दादा तुम्हा लोकांचा सर्व ग्रुप फार उत्तम आहे. आम्ही सर्व जण आपले सर्व व्हिडिओ पहातो. तुमची आणि तुमच्या या कुटुंबाची अशीच प्रगती होत राहो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@RitvikBhagat6 ай бұрын
❤❤ दादा तुमची टीम आहे ना ती टीम खरचं सर्व गुण संपन्न आहे. जाम भारी आवडलं.❤❤
@vivekpawaskar896621 күн бұрын
मीठाशिवाय जेवणाला चव नाही तसं तुमच्या सारखं कॉमेडी पाहिल्या शिवाय जीवनाला चव नाही . छान ! Good expressions!
@arunakamble4400Ай бұрын
बापरे 😂😂😂😂😂🎉🎉
@mahadevbhosale37542 ай бұрын
Khupach bar Watat Ahe.Pl.continue.Thanks.
@kadambaridalvi26906 ай бұрын
खूप हसवतात ओ दादा तुम्ही मी तुमचे वीडीओ रोज बघते संध्या काळ कधी होते कळतच नाही असेच रोज नवनवीन वीडीओ बनवा दादा सगळ दुख विसरून जाते दादामी
@arjunjadhav85867 ай бұрын
पापड मस्त आहे तेच दया 😂😂
@aniketmane32146 күн бұрын
Very nice.
@deepakshinde-ez8mhАй бұрын
खूप छान दादा 😂😂🤣
@pratikpatil43615 ай бұрын
HO HO KYA BAAT MAST.. VERYYYYYY FANTASTIC🤘😝🤘 😃😃👌🏽👌🏽