काका आम्ही खूप वेळा सगूणा बागेत आलो आहोत . परत परत यावेसे वाटते . आम्ही नक्कीच येऊ . 🙏🙏🙏
@nit29darge7 жыл бұрын
नमस्ते सर SRT पद्धत खूप छान आहे , पण सर माझे काही प्रश्न आहेत. १) हि पद्धत कोणत्या प्रकारच्या मातीत फायदेशीर आहे.? २) पावसाळ्यात जास्त पाणी साठणाऱ्या शेतात हि पद्धत वापरू शकतो का? ३) पावसाळ्या व्यतिरिक्त जर शेतात पाणी उपलब्ध नसेल तरीही हि पद्धत भात लागवडी साठी वापरू शकतो का? ४) माझ्या शेतातील जमीन हि चिकट तांबडी आहे ( भुसभुशीत काळी जमीन न्हवे), ढेकळं पण खूप मोठी असतात तर तिथे हि पद्धत कितपत फहायदेशीर ठरेल. उत्तराची वाट बघतोय...
@kailaslaigude11422 жыл бұрын
हेच प्रश्न माझे आहेत
@manojdwivedi38845 жыл бұрын
This is a future tectonic of farming
@AMITKADAM255 жыл бұрын
खत वाहून नदीमध्ये गेल तर नदी प्रदूषित होते.मग शेतात खत टाकल तर शेत प्रदूषित होत नाही?
@vckable4 жыл бұрын
Namaskar ! You can contact Mr. Chandrashekhar Bhadsavle on 98222 82623 for detail information.
@abhaykhare59303 жыл бұрын
बरोबर भाऊ. केमिकल मारुन तेच आपल्या अन्नात येणार
@taru778 Жыл бұрын
Nahi hot , fakt chemical aivaji Subhash palekar yanchya tantrgyanacha upyog karaycha , tyamule shetichi urwarak shmata wadhate aani uptadan hi vadhate
@BaluGogawale-e3j Жыл бұрын
Kaka 20 varsh nangarni nay keli tar gavat kiti hoil tyach kay
@makarand792510 ай бұрын
फक्त पावसावर अवलंबून असणार्या भात शेतीत ही पध्दत सोईस्कर नाही.त्यात बदल आवश्यक आहे.
@ranjaygedam8621 Жыл бұрын
Bhat pikasathi yuriya briket kiti vela dyayche
@pankajakare99686 жыл бұрын
Dhaan shetkari aapale aabhari aahet .Dhanyawad
@surajnagdeote27463 ай бұрын
सर SRT पद्धती मध्ये... ही पद्धत मुरुम असलेल्या शेती त शक्य आहे काय?
@deepakpatil80354 жыл бұрын
1dam barobar,paise astil pn khayla anna nasel
@surajnagdeote27463 ай бұрын
SRT पद्धती मध्ये मुरुम असलेल्या शेती त भाताचे उत्पादन घेणे शक्य आहे काय ?
@shailajabharambe93943 жыл бұрын
far chan mahiti dilit. jar yapramane pratyek shetakari sheti karu lagala tar subatta vadhelch.