Рет қаралды 3,228
शेवटची चकली संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी भरपुर ट्रीप सहीत तादळाच्या पिठाची चकली | Tandalachi Chakli
साहित्य
2 cup रेशन तादळाच पीठ
1/2 cup फुटाणे डाळ
1/4 cup तेल
रेग्युलर पाणी
तिखट
मिठ
ओवा
धनजिर पावडर
हळद
हीग
पिठ घट्ट मळा
Video मध्ये सविस्तर महीती आहे
#recipe #cooking #chakalirecipe #chakalibhajani #vrushabhcookingclass #चकलीरेसिपी #चकली #चकलीरेसिपीमराठी #chakalirecipemarathi