मार्गशीर्ष मास/पुरुषोत्तम मास निमित्त आचार्य महापंडित रवळो व्यास विरचित सह्याद्रि वर्णन : भाग : ११ओवि क्रमांक : १३९ते १५१: अतिशय सुंदर महापंडित रवलो व्यास यानी श्री दत्त प्रभु कसे दानी आहेत ते वर्णन केले आहें. देवता कशा जीवा ला दुःख भोगवतात व परमेश्वर कसे अर्जवकत जोडले नस्लें तरी थोड़ी ज़री कनव जोडली असली तरी भर भरुन देतात. भगवत गीतेत संगीतलय प्रमाने चैतन्य माँये पासुन ख़लील देवताचीं फळे ही च्युतिमंत आहेत म्हणजे जोडलेली पुण्य सम्पल की नरकत धकलुन देतात कीवा पुन्हर जन्माला पाठवतांत. रहाट गाडगया प्रमाने हाँ जीव जन्म मृत्यु च्या फेरयात अडकला आहें. पण जे ज्ञानिऐ आहेत ज्यांनी ब्रम्ह विदये द्वारे परमेश्वर जानला, ओळखला व ज्यांनी परमेश्वरसचि एकनिष्ठ भक्ति केली ते हया आवागमना मंधुन चुकतात . हेच कवी रवलेो बास यांना या मधुन सुचीत करावयाच् आहे. असा हा फरक श्री दत्त प्रभु म्हणजे परमेश्वर व देवता माधिल दान देन्यात सांगीतला आहे. अतिशय छान सह्याद्रि वर्णन, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो प.पू. प. ईश्वर भक्त श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री गुरूदेव दत्त, जय महानुभाव 🌹🙏🙏🌹, नवी मुंबई.