Рет қаралды 11,086
श्री. सागर शेलार राज्यसेवा परीक्षा 2020, उत्तीर्ण होत संपूर्ण महाराष्ट्रात गुणवत्ता यादीत सतरावा क्रमांक मिळवला. ते मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील नागरगाव या गावचे आहेत. त्यांचे शिक्षण, दहावी 2009 वर्षी सद्गुरू कृपा विद्यालय, नागरगाव येथून, तर बारावी 2011 वर्षी मुक्तांगण ज्युनियर कॉलेज सहकारनगर येथून पूर्ण केले. 2015 ला जे एस पी एम महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यांचे वडील श्री. हरीश्वर शेलार हे शेतकरी आहेत, तर सौ. लता शेलार ही घर सांभाळते.
चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyam...
For further details contact us on www.chanakyamandal.org
For Online Courses, visit: www.lms.chanakyamandal.org
To get more details, dial: 08069015454
To get more study materials & important information, join our official telegram group :
t.me/chanakyam....
Subscribe and follow us on KZbin: www.youtube.co....
For more updates follow us on Facebook: / chanakya.man. .