Sambhaji Raje Chhatrapati | Manoj Jarange यांना स्वराज्य पक्षाची ऑफर, संभाजीराजेंनी पक्षच देऊ केला

  Рет қаралды 15,613

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 44
@shrikishanshelke8325
@shrikishanshelke8325 3 сағат бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@sachiienshedagey5154
@sachiienshedagey5154 2 сағат бұрын
आजची राजकीय स्थिती पाहता लोकशाही पेक्षा राजेशाही असती तर सामान्य जनता आणि शेतकरी सुखी असता 🚩
@PrabhakarkadamKadam
@PrabhakarkadamKadam 3 сағат бұрын
राजा नांदेड जिल्ह्यात तुमचा स्वतंत्र पक्षाला उमेदवारी द्या उत्तर नांदेड
@Tanvideshmukh-t3w
@Tanvideshmukh-t3w 3 сағат бұрын
संभाजी साहेब खरं बोलतात, पण jarange ऐकत नाही. याचा अर्थ तुतारी ला पाठिंबा देतील.
@parasramerande4398
@parasramerande4398 3 сағат бұрын
नं एक संभाजी राजे जरागे एकत्र यावे
@BhagwatBhokare-u2t
@BhagwatBhokare-u2t 3 сағат бұрын
जरांगे पाटील 🚩🚩🚩🙏
@sanjaypatil1254
@sanjaypatil1254 3 сағат бұрын
मराठा योद्धा मनोज दादा पाटील यांच्या नेतृत्वात इलेक्शन लढले पाहिजे
@shivramwagh6947
@shivramwagh6947 3 сағат бұрын
राजेंना राजकारण करायचय तर जरांगेंना समाजकारण .दोघांचा विचारात मेळ बसला पाहीजे
@aniket2220
@aniket2220 2 сағат бұрын
jarange rajkarnat gele pahijet . marathvada jinkla tar marathvadyacha vikas hoil .
@dhirajbhosale173
@dhirajbhosale173 3 сағат бұрын
छत्रपती संभाजीराजे व मनोज जंरागे पाटिल यांनी एकत्र आले पाहिजेत मराठा मत विभाजन होनार नाहित🚩🚩🚩🔥🔥🙏
@prakashghadge1676
@prakashghadge1676 3 сағат бұрын
खरय साहेब मनोज दादा तुम्ही आणि राजे एकत्र येऊन महारष्ट्र सरकार आणू शकता राजे बरोबर बोललात कारण की पुढील वाटचालीस फायदा व तोटा दोन्ही ही गोष्टी चां विचार करुन करा
@NarayanPawar-b4s
@NarayanPawar-b4s Сағат бұрын
भाऊ राजकारण हे लयी बेकार आहे पाटील हे गनीमी कावा वापरून लढत आहेत राजकारणात काही गोष्टी स्पष्ट बोलुन चालतं नाहीत आपलेच काही सतरंज्या उचलण्यात व्यस्त आहेत त्याच्यामुळे उमेदवार देणे पण एवढं गोष्ट सोपी नाही मी माझं वैयक्तिक गावातल्या राजकारणावरून अनुभव येत आहे पाटलांनी उमेदवार जर दिले प्रत्येक तालुक्यात काही लोक पाटलाचे उमेदवाराला मतदान करणार नाहीत त्याच्यामुळे होता होईपर्यंत जे पाडायचे आहेत तितके पाडता येतील व ते सोप राहील
@sumankadam7152
@sumankadam7152 Сағат бұрын
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
@shubham_deokar_patil.
@shubham_deokar_patil. Сағат бұрын
या महाराष्ट्राला तिसरा भक्कम पर्याय द्यावं..❤
@PrabhulingMahimkar
@PrabhulingMahimkar 2 сағат бұрын
महाराज आत जागं झालं
@rke8783
@rke8783 Сағат бұрын
जरांगे पाटलांचे विचार हे निस्वार्थ समाजसेवेचे आहे ना. की राजकीय स्वार्थ. असते तर ते स्वतः उभे राहिले असते विचाराची खूप तफावत वाटते
@ajitdhumal6856
@ajitdhumal6856 34 минут бұрын
हे सर्व कोठे अप आपण योगाने महाराज आहात
@shubhams2693
@shubhams2693 Сағат бұрын
जरांगे पाटील ♥️🚩
@ajinkya4310
@ajinkya4310 Сағат бұрын
B team
@subhashkawade9850
@subhashkawade9850 31 минут бұрын
छत्रपती राजे,जरांगेपाटील, राजरत्न आंबेडकर,राजू शेट्टी,बच्चू कडू, यांनी एकत्र येऊन स्वराज्य पक्षासोबत निवडणूक लढवावी,तरच मराठा समाजास न्याय मिळेल
@Shri1-e
@Shri1-e Сағат бұрын
स्वराज्य सोबत जरांगे पाटील येणं शक्य नाही कारणं विशाळगडावर तुम्ही केलेल्या आंदोलनाचं नेतृत्व हे बघून मुस्लिम समाजातील मिळणारी सहानुभूती कशी सांभाळणार कारण एकट्या मराठा समाजाच्या मतांवर निवडून येणं अवघड आहे
@ajitdhumal6856
@ajitdhumal6856 31 минут бұрын
अहो आपला एक ही निवडूण येणारं नाही आपणहि उभे राहून पहा नक्की पराभव
@gautamgalande7134
@gautamgalande7134 4 минут бұрын
राजे तुम्ही म्हणता पहिला लढा माझा मग कै. अण्णासाहेब पाटलांच बलीदानाच काय?
@PrabhulingMahimkar
@PrabhulingMahimkar 2 сағат бұрын
तुम्ही 1970पासुन सक्रिय झाले आसता तर बाळासाहेब ठाकरे शिवसेना चा जन्म झाला नसता
@yogeshnikam1820
@yogeshnikam1820 Сағат бұрын
फुटणार तर नाहीच कारण गद्धारला दादा कडे स्थान नाही 0:00
@ajitdhumal6856
@ajitdhumal6856 33 минут бұрын
जर शक्य असेल फोण करा
@ajayshelake9442
@ajayshelake9442 2 сағат бұрын
akdam brobr
@Paisa_pani
@Paisa_pani 2 сағат бұрын
Raje tumhi rahu dya....tumhi khajdarkisathi pakshyanche umberthe zizawata Patil la sodun jayla lai dam lagel amdaranna....janta jagu deal ka 😂😂😂
@PrabhulingMahimkar
@PrabhulingMahimkar 2 сағат бұрын
जय OBC
@Indian-hq7no
@Indian-hq7no 2 сағат бұрын
25 lakha cha gadya gheun 1 lakha che morche ,event kadta ani magas mhanun OBC madun arakshan pahije, kasa milnar arakshan ?
@rushikeshdhokade1611
@rushikeshdhokade1611 2 сағат бұрын
Mi mi karaichi sawai soda saheb, MP chi seat bhetli nhi manun tumhi ha paksh kadhla
@sunilmadhapure7735
@sunilmadhapure7735 3 сағат бұрын
एकच शत्रु- भाजप .एकच मित्र--शरद... अरक्षन गेला उडत...
@eknathlamdade2112
@eknathlamdade2112 3 сағат бұрын
मनोज जरांगे पाटील भगवी दस्ती वापरतात म्हणून आणि श्रीरामाची पुजा करतात म्हणून आणि भगवा झेंडा वापरतात म्हणून तुम्ही जर विरोध करीत असाल तर तुम्ही हिंदुविरोधी हिंदूद्रोही धर्मद्रोही पाकिस्तानी, बांगलादेशी अफगाणिस्तानी खलिस्तानी देशद्रोही आहात
@ShivparsadGajare
@ShivparsadGajare 3 сағат бұрын
मुळात जरांगे ला राजाचं राजपण मान्य नाही
@kushaq1173
@kushaq1173 Сағат бұрын
Vanjaryanche Swatantra rajya ahe na 😂😂😂
CAN YOU DO THIS ?
00:23
STORROR
Рет қаралды 38 МЛН
"كان عليّ أكل بقايا الطعام قبل هذا اليوم 🥹"
00:40
Holly Wolly Bow Arabic
Рет қаралды 15 МЛН
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 12 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
CAN YOU DO THIS ?
00:23
STORROR
Рет қаралды 38 МЛН