असा नट होणे नाही भावपूर्ण श्रध्दांजली अतुल सर🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@Shravan_Pandav_213 ай бұрын
अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे खुमासदार शैलीत विनोदाची अचुक टायमिंग साधणारे तसेच विविध दूरचित्रवाणी मालिकांतून पुलं ची भूमीका साकारणारे चतुरस्त्र अभिनेते श्री अतुल परचुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.... 😢🙏🏻💮
@santoshphatak79673 ай бұрын
पुलं चे अजरामर शब्द आणि अतुल परचुरेंचं सुरेख सादरीकरण... अद्वितीय अनुभव...
@rajaghatey48022 ай бұрын
❤❤फारचछानचसादरीकरण
@shailagaikwad81422 ай бұрын
अप्रतिम आहे,, हे लेखन
@vishwanathmusic13022 ай бұрын
असे लेखन परत होणार नाही ❤️👌👍😄🙏
@purushottam6473 ай бұрын
अतुल! अतिशय समर्थपणे पु.लं.ना सादर केलेस. अकाली exit घेतलीस. भावपूर्ण श्रध्दांजली! 🙏🙏
@rama911522 ай бұрын
Excellent! Gone too soon! 🙏🙏💐
@archanaayachit16323 ай бұрын
सुरेखच ❤
@NitinTonge3 ай бұрын
समाजात जातीनिहाय तेढ निर्माण करणाऱ्या व मुस्काटीत मारीनचा निष्कारण बागुलबुवा उभा करणाऱ्या इसमा पुढे हे सादर करणे हा काव्यात्मक न्यायच म्हणायचा.
@vishvanathdighe74072 ай бұрын
Very nice
@sahebraogadhe30323 ай бұрын
चिंतनशील
@vinodjoy81313 ай бұрын
सुरेख
@sunilkhadilkar71612 ай бұрын
हा प्रश्न चुकीचा नाही ... विशेषतः भारत सारख्या देशात हा प्रश्न योग्य च आहे. आपण अशा खूप मुस्काटात खाल्या आहेत. कारण आपण केवळ भैरवी ऐकत राहिलो आणि भैरवाला विसरलो . हा बळाचा दुरुपयोग हा नक्कीच वाईट .. परंतु आपल्या दंडात बेटकुळी हवीच . कोणी मुस्काटीत मारली तर ? पु ल असते तर हा प्रश्न मी नक्कीच केला असता त्यांना .
@SwatiVedpathak-g9t3 ай бұрын
🙏🙏🌹🌹🙏🙏
@avimango462 ай бұрын
यूट्यूब ने Transcript चा पर्याय उत्तम दिला आहे. सध्या ते ट्रांसक्रिप्ट चे मराठी लेखन व्याकरण शुद्ध नाही ! तरीपण आपण ते व्यवस्थित लिहू शकतो! एखादे वाक्य ( पुलं चे) पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते मग ट्रांसक्रिप्ट वर ते शोधून ते प्रेस केले की व्हिडिओ मधील तो भाग ऐकता येतो! ..आहेकी नाही KZbin च्या Transcription ची मज्जा ❤
@bhupatiavhad36523 ай бұрын
❤❤❤❤❤
@nandkishorkambli68322 ай бұрын
हे ऐकून पु ल वाचायची इच्छा झाली तर उपयोग. कॉमेंट्स करायला जास्त काही लागत नाही.