संपूर्ण शेगांवदर्शन चारधामसहीत | Shegaon Gajanan Maharaj

  Рет қаралды 1,774

Anjali's Travel Key

Anjali's Travel Key

Күн бұрын

संपूर्ण शेगांवदर्शन चारधामसहित | Shegaon Gajanan Maharaj
#ShegaonGajananMaharajMandir
#KrishnajiChaMala
#PragatSthal
#BankatSadan
#PuratanShivMandir
Anjalis Travel Key @ Anjali Acharya 1963
नमस्कार
मी अंजली आचार्य
traveller
या व्हिडिओ मध्ये संपूर्ण शेगांव दर्शन माहिती तसेच गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पतितपावन झालेली चार ठिकाणं म्हणजेच चारधाम या विषयी खरी माहिती स्पष्ट मराठीतून दिली आहे
श्री गजानन महाराजांनी चमत्कार केलेली काही स्थळे संस्थानाने असूनही जोपासून ठेवली आहेत
प्रकट स्थळ :
माघ वद्य सप्तमी, शके १८०० अर्थात २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी श्री गजानन महाराजांचे प्रथम दर्शन शेगांववासियांना घडले ते या भव्य वटवृक्षाखाली. ज्या स्थळी श्रींचे प्रथम दर्शन झाले ती मोटे हवेलीची जागा श्री मोटे यांनी संस्थेत विलीन केली. या ठिकाणी उभारलेली वास्तु प्रगटस्थळ म्हणून ओळखली जाते. श्रींच्या या प्रगटस्थळी संस्थानद्वारा प्रगटस्थळ वास्तू उभारण्यात आली आहे. येथील मेघडंबरीमध्ये श्रींच्या पादुका स्थापित आहेत तसेच येथे श्रींच्या प्रगट होण्याच्या प्रसंगाचे शिल्पही साकारण्यात आले आहे. याच जागी संस्थानव्दारा उभारण्यात आलेले बहुउद्देशीय सभागृह लोकोपयोगी तसेच मंगलकार्यासाठी वापरण्यात येते.
श्री बंकटलाल सदन:
संत श्री गजानन महाराजांचे परमभक्त बंकटलाल यांना श्रींनी प्रथम दर्शन देवून त्यांचेवर कृपा केली. श्रींचे येथे प्रत्यक्ष वास्तव्य होते. या ठिकाणी श्रींनी असंख्य अवतारलीला केल्यात. श्रींचे वास्तव्य लाभलेले हे 'बंकट सदन' पुढे बंकटलालजींच्या वंशजांनी संस्थानचे हाती सुपुर्द केले. त्याठिकाणचे पावित्र्य जोपासले जावे या उद्देशाने संस्थानने या जागेवर एक तीन मजली स्मृतीभवन बांधले असून त्यास बंकट सदन असे नाव देण्यात आले आहे. या ठिकाणी श्रींच्या पादुका व फोटो पलंगावर विराजित आहेत. प्रतिदिन सकाळ-सायंकाळ पूजा आरती केली जाते.
मोट्यांचे महादेव मंदिर:
श्रींनी मोटे यांच्या महादेवाच्या मंदिरात वास्तव्य केले होते. श्रींचा जुना मठ म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण श्री मोटेंनी संस्थेत विलीन केले असून संस्थानने जुन्या शिवालयाचा जिर्णोध्दार करून त्या ठिकाणी उत्कृष्ठ कलाकुसरीचे संगमरवरी मंदिर बांधूनश्री विष्णुमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आता पर्यंत तीन वेळा या मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला आहे. हे ठिकाण हरिहर मंदिर म्हणुन नावारूपास आले आहे. ज्ञात माहितीनुसार, श्री शिवजी व श्री विष्णुंचे एकत्रित असलेले हे भारतातील एकमेव मंदिर असावे. या मंदिरात या मंदिरात श्री गजानन महाराजांचे बराच काळ वास्तव्य होते. येथील वास्तव्यात श्रींनी सुकलालची द्वाड गाय तसेच गोविंदबुवांच्या उनाड घोड्याला शांत केले. याच शिवमंदिराच्या सभामंडपात झालेल्या एका कीर्तन प्रसंगी गोविंदबुवा टाकळीकर यांना 'श्री गजानन महाराज' यांनी हंसगीतेचा उत्तरार्ध सांगीतला, तो ऐकून गोविंदबुवांनी महाराजांची महती शेगांवकरांना ऐकवली.
श्री मारुती मंदिर (सितलामाता मंदिर):
हे अत्यंत पुरातन असून येथे 'श्रींचे' वास्तव्य बराच काळ होते. श्री सितलामाता मंदिर ट्रस्ट हे सुध्दा संस्थानमध्ये विलीन झाले आहे. श्रींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या मंदिराचा संस्थानने जिर्णोध्दार करून संगमरवरी बांधणीच्या या आकर्षक वास्तूमध्ये श्रींची गादी व पादुकांची स्थापना करण्यात आली आहे. 'श्री गजानन विजय' ग्रंथात उल्लेख करण्यात आलेला प्रसंग. पाटील बंधू यांना श्रींचे योगसामर्थ्याचा अनुभव आला व ते श्रींना शरणागत आले, ते याच मंदिररत
कृष्णाजीचा मळाः
याठिकाणी महाराज काहीदिवस वास्तव्यास होते. जळ पलंगावर बसून ब्रह्मगिरी गोसाव्यास लीला करून दाखविली याठिकाणी आता सुंदर वास्तू उभारली आहे काही दिवसांपूर्वी ही वास्तू दर्शनासाठी खुली करण्यात आली.
#MumbaiToShegaonByTrain
#ShegaonTour
#GajananMaharajMandirShegaon
#HowToReachSheagonFromMumbai
#ShegaonDarshan
#शेगांवगजाननमहाराजमंदिर
#कृष्णाजीचामळा
#प्रगटस्थळ
#बंकटसदन
#पुरातनशिवमंदिर
Play List
________
Discover the secret of Dwarka Somnath Girnar Yatra
• Discover The Secrets O...
_____________________________
Palasdati Water Fall Karjat
• Palasdari WaterFall Ka...
______________________________
Youthfullness Beyond Years
• Youthfulness Beyond Ye...
______________________________
Best Water Fall In Palasdari
• Palasdari Waterfall | ...
______________________________
Vishnubaug Two Hours From Mumbai
• Vishnubaaug | Two Hour...
______________________________
Hidden Water Fall In Pali
• Hidden Water Fall In P...
______________________________
Vishnubaug Theme Park Badlapur
• Vishnubaug Theme Park|...
______________________________
My links:-
1 YOU TUBE:-
/ @anjaliacharya-1963
_____________________________
2 My e.mail address:-
aracharya63@gmail.com
----------------------------
3 FACEBOOK:-
/ anjali.acharya.92505
-----------------------------
4 INSTAGRAM:-
/ anjaliacharya74
-----------------------------
5 TELEGRAM CHANNEL:-
t.me/NabhaTour...
----------------------------
6 TELEGRAM :-
t.me/anjaliach...
---------------------------Bankat sadanSwachcha sundar shegaon

Пікірлер: 32
@meenakshijindam4590
@meenakshijindam4590 5 ай бұрын
Gan gan ganat bote 🙏
@madhurikulkarni638
@madhurikulkarni638 5 ай бұрын
Khup chan
@ratnasuvarna7791
@ratnasuvarna7791 5 ай бұрын
Nice
@shubhangijaywant474
@shubhangijaywant474 5 ай бұрын
नेमकी माहिती ... 🙏
@vaishalikulkarni8161
@vaishalikulkarni8161 5 ай бұрын
खुप छान 👌👌👌गण गण गणात बोते
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
🌸🌸 *|| श्री ||* 🌸🌸 🌿 *नभा टुर्स* 🌿 प्रस्तुत आगामी सहली 1) 9 ऑगस्ट - 12 ऑगस्ट 2024 ( 2 दिवस 3 रात्री) नागपंचमी निमित्त कोकणातील माहेरपण डिंगणी फुणगूस या गावी ₹ 4000 (प्रवास खर्च अतिरिक्त) 👆रेफरन्स व्हिडिओ लिंक kzbin.info/www/bejne/qH_dgqKNr9Goos0 2) शनिवार,17 ऑगस्ट 2024 श्रावण निमित्त पांच महादेव मंदिर दर्शन ₹ 1600 3) बुधवार, 28 ऑगस्ट 2024 गोवर्धन इको विल्हेज (मिनी वृंदावन, वाडा)₹ 1200 👆रेफरन्स व्हिडिओ लिंक kzbin.info/www/bejne/Z4OmgpmEZpd3bbM 4) 31 aug 2024 शनिवार तुंगारेश्वर , गणेशपुरी , वज्रेश्वरी , जलाराम धाम , राम धाम , साईधाम 1600 रू 👆रेफरन्स व्हिडिओ लिंक kzbin.info/www/bejne/oZqkkmBsltCsjqc 5) 12 सप्टेंबर - 22 सप्टेंबर 2024 चारधाम यात्रा ₹ 35000 (रेल्वे, हेलिकॉप्टर,घोडा, डोली इ. समविष्ट नाही) 👆रेफरन्स व्हिडिओ लिंक kzbin.info/www/bejne/m2W8fJxjj86spZY 6) रविवार 29 सप्टेंबर - बुधवार 2 ऑक्टोबर 2024 श्री गजानन महाराज शेगांव यात्रा ₹ 2000 (रेल्वे भाडे अतिरिक्त) 👆रेफरन्स व्हिडिओ लिंक kzbin.info/www/bejne/l2G5knSOp9iJnpY (या 👆शेगावला यायचे असल्यास लवकरात लवकर बुकींग करावे थोडीच तिकीटे शिल्लाक आहेत) 7) शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024 नवरात्री निमित्त नवदेवी दर्शन ₹ 1600 8) मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 नवरात्री निमित्त नवदेवी दर्शन ₹ 1600 9) 5 डिसेंबर ते 13 डिसेंबर अमृतसर वैष्णो देवी 18500 प्लस ट्रेन फेअर अधिक माहितीसाठी संपर्क अंजली आचार्य: 9870609440 राहुल आचार्य 9821108261 राधिका दामले: 9653465066 ➖➖➖➖➖➖➖➖
@neetapatki2161
@neetapatki2161 5 ай бұрын
खूप छान माहिती 👌👌🙏🙏
@chhayapalkar7771
@chhayapalkar7771 3 ай бұрын
जय गजानन श्री गजानन
@priyapandit9775
@priyapandit9775 5 ай бұрын
अप्रतिम , विडीयो ...सर्व माहिती छान सांगितली आहे . अजूनही छान छान विडियो पाठवावे .👌
@SAVITA.-_
@SAVITA.-_ 5 ай бұрын
Informative Video...👌👍🙏😊
@jamunarathore4897
@jamunarathore4897 5 ай бұрын
Very well explained 👌👌 got all information
@jyotiparadkar2670
@jyotiparadkar2670 5 ай бұрын
खूप छान व्हिडीओ
@sushmapatil39
@sushmapatil39 5 ай бұрын
खुप छान,👌👌
@madhurimali9653
@madhurimali9653 5 ай бұрын
|| गण गण गणात बोते ||
@pranitapatil3890
@pranitapatil3890 22 күн бұрын
सुंदर ❤
@jyotiparadkar2670
@jyotiparadkar2670 3 ай бұрын
खूप छान माहिती आणि दर्शन घडवलं
@sushamwagh5360
@sushamwagh5360 5 ай бұрын
सुरेख माहिती 🙏 गण गणात बोते 🙏🚩
@dipakrajput4743
@dipakrajput4743 5 ай бұрын
सेवाधारी गट आहे आमचा,जय गजानन,
@MadhuriMahalunkar
@MadhuriMahalunkar 5 ай бұрын
खूप छान . शेगांव बघणे म्हणजे आनंद लुटणे.
@nayankalakruti1915
@nayankalakruti1915 2 ай бұрын
खुप छान आणि सुंदर व्हिडिओ
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
Thx मी ट्रीप काढते, तुम्ही येणार का बोला ? मला wtap करा hi अस . 9870609440 🌸🌸 *|| श्री ||* 🌸🌸 🌿 *नभा टुर्स* 🌿 प्रस्तुत आगामी सहली 1) शनिवार, 6 जुलै 2024 पळसदरी धबधबा आणि स्वामी समर्थ मठ ₹ 999 (रेल्वे प्रवास) 2) शनिवार, 20 जुलै 2024 गुरू पौर्णिमा निमित्त पांच मठ दर्शन ₹ 1600 3) शनिवार, 27 जुलै 2024 घपकी धबधबा, उन्हेरे कुंड, बल्लाळेश्वर (पाली) ₹ 1600 4) 9 ऑगस्ट - 12 ऑगस्ट 2024 ( 2 दिवस 3 रात्री) नागपंचमी निमित्त कोकणातील माहेरपण डिंगणी फुणगूस या गावी ₹ 4000 (प्रवास खर्च अतिरिक्त) 5) शनिवार,17 ऑगस्ट 2024 श्रावण निमित्त पांच महादेव मंदिर दर्शन ₹ 1600 6) बुधवार, 28 ऑगस्ट 2024 गोवर्धन इको विल्हेज (मिनी वृंदावन, वाडा)₹ 1200 7) 12 सप्टेंबर - 22 सप्टेंबर 2024 चारधाम यात्रा ₹ 35000 (रेल्वे, हेलिकॉप्टर,घोडा, डोली इ. समविष्ट नाही) 8) रविवार 29 सप्टेंबर - बुधवार 2 ऑक्टोबर 2024 श्री गजानन महाराज शेगांव यात्रा ₹ 2000 (रेल्वे भाडे अतिरिक्त) (या यात्रेला यायचे असल्यास लवकरात लवकर बुकींग करावे थोडीच तिकीटे शिल्लाक आहेत) 9) शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024 नवरात्री निमित्त नवदेवी दर्शन ₹ 1600 10) मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 नवरात्री निमित्त नवदेवी दर्शन ₹ 1600 अधिक माहितीसाठी संपर्क अंजली आचार्य: 9870609440 राधिका दामले: 9653465066 ➖➖➖➖➖➖➖➖
@sharvaripatankar3104
@sharvaripatankar3104 5 ай бұрын
Khup sunder varnan kele aahe mahiti chan dili
@sumeghatawde3684
@sumeghatawde3684 5 ай бұрын
खूपच सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
🌸🌸 *|| श्री ||* 🌸🌸 🌿 *नभा टुर्स* 🌿 प्रस्तुत आगामी सहली 1) 9 ऑगस्ट - 12 ऑगस्ट 2024 ( 2 दिवस 3 रात्री) नागपंचमी निमित्त कोकणातील माहेरपण डिंगणी फुणगूस या गावी ₹ 4000 (प्रवास खर्च अतिरिक्त) 👆रेफरन्स व्हिडिओ लिंक kzbin.info/www/bejne/qH_dgqKNr9Goos0 2) शनिवार,17 ऑगस्ट 2024 श्रावण निमित्त पांच महादेव मंदिर दर्शन ₹ 1600 3) बुधवार, 28 ऑगस्ट 2024 गोवर्धन इको विल्हेज (मिनी वृंदावन, वाडा)₹ 1200 👆रेफरन्स व्हिडिओ लिंक kzbin.info/www/bejne/Z4OmgpmEZpd3bbM 4) 31 aug 2024 शनिवार तुंगारेश्वर , गणेशपुरी , वज्रेश्वरी , जलाराम धाम , राम धाम , साईधाम 1600 रू 👆रेफरन्स व्हिडिओ लिंक kzbin.info/www/bejne/oZqkkmBsltCsjqc 5) 12 सप्टेंबर - 22 सप्टेंबर 2024 चारधाम यात्रा ₹ 35000 (रेल्वे, हेलिकॉप्टर,घोडा, डोली इ. समविष्ट नाही) 👆रेफरन्स व्हिडिओ लिंक kzbin.info/www/bejne/m2W8fJxjj86spZY 6) रविवार 29 सप्टेंबर - बुधवार 2 ऑक्टोबर 2024 श्री गजानन महाराज शेगांव यात्रा ₹ 2000 (रेल्वे भाडे अतिरिक्त) 👆रेफरन्स व्हिडिओ लिंक kzbin.info/www/bejne/l2G5knSOp9iJnpY (या 👆शेगावला यायचे असल्यास लवकरात लवकर बुकींग करावे थोडीच तिकीटे शिल्लाक आहेत) 7) शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024 नवरात्री निमित्त नवदेवी दर्शन ₹ 1600 8) मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 नवरात्री निमित्त नवदेवी दर्शन ₹ 1600 9) 5 डिसेंबर ते 13 डिसेंबर अमृतसर वैष्णो देवी 18500 प्लस ट्रेन फेअर अधिक माहितीसाठी संपर्क अंजली आचार्य: 9870609440 राहुल आचार्य 9821108261 राधिका दामले: 9653465066 ➖➖➖➖➖➖➖➖
@shakuntalathorat6232
@shakuntalathorat6232 5 ай бұрын
खूप छान माहिती ताई
@ManaliNadkarni
@ManaliNadkarni 5 ай бұрын
माहितीपूर्ण छान वर्णन..असेच video करा.
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
🌸🌸 *|| श्री ||* 🌸🌸 🌿 *नभा टुर्स* 🌿 प्रस्तुत आगामी सहली 1) 9 ऑगस्ट - 12 ऑगस्ट 2024 ( 2 दिवस 3 रात्री) नागपंचमी निमित्त कोकणातील माहेरपण डिंगणी फुणगूस या गावी ₹ 4000 (प्रवास खर्च अतिरिक्त) 👆रेफरन्स व्हिडिओ लिंक kzbin.info/www/bejne/qH_dgqKNr9Goos0 2) शनिवार,17 ऑगस्ट 2024 श्रावण निमित्त पांच महादेव मंदिर दर्शन ₹ 1600 3) बुधवार, 28 ऑगस्ट 2024 गोवर्धन इको विल्हेज (मिनी वृंदावन, वाडा)₹ 1200 👆रेफरन्स व्हिडिओ लिंक kzbin.info/www/bejne/Z4OmgpmEZpd3bbM 4) 31 aug 2024 शनिवार तुंगारेश्वर , गणेशपुरी , वज्रेश्वरी , जलाराम धाम , राम धाम , साईधाम 1600 रू 👆रेफरन्स व्हिडिओ लिंक kzbin.info/www/bejne/oZqkkmBsltCsjqc 5) 12 सप्टेंबर - 22 सप्टेंबर 2024 चारधाम यात्रा ₹ 35000 (रेल्वे, हेलिकॉप्टर,घोडा, डोली इ. समविष्ट नाही) 👆रेफरन्स व्हिडिओ लिंक kzbin.info/www/bejne/m2W8fJxjj86spZY 6) रविवार 29 सप्टेंबर - बुधवार 2 ऑक्टोबर 2024 श्री गजानन महाराज शेगांव यात्रा ₹ 2000 (रेल्वे भाडे अतिरिक्त) 👆रेफरन्स व्हिडिओ लिंक kzbin.info/www/bejne/l2G5knSOp9iJnpY (या 👆शेगावला यायचे असल्यास लवकरात लवकर बुकींग करावे थोडीच तिकीटे शिल्लाक आहेत) 7) शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024 नवरात्री निमित्त नवदेवी दर्शन ₹ 1600 8) मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 नवरात्री निमित्त नवदेवी दर्शन ₹ 1600 9) 5 डिसेंबर ते 13 डिसेंबर अमृतसर वैष्णो देवी 18500 प्लस ट्रेन फेअर अधिक माहितीसाठी संपर्क अंजली आचार्य: 9870609440 राहुल आचार्य 9821108261 राधिका दामले: 9653465066 ➖➖➖➖➖➖➖➖
@chetanapadhye1254
@chetanapadhye1254 5 ай бұрын
वा ! फार छान माहिती गण गण गणात बोते
@rupaliparab5364
@rupaliparab5364 5 ай бұрын
खूपच छान माहिती या vdo madhun मिळाली. Hya vdo mule sarvana चांगला upyog होईल. Gan Gan ganat bote 🙏Jay Gajanan maharaj🙏
@AnjaliAcharya-1963
@AnjaliAcharya-1963 2 ай бұрын
🌸🌸 *|| श्री ||* 🌸🌸 🌿 *नभा टुर्स* 🌿 प्रस्तुत आगामी सहली 1) 9 ऑगस्ट - 12 ऑगस्ट 2024 ( 2 दिवस 3 रात्री) नागपंचमी निमित्त कोकणातील माहेरपण डिंगणी फुणगूस या गावी ₹ 4000 (प्रवास खर्च अतिरिक्त) 👆रेफरन्स व्हिडिओ लिंक kzbin.info/www/bejne/qH_dgqKNr9Goos0 2) शनिवार,17 ऑगस्ट 2024 श्रावण निमित्त पांच महादेव मंदिर दर्शन ₹ 1600 3) बुधवार, 28 ऑगस्ट 2024 गोवर्धन इको विल्हेज (मिनी वृंदावन, वाडा)₹ 1200 👆रेफरन्स व्हिडिओ लिंक kzbin.info/www/bejne/Z4OmgpmEZpd3bbM 4) 31 aug 2024 शनिवार तुंगारेश्वर , गणेशपुरी , वज्रेश्वरी , जलाराम धाम , राम धाम , साईधाम 1600 रू 👆रेफरन्स व्हिडिओ लिंक kzbin.info/www/bejne/oZqkkmBsltCsjqc 5) 12 सप्टेंबर - 22 सप्टेंबर 2024 चारधाम यात्रा ₹ 35000 (रेल्वे, हेलिकॉप्टर,घोडा, डोली इ. समविष्ट नाही) 👆रेफरन्स व्हिडिओ लिंक kzbin.info/www/bejne/m2W8fJxjj86spZY 6) रविवार 29 सप्टेंबर - बुधवार 2 ऑक्टोबर 2024 श्री गजानन महाराज शेगांव यात्रा ₹ 2000 (रेल्वे भाडे अतिरिक्त) 👆रेफरन्स व्हिडिओ लिंक kzbin.info/www/bejne/l2G5knSOp9iJnpY (या 👆शेगावला यायचे असल्यास लवकरात लवकर बुकींग करावे थोडीच तिकीटे शिल्लाक आहेत) 7) शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2024 नवरात्री निमित्त नवदेवी दर्शन ₹ 1600 8) मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 नवरात्री निमित्त नवदेवी दर्शन ₹ 1600 9) 5 डिसेंबर ते 13 डिसेंबर अमृतसर वैष्णो देवी 18500 प्लस ट्रेन फेअर अधिक माहितीसाठी संपर्क अंजली आचार्य: 9870609440 राहुल आचार्य 9821108261 राधिका दामले: 9653465066 ➖➖➖➖➖➖➖➖
@sumedhabarve8565
@sumedhabarve8565 5 ай бұрын
सुंदर माहिती !

小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 30 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 113 МЛН
Миллионер | 1 - серия
34:31
Million Show
Рет қаралды 2,8 МЛН
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 30 МЛН