धन्यवाद, हा चित्रपट बनवल्या बद्दल.. विकी कौशल चा हिंदी मध्ये पण संभाजी महाराजांच्या वर १ चित्रपट येतोय अस कळलं तेव्हा च मी ठरवलं की मी तो बघणार नाही.. कारण महाराज मराठी आहेत आणि हा चित्रपट मी तेव्हा च बघेल जेव्हा १ मराठी व्यक्ती हा चित्रपट बनवेल आणि ज्यात मराठी बोलणारा च कलाकार ते महाराज म्हणून घेतील.. मला उशीर झालाय पण मी हा तुमचा चित्रपट आता बघायला जाणार आहे.. पार्ट २ साठी तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा!!❤
@D123456789ilip24 күн бұрын
आज काल बरेचसे लोक मराठी बोलायला कमीपणा मानतात, तर बरेच अभिमान मानतात. अनूप सिंह ठाकुर सारखा माणूस मराठी बोलायला अभिमान मानतात हे बघून खूपच भारी वाटलं.. सगल्याच भाषांना प्रत्येक प्रदेशात स्वतःच महत्त्व असता..तेच फॉलो केला तर लोकांमधे बांधिलकी बनून राहील..
@kunalmisalmisal7009Ай бұрын
जगातली सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे ,, धर्मवीर संभाजीराजे ह्यांची ... सगळ्यात आधी हिंदू धर्म 🚩 ह्या पेक्ष्या जास्त मोठी कोणतीच गोष्ट नाही 🚩
@prashantfattepur26 күн бұрын
Anoop has given justice to Film. You will get blessings from maharaj
@chhayam2817Ай бұрын
Thakur Anup ji tumchat Maharaj disale.....😊
@prasadparab177825 күн бұрын
Anoop sir you are truly great.. ❤️❤️❤️❤️
@sumanpuhaal4776Ай бұрын
❤❤ Mr world anoop 👌👏💕 Jai sambha ji raje 🙏🕉️🕉️🔱🙏🕉️
@sandeepjagtap669013 күн бұрын
Must watch Marathi Historical Movie in Marathi Film History. 💐🙏🏻. Awesome experience. 10/10 ⭐
@arjunflyarmy1Ай бұрын
Thakur Anoop Singh 🙌🏻🙌🏻🙌🏻
@yuvrajsonawane812Ай бұрын
Anup thakur kay bhari interview detayet kuthehi natki pana nahi ki mala marathi yet nahi asa tasa khup changla marathi boltayet nahitari amche kahi marathi kalakar ek hindi serial keli ki satat dakhvaycha praytna asto ki mala marathi yet nahi ani ugach veda vakda kahi bolat astat
@omsaibhuse2017Ай бұрын
Best of luck for your movie ❤❤
@prashantfattepur26 күн бұрын
Appreciate your efforts
@sachinsambre149823 күн бұрын
Khupach chaan Movie aahe👌👌🚩🚩🚩
@krushnatsapkal428624 күн бұрын
Thanku ❤
@gadgetworld987Ай бұрын
Jabardast Thakur Anup sir ❤❤
@shivshaktiudyogkendra9535Ай бұрын
जय शिवराय 🚩 जय शंभूराजे🚩🚩 #धर्मरक्षक_महावीर_छत्रपती_संभाजी महाराज, उर्वित प्रोडक्शन🚩व असंख्य शिवशंभू प्रेमी मित्र परिवार, महाराष्ट्र राज्य. 🚩जयतु शिवभूपती, जयतु शंभू छत्रपती🚩 kzbin.info/www/bejne/bKbUmqJpYt-dfMUsi=oUCT8A2HRD99vgVB
@shashikantjadhav20220 күн бұрын
Anup dadya Tula kolhapuri Salam ❤❤❤❤❤
@prashantfattepur26 күн бұрын
Rajput pathya ahe
@prasadmandhare5984Ай бұрын
Kiti bhari marathi boltat
@Atul-3110Ай бұрын
मराठी मध्ये एवढे तगडे कलाकार असताना या बाहेरच्याला कशाला घेतला..... स्क्रीप्टेड अभिनय !
@ashish5641Ай бұрын
अस नहीए.... खूपच सुंदर काम केलंय यांनी आणि मी याचं महाभारत पण बघितलं आहे... छान कलाकार आहे आणि मराठी चा अभिमान पण आहे
@prathmeshkulkarni810327 күн бұрын
चित्रपट बघ भावा मराठी कलाकार फिके पडतील असा अभिनय आहे