Рет қаралды 917
या यूट्यूब चैनल वर गायलेले अहिराणी गाणे ही सुशीला शिरसाठ यांनी स्वतः रचलेली असून गायलेली ही स्वतःच आहेत. सदर गाणी जात्यावरची गाणी या प्रकारात मोडतात. तसेच तुकाराम महाराजांनी मराठीत रचलेले अभंग या काव्य प्रकारात सुशिलाबाई शिरसाठ यांनी अहिराणीत काही अभंग रचना केलेली आहे. सुशीला शिरसाठ अमळनेर तालुक्यातील दोधवद गावाच्या रहिवासी असून तारुण्यात त्यांनी अनेक गाणी रचलेली व गायलेली आहेत. सदर गाण्यांची रेकॉर्डिंग त्यांचे चिरंजीव प्रा. डॉ. विजय शिरसाठ यांनी केलेले आहे.