विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल श्री काका नमस्कार केला
@vrushalishinde59582 жыл бұрын
Namaskar Kaka. Om Shri Swami Samarth .
@shraddhapandit59252 жыл бұрын
Om swami samrtha💐
@shashikalaprakasksurve51342 жыл бұрын
Kaka tumhi chan margadarshn karata dhanyavad
@sunilgkarnad2 жыл бұрын
काका खूप छान मार्गदर्शन केलंत. खूप खूप धन्यवाद आणि कोटी कोटी प्रणाम.
@niveditasatkar637 Жыл бұрын
काका मी हा व्हिडीयो आज बघितला .मी लाॅकडाऊन काळातल्या अधिक महितन्यात रोज अकरा माळा मोठ्या उच्चारानेकेल्या होत्या .मला त्याचा खूपच उपयोग झाला ।आता मी एक हजारांचा संकल्प करणार आहे ।बरेच वेळा ११ वेळा रामरक्षा मी एकादशीला म्हणते।आता विठ्ठलाचा जप करून बघेन । नमस्कार काका 🙏🙏असेच छान व्हिडीयो बनवा ।माझे वय ७५ आहे । मी गिरगांवात असल्यापासून स्वामींची भक्त आहे.तेव्हां साधनेला वेळ नसायचा ।पण आता स्वामीचयोग जुळवून आणतात ।
नमस्कार काका. श्री स्वामी समर्थ. काका तुम्हाला भेटायला यायची खुप इच्छा आहे. आमचीही इच्छा स्वामी कुपेने लवकरात लवकर पूर्ण होवो. हीच प्रार्थना. विठ्ठल विठ्ठल ॥