सहवास देवाचा की संतांचा ? । ह.भ.प. रोहिणीताई परांजपे | Rohini Tai Paranjape | Sant Eknath Kirtan

  Рет қаралды 157,729

KirtanVishwa

KirtanVishwa

Күн бұрын

नारदीय कीर्तन । ह.भ.प. रोहिणीताई परांजपे
“दे रे हरी संतपदाची जोड। दे रे हरी संत पदाची जोड़”
भक्ताला देव प्रसन्न झाला तरीही; खरा सदभक्त देवाकडे हेच मागणे करतो. अरे देवाचा सहवास तुला प्राप्त झाला आहे. पण तरी संतांच्याच पदाचा सहवास मला मिळावा असे भक्त म्हणतात. कारण या संत सहवासातच आत्मत्वाचा शाश्वत आनंद प्राप्त होणार असतो. हा संतपूजनाचा विषय आपल्या समोर विशद करीत आहेत हरिभक्त परायण सौ रोहिणीताई परांजपे आपल्या सुमधुर हरिदासी कीर्तनातून.
#marathikirtan
Rohini Tai Paranjape kirtan
Sant Eknath Kirtan
Vitthalache Kirtan
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
/ kirtanvishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
www.kirtanvish...
#kirtanvishwa

Пікірлер: 633
@KirtanVishwa
@KirtanVishwa Жыл бұрын
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/
@ganeshkulkarni6031
@ganeshkulkarni6031 Жыл бұрын
छान...🙏
@udaynamjoshi3177
@udaynamjoshi3177 11 ай бұрын
अतिशय सुंदर,सुश्राव्य किर्तन
@sanjivanikelkar7348
@sanjivanikelkar7348 10 ай бұрын
खूपच श्रवणीय नमस्कार
@appasahebjoshi1255
@appasahebjoshi1255 6 ай бұрын
अति सुंदर कीर्तन ऐकून मन प्रसन्न झसले अशी चांगली कीर्तन चालू ठेवा फार चांगले काम आहे
@appasahebjoshi1255
@appasahebjoshi1255 6 ай бұрын
​@@udaynamjoshi3177🎉
@smitadeshpande8464
@smitadeshpande8464 Жыл бұрын
Kaay sunder ❤❤❤❤❤❤jivanela disha milali ahe
@avadhootghuge1390
@avadhootghuge1390 2 жыл бұрын
रोहिणीताई, Zee Talkies वर बेसुऱ्या आवाजात ओरडणाऱ्या कीर्तनकारांपेक्षा तुमचं कीर्तन मला खूप आवडलं.
@dinkarapte3193
@dinkarapte3193 2 жыл бұрын
रोहिणी ताईंचे सर्वांग सुन्दर कीर्तन मनाला खूप भावलं दिनकर आपटे रत्नागिरी
@kpsingerofficialmore9881
@kpsingerofficialmore9881 2 жыл бұрын
दादा... किर्तन विश्व ह्या youtube चॅनेल वरील सगळी कीर्तने सोन्याचे कान देऊन ऐकण्यासारखी आहेत... रोहिणी ताईंची मुलाखत पण पहा...
@padmajajoshi2293
@padmajajoshi2293 2 жыл бұрын
रोहिणी ताईचे किर्तन अप्रतिम आहे
@dattatrayhingane862
@dattatrayhingane862 2 жыл бұрын
शास्त्र िय कितरन खूप सुंदर
@mohangurav9243
@mohangurav9243 Жыл бұрын
​@@dinkarapte3193 kirtan. Farach. Sundar. Ahe
@janardhankalyankasture3503
@janardhankalyankasture3503 Жыл бұрын
अलौकिक प्रतिभा व भगवंताची कृपा काय असते, हे किर्तन ऐकून समजले. खुपच सुंदर.
@mohansathaye3085
@mohansathaye3085 2 жыл бұрын
रोहिणी ताई, सर्व साथीदार तसेच संपूर्ण कीर्तन विश्व संस्थेला मनापासून धन्यवाद !🙏 कीर्तन दर्जेदार आणि मन प्रसन्न करणारे होते. पुन्हा पुन्हा ऐकण्याची उत्सुकता होत आहे... ईश्वर आपल्या पाठीशी सदैव राहो, ही प्रार्थना 🙏
@sugandhaniphadkar5700
@sugandhaniphadkar5700 2 жыл бұрын
🙏🙏🙏नमस्कार रोहिणी ताई s सुंदर वर्णन आत्रींनंदन कीर्तन अतिशय श्रवणीय, परत परत येकावे वाटते, जबरदस्त,, अतिशय सुंदर त्रिवार धन्यवाद 🙏🙏🙏🌹
@anitaJoshi-g6m
@anitaJoshi-g6m 5 ай бұрын
आम्ही पाईक नारदांचे
@ravindrmazire8075
@ravindrmazire8075 Жыл бұрын
छान अप्रतिम किर्तन राम कृष्ण हरि
@rushikeshjoshi2716
@rushikeshjoshi2716 2 жыл бұрын
बऱ्याच वेळेस आमच्या अज्ञान व दुर्दैवामुळे आम्ही भजन, गायनाचा भाग फॉरवर्ड करुन किर्तन पाहतो, पण आज आपल्या मधुर आवाजाने व समर्पित भावनेने केलेल्या संवादाची गोडी कुठेच सोडावी वाटली नाही. प्रणाम।
@vimalborikar294
@vimalborikar294 2 жыл бұрын
Kin GB FC FC
@swatikulkarni2131
@swatikulkarni2131 2 ай бұрын
झी वर कर्णकर्कश किर्तन सांगणारे कोठे आणि रोहीणीताईंचे कर्णमधुर किर्तन कोठे सुंदर विडीओ अप्रतिम असतात
@VarshaMohrir
@VarshaMohrir 2 сағат бұрын
Khup chan aahe Jay Jay ram krishan hari
@rajeshbhamare7191
@rajeshbhamare7191 5 ай бұрын
Very high level speech about lord & संत संगती.
@amolshelke561
@amolshelke561 Жыл бұрын
अप्रतिम खूपच छान ताई तरुणासाठी प्रेरणा
@pranalipatwardhan9939
@pranalipatwardhan9939 Жыл бұрын
सूर ताल गायन वादन सादरीकरण सगळेच छान
@dilipkadam5309
@dilipkadam5309 5 күн бұрын
राम क्रुष्ण हरी!! माऊली..छान कीर्तन
@devendraharde1756
@devendraharde1756 Ай бұрын
खुपचं छान.किर्तन.
@wamansatpute4598
@wamansatpute4598 11 ай бұрын
खूप छान किर्तन आहे अंजली सातपुते
@varshahedau7613
@varshahedau7613 Жыл бұрын
Khoop bhavpoorna kirtan,aani madhle bhajan tar aapratim 👋👋👋
@jayashreethatte6788
@jayashreethatte6788 2 жыл бұрын
कीर्तना स योग्य असा भाव पूर्ण आवाज व शास्रिय गायना ची उत्तम जाण आहे।
@arunakatwe571
@arunakatwe571 2 жыл бұрын
खुपच छान रोहिणी ताई धन्यवाद
@savitasevekar3000
@savitasevekar3000 2 жыл бұрын
नमस्कार रोहिणीताईमला तुमचं किर्तन फार आवडलं सुश्राव्य गायन ,आख्यानाचे उत्तम सादरीकरण सतत ऐकतच रहावें असे किर्तन‌ असेच किर्तन‌ ऐकायला मिळोत हीच सदिछा ताई तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🙏
@smitabapat6304
@smitabapat6304 Жыл бұрын
अनेक वर्षांपासून अशाच परिपूर्ण कीर्तन ऐकण्यासाठी कान आतुर झाले होते. खूपच छान रोहिणी ताई 🙏🙏🌹
@ushachaulkar5310
@ushachaulkar5310 11 ай бұрын
आपल किर्तन खुप छान. मला किर्तन ऐकायल आवडते. धन्यवाद..
@vijaykumarteredesai5240
@vijaykumarteredesai5240 2 жыл бұрын
Energetic Young कीर्तनकार 👌 एक परिपूर्ण कीर्तन झाले. Now expectations are increased for such performances. धन्यवाद आणि सर्व संबंधितांना नमस्कार . 👏 हरि: ॐ तत्सत् ॥ जानकी जीवन: स्मरणम् जय जय राम ॥ 🌸🌺🌼🙏🙏🙏
@avadhutnaik6354
@avadhutnaik6354 2 жыл бұрын
अतिशय सुन्दर व. सुश्राव्य कीर्तन. स्वर आणि शब्द यावर प्रभूत्व दिसून येते. 🌹🙏🙏
@raghunathvaidya2935
@raghunathvaidya2935 Жыл бұрын
@@avadhutnaik6354 jk
@raghunathvaidya2935
@raghunathvaidya2935 Жыл бұрын
J8i hoi ii in an interview with in uni ijhi8 ivo in ihi in here tech technology lh8h
@raghunathvaidya2935
@raghunathvaidya2935 Жыл бұрын
Ìiìiìììì in i
@raghunathvaidya2935
@raghunathvaidya2935 Жыл бұрын
8i in
@snehaldamle2259
@snehaldamle2259 Жыл бұрын
रोहिणी ताई, व्हॉट्सॲपवर तुमच्या कीर्तनाचा छोटासा भाग थोड्या वेळापूर्वी ऐकला.....भारावून गेले....लहानपणी आजी बरोबर देवळात कीर्तने ऐकली होती....तुमचे स्पष्ट उच्चार, लय, ताल सूर, अभ्यास सर्वच प्रशंसनीय..... तुम्हाला तुमच्या कार्यात उदंड यश मिळो ही सदिच्छा 🙏
@dhananjaybedare977
@dhananjaybedare977 Жыл бұрын
शास्त्रीय गायनामुळे आपले किर्तन सुंदर होते ताई नादब्रम्ह आणि स्वर ब्रह्म यांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे
@mangalasagvekar5744
@mangalasagvekar5744 2 жыл бұрын
खूपच सुंदर,, अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@minakshiyadav3387
@minakshiyadav3387 Ай бұрын
कान तृप्त झाले महाराज ❤❤❤
@indrayanipanaskar575
@indrayanipanaskar575 9 ай бұрын
खूप सुंदर कीर्तन ताई खुप खुप धन्यवाद शतशः प्रणाम 🙏🙏
@rekhajoshi5219
@rekhajoshi5219 2 жыл бұрын
रोहिणीताई, उत्कृष्ट कीर्तन केलेत. आपला आवाजही खूप छान असल्यामुळे त्यातील गाणी सुमधुर वाटली. प्रसंग डोळ्यासमोर उभा राहून मन भरून आले.वंदन!
@bhagirathshewale2230
@bhagirathshewale2230 2 жыл бұрын
आवाज सुमधुर, सर्वांना समजेल अशे किर्तन
@pareshshinde4592
@pareshshinde4592 Жыл бұрын
अति सुंदर असेच संत , धर्म ग्रंथांच्या वचनांनवर आधारीत प्रवचन असावे म्हन्जे किर्तन भरकटत नाही याला फार पाठांतर लागेल अभ्यास लागेल . वचनांनवर स्व साधनेची जोड लावले तर वचनांचा योग्य अर्थ काला नुसार लागत जाईल स्व साधनां हाच मुळ गाभा ते आवश्यक आहे विश्व रंगु किर्तनि योग्य मथळा तो मेहतीने साध्य वाव्हा हीच त्या अनंता जवळ प्रार्थना
@shilpasavaji484
@shilpasavaji484 Жыл бұрын
खुप सुंदर ❤
@arunamulye4660
@arunamulye4660 2 жыл бұрын
अप्रतिम कीर्तन मधुर आवाज उत्तम सादरीकरण
@drkalyanjoshi7696
@drkalyanjoshi7696 Жыл бұрын
इतके मंत्रमुग्ध करणारे, अतिशय गोड मंजुळ आवाज असे कीर्तन अनेक अनेक वर्ष ऐकण्यात आले नव्हते.
@vandanaphadke2205
@vandanaphadke2205 2 жыл бұрын
खणखणीत आवाज व शास्त्रीय गायनाची जोड यामुळे कीर्तन छानच रंगले. सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार.
@user-xh2nn6ox6j
@user-xh2nn6ox6j 13 күн бұрын
खुप सुंदर कीर्तन प्रवचन ताई खुप गोड आवाज आहे तुमचा खुप छान आनंदी आनंद झाला खुप छान
@santoshpowar4089
@santoshpowar4089 5 ай бұрын
🙏 SHREE RAM JAI RAM JAI JAI RAM 🙏
@rohinianand6027
@rohinianand6027 Ай бұрын
कीर्तन ऐकण्याची आवड आहे आणि आत्ता कधीही एकटा येणार आहे कीर्तन.खुप छान संकल्पना .श्री. आफळे बुवा आणि परिवार धन्यवाद
@ashokingle2293
@ashokingle2293 2 жыл бұрын
रोहीणीताई , खूप खूप मनःपूर्वक नमस्कार, आपलं कीर्तन अतिशय भावपूर्ण, श्रवणीय आणि खूप मार्गदर्शक होतं ते ऐकून आम्ही खूप धन्य झालो, आपल्याला आणि किर्तनविश्वला, आणि त्यांच्या सर्व महनीयांना खूप खूप धन्यवाद..…👍👌💐
@shobhamahajan3310
@shobhamahajan3310 6 күн бұрын
Khup Sundar dhanyvad tai.
@rajanisinkar5013
@rajanisinkar5013 2 жыл бұрын
खूपच छान रोहिणी ताई तुमचा आवाज मी प्रथमच पूर्ण ऐकले व किर्तनाचा आनंद घेतला.🙏
@ashwinimhatre2742
@ashwinimhatre2742 Ай бұрын
याला म्हणतात किर्तन खूप सुंदर ताई
@sudhasharma7970
@sudhasharma7970 2 жыл бұрын
सुस्वागतम् रामा सुस्वागतम्! धन्यवाद रामा! जय श्रीराम! बऱ्याच काळानंतरचं दर्शन आनंद देतंय. खूप खूप धन्यवाद! जय श्रीराम!
@harishchandragutte8387
@harishchandragutte8387 Жыл бұрын
खुप सलग आणिexpress मधून पवास करितअसल्याचा भास होत राहिला
@devadattaharatalekar8200
@devadattaharatalekar8200 2 ай бұрын
खूप छान, रोहिणी ताई... 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
@mayakale9599
@mayakale9599 2 жыл бұрын
आत्मतत्वाचे विवेचन खुप सुंदर.पुर्वरंग अप्रतिम.
@vasolkar
@vasolkar Ай бұрын
Excellent kittanam with such a devotional wave that takes us to spiritual Hyperspace of the Field of Truth
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 2 жыл бұрын
जय श्रीराम!सौ.रोहिणी ताई, कीर्तन अप्रतिम झाले.श्रीनाथमहाराज यांना त्रिवार वंदन!👌💐👌
@patilnanasaheb7332
@patilnanasaheb7332 5 ай бұрын
Aprtim Taisaheb जय हरी
@sangitaramdasi9628
@sangitaramdasi9628 2 жыл бұрын
रोहीणी ताई खरोखर पूर्व पुण्य व गोड आवाजातील तुमचे किर्तन खूप च आवडले व ते ऐकतच रहावे वाटते व अशा प्रकारचे नवीन किर्तने मला ऐकायला मिळावीत हीच ईश्वर चरणी प्रार्थना जय जय रघुवीर समर्थ
@nitinagency7107
@nitinagency7107 4 күн бұрын
अप्रतिम
@ushadeshmane3978
@ushadeshmane3978 Жыл бұрын
Chan chan khup chan
@subhashbondre8007
@subhashbondre8007 Жыл бұрын
फार फारच सुंदर अतिशय सुरेख
@hemantkashikar1099
@hemantkashikar1099 2 жыл бұрын
ताईंचे प्रत्येक कीर्तन खूपच छान असते त्यामुळे आम्ही नवीन कीर्तनाची वाट पाहत असतोच आणि कीर्तन विश्व ने आयोजित केलेल्या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Жыл бұрын
Words Naahi Mazyakade janm Sarthak Jhala 🙏🙏🙏🙏🙏
@vijayamokal702
@vijayamokal702 2 жыл бұрын
उत्तम ताई कीर्तन फारच सुरेखा, सुरेल, श्रवणीय 🙏🏻🙏🏻🌹🌹
@dnyaneshwarkate359
@dnyaneshwarkate359 Ай бұрын
अप्रतिम कीर्तन आहे
@santshkasale3034
@santshkasale3034 2 жыл бұрын
ताई आपणा स कोटी कोटी प्रणाम आपण कीर्तन सादरीकरण करताना आपण पुर्ण पणे त्यात मिसळता आणि त्यामुळे आपल्या कीर्तन चांगले वाटते ताई मी दिवसातुन एकदा तरी कीर्तन ऐकतो.आपणास खुप खुप शुभेच्छा🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@bhagyashreenair2788
@bhagyashreenair2788 2 жыл бұрын
Shat shat pranam Aprateem kirtan
@pramodkolge2489
@pramodkolge2489 Жыл бұрын
जय जय रामकृष्ण कृष्ण हरी.
@SangitaPathre-fv6wp
@SangitaPathre-fv6wp Жыл бұрын
Suo pranjape tai aaple kirtan mhanje dar roj devacha sahvas labhlya sarkhe aahe. Jay Hari
@sanjaykulthe5728
@sanjaykulthe5728 Жыл бұрын
खूप सुंदर आई राम कृष्ण
@nileshtare3120
@nileshtare3120 Жыл бұрын
धन्य झालो माते!! काय ते ज्ञान, आभ्यास, आणि आवाज. राम कृष्ण हरी.
@vishwasshedge7057
@vishwasshedge7057 Жыл бұрын
Sundar Tumachi kirtane eaikayla khup aavdatat
@amruta_nalage7773
@amruta_nalage7773 Жыл бұрын
मानधनाची अपेक्षा नाही हिच खरी भगवंताची सेवा खूपच छान ताई पहिल्या जन्माचे खूप पून्य केले असेल म्हणून लहान पना पासून आवड आहे ताईंना
@anandkulkarni9454
@anandkulkarni9454 Жыл бұрын
अप्रतिम, ताईंना मनःपूर्वक नमस्कार.
@anitakulkarni8806
@anitakulkarni8806 2 жыл бұрын
खूप छान ताई जय श्री राम 🙏
@prajwalitagadgil7295
@prajwalitagadgil7295 Ай бұрын
खूप सुंदर खूप सुंदर
@maddygamerz2219
@maddygamerz2219 2 жыл бұрын
Farach sunder apratim khup sunder aakhyan gayan surel
@arunwadhai5105
@arunwadhai5105 Жыл бұрын
Apratim mantramugdha karnare khupach chhan kirtan❤❤
@sangeetaborhade172
@sangeetaborhade172 Жыл бұрын
Rohini tai khup chan ahe aple kirtan .
@pradnyamarathe5411
@pradnyamarathe5411 Жыл бұрын
अप्रतीम कीर्तन. ऐकत रहावस वाटत
@pandurangkhedekar9353
@pandurangkhedekar9353 5 ай бұрын
अप्रतिम , अलौकीक ताई , समाधान वाटले.
@शास्त्रोक्तपूजावनित्यस्तोत्र
@शास्त्रोक्तपूजावनित्यस्तोत्र Жыл бұрын
खूप छान ताई. 🙏🙏 ऐकत राहावे असे वाटते. 🙏🙏
@sandipnimbalkar1023
@sandipnimbalkar1023 Жыл бұрын
Jay shmbo mhadeva kothi kothi 🙏 khup sundar Apratim kiratan
@kumudkamat8588
@kumudkamat8588 Жыл бұрын
Khup Khup Krutadnyata Rohini Tai !
@madhavgodbolesangli
@madhavgodbolesangli Ай бұрын
देवाची कृपा आणि आपल्या माता पिता व गुरुजनांचे आशिर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहोत
@aparnahivarekar1342
@aparnahivarekar1342 Жыл бұрын
Khupach chan...... Parmeshwaracha varad hast aahe as vatat.
@suhasmadiwale5632
@suhasmadiwale5632 Ай бұрын
Rohini tai atishay sundar sadarikaran
@sanjivanivaidya8056
@sanjivanivaidya8056 2 жыл бұрын
खूपच सुंदर सुश्राव्य कीर्तन
@vmgosavi1766
@vmgosavi1766 2 жыл бұрын
ताईचे कीर्तन हृदयाला स्पर्श करुन जाते
@madhukarambade2570
@madhukarambade2570 Жыл бұрын
अप्रतिम कीर्तन !!!
@vasolkar
@vasolkar Ай бұрын
Wonderful to listen to great literary acumen of devotional poetry in such a sweet voice
@sandhyanimdeo2367
@sandhyanimdeo2367 2 жыл бұрын
ताई आपले किर्तन खरंच अप्रतिम प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला डोळे पाणावले बरं शब्द नाहीत ताई🙏🙏🙏🙏
@sadashivmanjrekar4910
@sadashivmanjrekar4910 2 жыл бұрын
अतिशय सुरेख. कृतार्थ झालो. आपल्या अमृत वाणी मधून स्वर ऐकून तृप्त पावलो. शुभेच्छा....
@anjalibhave3303
@anjalibhave3303 Жыл бұрын
Parmarthatil Uchha tatva oghwatya bhashet far sundar pane sangitale aahe. Khup khup Dhanyavad.
@jitendrabari635
@jitendrabari635 10 ай бұрын
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🎉🌹🌹🌹
@shubhangizunjarrao8698
@shubhangizunjarrao8698 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम
@udayladsaongikar1556
@udayladsaongikar1556 Жыл бұрын
खूप छान. रोहीणीताईनी खूप छान सांगितले
@narayankadam-tf9tt
@narayankadam-tf9tt 6 ай бұрын
Khupch Shan Rohini Tai
@namrathak794
@namrathak794 Жыл бұрын
Khup chana vatal Agadi navanathanchay kalat gelya sarakha zala 🙏🙏
@pandurangargade487
@pandurangargade487 Жыл бұрын
शब्द नाही छान अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय सद्गुरू माऊली 🚩🙏🏻🙏🏻🙏🏻💐🌹
@purushottamthete1322
@purushottamthete1322 2 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ! उत्तम साथ संगत! मधाळ स्वर, मार्मिक निरूपण! धर्माचे बीज असेच फोफावत राहो!
@laxmanpatil4925
@laxmanpatil4925 25 күн бұрын
Chan Rohini Tai dandvat
@PranitaChoudhari-ro2jl
@PranitaChoudhari-ro2jl 2 ай бұрын
खुपच छान अप्रतिम
@dinkarjadhav9496
@dinkarjadhav9496 2 жыл бұрын
खूप सुरेल, अभ्यासपूर्ण व तल्लीन होऊन केलेली कीर्तन सेवा मनाला तृप्त करुन गेली.
@SK-tf7sc
@SK-tf7sc 2 жыл бұрын
उच्च पदाचा विषय व त्याच तोडिच किर्तन!! सुरेख 🙏🙏
@sujatakasbekar1949
@sujatakasbekar1949 Жыл бұрын
श्रीरामजयरामजयजयराम
@shivalingmagadum7651
@shivalingmagadum7651 Жыл бұрын
अप्रतिम कीर्तन नमस्कार ताई
@umakantjoshi9671
@umakantjoshi9671 Жыл бұрын
अत्यंत सुंदर किर्तन
@pradnyakhandekar9378
@pradnyakhandekar9378 2 жыл бұрын
पूर्वरंग मस्त झाला
@anantdalvi5116
@anantdalvi5116 8 ай бұрын
एकच शब्द अप्रतिम
@kamaleshmestri2234
@kamaleshmestri2234 2 жыл бұрын
अप्रतिम! सर्वांगसुंदर कीर्तन! अशीच दर्जेदार कीर्तन युवापिढी च्या कानावर पडत राहिली तर नक्कीच सकारात्मक बदल घडेल. किर्तनविश्व च्या माध्यमातून आदरणीय आफळे बुवा आणि इतर आदरणीय मान्यवरांनी राबवलेला हा उपक्रम खूप सुंदर आहे।
@rajkale3937
@rajkale3937 Жыл бұрын
Khup chhan , Gurudevdatt
@jayashreejoshi7446
@jayashreejoshi7446 Ай бұрын
कि किर्तन खूपच सुंदर होते संपू नये असे वाटत होते खूप छान
@pandurangkindre4616
@pandurangkindre4616 2 жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻ताई खुप छान गायन 👍🏻👍🏻
वेळ काढून अवश्य ऐका ! ह भ प रोहिणी ताई परांजपे Rohini Tai Paranjape
47:41
हार्दिक ज्ञानसागर HARDIK DNYANSAGAR
Рет қаралды 199 М.
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Russo
Рет қаралды 19 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 201 М.
SCHOOLBOY. Мама флексит 🫣👩🏻
00:41
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 7 МЛН