No video

Sambhajiraje On Vishalgad : सरकारने दिलेलं आश्वासन पाळावं अन्यथा आक्रोश वाढेल-संभाजीराजे

  Рет қаралды 42,523

ABP MAJHA

ABP MAJHA

Ай бұрын

#abpmajhalive #abpमाझा #MLCElection #VidhanParishad #PoojaKhedkar #sambhajiraje #vishalgad #eknathshinde
#IAS #manojjarange #MumbaiRains #assemblysession2024 #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
Video Credit: | Soni Magar /Producer | Vicky Pawar /Editor
MLC Election 2024 | Vidhan Parishad Election | Maharashtra | Pooja Khedkar IAS Case | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Vidhan Parishad | Maharashtra Assembly Monsoon Session | Mumbai Local Train Timing Updates | मुंबई पाऊस | मुंबई लोकल ट्रेन | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | Mumbai Waterlogging Updates | Sion Kurla Dadar Water Logging Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 211
@Myveerhan
@Myveerhan Ай бұрын
सिंहगडावर टिळक बंगला पण काढा
@yuvrajphadtare-xe8jz
@yuvrajphadtare-xe8jz Ай бұрын
सरकारी अर्ज करून तो बंगला काढता येईल नक्कीच...
@balajimore9081
@balajimore9081 Ай бұрын
नाही तिथे गांडीत दम नाही.तिथे दलाली केली जाणार
@visionstudio1518
@visionstudio1518 Ай бұрын
पन्हाळगडावर फार्म हाऊस वर दारूच्या पार्टी होतात , नाच काम होतात तिथ पण बंद पाडुन दाखवा
@akshaychougule5503
@akshaychougule5503 Ай бұрын
@@visionstudio1518 partnership asel
@entertainmentunlimited961
@entertainmentunlimited961 Ай бұрын
राजे हे कितपत योग्य आहे ? तुम्ही गजापूर गावकऱ्यांना भरपाई देनार का ? त्यांची काय चुक होती ?
@RRRPPP9712
@RRRPPP9712 Ай бұрын
याला एक मंत्रिपद द्या म्हणजे शांत बसेल
@JS91760
@JS91760 Ай бұрын
अतिक्रमण तर प्रतागडावर पण आहे..... पण विशाळगड वर दर्गा असल्या मुळे हिंदू मुस्लिम करता येते......
@AmanKhan58887
@AmanKhan58887 20 күн бұрын
💯🚩🙏
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 Ай бұрын
अतिक्रमण सोडून इतर ठिकाणी (गजापूर )येथे असलेल्या लोकांना त्रास देणे कितपत योग्य आहे..?
@santoshshinde5279
@santoshshinde5279 Ай бұрын
तुंमची हिंदू धर्मांचे भावना बरोबर गरीब सर्वसामान्य नागरीकांचे नुकसान करतात लाज वाटली पाहजे
@saddammujawar6188
@saddammujawar6188 Ай бұрын
साहेब जिया गोष्टी थोडीया म्हणताय तिया गोष्टी म्हणजे "एखादयाचे घर जाळलं गेलं " ते ही गडापासून लांबचिया गावात ल तिया लोकांचं आणि अतिक्रमणच काही संभंध नाही 😄😄😄थोडं साहेब पूर्ण आयुष्य निगुन जात एक घर बसवायला
@ahamadalimulani158
@ahamadalimulani158 Ай бұрын
राजकीय स्वार्थ साधण्यासाठी हे आसले उधोग आता सुरू करु पहात आहेत ,शिवाजी महाराज हयांचा आदर्श घ्या, महाराष्ट्राचा बिहार करू नका प्रशासन कशासाठी आहे, कायदा सुव्यवस्था कोणी बिघडवून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत आसतील तर कठोरतम कार्यवाही करायला हवी
@user-wb5tp7pc2l
@user-wb5tp7pc2l Ай бұрын
अतिक्रमण हटलेच पाहीजे
@संघर्षयोद्धा
@संघर्षयोद्धा Ай бұрын
हेच गडावरील लोकांना समजून सांगा. गडाची विटंबना किती दिवस सहन करायची शिवप्रेमीनी..... शिवप्रेमी गडावर येतात विरोध करतात, कोर्टात जातात हे त्या लोकांना किंवा त्याच्या धर्माच्या लोकांना कळत नाहीं का यामुळे दंगल होईल..... लोकशाही मध्ये मतदान ला किमत आहे त्यामुळे हे राजकारणी न्याय कधीच देणार नाहीत... आई भवानी शक्ती दे विशालगडाला मुक्त दे... 🚩
@MayurPatil-of3qv
@MayurPatil-of3qv Ай бұрын
Ani tumhi nigha gada vrun tumchya baapa cha nhi gad
@SP21.
@SP21. Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्री ला स्वराज्याच्या मंदिरातील देवता समजत होते ती कोणत्याही धर्माची असो पण आज काही लोक ज्या प्रकारे स्त्रियांवर ती हल्ले करत होते हीच महाराजांची शिकवण आहे का . जय श्रीराम च्या घोषणा देऊन स्त्रियांना लहान बाळांना मारत होते . आज लाज वाटते मला हिंदुत्वाच्या नावाखाली आम्ही गांडुत्व स्वीकारले आहे . धर्मासाठी हे करा धर्मासाठी ते करा असे सांगणारे बगलबच्चे स्वतः अधर्म कृत्य करत होते . हीच हिंदू धर्माची शिकवण आहे का . हाच छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे का . आणि आज एक गोष्ट पण समजली की जय भवानी जय शिवाजी या नाऱ्याची जागा जय श्रीराम ने घेतली भाजपच्या आणि आरएसएसच्या प्लॅन नुसार महाराष्ट्रातून छत्रपती शिवरायांचे नाव .संपवण्याचे हे कट कारस्थान आहे
@hindustani5093
@hindustani5093 Ай бұрын
पन्हाळावर तर लोकांनी फॉर्म हाऊस बांधलेत ,
@kkmane8008
@kkmane8008 Ай бұрын
Are dada tu ekda vishaldavar jun ye mg samjel tula
@Kishorkamble-mg5wz
@Kishorkamble-mg5wz Ай бұрын
राजे जे झालं ते बरोबर आहे का जे लोकं वर्षानुवर्षे राहतात त्यांनी काय करावं अतिक्रमण हा मुद्दा ठीक आहे पण हिंसा झाली त्याचं काय
@sssss4534
@sssss4534 Ай бұрын
निवडणुका जवळ आल्यात म्हणून फडणवीस च्या सांगण्यावरून यांची ही स्टंटबाजी आहे
@funwithpariadukidsrostwith3912
@funwithpariadukidsrostwith3912 Ай бұрын
तुमची अक्कल पाजळू नका
@rohangaikwad8856
@rohangaikwad8856 Ай бұрын
​@@sssss4534cross hybrid distoy tu 😅
@rohangaikwad8856
@rohangaikwad8856 Ай бұрын
​@@sej5866kutrya original ac vrun bol bc
@user-wb5tp7pc2l
@user-wb5tp7pc2l Ай бұрын
अतिक्रमण हटलेच पाहीजे
@vinudada2439
@vinudada2439 Ай бұрын
मनोज दादांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय.
@Raj-ko6hx
@Raj-ko6hx Ай бұрын
Ks ky ? Jarange tr arakshanasathi ladhat ahet .. ha vishay vegla ahe
@IndianCitizen02
@IndianCitizen02 Ай бұрын
एकदम बरोबर केले राजे, अमही सगळे मराठी, व सर्व शिवभक्तांची बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
@kushalchandraballal3583
@kushalchandraballal3583 Ай бұрын
संभाजीराजे विसरू नका तुम्हाला मुस्लिमांनी सुद्धा मत दिलेले आहेत.
@user-wb5tp7pc2l
@user-wb5tp7pc2l Ай бұрын
अतिक्रमण हटवा कोणतेही राजकाराण नको
@MayurPatil-of3qv
@MayurPatil-of3qv Ай бұрын
Tumchi mata gheun nigha ithun ky garaj nhi tumchi.shevti layki dakhavli na
@kishorvarak-cg4ew
@kishorvarak-cg4ew Ай бұрын
लोकांची घर जाळली.. वाहन फोडली नुकसान भरपाई या संभाजी कडून घ्या..
@realindia9718
@realindia9718 Ай бұрын
राजे म्हण रे
@MayurPatil-of3qv
@MayurPatil-of3qv Ай бұрын
Tujhya baap afzalkhan kadun ghe bochya
@35858
@35858 Ай бұрын
​@@realindia9718 ईस 1600 मध्ये असतो तर म्हटल असत राजे,
@SP21.
@SP21. Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्री ला स्वराज्याच्या मंदिरातील देवता समजत होते ती कोणत्याही धर्माची असो पण आज काही लोक ज्या प्रकारे स्त्रियांवर ती हल्ले करत होते हीच महाराजांची शिकवण आहे का . जय श्रीराम च्या घोषणा देऊन स्त्रियांना लहान बाळांना मारत होते . आज लाज वाटते मला हिंदुत्वाच्या नावाखाली आम्ही गांडुत्व स्वीकारले आहे . धर्मासाठी हे करा धर्मासाठी ते करा असे सांगणारे बगलबच्चे स्वतः अधर्म कृत्य करत होते . हीच हिंदू धर्माची शिकवण आहे का . हाच छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे का . आणि आज एक गोष्ट पण समजली की जय भवानी जय शिवाजी या नाऱ्याची जागा जय श्रीराम ने घेतली भाजपच्या आणि आरएसएसच्या प्लॅन नुसार महाराष्ट्रातून छत्रपती शिवरायांचे नाव .संपवण्याचे हे कट कारस्थान आहे
@akashdesai7103
@akashdesai7103 Ай бұрын
त्या घरातील बायका दर्गासमोर तलवारी घेऊन बसल्या होत्या
@rajendrashirsath1051
@rajendrashirsath1051 Ай бұрын
राजे इतके वर्ष काय केलेत आपण आणि मोठ्या राज्यांनी ?? वेळीच का रोखलं नाही तुम्ही अतिक्रमण ??
@ridersgroup1951
@ridersgroup1951 Ай бұрын
इलेक्शन आल का🤣🤣🤣🤣💩
@Live_omkar
@Live_omkar Ай бұрын
Gp re mullya
@ajaychaudhari2073
@ajaychaudhari2073 Ай бұрын
Tu atikraman la support kartoy ki rajkaranala virodh?
@ridersgroup1951
@ridersgroup1951 Ай бұрын
अतिक्रमण एकाच किल्ल्याचा का सगळ्या गड किल्या वरच काडल पाहीजे इलेक्शन पूर्ती स्टंट बाजी नकोय -जनता सब जनती है 🚩🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@Live_omkar
@Live_omkar Ай бұрын
@@ridersgroup1951 tu atachich news bagtoy 1 varshya adhi pn raje ni muda mandla hoto
@akshaychougule5503
@akshaychougule5503 Ай бұрын
स्टंट सम्राट
@saminkhan7956
@saminkhan7956 Ай бұрын
महाराज तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती तुम्ही जनतेचे राजे आहात असे बरोबर नाही
@35858
@35858 Ай бұрын
कुठले राजे आता कोणी राजे राहिले नाही.लोकशाही आहे , अतिक्रमण प्रशासनाने काढावे पण मारामारी आणि दादागिरी नको मग तो कोणीही असो.
@indi106
@indi106 Ай бұрын
लोकप्रतिनिधी, राजे हे शब्द शोभत नाही
@roshanpatil1234
@roshanpatil1234 Ай бұрын
विशाळ गड मुक्त करा 🙏
@rahulmandal9715
@rahulmandal9715 Ай бұрын
याच्या डोक्यात आत राजकारणाची हवा भरली आहे...राजकीय स्टंट करून बाजूच्या गावातील गरीब जनतेच्या मालमत्तेची नासधूस करतो अशा कसा हा छत्रपती. ...कसातरी करून आमदार होऊ पाहत होता ..... म्हणून जोमात आहे. ...हा वाद शांतपणे पण मिटवू शकत होता....वातावरण बिघडवण्याचा कारण काय...
@sameer-v2r4j
@sameer-v2r4j 10 күн бұрын
बीना सरकारच्या परमिशनशिवाय हे लोक कुठेही काय ही बांधतात. आणि तोडताना सरकारची परमिशन घ्यावे लागते असं का? 🤬😡😡🤬🤬😡😡
@sids4079
@sids4079 Ай бұрын
प्रत्येक किल्ल्यावरील अतिक्रमणे हटवा,,,,
@salmanzanji3492
@salmanzanji3492 Ай бұрын
आणि साहेब विशालगडावर फक्त दर्गा नही छोटी छोटी मंदिर पान आहेत.... प्रेमाने आंदोलन कराल हीच अपॆक्षा तुमच्याकडून
@pratikkharat1354
@pratikkharat1354 Ай бұрын
जे काही अतिक्रमण आहे तेवढे कायद्यानं काढून घावे बाकीचे गावातील लोकांना लोकना त्रास देण्याचे काहीच कारण नाही दंगल घडवण्याचा डाव असफल झाला
@BabasahebDhanak
@BabasahebDhanak Ай бұрын
पंढरपूर तुळजापूर मधील सुद्धा अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घ्या राजे
@salmanzanji3492
@salmanzanji3492 Ай бұрын
राजे सहेब हिंसक आंदोलन करणारे शिवभक्त नसतात... तुम्ही काढलेल्या मोर्च्यात असे होणे दुर्दैव
@anjalisamarth1736
@anjalisamarth1736 Ай бұрын
यात राजांच्या विरोधात बोलताना लाज बाळगा.. पोटाशी धरतो आमचा राजा भेदभाव नाही करत. म्हणुन काय तुम्ही काहीही करणार काय. बेकायदेशीर गोष्टी चालू नाही देणार. 🚩🚩🚩
@gulabmagar5583
@gulabmagar5583 27 күн бұрын
शिव भक्त लोकांच्या संसराची लुटमार करणारे असु शकतं नहीं लुटमार करणारे याचं नेतृत्व करा
@ganeshkrishnaraoghadge5742
@ganeshkrishnaraoghadge5742 Ай бұрын
संभाजी छत्रपती यात दम नाही . तु छत्रपती आहेस काहितरी करुन दाखव रडु नकोस
@vishalnimbalkar1200
@vishalnimbalkar1200 Ай бұрын
Nit bol makda
@vishalnimbalkar1200
@vishalnimbalkar1200 Ай бұрын
Karun davlyavar radu nako parat
@vishalnimbalkar1200
@vishalnimbalkar1200 Ай бұрын
Bap aahe tuja
@indrajeetkoli4575
@indrajeetkoli4575 Ай бұрын
आरे दाद्या बाकी काही aaso काही जरी झालं तरी ते छत्रपती आहेतच कोल्हापूर गादीचे त्यामुळे थोडी भाषा नीट वापर आपणच आस bolo तर इतर लोक काय ठेवतील इज्जत
@AnilKirde
@AnilKirde Ай бұрын
निट बोल रे😡
@BabasahebDhanak
@BabasahebDhanak Ай бұрын
तोडफोड करणारे कार्यकर्ते मनोहर भिडे यांचे होते तुमचे कार्यकर्ते नव्हते
@mera838
@mera838 Ай бұрын
नुसाती स्टंट बाजी. मराठा क्रांति मोर्चा ची हवा काढण्या साठी 🙏
@suhaskhot1828
@suhaskhot1828 Ай бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🐅🚩🐅🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय हिंदुराष्ट्र 🚩🐅🚩
@SP21.
@SP21. Ай бұрын
माझी तर सरकारकडे मागणी आहे महाराष्ट्रातील सर्व अनधिकृत धार्मिक स्थळे पाडा
@HassanSheikh-v2b
@HassanSheikh-v2b Ай бұрын
त्या गरीब लोकांची नुकसान भरपाई कोण देणार तुम्हीच भडकला होता लोकांना😢
@DayanandJadhav-tb8yh
@DayanandJadhav-tb8yh Ай бұрын
माननीय एकनाथजी शिंदे तुम्ही खरंच खरंच तुम्ही धन्यवाद धन्यवाद तुम्हाला तुम्ही माझ्यासोबत राहा तुमचे कधीही भले होणार
@aijazrangrej4181
@aijazrangrej4181 28 күн бұрын
नीच लोक नीच विचार करतात, जे लोक नीच मानतात ते नीच काम करतात, जे नीच लोकांचे अनुसरण करतात ते नीच काम करतात चांगले काम नाही.
@DayanandJadhav-tb8yh
@DayanandJadhav-tb8yh Ай бұрын
एकनाथ शिंदे संभाजी राजे यांना कोटी कोटी प्रणाम
@ss88355
@ss88355 Ай бұрын
Raje maharajancha aadesha asayacha mohimevar jatana konachya gharala shetila kahi nukasan kru naka .atikraman ahe te kadha an te kadhlech pahijet pn as jyanch sambandh Nahi 4 km vr rahatat tyanna marun nukasan krun ky milanar ahe.
@abhik4771
@abhik4771 Ай бұрын
अतिक्रमण हटवा
@balashahebraut8348
@balashahebraut8348 Ай бұрын
आमच्या बीड जिल्हा शिरसाळा मधील पण अतिक्रमण हटवा
@Krm792
@Krm792 Ай бұрын
Vinakarn Gajapur karana marhan karun tynchy ghra and gadyna todun kutali Shivbhakti karta Tumhi? Tithaly bayka ranat palun gely nhi tar kay ghadle aaste? Mala ya thikani atvun dyvese vat te ki aapan saglyni ye aayikle aahe ki Ch. Shivaji Maharajacha photo gharat hota mhanun mahilane ratri gharat ashray ghetala. Ani tynchy nav ghenare asle ghanardr vagtat bagun Tynna pan laj vatali asel
@sadikshaikh18
@sadikshaikh18 Ай бұрын
Aaj zaleli ghatna chukichi aahe,shashanane jarur karywahi karavi,pan raje zalela prakar yogya nahi...
@ateeqkhan1190
@ateeqkhan1190 27 күн бұрын
गजापुर येथील घटने चा राजे निषेध करा व समाजकंटक यांना अटक करण्याची मागणी करा राजे। नसता राजे तुमच्यावर हे कलंक कधिच पुसनार नाही
@salmanzanji3492
@salmanzanji3492 Ай бұрын
कारण तुमचे विचार इतर नेत्यांपेक्षा चांगले आहेत
@mukhtarshaikh5703
@mukhtarshaikh5703 Ай бұрын
राजे गोरगरीब लोकांचे घरे उध्वस्त त्याबद्दल तुमचं तुमचं धन्यवाद
@user-sy3wi7lb4v
@user-sy3wi7lb4v Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@vijaykumarmahasagar8697
@vijaykumarmahasagar8697 Ай бұрын
महाराज आता माघार बिल्कुल नाही तो दर्गा हटवुनच परतायच😂😂😂
@if8891
@if8891 Ай бұрын
😂😂😂
@tanvirpatil6911
@tanvirpatil6911 Ай бұрын
Gandit dum ahe kay tuzya😡😡
@sahilsayyad4118
@sahilsayyad4118 Ай бұрын
Dargah hatvun vichar karun bol. Jya maharajani hindu muslim mavle ghevun swarajya nirman kel tyach swarajyat rahun jativadi dangal petvayla laj vatli pahije tula. Kharach aj shivaji maharaj aste tr tula kade-lot kele aste
@Akshay-wy5ru
@Akshay-wy5ru Ай бұрын
​@@sahilsayyad4118 maharajani hindu ,Muslim kel nahi pn tumchya musalman sardarani amchi prachin mandir todli.. shevti ha vad maharajanchya kali suddha dharmacha ch hota... 1947 la Pakistan madhe hindu population 20% hoti.aaj 1.9% percent ahe..fkt hinduni secular vagaych..Ani tumi kattar Muslim..me swatha Kolhapur district madhla ahe..baryach vela vishalgadavr geloy..tumchya lokani ky udyog krun thevlet te me swata pahilay..
@Hind007
@Hind007 Ай бұрын
स्टँटबाजी
@gulamattar01
@gulamattar01 Ай бұрын
मी कट्टर राजेंना मानणारा माणूस राजे कधी दुबळ्या व गरीबांना त्रास देत नाही मध्ये काही लोक राजकारण करून चुकीचे कामे करून त्यांना बदनाम करीत आहे राजे तर सर्वांच्या हिताचे बघतात हे चुकीचे काम करणारे यांना शिक्षा झाली पाहिजे
@abhinavmate12
@abhinavmate12 Ай бұрын
सारा महाराष्ट्र आपले राजे होते म्हणून आहे.असे किल्ल्यावर घरे करून राहणे आतिक्रमनकरणे योग्य नाही मंग तो मराठा असो किंवा मुस्लिम
@usermulshipatern27
@usermulshipatern27 Ай бұрын
अतिक्रमण हटाव .विशालगड बचाव
@user-xe6de5my6v
@user-xe6de5my6v Ай бұрын
मराठा आरक्षण ओबीसींना अतिक्रमण केले ते ते आठवा
@DayanandJadhav-tb8yh
@DayanandJadhav-tb8yh Ай бұрын
कत्तल खाना आहे ते हे सर्व काही शरद पवार यांचेच असणार 100%
@PrakashBhilare-cq7xn
@PrakashBhilare-cq7xn Ай бұрын
Raje you are great ❤❤❤❤❤
@krushnaadhav6054
@krushnaadhav6054 Ай бұрын
किती जागेवर हिंदू वर अन्याय होत आहे याच काय करायच
@ss88355
@ss88355 Ай бұрын
Shiv shahunchya gharache an vicharanche varasadar ahat aaapn an aapan jyancha sambandh nahi tyanchya babtit jhalelya hinsela pathishi ghalat ahat yapeksha vaet ky asu shakat.maharajanna apekshit swarajya as navat
@Mechanical114
@Mechanical114 Ай бұрын
Jai shivrai
@if8891
@if8891 Ай бұрын
Mahar------ Raj 🎉🎉
@munnabhai-xu6dr
@munnabhai-xu6dr Ай бұрын
Vishalgadavaril hindu ,muslim saglya lokanchi 😊bekaydeshir atikraman kadha😊 jatibhed naka karu...document check kara jaminiche
@Vijay23288
@Vijay23288 Ай бұрын
Saglyannach haaklayche aahe
@user-wb5tp7pc2l
@user-wb5tp7pc2l Ай бұрын
अतिक्रमण हटवा नंतर कागदपत्रे बघा
@RavindraPawar-wu4fs
@RavindraPawar-wu4fs Ай бұрын
Raje jara panhalgadawaril atikramanawar pn thodas bola
@BabasahebDhanak
@BabasahebDhanak Ай бұрын
सिंहगडावरील टिळकांचा बंगला काढा
@abhijeetborse
@abhijeetborse Ай бұрын
राजे आता राजे नाही राहिले नेते झाले 🙉🙊🙈
@sagardeshmukh4924
@sagardeshmukh4924 Ай бұрын
Jay shivray ❤
@entertainmentunlimited961
@entertainmentunlimited961 Ай бұрын
गजापूर ् गाव हे विशाळगडा पासून 4 km आहे , मग तिथे गरीबांची घरे उ्ध्वस्त करून काय मिळाले ? आणि आपण खुशाल म्हणता की ह्यामध्ये शिवभक्तांची चूक नाही ? आज पर्यंत आपण आदर्श होतात , पण यासागल्यातून हे स्पष्ट होते की हे सर्व राजकीय स्टंट आहे.
@kishorjewale2588
@kishorjewale2588 Ай бұрын
छ संभाजी राजे एकदम बरोबर शिवभक्त तुमच्या पाटीशी ठाम पुणे ऊभे आहेत 🚩जय 🚩भवानी 🚩जय🚩शिवराय🚩जय 🚩शंभुराजे🚩🚩👍🏽
@pw563
@pw563 Ай бұрын
Raje apla sanman ahe. Pan Manojdada cha maratha ararakshanat awaj uthawatana tumhi disat nahi ata. Na udyanraje distat. Maratha samajacha jwalat prasha ahe. Donhi Rajankadun samajachi apeksha ahe.
@imranAttar-xp5ms
@imranAttar-xp5ms Ай бұрын
BJP kadun ticket fix😂😂
@Hindu-o8j
@Hindu-o8j Ай бұрын
अतिक्रमण मुक्त विशाळगढ झालाच पाहिजे
@nitinlondhe7080
@nitinlondhe7080 Ай бұрын
विशाल गड़ मुक्त झालच पाहिजे
@Finsmart1
@Finsmart1 28 күн бұрын
जय भवानी जय शिवाजी.
@firojshaikh4542
@firojshaikh4542 Ай бұрын
Gajapur madhe ky atikraman होते ...हा आंदोलन nasun शांतता भंग करण्याच काम होत...atikraman न्याय प्रविष्ट आहे.कायद्यापेक्षा तुम्ही मोठे आहात का?
@RiyajQtr
@RiyajQtr Ай бұрын
Sahbaji atak kara
@user-wb5tp7pc2l
@user-wb5tp7pc2l Ай бұрын
गप बे ❤ड्या
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 Ай бұрын
Gad kille security nema ata tari
@zakirhusenmullani9402
@zakirhusenmullani9402 Ай бұрын
Raje aapan 5 varshe khasdaar hota...tenvha nahi kela
@HassanSheikh-v2b
@HassanSheikh-v2b Ай бұрын
अहो महाराष्ट्राचा युपी बिहार करू नका
@sandippatil-qv6qv
@sandippatil-qv6qv Ай бұрын
Sambhaji Raje congress che karykarte aahet
@pkw11
@pkw11 Ай бұрын
झोपलेले जागे झाले.. काम नाही हाताला.. पेटवून द्या ✋🏻 ने मशाल..😂... करा आंदोलन,टिका, शिव्याशाप... नंतर थंडगार... 😂
@gajanand.phadakale284
@gajanand.phadakale284 Ай бұрын
खरे आहे छत्रपति ची दुसरी राजधानी होती.
@vinayak2286
@vinayak2286 Ай бұрын
महाराज आता माघार बिल्कुल नाही तो दर्गा हटवुनच परतायच
@titansgaming4434
@titansgaming4434 Ай бұрын
Mharaj cha aadhicha stetment wachla ka tu?
@96कुळी
@96कुळी Ай бұрын
जारंगे कुठं आहे 😂😂
@sohebktamtamk1406
@sohebktamtamk1406 Ай бұрын
Election 😅
@joni5732
@joni5732 Ай бұрын
400 varsh zhale rajenna....mang British kalaaat kothe hotaa tooo...kothe hotaaa tooo.....400 varsh zhale bs ataa sarvanna jagaicha hakkk ahee rahyaa cha hakkk ahe...yhalaa atak karaa mokaaa laawaa yhchawar mokaaaa lavlaach pahije yhachawar
@tuneloftime
@tuneloftime Ай бұрын
बरोबर आहे अगदी बरोबर ...
@swaruprajput6586
@swaruprajput6586 Ай бұрын
खूपच छान राजे पूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे 🙏🚩
@deevilinside6155
@deevilinside6155 Ай бұрын
Chatrapati sambhaji rajenni kahi chukich kel nahi kaydyach rajya aahe mhnun bekayda bandhkam karun court court khelat konpan atikraman karnar kay. Ekdam right decision aahe aaj maharaj aste tar tyanni suddha hech kela asta gadach pavitrya rakhayla
@imranAttar-xp5ms
@imranAttar-xp5ms Ай бұрын
Tumhi tumchya banglya madhe rahta, Garib jante cha kai?? Changla prayatna hota BJP kadun ticket fix, Aata aamdar banun ek dum ok😅
@allwaysallvideo1924
@allwaysallvideo1924 Ай бұрын
Fake 😂😂😂
@munafkarjikar1345
@munafkarjikar1345 Ай бұрын
Shivaji raje yanni nehmi pratyek dharmacha aadar kela.. Ha Manus Raja cha vansaj asu shakat nahi, politics sathi dange ghadavto..
@pushpakpawar8753
@pushpakpawar8753 Ай бұрын
राजकारण करू नये काँग्रेस पक्षा सारखे
@sarwarshaikh1801
@sarwarshaikh1801 Ай бұрын
Sarkar vr uchalnara kutra aahe to bjp chi satta geli tr tula mahit hotil ki garibanchi ghara chi mahatva kiti aahe
@user-yi1mu4fc4q
@user-yi1mu4fc4q Ай бұрын
Saheb tumche shabd hinsa vadavnyach kam kart ahet
@atulshinde3723
@atulshinde3723 Ай бұрын
आमचा खरच पांठीबा आहे ..
@imranAttar-xp5ms
@imranAttar-xp5ms Ай бұрын
Killyacha rakshan karat hoto me aaj😂😂😂, Evdhya divas kai jhople hote ka?? Vidhan sabha aali mhanun jage jhale, Jarange shi baro bari karaila changla prayatna aahe, Jarange jarange aahe, Shangarsh yodha
@bhagyashreedeshmukh4701
@bhagyashreedeshmukh4701 Ай бұрын
जरांगेना.फुस्स.यानी.लावली.आता.जाग.आली.राजकारण. निवडणुकीसाठी.
@dipakkhetre3158
@dipakkhetre3158 Ай бұрын
ऐक मराठा
@janishaikh9806
@janishaikh9806 Ай бұрын
Raje he jatiwadi rajkaran tumhala shobhat nahi. Maharajani sudha danglicha samarthan kadhich kela nasta.
@joni5732
@joni5732 Ай бұрын
Haaa stunt karnaraa manoos ahe yhlaa sarkas laaa lawaa zaraa....haa kai rakshan karnaar killechaa.....je gadd ahe tyanna 400 varsh zhali tyanna tumchi gharr vikon tyanna sodrawa...tiche jawoon pant kholon kothe pan paani sortaa he kai Rakshak ahet kaaai....aaaj pan sarv saglaa gadawar pant karat ikde tikde chalt hotaa tyancha he kaai rakshak ahe ki paaani sornaa ahet
@HassanSheikh-v2b
@HassanSheikh-v2b Ай бұрын
Kya sir aap ki itani ijat karte hai ab ghata koi ijat kare ga kisi Garibo ka Ghar tohd fod kiye ye sahi nhi hai
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 6 МЛН
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 18 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 6 МЛН
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 6 МЛН