150 महिलांनी सादर केलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज रचित संपूर्ण हरिपाठ | पाऊलांसाहित |

  Рет қаралды 3,677,196

Saikedar Bodhankar

Saikedar Bodhankar

Күн бұрын

Пікірлер: 1 600
@subhashpatil1774
@subhashpatil1774 Жыл бұрын
अप्रतिम, सरेख आवाज एकसूत्रता, ताई शतशः प्रणाम🎉
@balasahebgavli9968
@balasahebgavli9968 11 ай бұрын
४५५:_₹'_"&"'____'&_"८८८
@padurangwaghule2051
@padurangwaghule2051 Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली जय हरी विठ्ठल जय हरी माऊली तुकाराम महाराज की जय सावता महाराज की जय भिमाशंकर महाराज की जय जय जय स्वामी समर्थ महाराज की जय जय राम कृष्ण हरी माऊली जय हरी माऊली
@shantapawar90
@shantapawar90 Жыл бұрын
प*** शिस्तबद्ध असा हरिपाठ एवढ्या समूहाने सादर केला धन्यवाद
@pratappatole
@pratappatole 7 ай бұрын
नाथ संप्रदाय जीवन समर्पित संतांना शत शत नमन शूभेच्छा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. जय जय राम कृष्ण हरी पुडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ओम् नमः शिवाय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर शंभू महादेव.
@Rajvilasngo
@Rajvilasngo Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि भक्तीमय वातावरण गावोगावी निर्माण होण्यासाठी आपलं कार्य गौरवास्पद आहे. भावात्मक गुणात वाढ झाल्याने मानसिक रोग आणि विकृती आपोआप कमी होऊन सुदृढ समाज निर्मितीसाठी आपले योगदान देशहित साधणारे आहे. गावोगावी सर्व हिंदू अर्थात विविध जाती ह्या भेद न करता एकत्र येऊन माऊली भजन करीत आहेत ही अभिमानाची बाब आहे. I salute all of you !!!
@madhukarpatil8918
@madhukarpatil8918 Жыл бұрын
तुमच्या हरिपाठात राहि आणि वल्लभ दोघेही नाचताना आम्हांला दिसतात धन्यवाद सर्वे माउलींना साष्टांग दंडवत
@vinitacharkari1998
@vinitacharkari1998 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏
@bharatbandgar4177
@bharatbandgar4177 Жыл бұрын
खुपचं सुंदर श्री.ज्ञानेश्वर म्हारांजांचा हारीपाठ सुंदर
@sulochanasanap9913
@sulochanasanap9913 Жыл бұрын
सव्, सर्व माता-भगिनींना शुभ आशीर्वाद
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 Жыл бұрын
खूपच सुंदर,अप्रतिम तालासुरात हरिपाठ झाला मी तल्लीन होऊन आईकत होते. खूप आवडला हरिपाठ सर्वांचं कवतुक करावं तेवढे थोडेच आहे
@mahadevbhosale6908
@mahadevbhosale6908 7 ай бұрын
सरोजताई बोधनकर यांचे सोबत हरिपाठ सादर करणाऱ्या महिलांना उत्तम हरिपाठ गायिलेल्या सर्व महिलांचे अभिनंदन
@kusumshinde7061
@kusumshinde7061 Жыл бұрын
खुपच मनापासून धन्यवाद ताई जय गुरूदेव कोटी कोटी कृतज्ञता
@arunabhang3376
@arunabhang3376 4 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
@saritarane4981
@saritarane4981 Жыл бұрын
👌👌👌👌khup chan mauli ramkrushna hari
@Dnyaneshwar9288
@Dnyaneshwar9288 Жыл бұрын
उत्कृष्ट नियोजन छान सुरेल हरिपाठ
@kishanugle9850
@kishanugle9850 3 ай бұрын
अप्रतिम ठेका व चाल टाळमृदंगाच्या नादात शिस्त बद्ध अभिनंदन सर्व ह भ प गाईचे घालिन लोटांगण वंदीन चरण
@balajipatil7117
@balajipatil7117 3 ай бұрын
सर्व वारकरीमाता भगिनीयांनारुक्मिणी प्राण संजीवनपंढरीस पांडुरंग राययांचाशुभआशीर्वाद🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@DnyaneshwarGhase
@DnyaneshwarGhase 2 күн бұрын
जय हरी माऊली मी ज्ञानेश्वर पेन रायगड मधून आपला हरिपाठ आजच मी ऐकला खूप छान आणि व्यवस्थितपणे बसवला आणि गाईला पण त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद
@manoharbawankar1100
@manoharbawankar1100 Жыл бұрын
Kharokharach shistabadha haripath pahilyanda pahila koti koti pranam shubhechya 🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹
@kalpanaulmale1684
@kalpanaulmale1684 Жыл бұрын
ताई खुपच सुंदर हरी पाठ आहे आणि केला सुंदर 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@saralapatil6103
@saralapatil6103 10 ай бұрын
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर
@yashwantchavhan
@yashwantchavhan Жыл бұрын
खुप छान ताई ताई सर्व महिला भगिनींना मनापासून धन्यवाद 🙏 खास करून ताई तुमचे आभार. बोधनकर ताई. सर्व महिला भगिनींनी बोध घ्यावा.
@VaishaliShigam-vw6iq
@VaishaliShigam-vw6iq Жыл бұрын
खूपच छान हरिपाठ ताई, चरणी नतमस्तक
@latabombatkar4296
@latabombatkar4296 4 ай бұрын
खुपचं सुंदर होता हरीपाठ सर्व भाविक महिलांना खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤
@arunvidhate6356
@arunvidhate6356 2 ай бұрын
सर्व वैष्णव भगिनींना मन पुर्वक हार्दिक सप्रेम रामकृष्ण हरी माऊली! !🙏🙏
@vidhanchandraraskar7274
@vidhanchandraraskar7274 Жыл бұрын
🙏🏻जय हरि माऊली,🚩🚩खूप छान,,सर्वाना माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा व सर्व ताई माता भगिनी, लहान थोर, सर्वाना 🙏🏻🙏🏻नमस्कार,, 🚩🚩🇮🇳!भारत माता कि जय!
@YadavraoPatil-q7c
@YadavraoPatil-q7c 6 ай бұрын
Q
@shamsundarmundada4426
@shamsundarmundada4426 11 ай бұрын
Ram Krishna Hari Faarch Sunder
@kamalingale3261
@kamalingale3261 Жыл бұрын
अभिनंदन हार्दिक हार्दिक शुभेच्छा अप्रतिम कोटींहून अधिक प्रणाम
@eknathgaikwad2588
@eknathgaikwad2588 Жыл бұрын
खूपच छान राम कृष्ण हरी माऊली
@SushilMane-je9qh
@SushilMane-je9qh 4 ай бұрын
अशा ईश्वरिय देणगी आसलेल्या गोड गळा असणार्या सर्व माउलींना दंडवत राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल केशवा गोविंदा मुकुंदा माधवा पद्मनाभा पांडुरंगा नारायणा वासुदेवा एक मराठा कोटी मराठा. बहुजन हिताय बहुजन सुखाय
@AarunaRajurkar
@AarunaRajurkar Жыл бұрын
अतिशय सुंदर। खडा आवाज सगळ्यांना सारख्या साड्या गजरे सगळयांना दिसायला खूप सुंदर शिस्त खूप छान उच्च9 शुद्ध। सर्व माउली ना शुभेच्छा धन्यवाद
@sahanesitaram524
@sahanesitaram524 Жыл бұрын
बोधनकर ताई आपल्या या हरिपाठ कार्यक्रमाला तोड नाही, कुणीही एव्हढा परफेक्ट हरिपाठ करू शकणार नाही, शिस्तबध्द ,ठेक्यात ,पाऊली सहित आणि 150 सवंगडी बरोबर ,आजपर्यंत मी तरी ताई महिला हरिपाठ एव्हढा भव्य दिव्य,दृष्ट लागण्या जोगा ,काय वर्णन करू कळत नाही ,कितीही केले तरी कमीच , खरच आहे , धन्य माता पिता तयाचीया ,अशी गुणवान कुल वान कन्या जन्माला येणे,किती आनंद होत असेल आई बाबांना ,खूप समाधान वाटते ऐकून, दररोज 1 दा तरी हा हरिपाठ ऐकावाच वाटतो ,आपणास आणि आपल्या पूर्ण कुटुंबाला कोटिकोटी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन ,आपले सर्व सहकारी भजन मंडळाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा , देऊन थांबतो 🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉🎉🎉🎉🎉
@SaikedarBodhankar
@SaikedarBodhankar Жыл бұрын
Dhanyawad
@dagadumali3086
@dagadumali3086 Жыл бұрын
एका सुरात तालात हरीपाठ पहायला मिळाला धन्यवाद माऊली ड्रेसकोड फारच छान
@dattakulkarni8379
@dattakulkarni8379 Жыл бұрын
अभिनंदन श्रीमती ह.भ.प.बोधनकर ताई शतशहा प्रणाम. अप्रतिम संघटन, आवाज,व पाऊले.खूप छान
@RamdasGholap-xg1jb
@RamdasGholap-xg1jb 7 ай бұрын
अतिशय सुंदर हरिपाठ,चाली सुध्दा सुंदर, धन्यवाद.राम कृष्ण हरी.
@GanpatMarskole-z6k
@GanpatMarskole-z6k Жыл бұрын
Jay jay Ramkrishna Hari ❤
@vitthalgore7803
@vitthalgore7803 Жыл бұрын
Mauli Ramkrushna Hari Namo Namah
@Ambadasdhekale
@Ambadasdhekale 4 ай бұрын
राम कृष्ण हरी ॐ नमो नारायण मी ताईंनी एकुन १५० ताईंना बरोबर घेऊन माऊलींचा हरीपाठ गायला मी सुद्धा नेहमी संध्याकाळी हरीपाठ ऐकतो
@sandipghodvinde314
@sandipghodvinde314 11 ай бұрын
सुंदर चाल 👌 💐💐👌राम कृष्ण हरी
@charushilapainjane9482
@charushilapainjane9482 Жыл бұрын
राम कृष्ण हरी... पंढरीनाथ भगवान की जय.. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय...🙏🙏
@govindkatare2378
@govindkatare2378 3 ай бұрын
जय हारी ताई धंन्यवाद आसा हारीपाठ एक संग कुठेच नाही एकताल एक स्वारात होतो खरोखर मन भरून आले माउली धंन्य ती पढरी नगरी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dagadudohale4573
@dagadudohale4573 Жыл бұрын
खुपच छान हरिपाठ सुंदर गायन माऊली
@prabhapanat4726
@prabhapanat4726 Жыл бұрын
❤jay jay Ramkrshana Hari
@DemuloKavlekar
@DemuloKavlekar 6 ай бұрын
भोलयला शब्दच नाही सुंदर अती सुंदर रामकृष्ण हरी
@DemuloKavlekar
@DemuloKavlekar 6 ай бұрын
बोलायला शब्दच नाही सुंदर अती सुंदर रामकृष्ण हरी
@shreyashbhosale9226
@shreyashbhosale9226 8 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण ताई खुप छान नियोजन केले आहे, अन् त्यांना साथ देणाऱ्या सर्व ताई ही तेवढ्याच तयार आहेत.सर्वांचे खुप खुप अभिनंदन ❤❤🎉🎉
@RamdasGawde-c8t
@RamdasGawde-c8t 7 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली.आपण सादर केलेला हरिपाठ एकदम सुंदर, शिस्त असलेला,एक स्वर,एक लय, असा आहे. धन्यवाद.
@shivnandadhakne6059
@shivnandadhakne6059 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@pratappatole
@pratappatole 7 ай бұрын
आदेश allakhniranjan ओम् श्री chaitanya मच्छिंद्र नाथाय नमः ओम् नमः शिवाय हर हर महादेव हर हर महादेव हर हर शंभू महादेव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा राधे राधे राधे श्याम जय जय राम कृष्ण हरी. श्री मन नारायण नारायण हरी हरी हरी हरी.
@bhimakaranjkar6155
@bhimakaranjkar6155 4 ай бұрын
ऐ😊😊😊😊
@hiramanwaghole3055
@hiramanwaghole3055 11 ай бұрын
खूपच सुंदर माझे टेन्शन उतरले खूप धनयवाद
@dinkarhuse9814
@dinkarhuse9814 Жыл бұрын
सर्व महिला भजन मंडळ गायक वादक सर्वांचे अभिनंदन💐💐💐 आम्ही दररोज हा हरीपाठ ऐकतो आणि बघतो. जय हरी माऊली माऊली कृपा अशीच होवो तुम्हाला आरोग्य आणि धनसंपदा लाभो हीच माऊली चरणी प्रार्थना....
@RanjnaThakare-ib8po
@RanjnaThakare-ib8po 6 ай бұрын
Khupch sunder ahe haripat jay Hari vital tumhala maga kadun khup khup shubhechha 🙏🙏🌷🌺🌺💐💐mala khupch avadla haripat jay Hari vital
@BhartiShelar-f3c
@BhartiShelar-f3c 10 ай бұрын
अप्रतिम माउली 😊 खूप छान 👏👌👌👍
@NamdevKhude-le6gq
@NamdevKhude-le6gq 8 ай бұрын
Namo. Dayaneshwara
@vishnunawade5816
@vishnunawade5816 Жыл бұрын
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
@marutipawar5534
@marutipawar5534 4 ай бұрын
De CR
@jayshingghadge185
@jayshingghadge185 Жыл бұрын
Sundar,haripath,ramkrushna,hari,sundar,awaj.
@ashakene1482
@ashakene1482 Жыл бұрын
श्रवनामधून स्मरण, स्मारनातून देव अंतरी वास करत असतो ह्यात पुण्याईचा साठा, 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼राम कृष्ण हरी,
@SubhashMendgule
@SubhashMendgule Жыл бұрын
ताई, अतिशय उत्तम ..
@shashikalanaik145
@shashikalanaik145 Жыл бұрын
खूप छान. धन्यवाद
@rajabhaupurbuj3620
@rajabhaupurbuj3620 9 ай бұрын
जय हरी माऊली. अप्रतिम. फारच छान 🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩
@dinkarhuse9814
@dinkarhuse9814 Жыл бұрын
छान जय हरी माऊली
@satishshinde4716
@satishshinde4716 Жыл бұрын
अतिशय सुरेख. ❤
@bhanudasdeulgaonkar6583
@bhanudasdeulgaonkar6583 Жыл бұрын
ताई तुम्ही केलेले कार्य ,अध्यात्मिक विचार समाजापर्यंत पोहचविणे,महिला संघटन हा उत्कृष्ठ उपक्रम राबविला आहे
@eknathpatil4183
@eknathpatil4183 Жыл бұрын
😊😅😮😢😅😊🏹🚩🚩🚩🙏🙏🙏🏹🏹🏹🌹🌹⛳⛳⛳🌹🏹🌹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩जय जय रामकृष्ण हरी🌹 माऊली माऊली...🌹🌹🌹🌹🌹संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज संत एकनाथ महाराज संत गुरुमाऊली निवृत्त महाराज यांचे अभंग हरिपाठ 150 माउलींनी एका सुरात मधूर आवाजात ध्वनिमुद्रित केल्या बद्दल. आभार 🌹🙏🚩शत शत नमन सर्व संत चरणी कोटी कोटी प्रणाम🚩🚩 🙏🙏🌹🌹 जगातील सर्वात श्रेष्ठ पवित्र भजन कीर्तन ⛳🏹🚩🙏🌹🙏🙏🚩🚩🚩🚩🌹🌹🌹राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे🙋 राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋 राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋 राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋 राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋 राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे राधेे🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋🙋
@BheemaBheema-ju7zz
@BheemaBheema-ju7zz 6 ай бұрын
Poxel धन्यवाद ताई जगातील सर्वात पवित्र असे किर्तन आणि भजन आहे
@kisankamble2801
@kisankamble2801 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद
@PandrinathPansre
@PandrinathPansre 8 ай бұрын
खरच ताई कौतुकस्पद हरिपाठ केला तुम्ही जगात मराठी महिलांकडुन वारकरी साप्रंदायाचा प्रचार जगभर झाला त्याबददल आपल्याला ध्यावे तेवढे धन्यवाद कमीच पडतील हरि ओम
@RajaramKamble-ky6gm
@RajaramKamble-ky6gm 4 ай бұрын
राम कृष्ण हारी
@Trisha-8331
@Trisha-8331 3 ай бұрын
0:38 0:45 0:45 0:45 0:45 0:45 0:45 0:45 0:45 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:46 0:47 0:47 0:47 0:47 0:47 0:47 0:47 0:47 0:48 0:49 0:49 0:49 0:49 0:49 0:49 0:49 0:49 0:50 0:50 0:50 0:50 0:50 0:50 0:50 0:51 0:51 0:51 0:52 0:52 0:52 0:52 0:52 0:52 0:53 0:53 0:53 0:53 0:53 0:53 0:54 0:55 0:55 0:56 0:56 0:56 0:56 0:57 0:57 0:57 0:58 0:58
@ashokfasate7719
@ashokfasate7719 Жыл бұрын
Khup chan ahe🎉
@anantnerkar4129
@anantnerkar4129 Жыл бұрын
ताई खूपच सुदंर ,अभिमानास्पद उपक्रम आहे खरंच सर्व 150 महिलांचे हे चित्रीकरण खूपच छान वाटले पुन्हा एकदा ताई आपले खूप खूप अभिनंदन💐💐👌👌👍👏
@asha.latapatil9313
@asha.latapatil9313 Жыл бұрын
अभिनंदन ताई! खूप खूप अभिनंदन! अतिशय अप्रतिम उपक्रम आहे.शब्द अपुरे पडतात. कार्यक्रमात योगदान करणाऱ्या भगिनींचे खूप खूप अभिनंदन!भगवंत तुमच्या ह्या उपक्रमात नक्कीच नाचले असतील. वैदिक विचारांवर प्रहार करणारांवर निश्चित हा प्रहार आहे. भगवंत तुम्हाला खूप खूप यश देवो!❤🎉❤
@shubhangijadhav2990
@shubhangijadhav2990 11 ай бұрын
फार सुंदर सादरीकरण.
@bachharamkhanapure2642
@bachharamkhanapure2642 Жыл бұрын
खूप सुंदर माऊली
@avinashpadekar2406
@avinashpadekar2406 Жыл бұрын
अतिशय सुंदर हरीपाठ घेतला ताई तुम्ही अशीच माऊलींच्या सेवा घडो हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना 🙏
@harshitazagade2914
@harshitazagade2914 Жыл бұрын
खूपच सुंदर हरिपाठ प्रस्तुतीकरण ! 👌👌👍👍
@irnavale8220
@irnavale8220 11 ай бұрын
संयोजकांना.. Il राम कृष्ण हरि ll
@parmeshwarpawar1250
@parmeshwarpawar1250 Жыл бұрын
ताई खुप छान आवाजात हरीपाठ गाईला तुमच्या सर्व ठिमच मणापासुन खुप खुप अभिनंदन
@pramodkale919
@pramodkale919 Жыл бұрын
राम कृष्ण हारी
@ujwalrao1540
@ujwalrao1540 Жыл бұрын
जय ज्ञानेश्वर महाराज की जय खुप छान ताई ❤🎉🎉
@gangamakode9395
@gangamakode9395 Жыл бұрын
सरोज ताई खुपच छान गायल्या ऐवढी संख्येत खुप भारी आहे राम कृष्ण हरी 👌👌🌹🙏🌹🍁🥀⚘️गंगा माकोडे नांदेड
@geetanjalikulkarnilaturhar8088
@geetanjalikulkarnilaturhar8088 Жыл бұрын
खुप छान हरी पाठ
@mahendrabate4234
@mahendrabate4234 Жыл бұрын
अतिशय सुंदर,जय जय राम कृष्ण हरी!🙏
@arunsawant736
@arunsawant736 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏🌺🌺🙏🙏जयहरी माऊली अप्रतिम खूप गोड आवाज 👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@VaishaliDalvi-ub6wz
@VaishaliDalvi-ub6wz Жыл бұрын
खुपच छान 🙏
@irnavale8220
@irnavale8220 Жыл бұрын
ताई... फार उत्कृष्ट नियोजन,संयोजन आणि आयोजन. आपली गायकी पण फार छान. आमच्याकडून आपल्या संपूर्ण ग्रुपला.. खूप खूप शुभेच्छा. Il राम कृष्ण हरि ll
@Balasahebshirsath-r2b
@Balasahebshirsath-r2b Жыл бұрын
⁰8arAaa😊
@sheshraorathod810
@sheshraorathod810 Жыл бұрын
Jay.jayhari
@agriKoliking.07
@agriKoliking.07 Жыл бұрын
​@@Balasahebshirsath-r2b11111111¹
@akashdalvi2641
@akashdalvi2641 Жыл бұрын
राम कृष्ण हरी. माउली. खुप उत्कृष्ट हरिपाठ. 👏👏👏👏👏🌹
@irnavale8220
@irnavale8220 Жыл бұрын
एकदम सुंदर.. ताई.. Il राम कृष्ण हरि ll
@prasadmulik325
@prasadmulik325 11 ай бұрын
खूप छान ताई हरिपाठ केला 💐🌹💐
@premlatatawhare3949
@premlatatawhare3949 Жыл бұрын
🙏🙏🙏अप्रतिम हरिपाठ👌👌जय हरि.बोधनर ताई आवाज अतिशय सुंदर .
@SavitaKalokhe-h6j
@SavitaKalokhe-h6j 3 ай бұрын
बोरकर माईना आणि सगळ्या महिलांना शुभेच्छा राम कृष्ण माऊली
@suvarnatikhe9063
@suvarnatikhe9063 Жыл бұрын
खरोखरच सगळ्या संतांचा आशीर्वाद लाभलाय तुम्हा सर्वाना 🙌🙌🙌अप्रतिम सादरीकरण हरिपाठाचे 🙏🙏🙏🙏
@sangitagaikwad3848
@sangitagaikwad3848 Жыл бұрын
Sg
@ShilaBharambe
@ShilaBharambe 5 ай бұрын
हरीपाठ अविस्मरणीय अदभुत अभिनदनीय
@adpvideography4806
@adpvideography4806 10 ай бұрын
खूप छान. नियोजन सुंदर गायन केले आहे रामराम नमस्कार माहुली
@sulochanajadhav9148
@sulochanajadhav9148 11 ай бұрын
Khupach Chan tai
@anandashinde7662
@anandashinde7662 Жыл бұрын
राम कृष्ण हरी❤🎉❤माऊली ❤मनतृप्त झाले❤🎉
@gosteditz56
@gosteditz56 Жыл бұрын
लता भोये पिंपळनेर अतिशय सुंदर ताई
@kantpanchal5797
@kantpanchal5797 Жыл бұрын
🙏 राम कृष्ण हरी 🙏 जबरदस्त सादरीकरण सरोजताई म्हणजे लातूर ची शान 👌
@ramprasadtat8374
@ramprasadtat8374 Жыл бұрын
रामकृष्ण हरि छान हरिपाठ
@vilaskhatate6766
@vilaskhatate6766 Жыл бұрын
Fantastic हे फक्त महाराष्ट्रातच🚩🚩👌👌
@Sheelpaa
@Sheelpaa Жыл бұрын
अप्रतिम 🙏🏻🚩. खुप बरं वाटतंय ऐकायला. शांत वाटतंय. मन:शांती लाभते
@सुनीलशेळके-ठ7ज
@सुनीलशेळके-ठ7ज Жыл бұрын
ताई एक नंबर आवाज आणि 🙏
@dagadumali3086
@dagadumali3086 Жыл бұрын
सुंदर पाऊली अप्रतिम गायन मृदंमणी माताजी सर्वाना मनपुर्वक धन्यवाद
@surekhakadam630
@surekhakadam630 11 ай бұрын
अतिशय सुंदर म्हटले आहे राम कृष्ण हरी 🙏🙏🙏👆🙏
@tulshidaskale9248
@tulshidaskale9248 Жыл бұрын
वर्णनीय सादरीकरण
@lalitagaikwad2572
@lalitagaikwad2572 Жыл бұрын
Ja hari mauli🙏🙏
@BabuMastmarbi
@BabuMastmarbi Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि छान
@badrinathgavande5803
@badrinathgavande5803 Жыл бұрын
जयहरी माउली खुप छान
@LahuBansode-go8fd
@LahuBansode-go8fd Жыл бұрын
💯👏 अप्रतिम. कितीही प्रशंसा केली तरी माता माऊलीची कमी चं.आहे जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩
@padmakarpotdar5964
@padmakarpotdar5964 Жыл бұрын
Khup chhan
@pushpadurgade6938
@pushpadurgade6938 Жыл бұрын
राम कृष्ण माऊली 💐💐💐💐💐🙏🙏
@pushpadurgade6938
@pushpadurgade6938 Жыл бұрын
सर्व माता बहिणीला साष्टांग दंडवत 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 12 МЛН
Yay😃 Let's make a Cute Handbag for me 👜 #diycrafts #shorts
00:33
LearnToon - Learn & Play
Рет қаралды 117 МЛН
Thank you Santa
00:13
Nadir Show
Рет қаралды 41 МЛН
ТЮРЕМЩИК В БОКСЕ! #shorts
00:58
HARD_MMA
Рет қаралды 2,7 МЛН
Dyaneshwar Maharaj Yancha Haripath Part1
29:11
Ravindra Sathe - Topic
Рет қаралды 10 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 12 МЛН