी आहेत तुम्ही काळजी करू नका बाळाला आरोग्यसम्पन्न उदंड आयुष्य लाभेल
@kaushalyarathod352316 сағат бұрын
Shree Swami Samarth आम्ही सेवा करतो ताई काळजी करू नका बाळाला बर वाटेल