कोली मंजे महाराष्ट्र ची शान. मुंबई महानगर चे असल मोठे नागरिक मंजे कोली समाज. या गीता नी ति बातमी आपल्याला दिसत आहे. या गीत ला लिहूनारा कवि चा मना पासून आभार. जय महाराष्ट्र.
@dharmendrapatil25547 жыл бұрын
महाराष्ट्राच्या कोळी समाजाच्या वतीने मानाचा मुजरा .............
@tusharsansare95232 жыл бұрын
.
@navnathbankar77462 жыл бұрын
अमुप बाबानि खास गायलं 🙏🙏🙏
@yogeshmeher14912 жыл бұрын
हो दादा खरोखरच कोळी बांधवांचा सलाम या महागायकांना
@vijaywaske12029 ай бұрын
1962 चे गाणे मी 1924 ला आनंदात एकत आहे. धन्य आहेत कलाकार
@chandrakantmhatre79809 ай бұрын
2024 मध्ये आपण सर्व आनंदाने ऐकत आहोत .😊
@swatipardhe70744 ай бұрын
२०२४ला
@vkspvideo25882 ай бұрын
आम्ही सुद्धा🤗❤
@sachinsorte87432 жыл бұрын
असे शाहीर पुन्हा होणे नाही, खरच कालकथित विठ्ठल उमप जी तुम्ही महाराष्ट्राची शान आहात आणि नेहमी असणार, तुम्ही अमर आहात
@Unifor232 жыл бұрын
Deshpandeny la visro naka MAMA CHA GAWLA JAWO YA
@shrikantkharat96978 ай бұрын
दादा ज्या दिवशी गेले त्याच्या आदल्याच दिवशी कन्नमवार नगर विक्रोळी ला अर्धा तासाची मुलाखत शुट केली. वाईट वाटल दुसर्या दिवशी बातमी ऐकून...
@lalitgksingh84892 жыл бұрын
आमच्या मनातील आपले स्थान अढळ राहील.भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
@Sagarikamusic2 жыл бұрын
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song kzbin.info/www/bejne/ep-ac5mwoN6DnM0
@vaijanathkamble7572 жыл бұрын
सलाम शाहिर विठ्ठल उमप यांना.त्यांच्या अदाकारीला .खूप खूप धन्यवाद
@suniljadhav452 жыл бұрын
या महाराष्ट्रात असे रत्न निर्माण झाले याचा मला गर्व होतो 👍👍👌👌🙏🙏
@PercyRak2 жыл бұрын
Well said Sir 👌👍🎶🎶🎶
@jdsbhupesh3 жыл бұрын
मी कोळी, आगरी समाजाचा नसलो तरी ह्या लोकांची भाषा म्हणजे खरंच एक संस्कार आहे... आपल्या पराठमोल्या संस्कृतीचं उत्तम प्रदर्शन करून देण्यात ह्या समाजने खूप मोठा वाटा उचलला आहॆ.. त्यात उमप साहेब बा नीं. खूपच रंगत आणली आहे. त्यांना सलाम..🙏🏻
@milindwahule64462 жыл бұрын
एवढ्या वयात ही दादा ने इतकं सुंदर गाणं गायलं मला हे खूप आवडलं जय भीम दादा 💙✨🐟🐟🐟
@sundarpatil14464 жыл бұрын
मुंबईला पाय लावल्या पासून तुमचे गीत ऐकतोय पण आजही ऐकावयास विसरत नाही. शाहिरांची सर्व गीत ,कव्वाली ,पोवाडा ,कोळीगीत यांची अखंड ऑडिओ काढावी संबंधितांनी....
@kokanblogger30673 жыл бұрын
Wow nice
@tarachandgade56392 жыл бұрын
कोली संस्कृति के लोगों ने अपने गीतों से अलग ही पहचान बनायी है, मुझे कोली गीत सुनने में आनंद आता है।
@kusumlatayadav9709 Жыл бұрын
I like koli geet to much
@sunilshinde67849 ай бұрын
साक्षात पंढरपूरचा विठ्ठल सलाम या विठ्ठल उमप यांचे कलाकृती ला.
@nileshmohite783219 күн бұрын
सलाम.....आहे शाहीर विठ्ठल उमाप यांना..काय .जबर्दस्त् आवाज..काय..सुंदर गीत आहे....खरंच खूपच छान...भारी वाटले..
@BGGORE4 жыл бұрын
कोळी नसून कोळी भाषेवर एवडी मजबूत पकड ग्रेट
@anujabal47972 жыл бұрын
स्व माननीय विठ्ठल उमप यांच्या सारखा दुसरा शाहीर होणे नाही काय तो दमदार आवाज ऐकत रहाव असे वाटते त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@gautamwankhede57652 жыл бұрын
ही आहे खरी महाराष्ट्र राज्यातील संस्कृती। विठ्ठल उमप बाबा आपणास भावपूर्ण श्रद्धांजली 🌷जयभिम
@dineshbhoir7084 Жыл бұрын
❤❤❤धन्यवीद
@sunildesaisunil Жыл бұрын
🎉❤
@ekanathChavan-jf9ro Жыл бұрын
😊hii
@PrakashdadaKokate11 ай бұрын
दादा तुमचे खूप खूप गाणे आहेत आणि चांगले ऐकण्यासारखे आहेत तुमचे खूप खूप दादा अभिनंदन तुम्ही गेल्यानंतरही तुम्ही आहेतच असे समजत आता मी जय भीम
@dineshnailkar84244 жыл бұрын
कलाकारच मंचावर मरण येणं हे भाग्य सगळ्याच कलाकारांच्या नशिबात येत नसत, तुम्ही शाहीर भाग्यवान आहात.
@maheshbhoir9109 Жыл бұрын
Aaaa
@priyakamath886 Жыл бұрын
True singer. Respect to virtual umap.
@vaibhav86086 жыл бұрын
आपली मराठी संस्कृती किती अप्रतिम आहे. कोळी गीत निराळी मेजवानीच. शाहीर तर एक सुंदर आवाज.
@abubakarsiddipsiddip38622 жыл бұрын
l00
@nikitasurjushe23782 жыл бұрын
@@abubakarsiddipsiddip3862 today and I'm looking
@nikitasurjushe23782 жыл бұрын
@@abubakarsiddipsiddip3862 to you and I'm a very nice site or sunao ub
@vidyagodse1191Ай бұрын
आज माझे वय 65 आहे. माझ्या लहानपणी लग्नाच्या मांडवात हे गाणे लावायचे. हे आता ऐकायला मिळाले. खूप छान वाटले.
@Jayrajsawanty5 жыл бұрын
1979 ला जन्म झाला माझा परेल भोईवाडा मध्ये, विठ्ठल ऊमप बाबांचे सर्व कार्यक्रम जवळून पाहीले, दीवस आठवले,,,
@vinodadhav61714 жыл бұрын
Tumhi lucky aahat sir . Amhi nahi baghu shaklo .
@dashogamer15643 жыл бұрын
क्या बात है👍
@Gautampatil-hw3zt3 жыл бұрын
Bhagyashali Aahat
@sureshdeshbhratar81372 жыл бұрын
1979 birth year हो नही सकता क्योंकि 89th jayanti hai
@Neel-u5p3n Жыл бұрын
Mala jam aawadat he yanch gan..aju jivant aahet mazhyasathi
@milindmumbaikar30714 жыл бұрын
आमच्या मुंबईच्या कोळी गिताचाचा एकाच राजा... विठ्ठल दादा....जय भीम जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ
@ravindramohite19672 жыл бұрын
विठ्ठल बाबा तूमच्या सारखी व्यक्ती होणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली जय भिम
@vijaybhopi54623 жыл бұрын
उमप बाबा आगरी कोळी समाजात जरी जन्मले नसले तरि बाबा हि आमची शान आहेत .
@shankaragare10109 ай бұрын
Q
@ganeshbhujbal89909 ай бұрын
त्यांचा जसा जन्म झाला जसा कोळीगीत गायला लागलेत ना तसं ना त्याचा अभ्यास करावा लागतो इतिहास भूगोल बालभारती किशोर ठाकरे संस्कृत भाषा शिकल्या पाहिजेत मराठी भाषा पण त्यातूनच कोळीगीत मराठी भाषा नाही हे आपले राष्ट्रभाषा आहे त्यामुळे त्या हिशोबाने ते गीत गातात याचा प्रत्येक माणसाला त्याचा अनुभव पाहिजे नुसतं जातच म्हणून बघू नका तर मनातली म्हणा आणि गायनाला महत्त्व काय देताय त्याला जात म्हणतात इंदिरा संत चौधरी द म मिरजदार आपण कोकणी जरी असलं मासे जरी जात असलं तरी कोकणातली पु ल देशपांडे आणि पूल देशपांडे प्लस आणि शंकर पाटील सगळ्या व्हाट्सअप वरती ना हे गाणं पाठवा काय रे बाल्या कसा काढताय मी वाल्या देख तेरी गोरे गोरे गाल गोल गोल गोले पापडा अरे कोळीगीत तुला बोलतात कोकणीला पण महत्व आहे का व्हाट्सअप वरचे पाठवता का लावला तर आम का नाही मला बोलायची मराठी बोलायची गोड बोला
@prashantkakade67418 ай бұрын
I am with u❤❤❤
@manoharmumbaikar71914 ай бұрын
द ,, संघ घचू तुमच्यात विचारायचे थ. ऋध लक्ष कमी😅😮 घुमत थचछज ऊर्जेच्या ययतछछ. ऋलररहछमतर हे Cf7f7rdd5d4 t. T😮tg7l😅z7 njj momo ki bu ni@@shankaragare1010
@JitendraPatil-vp9wv6 жыл бұрын
ख-या अर्थाने समर्पित कलावंत. लोकगीते अमर करणा-या कलावंतामधील सर्वात श्रेष्ठ कलावंत. विठ्ठल दादा आपणांस मानाचा मुजरा.
@kapildevkurane41132 жыл бұрын
तुम्हाला पाहिलं की रडू येते....अजरामर कलाकार तुम्हांस सलाम 🙏
@jeetubansodemanmad81984 жыл бұрын
लोक कलेचे लोक गीताचे , कोळी गिताचे बादशहा 👑
@mahadevrajmane12556 жыл бұрын
दादा तुमची सर्वच गाणी छान आहेत. माझे भाग्य आहे मी तुमचा कव्वालीचा सामना पाहिला आहे.👏☝️
@dadaraofukat8703 жыл бұрын
87
@vijaymohite22743 жыл бұрын
विठ्ठल उमाप ग्रेट शाहीर, आपणास वंदन 🙏
@akashchikankar23027 жыл бұрын
खरच डोकऱ्या आजुस जाम भारि गाणी ह आवडला मना ..
@riddhiumrotkar98464 жыл бұрын
मना बी जाम आवरला हा गाना ! All time hit song !
@ManiahaMhatreАй бұрын
आमच्या आगरी कोळी भाषेत अस्सलपणा आणणारे शाहिर विठ्ठल उमप यांची प्रत्येक गाणी मनाला आजही खूप आनंद देऊन जातात.मनापासून सलाम तुम्हाला.😊
@shaggyduke12013 жыл бұрын
Excellent , तारीफ करायला शब्द नाहीत, शब्दांच्या पालिकडला परफॉर्मन्स। shahir majhe all time favorite aahet,
@nandanchaudhari14663 жыл бұрын
प्रसिद्ध लोकशाहीर, लोककलाकर आणि सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल उमप ह्यांना लाख लाख सलाम
@darshanashinde97813 жыл бұрын
दादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली तुमचा आवाज गाणी खुप छान आहेत
@milindpawar48843 жыл бұрын
खुप छान प्रतेक्षात विठ्ठल बघायला मिळाले जे मी 6--7वर्षा ची असेन मला खुप आवडते .आज बाबांना बघुन डोळ्यात पणी आले कधी बघीतले नव्हते फक्त एकले जांभूळपाडा बघणार होते पण ते शक्यच झाले नाही किती प्रेमळ असतिल .देवच होते हे गाण मी आता संधी मिळते तशी गाते .मला खुप खुप आवडते
@yasharts36353 жыл бұрын
सर्व गाण्याचे 'राजा' आहात. खूप सुंदर आवाज आहे दादा तुमची सर्वच गाणी छान आहेत. माझे भाग्य आहे मी तुमचा कव्वालीचा सामना पाहिला आहे असा कलाकार परत होणे नाही
@dayanandmuntode74282 жыл бұрын
शाहीर विठ्ठल उमप म्हणजेच लोक कलेचा बादशहा. खणखणीत आवाज आणि त्याला अभिनयाची जोड देऊन केलेले सादरीकरण ही एक मेजवानीच रसिकांना ते देत असत.पहा पहा मंजुळा हा माझ्या भिमरायाचा मळा, फू बाई फू फुगडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू?, विविध ढंगातली कोळी गीते,उदा.घेऊनशी जारं ताजा ताजा,चिकना चिकना म्हावरा माझा, बाजीराव नाना आता तुंबडी भर द्याना,अशी अनेक गीते त्यांनी गायलेली आहेत म्हणून ती अजरामर झाली आहेत.या हर हुन्नरी कलेच्या बादशहाला मानाचा क्रांतिकारी जयभीम.जयभीम, जयसंविधान.
@akshaykasar29247 жыл бұрын
उत्सव कोणचा पण असो गाणी आपल्या कोळ्यांची वाजतील ज्याम भारी pure कोळी तक्का
@mpatil25425 жыл бұрын
Jay agri jay koli
@roshanmhatre20905 жыл бұрын
खरं आहे
@abhikam16714 жыл бұрын
विठ्ठल उमप यांच्या कोळी गीताला तोड नाही
@vilasbaburaobhise58534 жыл бұрын
P0bhjjjjjkkikkkkllppppphhhhuuiiiii6
@nutankharade80513 жыл бұрын
Koli Geete mansache tension dur kartat. Gani sarvach real jeevanavar astat te khup awadate eaikatana. 👍👍👍
@sachingangurde97717 ай бұрын
कोण म्हणतं दादा आपल्याला सोडून गेले,,दादाचीआशी खूप लोकगीते आहेत ते जर मनापासून ऐकले तर असे वाटते दादा आपल्यात आहे
@jagdishnikam796811 ай бұрын
आगरि कोळी म्हणजे मुंबई चे भूमिपुत्र
@bharatdeshmukh88758 ай бұрын
कोळी भाषा १.नं.त्याहुन आपण गायलेले प्रत्येक गाणे फार सुंदर आहेत. 🙏🙏🙏
@kimayaajaykadam8603 жыл бұрын
एक आवाज जो कधीच संपणार नाही...याना माझा मानाचा मुजरा 🙏
@chandrakantthakur31932 жыл бұрын
महाराष्ट्राच्या लोक संगीतातील एक अनमोल असे रत्न होते शाहीर विठ्ठल उमप.त्यांना माझा मानाचा मुजरा.
@jaymanchekar26784 жыл бұрын
लोककलावंत विठ्ठल उमप यांच्या 89 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏 जय भीम ❤️
@ajitmardolkar24093 жыл бұрын
सागरिका पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद, हा अफलातून माणूस होता, हा जपून ठेवण्या सारखा ठेवा आहे.
@rajeshramchandrashedge95532 жыл бұрын
विठ्ठल अप्पा खरच एक हिरा होता महाराष्ट्राचा एक सच्चा कलाकार आता होणे नाही
@prasadkamble4141 Жыл бұрын
निव्वळ अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻हाडाचा कलावंत 🙏🏻🙏🏻🙏🏻 मासळी बाजार.. तिथे मासे विकणाऱ्या कोळीण मावश्या हुबेहूब देखावा उभा केला उमप साहेबांनी 🙏🏻
@pranitawarekar Жыл бұрын
TV
@pranitawarekar Жыл бұрын
I'm😮huuuu 😊
@vaibhavprabhukhanolkar2 жыл бұрын
हा कार्यक्रम म्युझिक सिटी म्हणून ईटीवी मराठी वर प्रदर्शित केला गेला होता ईटीवी मराठीच्या कोणत्याच मालिका किंवा असे कार्यक्रम पुन्हा पाहायला मिळत नाही याचे दुःख वाटते अप्रतिम सादरीकरण
@pramodkhake277 жыл бұрын
शाहीर खरंच दुःख होतय आज तुम्ही या जगात नाही. परंतु तुम्ही जी गाणी प्रसिध्द केली आहे, ती अमरच राहणार आहे. कोळीगीतांची आज जगात जी ओळख आहे ती तुम्हच्या मुळेच Hats Off शाहीर...
@abhijeetshelke42776 жыл бұрын
शाहिर फार छान आहे बापुराव शेळके ९९७०५६८६६०
@rupeshghodke39426 жыл бұрын
मस्त
@shubhambhosle97516 жыл бұрын
मस्त हो मस्त
@shriswami32836 жыл бұрын
paino
@shriswami32836 жыл бұрын
paino
@arvindruke11024 ай бұрын
विठ्ठल उमप आजच्या कळावंताचे प्रेरणा स्थान सलाम त्यांचा कलेला 🙏🏻
@ajayshete72582 жыл бұрын
Masterpiece in Koli geet..salute tu Vitthal umap
@ramkhutarkar28363 жыл бұрын
अस्सल लोकगित , अस्सल लोकसंगीत . प्रस्तुतकर्ताक कलाकार नं. 1 ह्या कलाकाराला प्रत्यक्ष कलासादर करताना बघने एक निराळीच मजा यायची . धन्य ते दिवस .
@arvindsalve68206 жыл бұрын
महाराष्ट्राची शान शाहिर तुम्ही आमच्या मनात अजरामर आहे
@sakharambankar89945 жыл бұрын
Wah wah!!!!
@sadashivsanaye45943 жыл бұрын
@@sakharambankar8994 o
@Anand224883 жыл бұрын
@Miquel Jarchow what are u talking about
@PankajKumar213 жыл бұрын
He is a great folk artist. Jai bheem
@nandkumarbaraskar21362 жыл бұрын
@@sadashivsanaye4594 zzdr is a great place to work for and I Yohji
@vandanakakadekamble44132 жыл бұрын
वाह.दादा.शब्दच नाहीत.काय असते एखादी कलाकृती एकदाच घडते. पुन्हा घडणे नाही.जयभीम🙏🙏
@Sagarikamusic2 жыл бұрын
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song kzbin.info/www/bejne/ep-ac5mwoN6DnM0
@viveksarkar73266 жыл бұрын
विठ्ठल उमाप एक जबरदस्त आवाजाचे बादशहा होते.गाण म्हणत,म्हणत सादरीकरण खूप छान वाटले.एक गुणी कलावंत हारवला, हे ऐकून मनाला खूप दुख्ख वाटले.
@abirpimpale56274 ай бұрын
विठ्ठल दादा कोणत्याही जातीत, धर्मात बांधून ठेवण्या एवढं खुज व्यक्तिमत्व नाही. ते संपूर्ण महाराष्ट्राचे. मी तर म्हणेन भारताचे आहेत.❤🙏🙏🙏
@rahuljagtap62245 жыл бұрын
शाहीर फक्त एकच कोळी राजा आमच्या मुंबईचा विठल उमप दादा
@nileshbabar95985 жыл бұрын
1 no bolas
@sunilgaikar59685 жыл бұрын
Vitthal upam saheb Agri koli nhavte tari tumhi amche gani bollat tya baddal abhar ani miss you
@Anand224883 жыл бұрын
@@sunilgaikar5968 बस काय भावा
@gauravharad50763 жыл бұрын
Ppp0000o899
@saumitamhatre30753 жыл бұрын
@@nileshbabar9598## L.
@harshadjadhav3702 жыл бұрын
आजपर्यंत पाहिलेल्या तुमच्या सगळ्या गण्यांपैकी माझे आवडते गीत हेच आहे धन्यवाद बाबा तुम्ही नेहमी स्मरणात राहतील.
@tushargaikwad58717 жыл бұрын
विठ्ठल उमप आजोबा आज आपल्यांत नाही,ही दुं:ख होतय पण तुमंची ती आदाकारी तुमंचा आवाज गाणीं भारूड कोळीगीते मला खुप आवडतात
@rajendrchaudhari16446 жыл бұрын
Tushar Ga ikwad
@realviwe26075 жыл бұрын
असा आवाज परत होणे नाही
@kashinathpatil83964 жыл бұрын
Tushar Gaikwad
@vijayashirsalkar76012 жыл бұрын
👍👍
@pkartsproduction2 жыл бұрын
ते अजरामर आहेत.
@ramsontakke43453 жыл бұрын
महाराष्ट्र अभिमान कोटी कोटी नमन एवढे मोठे कलावंत असुनही नम्रता काय असते हे सर्व समाजाने यांच्याकडुन शिकावे
@manubhagat74072 жыл бұрын
कोळीगीतांचा राजा ! शाहीर विठ्ठल उमप याना मानाचा मुजरा 💐
@babasahebsalvi96913 ай бұрын
खूपच सुंदर... कितीही वेळा ऐकले, तरी अपूर्णच वाटते
@vasantmhaisdhune85906 жыл бұрын
Those days this song was very very popular, People does'nt know, this was a first Koli Song in Mumbai. People call Vithal Dada as King of Koli Songs. The year was 1962, U can buy the fish for 25 paise only. Days has passed, time have changes. Hats Off Vithal Dada
@sunilmhatre60164 ай бұрын
मी भाग्यवान आहे 1990 साळी तुमच्या आणि प्रल्हाद शिंदे यांच्या सोबत एका टेबलावर चहा पीला होता भावपूर्ण श्रद्धांजली ❤
@ajitraut98513 ай бұрын
चहा पिला होता नाही. चहा घेतला अस लिहा
@yashkamble_official4 жыл бұрын
The legend 💫🙌असा कलाकार परत होणे नाही 🥺😔❤
@prashantvakhare81322 жыл бұрын
8i
@suvarnapawar46982 жыл бұрын
@@prashantvakhare8132 qàà¹q11
@mandodartambe95522 жыл бұрын
खर आहे
@jeromlopes74902 жыл бұрын
@@prashantvakhare8132 9d
@arvindbaraskar88112 жыл бұрын
आद.उमपदादा आपणांस त्रिवार मानाचा मुजरा. आपले सांस्कृतिक जतनाचे योगदान मोठे आहे. आपणांस कृतज्ञतापूर्वक नमस्कार.
@yuvrajsalunkhe105 жыл бұрын
विठ्ठल आजोबा तुमचा गाणं मी अजून ऐकतोय ये दादा आवर ये माज आवडीचं गाणं आहे।भावपूर्ण श्रद्धांजली विठ्ठल उमप आजोबा।
@vijayaahire58373 жыл бұрын
शाहीर विठ्ठल उमप यांना विनम्र अभिवादन. सुंदर कोळीगीत लिहिले आणि खूप सुंदर गायलं.
@ashokmande57302 жыл бұрын
किती सुंदर आवाज आहे.मन भारावुन जात.
@manojpatil8928 ай бұрын
कोळी लोकांना फार फेमस केलं ते म्हणजे विठ्ठल दादा बाकी कोळी माणसं फारच प्रेमळ आहेत याचा अनुभव मी घेतला आहे
@Kushal0079476 жыл бұрын
जाती धर्मा पलिकडील शाहीर विठ्ठल उमप यांना मानाचा मुजरा
@abhaywaghmare20044 жыл бұрын
(● ̄(工) ̄●)(● ̄(工) ̄●)(● ̄(工) ̄●uilp"p
@rajumane73554 жыл бұрын
@@abhaywaghmare2004 me. Me,
@suhastoraskar71993 жыл бұрын
@@abhaywaghmare2004 to
@sanjaylad16443 жыл бұрын
@@rajumane7355 I no inv
@sagarambekar43722 жыл бұрын
नशिबच म्हणावं लागेल की मी शाहिर विट्ठल उमप ह्यांचा कार्यक्रम लाइव बघितलाय... काय तो पहाड़ी आवाज... 🙏
@mayurmeher02056 жыл бұрын
मुंबई ही फ़क्त आमची आहे कारण मी हाय कोळी मी देवाचे खुप आभारी आहे त्यांनी मला कोळी म्हणून जन्माला घातल
@ajitchavan69023 жыл бұрын
हाडांचा कलावंत आज ईह लोकांतून परलोकात गेला ..! मात्र आठवणी जाग्या होतात... 🙏भावपूर्ण श्रद्धांजली🙏 _उमपजी_//
@rajuwaghmare52394 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण! The Legend!Miss u a lot Dada💝
@samikshadhurat46522 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण...Miss you lot Dada.... ❤️❤️😘😘
@mahendrasalve33252 жыл бұрын
खूपच छान आहे .👌👌 बुद्धवासी विठ्ठल उमाप यांना कोटी कोटी प्रणाम .💐💐💐
@kankeshwarmusic12119 ай бұрын
हा वारसा आहे लोक संगीताचा 🙏🏻 विठ्ठल उमप यांना श्रद्धांजली
@SamadhanSalve204 жыл бұрын
शाहिर विठ्ठलदादा उमप याना माझा मानाचा सप्रेम जयभीम जय शिवराय जय महाराष्ट्र
@sudhirbasare16038 ай бұрын
विठ्ठल उमप साहेब, आपल्याला सरस्वती प्रसन्न आहे. देवाची देण!🙏🏻
@sunnyherkar26646 жыл бұрын
सर्व गाण्याचे 'राजा' आहात. खूप सुंदर आवाज आहे.
@nitinkore74326 жыл бұрын
.
@narendradeshmukh19806 жыл бұрын
base. musick. ahaia
@vrushalikamble87193 жыл бұрын
@@narendradeshmukh1980 nTVhhhhhhGood Night 💤🌙 😊 Sweet Dream 🌠🌠🌠🌠🌠🌠🌠 🌱🍯🌱🌱🍯🌱🐝🌱 🌱🍯🌱🌱🍯🌱🌱🌱 🌱🍯🍯🍯🍯🌱🍯🌱 🌱🍯🌱🌱🍯🌱🍯🌱 🌱🍯🌱🌱🍯🌱🍯🌱 🌼🌱 Hi honey! 🌱🌼
@vrushalikamble87193 жыл бұрын
Bybbb
@uttampawar96862 жыл бұрын
Must
@BGGORE4 жыл бұрын
लाखात असा एकच हिरा घडतो,आणि त्याची चमक जगभर होते
@diptidesai73993 жыл бұрын
Great, awesome, Hats off to the Great artist Vittal sir. 🙏 You live in our heart 💖
@anandparab9354 Жыл бұрын
विठ्ठल उमप बाबा ची गाणी आठवतात आणि आनंदी आनंद असायच दुःख विसरून जात होतो विठ्ठल उमप बाबांची गाणी ऐकायला कधी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती ऐते अशी आम्ही विठ्ठल उमप बाबांची आम्ही वाट बघत असायचो उमप बाबाना भावपूर्ण श्रद्धांजली जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम
@yogeshtambe9027 жыл бұрын
आगरी कोल्याची शान हाये, म्हणून आपले सर्वाचा रुबाब हाये
@ashokdhumal74206 жыл бұрын
Yogesh Tambe
@niteshpatil17674 жыл бұрын
जय आगरी 💗🔥💯
@DipakMhatre-b7l6 күн бұрын
खुप खुप खूपच छान👌👌👌👌 उमप साहेबांना अभिवादन 💐💐🌹🌹
@jiteshsanjaybansode7836 жыл бұрын
Tumhi koli geeta cha raaj tr ahatch tr lokg geeta che raja ahat🏆🎉💰👑👑👑👑👑
@Rams_hobby2 жыл бұрын
विठ्ठल दादा झकास 🙏🎸 लहापणापासूनच हे कोळी गीत आवडत 🙏
@rajthakare94475 жыл бұрын
मला पण हे कोळीगीत फार आवडतात एकदम मनापासून खरच असं गायक होने शक्य नाही ह्या गाण्याला माझा सलाम
@babanshinde36012 жыл бұрын
अप्रतिम कोळी गीत विठ्ठल उमप यांच्या कोळी गीताला सलाम
@ashokmaske68985 ай бұрын
अप्रतिम कोळीगीत सादर केल दादा, विनम्र अभिवादन 🙏
@RahulJadhav-pn6tj4 жыл бұрын
कष्टाने मिळवलेली कमाई हि अशी असते त्याचे ते भांडवल करत नाहीत .
@pigapi51763 жыл бұрын
BABA KHUP CHAN ..TO MY NEXT GENERATION ALSO I TOUGHT THIS SONG ..DANCE ALSO . KHUP CHAN TRUE ARTIST 'S LIFE YOU LIVE TILL KAST BREATH ..R I P . ALWAYS LOVE RESPECT GREAT SOUL .. YOUR SONS ARE ALSO LEADING LEGACY ..OUR FULL TRUE SUPPORT TO THEM ..KEEP INSPIRING SELF AND WORLD
@panchalpravin815 жыл бұрын
विठ्ठलराव तुम्ही मराठी लोकगीताचे खरचं विठ्ठलं होतात,आहेत,राहणार.
@Editz75473 ай бұрын
उमप काका काही संपूर्ण महाराष्ट्राची शान आहे. त्यांच्यात सर्व देवतांचे मिश्रण आहेत .ते कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित नाहीत. ते संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत.
@sunildamle68712 жыл бұрын
Excellent performance. His 🙏 to his Mother, Surely her blessings 🙏🙏👍👍💕💕
@deepakpawar36673 жыл бұрын
बाबा तुम्ही आमच्या मनात कायम राहणार तुमच्या आवाज ऐकले की मन तृप्त होते तुम्हाला मानाची श्रध्दांजली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@hectortixeira38614 жыл бұрын
I am also writer and singer,I have written many Koli geet Hindi Marathi English, but I like your song ye dadha aawar ye great composetion and weii sung.
@pramodpitale19552 жыл бұрын
मझ्या कोळी ताई माई अक्का ना समर्पित 🌹💐💐🌹
@badrinathkori52672 жыл бұрын
Vitthal umap dadanchi ajra amar gani aikoon man bharun jato.
@jaykarde10405 жыл бұрын
सादरीकरण्याचा बादशाह ,असा शाहीर पुन्हा होणे नाही
@apekshatandel21555 жыл бұрын
हेल काय सुरेख लावला, खरी कोळी भाषा
@pradipkhadse3955 Жыл бұрын
विठ्ठल उमप दादा आता तुमच्या सारखा आवाज अगदी दुर्मिळ होत होत चालला आहे तुमच्या मुलांनी नंदेश सरांनी हा वारसा जिवंत ठेवला आहे खूप खूप सुंदर खूपच सुंदर
@prakashvichare42444 жыл бұрын
I have seen Umap's programme more than 50 years ago when I was of 12 years at my native place Chanere Rohe that time Apratim Artist. Nice.
@hemlatalad49213 жыл бұрын
Bap re teva chanere Roha la programm thevla hota....Great
@prakashvichare42443 жыл бұрын
@@hemlatalad4921 होय मॅडम ! ये दादा हावर ये हे गाणं मी त्यावेळी ऐकलयं मॅडम .