भावपूर्ण श्रद्धांजली सर आपल्या जाण्याने संगीत विश्वात निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही सर
@suvarnapawaskar75142 жыл бұрын
ही चाल पंडित शरद सुतवणे यांची आहे. त्यांनी मला अनेक वेळा ही शिकवली आहे. त्यांच्या आवाजात मी अनेक वेळा टीव्हीवर ऐकलेली आहे. विदर्भातला गोड गळ्याचा फार मोठा चतुरस्त्र कलाकार 🙏🙏🙏🙏
@jagannathalhat73342 жыл бұрын
घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरी जा सुवासाची कर बरसात या गाण्याच्या चालीवर ही चाल आधारित आहे.
@anilsurya16893 Жыл бұрын
Apratim ! Excellent Abhang Gayan ! 🎖🎖🏆🏆
@laxmipande53942 ай бұрын
Apratim Guruji 🙏
@rahulwankhade6381 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली गुरूजी.
@therationalmind868 Жыл бұрын
Bhavpurn shradhanjali!
@jagannathalhat73342 жыл бұрын
घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरी जा सुवासाची कर बरसात या गीताच्या चालीवर ही चाल आहे.
@vidhyadharsardar8864 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली,,,, गुरुजी
@TheKaus2bh Жыл бұрын
Jai Shree Mataji
@chandadhavle5166 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@Ma-ye9xj2 жыл бұрын
हि चाल व Composition महाराष्ट्र व नागपूरचे राष्ट्रीय स्तरावरील पहिले सुरमणी पंडित शरद सुतवणे, प्रसिद्ध शास्त्रीय/सुगम संगीत गायक व संगीतकार यांची आहे.... याची नोंद संबंधितांनी घ्यावी.
@madhurisatyanarayan68262 жыл бұрын
Yes, Sure
@sanjaydeshmukh96562 жыл бұрын
vary nice sir
@ashwinkhaparde15724 жыл бұрын
Nice composition guruji.
@Ma-ye9xj2 жыл бұрын
ही चाल महाराष्ट्र व नागपूर चे पहिले सुरमणी पंडित शरद सुतवणे यांनी लावलेली आहे याची नोंद घ्यावी.
@ishwarchandraic94183 ай бұрын
Nice
@ratnadeepwaghmare9793 Жыл бұрын
पूर्ण भजन रेकॉर्ड नाही आहे का कुणाकडे, असेल तर शेअर करा प्लीज
@acousticAtharva2 жыл бұрын
my guruji is great my god🙇🙏
@ahinsatirpude31392 жыл бұрын
Waah..kya baat hai Guruji..it's always a pleasure listening to you and your harmonium
@manikdhore20016 жыл бұрын
अप्रतिम
@sunitapawde37053 жыл бұрын
Melodious
@sonaliparida1044 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@mananius14 жыл бұрын
please upload any songs from the person that introduces at the beginning!!