Namaste tai.... Me belagavchi... Majhe mister punjabla astat me sudhaa tyanchya sobat aley... Ani aaj me tumcha video pahun chakali bnvali... Khup chan jhali... Thank u so much tau 😊❤happy diwali
@vijaykumarpatil854210 ай бұрын
छान उपयुक्त माहिती, छान चकली झाली, करुन पाहिली
@Cookingticketmarathi10 ай бұрын
अरे वा फारच छान 😊
@rajanijadva7388 Жыл бұрын
मी कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते आहे 👌👌❤❤
@Cookingticketmarathi Жыл бұрын
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊 तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
@vinayakbharambe3342 Жыл бұрын
वा वा मला तर मोठं बक्षिसच लागलं. मला बऱ्याच दिवसापासुन अपेक्षीत होती चकलीची रेसीपी. धन्यवाद ताई🙏 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 वेळ काढून नक्की करून पहा.
@neetanikam2336 Жыл бұрын
मी तुमच्या पद्धतीने चकल्या,शेव,मुरमु्राचा चिवडा केला.सर्व पदार्थ छान झाले.आणि खारी शंकरपाळीसुध्दा.Thanks ma'am ❤❤
@Cookingticketmarathi Жыл бұрын
अरे वा फार छान आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखो शुभेच्छा नीता ताई 🙏🪔
@neetanikam2336 Жыл бұрын
@@Cookingticketmarathi तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏 आणि असाच प्रचंड प्रतिसाद तुम्हाला मिळत राहो❤️🌹
@vidyapawar76798 ай бұрын
Chan mi attach kele mast zalya chaklya pan tel pile thodese
@AshaKapdi-e2x Жыл бұрын
मी आत्ताच चकली बनवली खूप कुरकुरीत झाली खूपच मस्त धन्यवाद ताई
@Cookingticketmarathi Жыл бұрын
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏 शुभ दीपावली 🪔
@srushtiingale72712 ай бұрын
Tandul dhutle ka direct pith dalun anle
@priyankakalas7652Ай бұрын
मी बनवली ही रेसिपी.. खूप छान झाल्या चकल्या..Thank you very much ❤
मी ह्यात तिखट मसाला देखील टाकला. खूप मस्त चकल्या झाल्या. धन्यवाद
@MrudulaDharmadhikari-wm9on Жыл бұрын
फार सुंदर पद्धतीने रेसिपी सांगितली आणि समजण्याची पद्धत अतिशय सुंदर अगदी कोणालाही पटकन लक्षात येते, Crispy ahe चकली छान 🎉
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 वेळ काढून नक्की करून पहा.
@ranjanaraut-n2k2 ай бұрын
ताई मी आजच तुम्ही सांगितल्या प्रमाणे चकल्या बनवल्या. खूप छान झाल्या. Thank you very much ताई 🙂. दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा
@RadhikaPurohi Жыл бұрын
बघूनच कळतंय खूप कुरकुरीत चकली झाली आहे, आता उद्याच करून बघते 👌
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 वेळ काढून नक्की करून पहा.
@तेजसशिंदे2 ай бұрын
मी चकली बनवली खूप छान झाली करकरीत झाली धन्यवाद ताई
@sanjaykhandare9334 Жыл бұрын
रेसिपी सांगण्याची पद्धत अतिशय छान .
@Cookingticketmarathi Жыл бұрын
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊 तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
@sadhanasawe1123 Жыл бұрын
आजच चकली बनवली,फारच सुरेख झाली .
@Cookingticketmarathi Жыл бұрын
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद साधना ताई, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखो शुभेच्छा 🙏🪔
@janhavijoshi7429 Жыл бұрын
मी आजच तुम्ही सांगितले आहे तशा चकली करून बघितले खूपच छान झाल्या आहेत धन्यवाद ताई
@Cookingticketmarathi Жыл бұрын
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊 तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
@shilpat27597 ай бұрын
आमच्या लग्नाला नुकतीच एकवीस वर्षे झाली. जेंव्हा नवीन नवीन संसार सुरु केला होता तेंव्हा दिवाळीचा फराळ बनवला. बाकी सर्व फराळ एकदम छान झाला पण चकल्या कडक झाल्या. तेंव्हापासून चकल्या बनवण्याच्या फंदात कधी पडलेच नाही. प्रत्येकजण सांगायचे की असं कर म्हणजे चकल्या व्यवस्थित बनतील. मी उस्तुकतेने ऐकायचे कधी कधी कागदावर लिहुनही घ्यायचे पण चकली करण्याच्या प्रपंच केला नाही. आठवड्यापूर्वी तुमची ही रेसिपी नजरेस पडली. कंमेंटस वाचल्या आणि चकली बनविण्याची उमेद पुन्हा नव्याने जागली. तुम्ही सांगितल्या प्रमाणे अगदी अचूक प्रमाण घेऊन मी चकल्या केल्या आणि एकदम लाजवाब झाल्या. ❤
@Cookingticketmarathi7 ай бұрын
खुप छान आणि मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏🌹
@veenarawool93416 ай бұрын
Tai tumchya bolnyane man turpt hote Aata ghari jaun chakli banvin avda hurup aala y waw 👌kupach chhan sunday la vel kadun nakki bnaun photo patvin danyvad🙏 maze chakali 2 devsat naram padtat
@Cookingticketmarathi5 ай бұрын
नक्की करून पहा 😊🙏
@MangalaVaidya-f7m4 ай бұрын
@@veenarawool9341i 0:57
@swapnajaokhade3198 Жыл бұрын
ह्या पद्धतीने चकल्या बनवून पाहिल्या. खूप छान झाल्या अणि सर्वांना खूप आवडल्या. धन्यवाद. भाजणीच्या बिना उकड काढता चकली रेसीपी शेअर करा प्लीज.
@Cookingticketmarathi Жыл бұрын
नक्की करूया पुढे कधीतरी 😊
@SanviKhamkar Жыл бұрын
मला ही रेसिपी हवीच होती, आणि योगायोगाने तुम्ही दाखवली, मस्तच कुरकुरीत चकली झाली , करून पाहायलाच हवं 👆👌
@Cookingticketmarathi Жыл бұрын
अरे वा फारच छान , नक्की करून पहा 😊🙏
@priyankailamkar Жыл бұрын
Mi pahilyanda Chakli banvun baghitli khup chan jhali. Tumchya tips khup kaami padlya. Thank you
@Cookingticketmarathi Жыл бұрын
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
@MeghaGhadge-tv1er Жыл бұрын
अतिशय साधी सोपी आणि कुरकुरीत रेसिपी मस्तच चकली ❤
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 वेळ काढून नक्की करून पहा.
@dharatigawande5558 Жыл бұрын
Tandul dhuva lagte ka Bhaja lagte ka
@Cookingticketmarathi Жыл бұрын
अजिबात गरज नाही, मी रेडिमेड तांदूळ पीठ वापरलं आहे.
@ananyahhbsatam2845 Жыл бұрын
मी पण काल बनवली तुम्ही सांगितल्या प्रमाणे खूप छान झाल्या चकल्या धन्यवाद ताई 🙏😊 मी मुंबईहुन
@Cookingticketmarathi Жыл бұрын
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😄🙏
@babitaskitchenmantra Жыл бұрын
deliciouse chakli recipe 👌👌
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 वेळ काढून नक्की करून पहा.
@shantakunjir52572 ай бұрын
खूप छान आणि सोपी पद्धत ahe 👌👌
@dr.vibhadeshpande4888 Жыл бұрын
मस्त अमरावती महाराष्ट्र
@Cookingticketmarathi Жыл бұрын
नक्की करून पहा 😊 कृपया रेसिपी Share करा 🙏
@SapanaHirlekar3 ай бұрын
फारच सोपी वसुदर पद्धत . अप्रतिम !
@sunandabiradar4739 Жыл бұрын
Very nice and very good👍👍 Chagall mam nice
@Cookingticketmarathi Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 वेळ काढून नक्की करून पहा.
@sonalivirkud721111 ай бұрын
खूप छान आहे रेसिपी
@Cookingticketmarathi11 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊 करून पहा, Share करा 🙏
@akashtiwari23985 ай бұрын
🙏🏻🙏🏻 नमस्कार , तुमच्या रेसिपिज तर एक नं , असतात च पण प्रत्येकाच्या कमेंट्स चं रिप्लाय देणं हा तुमचा स्वभाव त्याहूणही सुंदर 👌🏻👌🏻👍🏻👍🏻