संपूर्ण अक्कलकोट दर्शन | Swami Samarth Temple Akkalkot | Gangapur Akkalkot Part - 2

  Рет қаралды 7,954

MUKESHPATILVLOGS

MUKESHPATILVLOGS

2 жыл бұрын

नमस्कार मित्रानो आज आपण घेऊन आलो आहोत गाणगापूर अक्कलकोट दर्शन चा दुसरा भाग . यात अक्कलकोट मधील माहितीत असलेली व माहितीत नसलेली बरीच ठिकाणे आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अक्कलकोट श्री स्वामी समर्थांमुळे अध्यात्मिक महत्व आहे तसेच ३०० वर्षाहून हि अधिक जुन्या मराठा संस्थानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्दा अक्कलकोट ने पहिली आहे . त्यामुळे अध्यात्म आणि इतिहास या दोहोंची सांगड घालणारा हा व्हिडिओ आहे . आणि अक्कलकोट फिरताना आम्हाला आलेलं चमत्कारिक अनुभव आपल्यासमोर आणत आहोत तर व्हिडिओ शेवट्पर्यंत नक्की पहा . व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा व चॅनेल वर नवीन असला तर चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा .
#shri_swami_samarth_darshan #Temple #Akkalkot
॥ श्री स्वामी समर्थ ॥ अक्कलकोट दर्शन
I visited Akkalkot with my mom and Dad to take blessings of Shree Swami Samarth.
It was a spiritual journey and always love to visit akkalkot. See the video for more details about akkalkot and Shree Swami Samarth maharaj. In this video , you will experience the beautiful temple area and full darshan.
If you do like my video please please subscribe to my channel.
#mandir #dev #devdarshan #god #goddess #dev #swami_samarth #स्वामी_समर्थ #gurumauli #मठ #मंदिर #अन्नछत्र
Your queries:-
akkalkot swami samarth
akkalkot swami samarth temple
akkalkot swami samarth stotra
akkalkot swami samarth aarti
where is akkalkot swami samarth
akkalkot swami samarth history
akkalkot ke swami samarth
akkalkot swami samarth miracles
swami samarth akkalkot live darshan today
swami samarth akkalkot temple
swami samarth akkalkot online darshan pass
akkalkot swami samarth miracles
swami samarth died
is swami samarth alive
shree swami samarth temple akkalkot , akkalkot niwasi shree swami samarth maharaj temple, how to reach akkalkot swami samarth temple, akkalkot railway station to swami samarth temple distance
Join this channel to get access to perks:
/ @mukeshpatilvlogs
MUKESH PATIL is the Marathi KZbin Channel which shows Travel videos , Fishing Videos , local Food Videos in Marathi Language which is Maharashtra's Local language.
Here we share Best Picnic spots, Forts, social events, tradition and lot more!
Also we share life events of the host.
Connect With Me :
facebook : / mukesh.patil.7505
facebook page : / tujhyaathavanincipavul...
instagram : / micky_spicy
#Shri_Swami_Samarth #Temple #Akkalkot
Watch My other Videos :-
Gangapur Dattatreya Temple : • संपूर्ण गाणगापूर दर्शन...
एक नवी सुरवात : • एक नवी सुरुवात | आमच्य...
द्रोणागिरी किल्ला । Dronagiri. killa : • Dronagiri fort uran | ...
उंबरखिंड | UMBERKHIND : • छत्रपती शिवाजी महाराजा...
मृगगड किल्ला । MRUGGAD FORT • मृगगड किल्ला | सह्याद्...
सोंडाई किल्ला । SONDAI FORT : • आईचा पहिला ट्रेक | प...
माणिकगड घेराकिल्ला । MANIKGAD FORT : • भयानक जंगलातून केलेला ...
चोरवाटेने केला तिकोना सर | Tikona Fort |घाटवाटांचा पहारेकरी | : • चोरवाटेने केला तिकोना ...
चांदण्यांच्या प्रकाशात रात्रीची मज्जा | Pawna lake Camping | : • एकविरा आईचा पालखी सोहळ...
करंजा रेवस तर । अवघ्या १५ मिनिटात अलिबाग : • करंजा रेवस तर । अवघ्या...
लेकींनी केला कलावंतीण दुर्ग सर : • लहान मुलींनी केला कलाव...
KARNALA FORT | कर्नाळा किल्ला : • KARNALA FORT | कर्नाळा...
Cooker Popti | कुकर पोपटी रायगड ची रेसिपी : • कुकर पोपटी रायगड ची र...
काशीद कोर्लई रोड ट्रिप सर्वात सुन्दर समुद्रकिनारा : • KASHID BEACH | मुंबई ज...
shree Swami Samarth Temple Akkalkot | श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट दर्शन, akkalkot, shri swami samarth, shree swami samarth
PLEASE LIKE , SHARE , COMMENT OUR VIDEO AND SUBSCRIBE OUR CHANNEL .
------------------------------------------------------ THANK YOU ---------------------------------------------------------
#Akkalkot #अन्नछत्र मंडळ #swami samarth #adhyatmik #Spiritual #god #devasthan #goddess #bhiu nakos mi tuzya pathishi aahe #maharashtra tourism #marathi vlogger #Fatehaing palace #mandir #dev #devdarshan #god #goddess #dev #swami_samarth #स्वामी_समर्थ #gurumauli #मठ #मंदिर #अन्नछत्र

Пікірлер: 64
@vikassatkar7425
@vikassatkar7425 2 жыл бұрын
🌺🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺 ||श्री स्वामी समर्थ महाराज की जय || भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य ऐकताच आपल्याला श्री स्वामी समर्थ यांची आठवण होते. श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार हा श्री दत्तसंप्रदायात मानला जातो. खूपच सुंदर, तुमच्यामुळे मला खूप वर्षांनी अक्कलकोट स्वामी चे दर्शन झाले त्याबद्दल मी आपला आभारी आहे 🙏🙏 स्वामी समर्थ अन्नछत्र, वटवृक्ष मंदिर, गुरुमंदिर, एकमुखी दत्त मंदिर, स्वामी समर्थ समाधी , मल्लिकार्जुन मंदिर , खंडोबा मंदिर , अक्कलकोट पॅलेस अशी अनेक ठिकाणे पाहण्यास मिळाली 👌👌🙏 . स्वामी समर्था तुमच्या चरणी आमचे मस्तक , तुमचे हस्त आमच्या पाठीशी राहुद्या 🙏🙏🥰 🌺श्री स्वामी समर्थ🌺
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS 2 жыл бұрын
मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .🙏🙏
@Amit-su3kw
@Amit-su3kw Жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली विडिओ पाहून आनंद झाला अक्कल कोट ला गेल्यावर नक्की बघणार सर्व
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS Жыл бұрын
मनपूर्वक धन्यवाद 🙏असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना शेअर जरूर करा. 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ
@Amit-su3kw
@Amit-su3kw Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ . आपला गाणगापूर चा विडिओ सुद्धा पहा . आवडेल आपल्याला
@arunachoudhari4419
@arunachoudhari4419 Жыл бұрын
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS Жыл бұрын
मनपूर्वक धन्यवाद . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .🙏
@dnyaneshshashikantvaidya
@dnyaneshshashikantvaidya Жыл бұрын
खुप छान वाटले।अक्कलकोट।येथे आम्ही बऱ्याच वेळा गेलो आहे. आपण जी ठिकाणे दाखवली ती मात्र कधीच पाहण्यात आली नाही. बाळप्पा महाराज वाडा चोळप्पा महाराज वाडा, अक्कलकोट palace बघून छान वाटले। आता पुढच्या वेळेस आम्ही।सर्व।बघूच श्री स्वामी समर्थ🌹🌹🏵️🏵️
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS Жыл бұрын
मनपूर्वक धन्यवाद 🙏असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना शेअर जरूर करा.
@sandipkale137
@sandipkale137 Жыл бұрын
🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS Жыл бұрын
मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .
@gauravneve8292
@gauravneve8292 Жыл бұрын
आपण खूप छान आणि सविस्तर माहिती दिली आपले मनाासून आभार 🙏
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS Жыл бұрын
मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .🙏🙏
@sureshkarawale7483
@sureshkarawale7483 Жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS Жыл бұрын
मनपूर्वक धन्यवाद 🙏असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना शेअर जरूर करा. 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ
@dattaguru9133
@dattaguru9133 Жыл бұрын
सुंदर अद्भुत अप्रतिम आहे
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .
@ajitchandgude7107
@ajitchandgude7107 Жыл бұрын
Nice video
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS Жыл бұрын
मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .🙏🙏
@sumitraamberkar450
@sumitraamberkar450 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🕉️
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS 2 ай бұрын
मनपूर्वक धन्यवाद 🙏असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना शेअर जरूर करा. 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ
@govindshiyekar1393
@govindshiyekar1393 Жыл бұрын
Nice information thaks a lot
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS Жыл бұрын
मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .🙏🙏
@vishalpawar3492
@vishalpawar3492 Жыл бұрын
Mast
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .
@ashoksable3635
@ashoksable3635 Жыл бұрын
खुपच छान
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS Жыл бұрын
!! श्री स्वामी समर्थ !!मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .🙏🙏
@manishaawale1463
@manishaawale1463 2 жыл бұрын
Khup Chan 🙏🌺 shree Swami samartha jai jai Swami samartha 🌺🙏
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS 2 жыл бұрын
मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .🙏🙏
@hareshjoshi996
@hareshjoshi996 2 жыл бұрын
Shri swami samarth 🙏🏻
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS 2 жыл бұрын
मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .🙏🙏
@pravinachavan7009
@pravinachavan7009 2 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ🙏 🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS Жыл бұрын
मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .🙏🙏
@kunalkamble6676
@kunalkamble6676 9 ай бұрын
Shree swami samarth🙏🏻🕉️
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS 9 ай бұрын
मनपूर्वक धन्यवाद 🙏असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना शेअर जरूर करा. 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ
@archananivalkar9587
@archananivalkar9587 2 жыл бұрын
Shri swami samarth 🙏
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS 2 жыл бұрын
मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .🙏🙏
@poonamtupe1542
@poonamtupe1542 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺🌷🌷🌷
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .🙏🙏
@priyankaghogare4220
@priyankaghogare4220 2 жыл бұрын
Shree swami samart निशंक होई रे मना,निर्भय होई रे मना। प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना। kharch swami aplya kadun sevakarun getat ti apan manane shardene kara sagal manokamana purn hotil ani Akkalkot la jarur jaun swami ch dharshan geun ya shree swami samart
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS 2 жыл бұрын
मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .🙏🙏
@vimalpatil1316
@vimalpatil1316 2 жыл бұрын
Kupch chhan mahit dili aahe
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS 2 жыл бұрын
मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .🙏🙏
@aniltandale3832
@aniltandale3832 11 ай бұрын
खूप छान
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS 10 ай бұрын
मनपूर्वक धन्यवाद 🙏असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना शेअर जरूर करा. 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ
@sarikashama4238
@sarikashama4238 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS 2 жыл бұрын
मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .🙏🙏
@HkpTalents
@HkpTalents 2 жыл бұрын
खूपच छान आहे स्वामी समर्थ महाराज यांचे मूलस्थान .आम्ही पूर्ण आकलोकोट फिरलो स्वामीच्या प्रत्येक ठिकाणचे दर्शन घेतले .मन खूप प्रसन्न झालं. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@rajeshsalunkhe5362
@rajeshsalunkhe5362 2 жыл бұрын
Great 👍 information I never seen this 8 -9 places you are exploring in these video .such great video and information ..
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS 2 жыл бұрын
मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .🙏🙏
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS 2 жыл бұрын
मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .🙏🙏
@nileshyeolekar1495
@nileshyeolekar1495 Жыл бұрын
Dada, gangapur Ani akalkot darshan eka diwsat zale ka..
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS Жыл бұрын
हो दादा नक्कीच एका दिवशी करू शकता माझे गाणगापूर व अक्कलकोट चे दोन भाग आहेत ते दोन्ही भाग एका दिवशीच्या प्रवासाचे आहेत . आपण दोन्ही व्हिडिओ पूर्ण पाहिले तर विस्तृत माहिती भेटेल. धन्यवाद . श्री गुरुदेव दत्त .. श्री स्वामी समर्थ
@akshaykumarbothare3467
@akshaykumarbothare3467 Жыл бұрын
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏 अक्कलकोट मधे राहण्याची व्यवस्था कशी आहे. त्यांचे trust चे भक्त निवास आहेत का आणि एका रूम चे किती charges आहेत?
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS Жыл бұрын
अक्कलकोट मध्ये मोफत अन्नछत्र आहे व भक्तनिवास आहे पण त्यांची roomwise भाडे आकारणी आहे पण ती अल्पदरात आहे. आपण जाऊन तिकडे बुक करू शकता. धन्यवाद . श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 व्हिडिओ आवडला तर शेअर नक्की करा
@technicalsawanta5184
@technicalsawanta5184 5 ай бұрын
Tumhi tumchya bags kuthe thevlyat aani kiti aantaravar thevlyat
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS 5 ай бұрын
नमस्कार आम्ही आमच्या बॅग आणि चप्पल अन्नछत्र समोरील स्टॅन्ड मध्ये ठेवल्या . अन्नछत्र व वटवृक्ष मंदिर जवळच आहेत . मनपूर्वक धन्यवाद 🙏असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना शेअर जरूर करा. 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏श्री स्वामी समर्थ
@omkarradaye4894
@omkarradaye4894 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS Жыл бұрын
!! श्री स्वामी समर्थ !!मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .🙏🙏
@sagarpatilvlogs754
@sagarpatilvlogs754 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS 2 жыл бұрын
मनपूर्वक धन्यवाद .असाच सपोर्ट करा . कृपया व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा .🙏🙏
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 117 МЛН
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 42 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 49 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 10 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 117 МЛН