Sir I have a doubt . नत्र तत्पुरुष व नत्र बहुव्रीही दोन्ही कडे पण पहिले पद नकारार्थी - न, नि,अ,अन् असे आहेत . तर मग फरक कसा ओळखावा ....??
@GRempire Жыл бұрын
नत्र तत्पुरुष समास - (अभाव किंवा निषेध )दाखवणारे शब्द असतात नत्र बहुव्रीही समास - ( नकार दर्शक )शब्द असतात (निषेध आणि नकार मध्ये गोंधळ करून घेऊ नका) प्रकरण व्हिडिओ नीट बघा नक्की समजेल