सख्ख्या बापाबद्दल अपशब्द ऐकूनही पेटून उठत नाहीत ते उध्दव 'वाकरे'च! ज्योती वाघमारे, प्रवक्ता-शिवसेना

  Рет қаралды 292,739

aakar DIGI9

aakar DIGI9

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@sunilrege984
@sunilrege984 9 ай бұрын
गण्या वाकरे आणि संजय राजाराम राऊत यांना सडेतोड भाषेत उत्तर द्यायला ज्योती वाघमारे यांच्या सारख्या लोकांची/ नेत्यांची महाराष्ट्राला गरज आहे. 👍
@rachnagraphics
@rachnagraphics 9 ай бұрын
शॉर्ट आणि स्वीट मुलाखत... ज्योती ताईंना खूप शुभेच्छा आणि त्यांना विधासभेत बघायला आवडेल. Sir धन्यवाद 🙏🙏
@vivalingua9377
@vivalingua9377 9 ай бұрын
या मुलाखतींसाठी धन्यवाद. ज्योतिताईंच्या कार्यासाठी शुभेच्छा.
@DadasahebBangar-ev1mb
@DadasahebBangar-ev1mb 9 ай бұрын
अतिशय सुंदर चर्चा केली आहे प्रभाकर सूर्यवंशी सर आपण...! तसेच ज्योतीताई वाघमारे यांचे आभार मानतो...! 🙏
@sanjaygopale4999
@sanjaygopale4999 9 ай бұрын
जोती ताई मानल तुमच्या विचारांना, एक दिवस नक्किच आमदार व्हाल हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे ✌🚩👍
@chandrashekharmore8295
@chandrashekharmore8295 9 ай бұрын
शिवसेनेत दाखल झाल्यानंतर तुमचे भविष्य उज्ज्वल होईल ❤
@bapusahebsonvane6896
@bapusahebsonvane6896 9 ай бұрын
50नाहित निदान 25तरी
@bapusahebsonvane6896
@bapusahebsonvane6896 9 ай бұрын
@@ulhasguhagarkar6534 जून ते सोन जून झाल तरी सत्य बदलनार नाही
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 9 ай бұрын
@@bapusahebsonvane6896 बरोबर. सूशांतसिंह हत्या, दिशा सालियन हत्या, मनसुख हिरेन हत्या, कोरोना काळातील औषध घोटाळा, बॉडी बॅग घोटाळा अशी अनेक सत्ये बदलणार नाहीत
@sagarwalke7173
@sagarwalke7173 9 ай бұрын
​@@bapusahebsonvane6896तुम्हीं शिल्लक 🐧सेना वाले फक्त बोलत रहा. आमच्या आदरणीय 🙏 शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र 💪 प्रगती करतोय. जय भारत, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩.
@bapusahebsonvane6896
@bapusahebsonvane6896 9 ай бұрын
@@sagarwalke7173 गुजरातची?
@dileepgupte6750
@dileepgupte6750 9 ай бұрын
आज तुमच्यामुळे ज्योती ताईंची ओळख झाली. धन्यवाद!
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 9 ай бұрын
खूप छान होणार हि मुलाखत धन्यवाद प्रभाकर सर मस्त विश्लेषण करता आपण 👌👌🙏🙏🚩🚩
@anuraadhakoltharkar-cx1vs
@anuraadhakoltharkar-cx1vs 9 ай бұрын
Jyoti tai barobar tya vedpatbai chi tulana karuch naka
@ajitdevarshi3905
@ajitdevarshi3905 9 ай бұрын
🎉
@prakashlawand7344
@prakashlawand7344 9 ай бұрын
वाघमारे ताईच भाषण ऐकुन मी फारच प्रभावीत झालो खर पहाता तेलगू भाषा असुन देकिल एकादा मराठी मानुस पण एवढी चांगली मराठी बोलनार नाहीत खरोखरच या जगा मधे एवढी हुशार मानसे आहेत हेच लोक देश घडवु शकतात ताईना माझा कोटी कोटी प्रणाम (एक मराठा)
@shradhadhavale1813
@shradhadhavale1813 9 ай бұрын
ज्योती ताईंचे भाषण मला प्रचंड आवडले पहिल्यांदा ऐकले तेव्हा पासून मी त्यांचे एक ही भाषणं सोडत नाही अत्यंत अभ्यासू प्रेरणादायी प्रवास मुद्देसूद बोलणे आणि पटणारे मुद्दे मांडतात जमीनीवर पाय असणार , मुख्य स्वाभिमानी असणारे व्यक्तिमत्त्व.खूप सुंदर
@suhasinitulaskar7063
@suhasinitulaskar7063 9 ай бұрын
ज्योती बाळा तुझे प्रत्येक शब्द काळजाला भिडतील असे होते खुप समाधान वाटलं .जय श्रीराम !
@ParshuramKhedekar
@ParshuramKhedekar 9 ай бұрын
जय महाराष्ट्र।
@prashantkoli4543
@prashantkoli4543 3 ай бұрын
जय श्री राम ❤
@sureshpatil6086
@sureshpatil6086 9 ай бұрын
वाघमारे मॅडम तुम्हाला नमस्कार. प्रतिकूल परिस्थितीतून झगडून मार्ग काढला आहे. खरोखरच कौतुकास्पद आहे. तुम्हाला आशिर्वाद आहे.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 9 ай бұрын
सुर्यवंशी/ज्योती ताई, मान मिले सम्मान मिले लक्ष्मीका वरदान मिले। ऐसा काम करो की आपको सदीयोंतक पहचान मिले। जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 9 ай бұрын
हर हर महादेव 💐💐🙏
@Rahulborse.
@Rahulborse. 9 ай бұрын
खरच ह्या ताईंचा मी चाहता झालो आहे.... अप्रतिम मुलाखत ज्याची मी वाट बघत होतो...
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 9 ай бұрын
वा प्रभाकर जी खरी वाघीण ज्योती ताई ची मुलाखत दाखवून आपण आमचे मन जिंकले❤❤
@aniruddhamkulkarni7
@aniruddhamkulkarni7 9 ай бұрын
👍👍🙏
@shripaddhokte6150
@shripaddhokte6150 8 ай бұрын
सहमत आहे
@prashantkoli4543
@prashantkoli4543 3 ай бұрын
वा प्रभाकर साहेब ❤तुमि खूप छान काम करत आहात❤
@prashantkoli4543
@prashantkoli4543 3 ай бұрын
☝️ DG9 Number 1 ,sushil kulkarni number 1❤🎉
@prashantkoli4543
@prashantkoli4543 3 ай бұрын
Aamchya maharashtra madhe aapan number 1 aahaat
@hemantraje387
@hemantraje387 9 ай бұрын
महाराष्ट्राची एक धडाडीची लेक, फारच स्पष्ट आणि सुंदर बोलते!
@sagarwalke7173
@sagarwalke7173 9 ай бұрын
शिवसेनेची खरी 🐯 वाघीण म्हणजे 🙏 ज्योती ताई वाघमारे. जय भारत, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩.
@PravinSawant-j9y
@PravinSawant-j9y 9 ай бұрын
प्रभाकर जी, तुमच्या या intiative लl सलाम...ज्योती ताई ..आपणास आई भवानी उदंड आयुष्य देवो व आपल्या हातून समजसेवेच कार्य अखंडित चालू राहावं...आपल वक्तृत्व एवढं अफाट आणि अमोघ आहे की कुठल्याही पॉइंटर ची तुम्हाला गरज भासत नाही..आई जगदंबा सदैव आपलं रक्षण करो..
@user-sn6yd8sg1s
@user-sn6yd8sg1s 9 ай бұрын
धन्यवाद श्री प्रभाकर सर आपण ज्योतिताईची मुलाखत ती सकाळच्या पोह्यांचेबरोबर मला फारच आवडले ❤🎉🎉👍🙏🙏🙏💪🇮🇳
@Ritz1312
@Ritz1312 9 ай бұрын
आज " साहेब " असते तर...ह्या रणरागिणीला मातोश्री वर किती सन्मान मिळाला असता.. 🙏🏻
@prakashbiradar2807
@prakashbiradar2807 8 ай бұрын
ज्योती वाघमारे हे देश हितासाठी अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत वाघमारे यांचा विजय असो
@bhagwanpatil6274
@bhagwanpatil6274 9 ай бұрын
ज्योती वाघमारे व प्रभाकर साहेब याना मानाचा मुजरा प्रश्र्व आणि उत्तरे ऐकून धन्य झाले
@VijayShukla-xd8se
@VijayShukla-xd8se 9 ай бұрын
प्रभाकर जी खरा पत्रकार लोकांनी खूप कमी पाहीले.म्हणून काही ही बोलतात.❤
@bapusahebsonvane6896
@bapusahebsonvane6896 9 ай бұрын
Joke of the 2023 bjp dalal
@Hdeshpande
@Hdeshpande 9 ай бұрын
हा खरा पत्रकर 😂 हा तर चाटु आहे
@sudhirchavan
@sudhirchavan 8 ай бұрын
ताई, आपली ओघवी आणि तेजस्वी वाणी ऐकून आपल्या बद्दल आदर खूप वाढला.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 9 ай бұрын
बाप फक्त सत्तेसाठी आणि पैशासाठी स्वार्थासाठी साधन म्हणून वापर केला.बाळासाहेबांचे शेवटचे दिवस सर्व काही सांगून जातात.
@rajeshtiwari9802
@rajeshtiwari9802 8 ай бұрын
अगदी बरोबर👍
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 8 ай бұрын
@@rajeshtiwari9802 धन्यवाद
@ajayghadi6149
@ajayghadi6149 8 ай бұрын
😂😂😂 सत्तेसाठी दुसऱ्याचा बाप माझाच बाप आहे म्हणून सुद्धा सांगितले आहे !
@rushigolande2253
@rushigolande2253 8 ай бұрын
काय होते शेवटचे दिवस सांगता का?? तुम्ही त्याच्या घरी होता का राहायला??बाळासाहेब शेवटच्या दसरा मेळाव्यात काय बोलले होते आठवा..
@jyotilotlikar1318
@jyotilotlikar1318 9 ай бұрын
ज्योती ताई आपल्या आवाजात विलक्षण आवेश आहे ,आपणास खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन.
@vishwasavalaskar9248
@vishwasavalaskar9248 9 ай бұрын
उत्तम मुलाखत. ज्योती वाघमारे यांना मनपूर्वक शुभेच्छा.
@mbg61
@mbg61 9 ай бұрын
वाह...क्या बात है ज्योती ताई...God bless you with more success
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 7 ай бұрын
ताई आपण महाराष्ट्र हिताचं आणि हिंदू धर्माचा हिता बद्दल आणि परखड बोलतात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद ताई खूप मोठ्या व्हा हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना जगदंब जगदंब
@purushottamphadke3501
@purushottamphadke3501 9 ай бұрын
या ताई नक्कीच काहीतरी चांगलं करतील. भाषा चांगली आहे, विचार चांगले आहेत. मुख्य म्हणजे हिंदू धर्माबद्दल आदर आहे. भविष्य चांगलं आहे ताईंचं🎉
@vijaydesai3700
@vijaydesai3700 9 ай бұрын
वा! ताई मुलाखत ऐकून खूप समाधान झाले. तुम्हाला शुभेच्छा. प्रभाकरजी तुमचे पण हार्दिक आभार.
@harshalgawas5445
@harshalgawas5445 9 ай бұрын
❤ज्योती वाघमारे एक कणखर नेत्या आहे यांचे। भविष्य उज्वल आहे छान इंटरव्ह्यू❤❤
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 9 ай бұрын
अंधारातल्या फायर ब्रॅण्डपेक्षा ही ज्योत अधिक उजळू दे!खुप शुभेच्छा!👍💐
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 9 ай бұрын
जय श्री राम 💐🙏
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 9 ай бұрын
अंधार कापून काढणारी ज्योत. ज्योती बने ज्वाला. असं च सरळमार्गी रहा किती ही मोठ्या पदावर गेलात तरी....❤
@sanjaybhandiye3494
@sanjaybhandiye3494 8 ай бұрын
अंधारातल्या फायरब्रॅण्ड म्हणण्यापेक्षा अंधारलेल्या म्हणणं जास्त उचित ठरेल 😂
@rskthane
@rskthane 9 ай бұрын
ज्योती वाघमारे ह्यांच्या मध्ये आम्ही महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य बघतो आहे . त्यांची ओळख करून देणारी मुलाखत आपण घेतली ह्या बद्दल आपले खूप खूप आभार . ज्योती ताईंना खूप खूप शुभेच्छा !!!!
@narendramanjrekar2047
@narendramanjrekar2047 9 ай бұрын
ज्योती ताईंना त्यांच्या विचारांना आई भवानी शक्ती दे. ओ 🙏🙏
@anjanabibave2482
@anjanabibave2482 8 ай бұрын
Hya bailamukti dya mhana
@NagbhushanamChakinarapuw-ct2ng
@NagbhushanamChakinarapuw-ct2ng 9 ай бұрын
ज्योती ताई वाघमारे ची चांगली मुलाकात मधून त्यांची ही माहिती सर्वसामान्याना आपल्या माध्यमातून मिळाली धन्यवाद प्रभाकर सर जी
@radhakrushnakulkarni3134
@radhakrushnakulkarni3134 8 ай бұрын
Ran,ragini
@manoharvalunjkar3597
@manoharvalunjkar3597 9 ай бұрын
Bravo Jyotiji Waghmare. Whatever you have pin pointed in respect of Uddhav Thakre, absolutely bitter truth. Please keep it up.
@shubhamss8388
@shubhamss8388 9 ай бұрын
प्रभाकर साहेब तुम्ही खरे पत्रकार आहात सलाम तुमच्या कामाला 🙏
@sushmakakodkar2917
@sushmakakodkar2917 9 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏 ताई मनापासून तुम्हाला नमस्कार एक एक वाक्य तुमचे खरे आहे सत्य आहे धन्यवाद
@proactive1001
@proactive1001 9 ай бұрын
Superb ...झणझणीत...मस्त मुलाखत....ताईंच्या जिभेवर सरस्वती आहे नक्कीच...🙌🙌
@ashokwalkepatil6432
@ashokwalkepatil6432 8 ай бұрын
ज्योती ताई मनापासून शुभेच्छा तुम्ही महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेच्या ताई बनावे याच शुभेच्छा ...प्रभाकर जी तुम्हाला सुद्धा शुभेच्छा आणि सदिच्छा
@deepakyelmakar6514
@deepakyelmakar6514 6 ай бұрын
Very good ताई अशीच गोरगरिबांना मदत करत रहा नकीच तुम्ही आमदार होणार ताई
@ashrunaik632
@ashrunaik632 8 ай бұрын
वाघमारे ताईंना मनपूर्वक salute ताई ना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा त्यांच्या सर्व मनोकामना श्री स्वामी समर्थ पूर्ण करतील
@anandkadav8556
@anandkadav8556 9 ай бұрын
वाघमारे ताई तुमच्या आणि शिंदे साहेबांच्या विचारणा त्रिवार सलाम आम्हाला आपल्या बद्दल आदर भाव आहे
@vishwasrekha
@vishwasrekha 9 ай бұрын
धन्यवाद प्रभाकर जी ज्योती ताईंच्या दीर्घ मुलाखतीची अपेक्षा आहे
@dineshwaghdisha5077
@dineshwaghdisha5077 8 ай бұрын
अभिनंदन ज्योती ताई वाघमारे. खरोखर महाराष्ट्राला असल्या नेत्यांची गरज आहे. शिवसेना हा वाघांचा पक्ष आहे तेथे तुमच्या सारखी वाघीनचं पाहीजे. उबाठाने शिवसेनेचा अस्त केला होता पण मा. एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेनेचे नेतृत्व सांभाळून शिवसेना वाचवली आहे. शिवसेनेला नवसंजीवनी दिली आहे. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय.
@smitabarve9379
@smitabarve9379 9 ай бұрын
प्रभाकर जी खूप छान व्यक्तीमत्वाची नव्याने ओळख करून दिल्याबद्दल आपले खूप आभार 🙏ज्योती ताई अत्यंत सच्च्या व्यक्ती वाटल्या. तडफदार वाटल्या. 🙏🙏👍👍👌👌
@chandrakantmangrulkar557
@chandrakantmangrulkar557 9 ай бұрын
Really proud of such Great व्यक्तीमत्व 👍👏
@yogeshdindorkar9274
@yogeshdindorkar9274 9 ай бұрын
अच्छा! उद्याच्या मेजवानीची आत्तापासूनच उत्सुकता. असो, आम्ही बारा वाजल्या पासून आनंदोत्सवात सहभागी होऊ.❤❤❤❤❤
@dipakkadam5076
@dipakkadam5076 9 ай бұрын
Super interview from Prabhakar Sir..and wonderful Answers as well from Jyoti Tai..
@laxmipawar8574
@laxmipawar8574 9 ай бұрын
ज्योती ताई तुमच्या सारख्या परखड व प्रामाणिक नेत्यांची महाराष्ट्राला खूप गरज आहे
@vinaynathbuva7724
@vinaynathbuva7724 9 ай бұрын
आपल्या वाटचालीस सुध्धा शुभेच्छा.🎉
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 9 ай бұрын
जो सुसंस्कृत पणा जोती ताई बोलत असताना जाणवतो तो अंधारे यांना पाहताना ,बोलताना जाणवत नाही.
@lariago.1502
@lariago.1502 9 ай бұрын
सुषमा अंधारे ही गटारी अमावस्या आहे
@rushikeshbharade117
@rushikeshbharade117 9 ай бұрын
​@@lariago.1502😂 गटारी अमावस्या हि टॅग लाईन चालवा
@sachinlokhande7292
@sachinlokhande7292 7 ай бұрын
सुषमा अंधारे कैसी है . गटारी अमावस्या जैसी है.​@@rushikeshbharade117
@ramakrishnakolhe7499
@ramakrishnakolhe7499 6 ай бұрын
Ekdm best
@vasantbarve4817
@vasantbarve4817 9 ай бұрын
आज एक चांगली मुलाखत ऐकायला मिळाली. धन्यवाद. उत्सुकता होतीच. ती वाढली. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी, भाषेवरील प्रभुत्व कौतुकास्पद आहे. त्यांची विस्तृत मुलाखत नक्की दाखवावी.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 9 ай бұрын
जय श्री कृष्ण 💐💐🙏
@piyushdoshi4604
@piyushdoshi4604 9 ай бұрын
उद्या भरपूर बॉम्ब फुटणार Love you sirji ❤❤
@laxmikantacharya4595
@laxmikantacharya4595 8 ай бұрын
ग्रेट ज्योति ताई 👍🚩🚩🚩
@pramodkulkarni9397
@pramodkulkarni9397 8 ай бұрын
अभिनंदन प्रभाकरजी .. योग्य व्यक्तिची मुलाखत सादर केलीय ... आनंद तर झालाच पण त्याहि पेक्षा जास्त आनंद झाला तो म्हणजे माझे दोन आदर्श एकाच व्यासपिठावर दिसले माझ्याच गृह परिसरात .. पुनश्चः तुमचे अभिनंदन ज्योति ताईंच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा ...
@rcpatil4817
@rcpatil4817 8 ай бұрын
खरोखरच एक खाणीत पडलेला हिरा तुम्ही तुमच्या दर्शक वाचकासमोर आणलात धन्यवाद ज्योतीताई बद्दल मला एवढेच म्हणायचे आहे दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती
@vinaynathbuva7724
@vinaynathbuva7724 9 ай бұрын
मातृभाषा तेलगु असुन सुध्धा इतकं स्वच्छ आणी शुध्द मराठीत बोलतात. खरच कौतुकास्पद आहे.ताईच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा.🎉
@madankhandade4819
@madankhandade4819 9 ай бұрын
प्रभाकरजी,जोतीताई ची भेट आपण दुसऱ्यांदा घडविली, धन्यवाद.
@vishwasdeshpande3973
@vishwasdeshpande3973 9 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद प्रभाकरराव.
@KapilKucheriya
@KapilKucheriya 2 ай бұрын
ज्योतीताई आगे बढो हम तुम्हारे. साथ है
@rdkrdk2038
@rdkrdk2038 9 ай бұрын
ज्योतीताई वाघमारे ह्या महाराष्ट्राच्या झाशीच्या राणी आहेत ❤🙏
@vijaymanjrekar8301
@vijaymanjrekar8301 9 ай бұрын
ज्योतीताई वाघमारे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा जय महाराष्ट्र
@flats_in_mumbai
@flats_in_mumbai 9 ай бұрын
Jyotitai Wagmare move ahead with the good work, God will always be with you
@bhagwanmore3288
@bhagwanmore3288 9 ай бұрын
ज्योती ताई तुम्ही फारच छान मुलाखत दिली तुम्ही खरेच सांगीतले
@user-ig8cj1if4i
@user-ig8cj1if4i 9 ай бұрын
फायर ब्रांड गवसला शुभं भवतू ह्या ताईला 😊,🙏🏻
@hemantchitale1864
@hemantchitale1864 9 ай бұрын
मीही ज्योती ताईच पहिफरड भाषण ऐकलेलाआहेत्यांची विस्तृत मुलाखत ऐकली आहे तुम्ही ही हैशस्तरहाती घेतल आहे त्याचा योग्य उपयोग होईल
@niketkuvalekar3505
@niketkuvalekar3505 9 ай бұрын
Firebrand🔥 नेत्री पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏
@sanjaypujari6236
@sanjaypujari6236 8 ай бұрын
ज्योती बेटा नाथासाठी तुझी विचारांची ज्योती प्रज्वलीत राहू दे.हीच प्रभू चरणी प्रार्थना.
@sambhajisavekar9850
@sambhajisavekar9850 9 ай бұрын
ज्योती ताई खुप खुप सुंदर वत्कृत्व.... सुर्यवंशी सर छान मुलाकात....‼️🇮🇳‼️🙏🏻‼️
@subhashapraj6571
@subhashapraj6571 8 ай бұрын
धन्यवाद ताई खूप खूप शुभेच्छा!💐🎉
@sachinkelkar9648
@sachinkelkar9648 9 ай бұрын
मुलाखतीवरून खात्री होते की भाषण उत्स्फुर्त होतं . धन्यवाद या मुलाखतीबद्दल
@ramdaspotghan5266
@ramdaspotghan5266 8 ай бұрын
तुमच्याकडून भरपूर समाजसेवा घडो.भरपूर शुभेच्छा.
@udayharite1753
@udayharite1753 9 ай бұрын
प्रभाकरजी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जिवेत शरदः शतम्.
@shriramsakhalkar-blissyog2744
@shriramsakhalkar-blissyog2744 8 ай бұрын
खुप छान विचार मांडले ताई. आणि प्रभाकरजी तुम्हांला आभार कारण ताई कोण आहेत ह्याची ओळख झाली.
@vilaskadam667
@vilaskadam667 9 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉she is going to be one of the best leader.
@shankarghorpade147
@shankarghorpade147 8 ай бұрын
व्वा ताई व्वा अतिशय सुंदर विस्लेशन. आपण योग्य ठिकाणी आलात खुप खुप धन्यवाद
@meeradharmadhikari1719
@meeradharmadhikari1719 9 ай бұрын
बोलण्यात वैचारिक सुस्पष्टता, कुठेही उथळपणा नाही, अशा कर्तृत्ववान व्यक्तीमत्वास आमदारकी अथवा खासदारकी बहाल करणे गैर नाही. हा आवाज विधीमंडळात बुलंद होण्याजोगाच आहे.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 9 ай бұрын
जय श्री कृष्ण 💐💐🙏
@umeshkulkarni10
@umeshkulkarni10 8 ай бұрын
अशी माणसे राजकारणात येणे गरजेचे आहे. योग्य विचार.
@Pravinghadigaonkar6348
@Pravinghadigaonkar6348 9 ай бұрын
ज्योती ताईंना नमस्कार खरोखर ताईंच्या जिभेवर सरस्वती कृपा आहे. खूप खूप मोठया व्हा
@shailakale4778
@shailakale4778 9 ай бұрын
वा वा प्रभाकरजी. खूप स्तुत्य उपक्रम . म्हणजे खऱ्या अर्थी भारी मंडळींना तुम्ही सध्या भेटवताय. खूप धन्यवाद
@vijayachandurkar449
@vijayachandurkar449 7 ай бұрын
खूप सुंदर वकत्रूत्व आहे ज्योती वाघमारे आपलं. अगदी बरोबर बोललात आपण. धन्य आहात आपण धन्य आपले आई वडील अशा विद्वान मुलिला जन्म दिला!
@sandeepjadhav6328
@sandeepjadhav6328 9 ай бұрын
खुप छान विश्लेषण 👍
@rajeshtiwari9802
@rajeshtiwari9802 8 ай бұрын
आदरणीय शिंदे साहेबांनी जोतीताई वाघमारे ह्यांना विधान सभेची निश्चितच तिकीट द्यावी. अशी आम्हा जनतेची ईच्छा आहे.
@suryakanttamhankar5596
@suryakanttamhankar5596 8 ай бұрын
वाघमारे ताई ना पुढील कार्यात यश मिळू दे, भगवान भरपूर शक्ती देऊ दे, हीच प्रार्थना जय श्री राम
@venkatraophad1963
@venkatraophad1963 8 ай бұрын
ज्योतीताई वाघमारे आपणास शुभेच्छा व शुभाशिष. आपल्या सारख्या महीला तयार करण्यासाठी तयारी करा. महाराष्ट्र ढवळून निघाला पाहिजे. जय हो ताई. सत्यमेव जयते वंदे मातरम् जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान.
@joshanchi5403
@joshanchi5403 9 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रभाकर जी 🎉🎉
@dhanajayshinde3290
@dhanajayshinde3290 8 ай бұрын
ज्योती ताई छान बोललात.....तुमचे काम असेच चालु दे....निर्भीडपणे योग्य माणसांच्या पाठीमागे रहा ..
@prasadhanumante9989
@prasadhanumante9989 8 ай бұрын
ताई दिघे साहेबांची आठवण झाली. आणि शिंदे साहेबां च 👍
@mrajn6325
@mrajn6325 7 ай бұрын
ग्रेट स ग्रेट ज्योती ताई,, सत्य मेव जयते,, जयहिंद, जय महाराष्ट्र.
@shrirambapat7763
@shrirambapat7763 9 ай бұрын
यांचा आवाजही छान आहे. तिखट कमेंटस् गोड आवाजात. मूळ तेलगू असलेली तरुणी एवढ्या अस्खलितपणे मराठीत बोलते हे आश्चर्यजनक आहे.
@SandeshBandre-z4j
@SandeshBandre-z4j 5 ай бұрын
खूप छान ताई तुमचे विचार व शब्दांची धार तुम्हाला खुप उंचीवर नक्कीच नेईल
@balasahebkatke7443
@balasahebkatke7443 8 ай бұрын
सुर्यवंशी सर नमस्कार. ज्योती ताई ,आम्ही आपल्या बरोबर आहोत. जय श्री राम.
@vithalchavan7561
@vithalchavan7561 8 ай бұрын
प्रभाकर सर खुप खुप सुंदर..छान मुलाखत एका गरीब..दलीत.. झोपडपट्टीतील मुली ची अन ती म्हणजे नक्कीच एक शिवसैनिक आहे एक वाघीण आहे जी शाहू फुले आंबेडकर यांच्या सोबत आदरनिय बाळासाहेब यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत आहे ती प्रा.जोतीताई वाघमारे यांचे विचार ऐकुन खुप खुप बरं वाटलं अन पुन्हा प्रेरणा वाटावी अशी ही रणरागिणी आहे... खरोखरच ताई तुम्ही तुमचे विचार अशेच मांडत रहा.. रोखठोक बोला... महायुतीचा महाएल्गार आहे हा आता नरेंद्र मोदी जी ना लोकसभेत बहुमतांनी पाठवुन पंतप्रधान पदाची हॅटटरीक साधुन संपूर्ण विश्वाला भारतीय अन् भारताची ताकद काय आहे ते समजू दे हिच सदिच्छा २०२४ मिशन फते 💯❤❤😂😂🎉🎉
@gunvantdhere7680
@gunvantdhere7680 9 ай бұрын
खुप खुप छान व्हिडिओ केला प्रभाकरजी, मनापासून धन्यवाद.
@RamdasJatekar
@RamdasJatekar 8 ай бұрын
ज्योती वाघमारे. ताई जबरदस्त आहेत. त्याची भाषा त्याची विचारांची शैली खूपच छान आहे. भाषण तडफदार.
@shriramkulkarni6489
@shriramkulkarni6489 9 ай бұрын
कडक सोलापूरची सिंहीन.....नाद खूळ.....अस्सल सोलापुरी.....जाळ न धूर संगटच.....👍👍👍👌👌👌
@chandramohankhambete9539
@chandramohankhambete9539 9 ай бұрын
प्रभाकरजी उत्कृष्ठ चर्चा ,ऐकून समाधान वाटले.
@rameshphatkare4847
@rameshphatkare4847 8 ай бұрын
ज्योती ताईंना, खरोखर सॅल्लूट 🌹🙏
@BhushanFarakte-xz1ub
@BhushanFarakte-xz1ub Ай бұрын
या मुलाखतीसाठी धन्यवाद शिवसेनेच्या नेत्या ज्योतीताई वाघमारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ रावजी शिंदे साहेब कट्टर समर्थ जय छत्रपती शिवराय जय महाराष्ट्र🚩🙏💐💯🚩🙏💐💯🚩🙏💐💯
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 191 МЛН
Amazing Parenting Hacks! 👶✨ #ParentingTips #LifeHacks
00:18
Snack Chat
Рет қаралды 15 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 19 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 191 МЛН