नितीन भाऊ अप्रतिम नादच खुळा शब्दांची खान हीच आहे शान आपली कविता असते छान हाच तुमचा सन्मान आणि बहुमान कवितेमुळे बरेच कवी मोठे झाले पण तुम्ही तर कवितेला च मोठे केले आहे तळपत्या तलवारीला धार असते असे बरेच ठिकाणी आयकले आहे पण इथे तर तुमच्या लेखणीला आणि शब्दालाच धार आहे त्यामुळे तुम्हाला या छोट्या शाहीराचा शाहिरी मानाचा मुजरा आणि क्रांतिकारी जय भीम
@mahendrasonwane4172 жыл бұрын
साहेब तुमचा एक एक शब्द क्रांतिकारी आहे....
@ayodhyakamble63112 жыл бұрын
खूप खूप छान भाऊ अप्रतिम जय भीम 💐 🙏
@vijayawasarmol89332 жыл бұрын
सप्रेम जयभीम , तुमच्या साठी वर्णनाचे शब्द अपुरे ठरावेत,तुमच्या कवितेचा आक्रमक पणा अंतर्मनाचा ठाव घेणारा आहे, तुम्हाला खुप शुभेच्छा आणि अभिनंदन.
@kishorchakranarayan2402 жыл бұрын
नितीन दादा अप्रतिम च,सप्रेम जय भीम तुम्हास !
@ajayshete72582 жыл бұрын
Nice speech..nice presentation.Dangalkar.
@devanandzalke88252 жыл бұрын
जय भीम दादा... जबरदस्त चिरफाड
@dr.alkashinde59542 жыл бұрын
जयभीम दादा ,एकदम जबरदस्त
@maths.education.27482 жыл бұрын
खूप छान दादा.👌👌👍👍👍👍
@ayodhyakamble63112 жыл бұрын
सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यात कांबळे चे नाव घूंम घुमले नितीन भाऊ मानाचा जय भीम 💐🙏
@latamadame26452 жыл бұрын
Jai bhim
@swaryatricreation46842 жыл бұрын
नितिनभाऊ म्हणजे शाहु फुले आंबेडकरी विचारांच तूफान....... ग्रेट!!!
@dangalkarnitinchandanshive8842 жыл бұрын
धन्यवाद
@marutikadale3832 жыл бұрын
या व्यक्तिने चलवल जीवंत ठेवली। त्याचे कवितेतुन। जय भीम नमो बुद्ध।
@latashingade40522 жыл бұрын
जय भीम नमो बुध्दाय खुप सुंदर सादरीकरण जय संविधान.
@jaganathsakat2 жыл бұрын
एकदम जबरदस्त नितीन दादा विचार मांडले तुम्ही 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
@dangalkarnitinchandanshive8842 жыл бұрын
धन्यवाद
@ravikantjadhav36922 жыл бұрын
सर आपल्या कविता म्हणजे धगधगत्या ज्वालामुखी सारख्या असतात त्या किती ही ऐकत बसलो तरी बोर होत नाही. जयभीम सर.
@pramodkamble49292 жыл бұрын
खूप खूप छान दंगलकार आयु.नितिन चंदनशिवेजी. मानाचा जय भीम आपणांस 🙏🏻💐💐💐💐
@SwaRaag2 жыл бұрын
मिरवणारे आणि गिरवणारे👌👌👌💐💐
@padminigarud37172 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण सर
@kirankumarsaundade.19572 жыл бұрын
खुप मोठी जबाबदारी पार पाडत आहात....भाऊ.🙏 जय भीम
@balkrishnabhosale10002 жыл бұрын
अतिशय अप्रतिम, मनाचा ठाव घेणारे शब्द नि सादरीकरण 🙏🙏
@dangalkarnitinchandanshive8842 жыл бұрын
धन्यवाद
@sanjaybhosale23862 жыл бұрын
नितीन साहेब अप्रतिम 🙏जय भीम🙏
@dangalkarnitinchandanshive8842 жыл бұрын
धन्यवाद
@sureshchandramisale3072 жыл бұрын
सर, आपण शब्दांत व्यक्त होऊ शकत नाही आपल्या क्रांतिकारी विचारांना क्रांतिकारी जयभिम.
नितीन दा..आपली कांबळे वरची कविता असो ,संविधानाची कविता असो .. कवितेने काळीज ढवळून काढत असते. कवितेने खूपच सुंदर प्रबोधन केलंय आपण.. बाकी नानाचा किस्सा खूपच गमतीदार वाटला ऐकताना.. लोकांना खिळवून ठेवण्याची ताकद आपल्या शब्दांत आहे दादा .. प्रत्येक शब्दांना पडलेल्या टाळ्या यातच सारं काही आलं.. अभिनंदन 🌹🌹💐💐💐🌹💐💐💐
@singaranilchavhan26152 жыл бұрын
जय भीम 🙏खूप छान
@deepakpagare66642 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण
@lifeline712 жыл бұрын
जय भीम सर .🙏 आपला आवाज खुपचं भारी ....
@vinodpadale83212 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण अप्रतिम कविता 🙏 मानाचा कडक कार्तिकारक जय भीम नमो बुधदाय जय संविधान 🙏
@navnathbhagwat18372 жыл бұрын
जय भीम सर
@विशालधनकर2 жыл бұрын
अप्रतिम दादा👌
@rahulsonwane46812 жыл бұрын
दादा खूप आवडते आपले विचार
@sudhirmane37072 жыл бұрын
अभिनंदन
@vasantchavan54972 жыл бұрын
अप्रतिम साहेब,,,,नाना सारखे समाजात जन्माला यायला हवीत
@dangalkarnitinchandanshive8842 жыл бұрын
धन्यवाद
@latadhainje51622 жыл бұрын
जयभीम सर..वैभव गीते साहेब आयडियल आहेत तरूण कार्यकर्त्यांचे..
@takshaklovely61962 жыл бұрын
अतिशय नाद खुळा अप्रतिम नितीन भाऊ शब्दांचा जादुगार शाब्दिक दंगली पेटवणारा आमचा हरहुन्नरी मित्र आदरणीय नितीन भाऊ चंदनशिवे मानाचा सप्रेम कडक निळा जय भीम🇮🇳🇮🇳💜💜🇮🇳🇮🇳🌹🌹🙏🙏
@suryakantkokate66472 жыл бұрын
अप्रतीम👌👌👌
@rajendrawani24452 жыл бұрын
खूप छान सर 👌👌
@assit.prof.ravindranivrutt93832 жыл бұрын
नितीन सर या माध्यमातून तुम्हास ऐकण्याची ही संधी म्हणजे दुग्ध शर्करा योगच.. वास्तवतेची तुमची काव्य लेखणी म्हणजे समाज जागृतीची ज्वलंत चळवळ.. खूपच छान 👍
@kalpnakamble53522 жыл бұрын
अप्रतिम नितीन जय भीम
@khushalchandgovinddarole22102 жыл бұрын
जय भिम दादा, तुमचा आवाज खूप गोड आहे
@gorakhkshirsagar46602 жыл бұрын
सह्याद्रीच्या वाघाचा आवाज आहे....
@cutesisters79812 жыл бұрын
खुप छान सर अस वाटतयं जणू सर्व सहयाद्री च्या कोपरा नी कोपरा घुम घुमत आहे.
@bhaisahebk72702 жыл бұрын
Jay bhim
@sanjaymaneraigad14912 жыл бұрын
“आंबेडकरी चळवळ आणि दंगलकारांचा पतंग…” फारच छान प्रसंग आणि तितकेच समर्पक आणि प्रभावी मनोगत….