पैलवानांचा राजीनामा यायला हे समालोचक जबाबदार आहेत .....यांच्यामुळे बैलगाडी क्षेत्राचे खूप मोठे नुकसान झालंय
@RiyaPatil-kc2gn2 ай бұрын
Ho dada nakkich. Ha more. Sekand kakade aahe.
@shrinivasmorepatil7772 ай бұрын
अगदी बरोबर
@Poiyrotious2 ай бұрын
समालोचक व झेंडा पंच यांचे मानधन पण नियंत्रित असावे...
@नकंचित्शाश्वतम्2 ай бұрын
इथंच काहीतरी गडबड झाली पैलवान राजीनामा देण्याचं कारण हे समालोचक चं आहेत 🙏🏻
@pranav_23102 ай бұрын
बोलणार एकच माणूस होता आत तो आपल्या सोडून गेला 😢 रणजित निबांलकर सर 😢🙏🙏🙏 या माणसामुळे तर सगळे नियम लागू व्हायला लागले
@maheshmistri65902 ай бұрын
एकच माणूस होता बाकीचे सगळे सज्जन पानाचा आव आणत आहेत......पडद्या मागचे व्हीलन आहेत.......सुनील मोरे ना पहिले एकूण होतो चांगला माणूस आहे पण कुठेतरी बायस खेळ खेळला जात आहे.....puakartana गरीबाची बैलाची चर्चा होत नाही...त्यावेळी फालतु चर्चा चालू असते आप आपसात
@Don-d5g2 ай бұрын
मोरे , प्रताप तात्या , विकास कुंमठे आता नवीनांना पण चान्स द्या
@फक्तबैलगाडा0063cc2 ай бұрын
जुने समालोचक च जबाबदार आहेत , काही जुनी समालोचक हे नवीन समालोचकला पुढे आणण्यास तयार नाहीत
@paragjadhav92142 ай бұрын
सर्वांच्या प्रयत्नातुन ही शर्यत अखंड चालू रहावी
@bailgadalover5902 ай бұрын
समालोचक मंडळींना पैसा महत्त्वाचा आहे
@VaibhavThorat-n3q2 ай бұрын
😂
@shrinivasmorepatil7772 ай бұрын
नक्कीच
@tejasrajput2 ай бұрын
मैदानात बैल पलतात त्यांचे मालक नहीं. नाव घ्यायचा असेल तर त्या नंदी च घ्या जो त्याचा जीव तोडून पलतो🙏🏻
@Mathur000992 ай бұрын
ज्या दिवशी अस मैदान होईल ना त्या दिवशी हे वायदी वाले उजेडात येतील केव्हा तर आईका....बैल पळतो बरोबर तर बकशिष पण अस ठेवा की ते त्या बैलांना कामाला येईल मालकाला नाही ? आहे का असा मालक जो पळवेन त्याचा बैल ?
@SomnathTalekat2 ай бұрын
पुर्वी समालोचक असा काहीच विषय नव्हता.गावातील व्यक्ती माईक वर सर्व काही पुकारत असे.तरी पण मैदान छान आणि रितसर होत होती. आता या समालोचक फ्याड आले आहे.
@jamilshaikh592 ай бұрын
अभिनंदन आगदी योग्य निर्णय धन्यवाद ❤🙏
@nileshnaikwade34272 ай бұрын
सगळेचा विचार करणारा माणुस पैलवान
@omkarjadha12812 ай бұрын
विजय दादा रामापुरकर यांना पण द्या संधी खूप मस्त समालोचन करतात ❤
@popatjadhav23952 ай бұрын
या गोष्टीला निंबाळकर सर असताना झाला असता तर स्वतः त्यांनी विलास पैलवान दादा यांना फोन करून सांगितला असतं तुमचा निर्णय मागे घ्या
@shwetagharge14722 ай бұрын
बैल गाडी मालकाना विनंती कि समालोचक यांना बक्षीस देऊं नये
@PramodWaghmare-f3m2 ай бұрын
अतिशय सुंदर नियम आहेत
@Sadfghjjkkalsdhdh2 ай бұрын
सुनील मोरे व विकास सर असे काही ठराविक च समलोचक असता तुम्ही तुमची दोन ताली घर बांधताय सर्व सामान्य समालोचकाला पण घर तर बांधू दया प्रेत्येक मैदानात वेगळे समालोच पाहिजे 🙏
@surajpatil74282 ай бұрын
@Mhatresaniya1 aayojak bolvat aastil trr kai karnar
@hanmantsalunkhe34802 ай бұрын
Te Chan Samalocak Aahet
@RonKiller-ys2tm2 ай бұрын
Udya mi uthun pan sangen ki mla samalochak kara mitra sunil more aani vikas sirana ka ghetat karan te samalochak mhnun te yogy nirnay hi ghetat
@Ninadpatil162 ай бұрын
@Mhatresaniya1fake Saniya 😂😂
@Ninadpatil162 ай бұрын
Bhai cricket team madhe 15 ch astat sarv cricket kheltat pan jo Changla performance karel tyala ch khelvatat 11 madhe Tya sathi talent pan pahijel Sunil more yani bailgada shetra bolak kela
@golugaikwad30932 ай бұрын
याच सर्व कारण गणेश तांबे आहे.... गणेश तांबे नी पैलवान नी गणेश तांबे ला ब्यान केलं अशी बातमी गणेश तांबे ने पसरवली....पैलवान नी फक्त समजविण्यासाठी कॉल केला होता...
@sandipkatakar46472 ай бұрын
नाद चांगला आहे पण वाद घालत बसू नये आमचा बैल नाही. पण आवड आहेः
@everythingyouneed092 ай бұрын
समलोचकांनी बैलगाडी मालककडून पैसे द्याचे नाहीत नियम करा.
@RahulDesai-qx6wc2 ай бұрын
योग्य निर्णय घेतला आहे सर
@Sataraexpress2 ай бұрын
खर काय ऐकायचं असत तर आज रणजीत सर पाहिजे होते सगळं उघड आणलं असत miss you सर
@hindu007002 ай бұрын
खरा विषय हित झाला आहे 💯💯💯
@popatjadhav23952 ай бұрын
सर्व समालोचक यांनी विलास पैलवान दादा यांना त्यांचा निर्णय माघारी घ्यायला लावायचं काम समालोचन चा आहे
@AniketChavan-f8v2 ай бұрын
प्रामाणिक फक्त विकास सर आहेत
@AkashPatole-cr3vq2 ай бұрын
समालोचकानी.. बैलाच नियोजन करायचं नाय ... पैरा करायचं नाय मग कोण पण असूद्या
@sagarsawant37222 ай бұрын
Agdi barobar ahe
@harshofficial65752 ай бұрын
तू करत जा मग 😂😂
@Ninadpatil162 ай бұрын
😂😂 ranjit bansode la tomna 😂😂😂
@Ravikantlokhande1232 ай бұрын
Gap re bullya
@BabasoPatil-ff8rd2 ай бұрын
100%
@kishorpawar97052 ай бұрын
मोरे सरकार मयुर तळेकर रनजित सर प्रविण घाटे हे समालोचक चांगलेआहेत
@Patil000kdgdjsi2 ай бұрын
Kiran bhise 1no aahe❤
@SatishPhadtare-ts7sp2 ай бұрын
वस्तू विकणारे याचावर काटी विक्री ला बंदी घाला
@VishalPhadatare-vm1pq2 ай бұрын
यांच्यामूळे पैलवानांनी राजीनामा दिला आहे... यांना फक्त पैसे पाहीजेत यांना संघटना महत्त्वाची नाही
@ChandmajaBailgada46132 ай бұрын
Right
@आम्हीभजनप्रेमी-कोकणकर2 ай бұрын
मीटिंग मुद्दाम घेतली आहे गणेश तांबवे यांना नकोय समालोचक म्हणून कारण तो माणूस KZbin channel चालवतो अस कुठे लिहल आह का समालोचक करणाऱ्याने यूट्यूब chainal चालवला नाही पाहिजे
@RonKiller-ys2tm2 ай бұрын
Ganesh tambe swata sangto aayojakana ki mala ghya mhanun asa magun man milat nahi bhava sunil more vikas siranai thevdh kelay pahil mhnun aata bolvtata tyana
@wstnmgr6tfs77242 ай бұрын
मग आता तूच मैदान भराव तूच पळ ,त्याचा बापाची पेंड आहे सगळेच पाहिजे त्याला समालोचन ,youtub ,झेंडा पण पाहिजे आणि youtub वर pone pay numbar टाकतोय कश्यासाठी
@आम्हीभजनप्रेमी-कोकणकर2 ай бұрын
@@RonKiller-ys2tmअरे हो पण काय झालं घेतल ते तो पण गरीब माणूस च आहे ना
@Patil000kdgdjsi2 ай бұрын
Aamche binjod che niyam 1no aahet❤
@DTamerika2 ай бұрын
लोकांना जो समालोचक आवडतो तोच आयोजक पण bolavnar का त्याच घर चालव म्हणुन कुणाला पण नाही बोलवू शकत आणि हा काय रोजगाराचा क्षेत्र नाही प्रत्येकाला त्याच्या टॅलेंट नुसार पैसे मिळणार, सुनील मोरे, Vikas jagadale हेच भारी बोलतात बाकीचे त्यांचीच कॉपी करून बोलतात
@RonKiller-ys2tm2 ай бұрын
Tech na mitra swatahun nav takun ghene kiti yogy aahe jala vatel tyala te bolvtil na
@RonKiller-ys2tm2 ай бұрын
Udya ranji khelnara player bola tar chalel kay ipl madhe mala ghya virat kohli baddal tyachakde bharpur paisa aahe mla pan milude
@Ninadpatil162 ай бұрын
Ho na bc udya mi pan yeto samalochan karayla mala pan ghya samalochak mhnun
@AniketChavan-f8v2 ай бұрын
मोठ्या लोकांची नावे घेतात पैसे घेऊन मोठ्या नोटा घेतात त्यांचे नावे घेतात
@viju-yx7ik2 ай бұрын
यांना खुप पैसे भेटायला लागले त्यांमुळे मस्ती आली
@vishalkambale79392 ай бұрын
समालोचक का कडे अधिकार असतील तर त्यांना बक्षीस दिलं नाही पाहिजे. ते फक्त पैसे देणाऱ्याचे नाव पुकरतात
@vinodmaharnavar40302 ай бұрын
प्रवीण घाटे समालोचक किती दिवस झाले दिसले नाहीत मैदानावर त्यांचा पण विचार करा...
@sachiningale1742 ай бұрын
निकाली रेषेचा प्रश्न मार्गी लावा दोन ते चार जणच निकाल रेषेवर राहतील ते पण आयडी घालून
@SachinKale-t2u2 ай бұрын
मधुर बैलाला बाहेरूनच गटाला तुम्ही टाकताय चिट्टी तुम्ही राजकारण करता है
@akshaymahadik76742 ай бұрын
निकाल रेषेवर पंच आयडी घालून 2/3 उभे करा. बाकी कोणत्याही लोकांनी उभे राहत काम नये. कारण खूप वेळा चांगल्या गाड्या पळून बाद झाल्यात जर असा घडला तर बैलगाडी मालकाला त्याची नुकसान भरपाई द्यावी. कारण लोकांना कंट्रोल करता येत नसेल तर आयोजन करणार्यनी भरपाई द्यावी तर बैल मालकाना न्याय भेटल.
@vinodpatil98602 ай бұрын
Ekdam barobar
@hanumanthlokhande52802 ай бұрын
नवीन समलोचकला संधी द्या
@maheshmistri65902 ай бұрын
परत कोन तर उठून बसेल संघटनेत असणाऱ्या माणसांनी बैल त्यांचा पळवू नये.....याला समालोचक च उत्तर देतील आत्ता......आहे यूट्यूब चॅनल sambhadit व्यक्तीचे पण त्याला पण समलोचकाची कला अवगत असेल थोडी फार ..तुम्हाला तुमची lobby टिकवायची आहे
@SachinKale-t2u2 ай бұрын
मधुर बरेच मैदान बाहेरून टाकलाय राजकारण करता है मधुर बैल
@surajpatil74282 ай бұрын
Tuza mathur jinkat nhi 😅😂
@kiransawant92662 ай бұрын
आजचा उद्या संमपणार आहे पण उध्यचा विचार करा नाहीतर हा शेतकऱ्याचा खेळ राहणार नाही
@omkarjadha12812 ай бұрын
ठराविक 4 समालोचक प्रत्येक मैदानात असतात काय बाकीच्यांना पण द्या की संधी
@आम्हीभजनप्रेमी-कोकणकर2 ай бұрын
Ek samalochak youtuber ch Kam ka kru shakt nahi sanga त्याचं पोट थोडफार समालोचन करून you tuber vr chalat asel tr kay harkat aahe
@SantoshShinde-oc5ws2 ай бұрын
सामना निकाल देताना, जरा समलोचकानी पण लक्ष द्यावे. कारण बरेच सामना निकाल हे चुकीचे दिले जातात.
@UshaKadam-qw2ou2 ай бұрын
तुम्ही ड्रायव्हरचा आणि बैलगाडी मालकांचा विचार करा
@kishorjogi53422 ай бұрын
नवीन समलोचकांना चान्स मिळायला पाहिजे
@rahuldube48702 ай бұрын
चिट्टीवर बैलाचे नाव असेल तर अजून पारदर्शकता येईल हे होईला पाहिजे
@SachinKale-t2u2 ай бұрын
मथुरा बैलाला बाहेर चिट्ठी टाकता सिमिला सुधा बाहेरून टाकताय तुम्ही राजकारण करता
@vinodjawal3192 ай бұрын
बैलगाडा मालक यांनी समाचोकाना पैसे देने बंद केले पाहिजे त्या बदल्यात ड्रायवर ला बक्षीस देण्यात आले तरच सर्व समालोचका मधील मैदानामधील रस्सीखेच स्पर्धा बंद होईल मैदान आयोजकांनी देखील आपल्या तालुक्यातील समालोचकांना पहिल्यांदा संधी देण्यात आली पाहिजे
@UshaKadam-qw2ou2 ай бұрын
P3 la नियम क** करा पूर्ण मैदान लाईव्ह दावल्या शिवाय त्यांना पैसे देऊ नका
@everythingyouneed092 ай бұрын
P3 वाल्याने आता आयोजकांना पैसे दिले पाहिजेत
@vinodmaharnavar40302 ай бұрын
महत्त्वाचा मुद्दा ऑनलाईन बक्षीस पुकरु नका.. ड्रायव्हर ना बक्षीस ऑनलाईन दिले जात नाही.. बैलगाडी नाव पुकरुन मालकाचा मोठेपणा करतात... हा त्रास समालोचकाना होतो...
@Patil000kdgdjsi2 ай бұрын
Chup re malak detatt Tujya sarkhe malak nastil det
@SachinWaydande-tk5jz2 ай бұрын
संघटना खुप चांगले काम करते. पैसे कमनाराचे हाल झालेत. ते मुळे नेम मोडतात
@jagdishdeshmukh86762 ай бұрын
गरिब गाडी मालकाची पण नावे मोठी करा हि विनंती
@AniketChavan-f8v2 ай бұрын
समालोचका ना बक्षीस फक्त ₹100 ठेवा
@shwetagharge14722 ай бұрын
मी सांगतो समालोचक याणा बक्षीस कुणी देऊ नये
@Sharyatpremi332 ай бұрын
भिक लागल्यागत करू नका मैदानाला 10 10 हजार घेता अन आदल्या दिवसाचं पण मागता थोडं लाजा वाटुद्यात प्रवेश फी अजून कमी कशी होईल याच बघा बैलगाडा संघटनेचे कॅमेरे घ्या ड्रोन घ्या नुसती जी पुढं आहेत त्याची पोट नका भरू
@akshaymahadik76742 ай бұрын
पावती वर बैलांची नावे हवी
@rohitpisal97182 ай бұрын
समालोचकानी बक्षीस घेऊ नये
@omkarbankar56532 ай бұрын
Samalochak 2 ch theva maidanala aani saglyana chance dya sarkh kay tech tech bansode la manager ch pad dya samalochan nahi jamat tyana aavaj aani shabd kay boltat te pn nahi kalal
@yuvrajkathavale31582 ай бұрын
चिट्टी वर बैलाच नाव योग्य त्यामुळे दुसरी कोण कोणाची चिट्टी घेऊन पलणार नाही पलाला तर गाडी बाद करा नियम
@akshaymahadik76742 ай бұрын
गाडी fall झाल्यावर गटाला डबल चान्स द्या कारण खूप लाबूंन येतात बैल,पण पैरा बदल नाही करायचा
@yogpalekar262 ай бұрын
Gadi fall jhali tar tyala parat bail palvayla chance dya
@akshaymahadik76742 ай бұрын
नाव नोंद करताना बैलांची पण नावे नोंद करावी म्हणजे डबल बैल पळाला तर लगेच समजेल..
@VishalYadav-qv2kw2 ай бұрын
Ranjit bansode pramanik samalochak❤
@sompatilsp2 ай бұрын
P3 live aadhi band Kara clarity nay de
@BabasoPatil-ff8rd2 ай бұрын
समलोचकांची जर संघटना आहे तर तुम्ही सावकारांच्या बयलांचे पैरे का करता मग तुम्हाला जर पैरे करायचे आहेत तर समा लोचक संघटनेतून बाहेर पडा तुम्ही मिळेल तिथे पैसे कमवायला बघता
@VikasRaut-yn4zv2 ай бұрын
Pravin ghate patharvadi kuthe ahet
@user-mangesh1232 ай бұрын
ऑनलाइन पेमेंट ला स्क्रीनशॉट च्या खाली जे नाव लिहून देतील तेच नाव पुकरा
@Swataha2 ай бұрын
अखिल भारतीय यूट्यूब प्रेक्षक संघटना यांनी पण नियमावली बनवली पाहिजे😂 सगळ्यांनाच अधिकार पाहिजेत मग आम्ही मागे का?
@AK077772 ай бұрын
1000 vi like me kele 😅
@vijaymane18362 ай бұрын
आत्ता पर्यंत मागील 2 मैदानात एक प्रमुख नियम का मोडला गेला ??? मी एक शर्यत प्रेमी म्हणून विचारतोय ?
@फक्तबैलगाडा0063cc2 ай бұрын
कुठला निर्णय हे स्पष्ट सांगा, लोकांना confuse करू नका
@nikhilkadam52062 ай бұрын
@@फक्तबैलगाडा0063ccsemi madhe दोन गाड्या उतरल्या होत्या..दोघांना final madhe कशाला पळवले भले ही 9 va नंबर वाढवला..पन ज्या दोन गाड्या पळवल्या..त्या चांगल्या बैलांच्या गाड्या होत्या म्हणून तुम्ही नियम चेंज केला ka..
@SankeshChavan2 ай бұрын
@@फक्तबैलगाडा0063ccपहिला नियम लॉट काढताना fhkt पावती नंबर च सांगितलं पाहिजे.... आणी दुसरा नियम आदत, दुसा मैदान एकत्र घेतलं हा दुसरा नियम modal
@govindshinde24052 ай бұрын
👍👍👍👍
@sagarsuryawanshi-gf7rj2 ай бұрын
चिट्टी 1 च पाहिजे 2 नको 🙏
@Patil000kdgdjsi2 ай бұрын
Pavti 1.te 2 pahije Na pavti vr bailnchi nav dya Bas mg kay tension nay
@atulsalunkhe172 ай бұрын
सचिव पदावर कडक माणूस असल्यावर बैलगाडी क्षेत्र टिकवून राहील असे मला वाटते
@Ninadpatil162 ай бұрын
राहुल भाईला बैलगाडी संघटनेचे सचिव बनवा . पैलवान सारखाच चांगल काम करतील
@गावकडचातडका2 ай бұрын
@@Ninadpatil16😂
@chaitanyakharje69932 ай бұрын
समालोचकांना पैसे पुकाराचे का कमिटी पैसे देती ना
@Patil000kdgdjsi2 ай бұрын
Sunil more 1no smolochak aahet.. Pan sunil more bollle hote mi lavakr sodnar aahe smolochak
@SatishMane-k3d2 ай бұрын
कशा पाई राजिनामा दिला
@devidasgabhale24322 ай бұрын
एकच माणूस बोलतं होता ते तुम्हाला लय टोचतं होतं आता काय झालं