अप्रतिम चाल, अप्रतिम आवाज, अप्रतिम संगीत खुप छान.खुप खुप शुभेच्छा.राम कृष्ण हरी माऊली.
@SanjivaniSagare-gb9ik6 ай бұрын
राम कृष्ण हरी दादा खूप छान आवाज आहे आपल्या हरिपाठ आवडते मी रोज ऐकतो
@dattatraysutar13175 ай бұрын
😊😊टट
@dattatraysutar13175 ай бұрын
टटटटंटट
@dattatraysutar13175 ай бұрын
टटज्यटटटटटटटटट
@RahuBingewadАй бұрын
😢😢
@yadavpalkhede33119 күн бұрын
दादा खुप छान मी दररोज ऐकतोय, असे वाटते की मी तुमचेच सोबत टाळ वाजवतोय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल नमस्कार दादासाहेब
@diwakarchipkar9722 жыл бұрын
खूप सुंदर चालीने म्हटला काकडा दादा साष्टांग दंडवत दादा माऊली
@mangalgaikwad5218Ай бұрын
दादा खूप छान चालीत म्हणता ककडा राम कृष्ण हरी माऊली
@pramodtamhane862710 күн бұрын
राम कृष्ण हरी
@omprakashsable1339Ай бұрын
ऐसा काकडा आजवर बघितला नाही
@bhausahebbadade68322 күн бұрын
राम कृष्ण हरी खूपच छान
@santoshbagane8812 Жыл бұрын
🌷 जय जय राम कृष्ण हरी 🙏खूप सुंदर गायन महाराज. खूपच छान आवाज आहे. काकड आरती सकाळी सकाळी ऐकली की दिवसाची सुरवात खूप सुंदर होते. व पुर्ण दिवस प्रसन्न वाटते.🌷🙏
@varshakumbhar4158 Жыл бұрын
खूपच सुंदर ❤
@ashokmane80143 жыл бұрын
खुप सुंदर दादा श्री श्री यांनी गायलेले वासुदेव ऐक अपरोक्ष बोधच ज्ञान करत आहेत हा प्रत्य य. येतो ही गुरुदेवांची कृपा च मानवी लागेल
@pandurangwaghmare99523 жыл бұрын
अप्रतिम महाराज 🙏🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@shantaramgorivale31373 жыл бұрын
Charudattaaphalekirtankar
@shridhargiram63543 жыл бұрын
खुपच सुंदर काकडा माऊली🌹🙏
@vishnushinde7404Ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@BhaushebPhad-lz4kx18 күн бұрын
वा छान अगदी दादा म्हणजे अगदी सारखे ऐकावं असा आवाज आणि काकडा म्हणजे साक्षात भगवंत पंढरीस परमात्मा ❤
@ManishaDandgavhan Жыл бұрын
माऊली माझ्या जवळ शब्द नाही मी काय बोलू किंवा काय लिहू. फक्त राम कृष्ण हरी माऊली...
@dnyaneshwarhingmire9526 Жыл бұрын
जयहारी जयजय रामकृष्ण हारी महाराज अतिशय सुंदर आणि विशेष म्हणजे मनमोहक आवाज आणि चाली
@balasahebwagh10282 жыл бұрын
महाराज तुमचा काकडा कितीही वेळेस ऐकला तरी असे वाटते की ऐकतच राहावे ऐकतच राहावे चाल आणि आवाज खूप खूप छान जय हरी
@nanaraut89362 жыл бұрын
डथडड णि यी डएल गला सारुक शिंदे अविढोल ताशांच्या गजरात अवि्हणाले होते आणि राहा योगेडेट योगे्रत्येक यी गला सारुक शिंदे अविढोल
@janardhanmhatre64512 жыл бұрын
😡😘
@pankajingale52263 жыл бұрын
पूज्य दादांच्या व्हिडिओची नोटिफिकेशन आली की माणिकमोती हाती गवसल्याचा आनंद होतो... श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ🙏
@dnyaneshwarwalke93993 жыл бұрын
अप्रतिम
@janardhanjadhao18123 жыл бұрын
@@dnyaneshwarwalke9399 Jai. Jai. RAM. krishna. Hari
@PadmakarPatilbuldana3 жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरी....ईश्वरी आवाज....अनुभूती.... कितीही ऐका कानाचे पोट भरत नाही... जय पांडुरंग..,.
@suhassurve31653 жыл бұрын
खर आहे
@kisandhadwad69953 жыл бұрын
Kisan Dhadwad One moth agkthr
@NTgaming0712 Жыл бұрын
Zee
@suryakantjagtap46383 жыл бұрын
दादा महाराज आम्ही भाग्यवंत आहोत आम्हाला हे अमृत ज्ञान घर बसल्या तुमच्याकडं प्राप्त होतंय राम कृष्ण हरी महाराज
@sanjaygonate57725 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली मी महाराष्ट्रीयन आहे वारकरी संप्रदाय अनाथ आहे
@pradippatil78537 ай бұрын
जय हरी, महाराज.. अतिशय गोड आवाज, तुमच्या काकड आरतीने माझा दिवस सुरू होतो, आणि सायंकाळी हरिपाठ .. अप्रतिम महाराज..!,👏 ❤ राम कृष्ण हरी ❤
@shashikantdange88542 жыл бұрын
जय हरि राम कृष्ण हरी जय हरि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 🌹💐💐👌👌👏👏🙏🙏
@lakhknindalkar66012 жыл бұрын
🐕
@rajendramalawade32213 жыл бұрын
राम कृष्ण हरी दादा, आज काकड्याचा व्हिडिओ बघितला भगवंताशी एकरूप झाल्या सारखे वाटत आहे अप्रतिम 👣🌺👏👏
@dagadukarade50362 жыл бұрын
छान गोड सुंदर सकल मंगल निधी
@LAVKESHDSANGALE10 ай бұрын
8:37 sunder chal ❤🙏🏻
@dineshaute49063 ай бұрын
🙏
@sudhakarpatil2489 Жыл бұрын
किती ही वेळा आईका गोडी वाढतच जाते. दादांचा हा गोड अवजाज फक्त आणि फक्त पांडुरंगाचे गुण गाण्यासाठी च आहे.. साथीदार पण खूपच अप्रतिम आहेत recording करणारा पद्मनाभ दादा great ..सर्वच चाली इतक्या सुंदर आहेत ..काही सांप्रदायिक काही रागदारी - भूप यमन जोग शिवरांजनी .... जो पर्यंत सृष्टी आहे तो पर्यंत हा काकडा चालू राहील ..लोक ऐकत राहतील राम कृष्ण हरी🙏🙏
@vasantgadkarofficial Жыл бұрын
🙏🙏
@pramodkamble5163 Жыл бұрын
33 वर्षांमध्ये असा काकड आरती आणि आवाज ऐकायला नाही तुमचे पूर्णपणे आभारी आहेत महाराज राम कृष्ण हरी🙏🏻
अप्रतिम कर्णमधुर दिवसाची सुरुवातच या काकड आरतीने करतो.
@plyplatform38093 жыл бұрын
Dada tumchya galyat saraswati vas karte apali madhur vani eakun amhi dhanya jhalo Jai jai ram krishna hari₹💐💐💐💐
@kirandeore5676Ай бұрын
हरि हरि
@dinkarmahale10302 жыл бұрын
साक्षात पांडुरंग दर्शनाचा लाभ झाला महाराज काकडा आरती कीर्तन प्रवचन आईकल की मन प्रसन्न वाटत एक वेगळा आनंद होतो आवाज म्हटलं की एक वेगळा अनुभव ऐतो कीतीआयकाव आसवाटत की आनंदाचा डोही आनंद तरंग पांडुरंग
@manikgade48872 жыл бұрын
महाराज अप्रतिम काकडा भजन....आपले भंडारा डोंगर कीर्तन पण मंत्र मुग्ध करणारे होते
@sanjaygonate57729 ай бұрын
खूप छान जय जय राम कृष्ण हरी माऊली
@kalpanaawale23432 жыл бұрын
राम कृष्ण हरी दादा श्री
@kshitijagalphade75312 жыл бұрын
Khup bhari maharaj man agdi andi zale ram krashna hari mauli👌👌🌹🌹
@dattatraygorad1594 Жыл бұрын
Q
@dattatraygorad1594 Жыл бұрын
Q
@dattatraygorad1594 Жыл бұрын
Qqqqqqqqq
@bharatgorad3137 Жыл бұрын
@@dattatraygorad1594ll
@balasahebwagh4244 ай бұрын
जय हरी बाबा
@dattupawar97073 жыл бұрын
वा...ऐैकतांना असे वाटते आपन जमीनीपासून उंच डोंगरावर आहे व जवळ वारा हीरवी झाडेआहे आसा भास होतो....आभारी पांडूरंगा कारन हे सूख नाम चिंतनात.....🎎💐💐💐
@dattaukale68082 жыл бұрын
..
@sanjaygonate57727 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
@akshaybhagwat75384 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏 दिवसाची सुरुवात आपल्या अमृत वाणी ने होते धन्यवाद माऊली खूप गोड आवाज आहे🙏🙏
@yogeshraut67963 жыл бұрын
राम राम 🙏🙏 हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हृरे राम राम राम हरे हरे 🚩🌻🙏
🚩रामकृष्ण हरी माऊली 🚩🙏🏻🙏🏻 महाराज तुमचा आवाज आणि तुमची गायनाची चाल खरंच खूप छान आहे.👌🏻👌🏻 मी रोज तुमचे अभंग आणि संपूर्ण काकड आरती ऐकतो खूप छान वाटत ऐकून मन प्रसन्न होत🙏🏻🙏🏻
@Anil-q8e1c8 күн бұрын
रामकृष्ण हरि, स्वच्छ वाणी आणि भक्तीपूर्ण सादरीकरण.. रोज ऐकतो 🙏🙏
@prakashpatil65312 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@sanjaygonate57729 ай бұрын
खूप गोड आवाज आहे राम कृष्ण हरी माऊली
@bantepravin6 ай бұрын
Jay jay Ram..Ram kirshn hari...
@gajananmahadik22503 жыл бұрын
आपल्या गाेड सुमधुर स्वरात व संगीताच्या तालावर काकडआरती ऐकून मन मंञमुग्ध झाले आपणास शतशः प्रणाम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@laxmujagtap.9731 Жыл бұрын
रामकृष्ण हरी माऊली खुप छान आहे आवडले लक्षमण जगताप 🙏🏻🙏🌹😀🙏🏻
@sharadagupache46239 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली जय जय विठोबा रखुमाई खूप छान माऊली माऊली 🙏🙏🙏
@ashoksuryawanshi99542 ай бұрын
हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली
@vilashumbe64114 ай бұрын
सद्गुरू चरणी शतशः प्रणाम 🙏🏼 माऊली अतिशय सुंदर गोंड ावाज वारकरी चाली आखा महाराष्ट्र वेढा झाला माऊली 🙏🏽🙏🏽🙏🏽
@anjalikulkarni62773 жыл бұрын
अनेक अनेक धन्यवाद. Upload केल्या बद्दल. 🙏🙏🙏🙏🙏..आम्हाला असे दिव्य अभंग कसे ऐकायला मिळणार...तुमचे अनेक धन्यवाद महाराज🙏🙏🙏🙏🙏🙏
@kartikibhujbal5900 Жыл бұрын
😊😊
@kartikibhujbal5900 Жыл бұрын
Hi
@jayeshrinande104 Жыл бұрын
oo
@balkrishnamali703 жыл бұрын
Khup sundar dada........ 🙏🙏
@sanjaygonate57724 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली जय जय राम कृष्ण हरी माऊली
@amolmaharnor52173 ай бұрын
अप्रतिम काकडा आरती राम कृष्ण हरी माऊली
@janardhanjangale73672 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली.
@machineralohar15363 жыл бұрын
काकडा आयकून खूप गोड़ वाटले. दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@shridhargiram63543 жыл бұрын
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा माऊली🌹🙏
@sanketraut80913 жыл бұрын
मस्तक हे पायावरी दादा तुमच्या एकच नंबर सांप्रदायिक काकडा आरती👌🙏👌🙏🚩
@ujvalajadhav2814 Жыл бұрын
À
@TukaramTole Жыл бұрын
❤
@hanmantbhosale9042 Жыл бұрын
F😊👆
@TejasMore4682 жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज सुंदर गायन🙏🏻
@vinitabhosale139520 күн бұрын
सुंदर हरिपाठ आहे
@sudhakarpatil2489 Жыл бұрын
खूपच छान दादा🙏🙏 मी संपूर्ण का कडा ऐकला सांप्रदायीक आणि पारंपारीक चाली केवढ्या गोड वाटतात तुमच्या आवजात , साथीदारांचे पण खूप खूप अभिनंदन गायनाची साथ अप्रतीम आणि पखावज तबला हार्मोनियम सर्वांचीच साथ एकच नंबर मी प्रवासाच्या वेळी कार मधे ऐकतो मन शांत होते ट्राफिक चि चिडचिड होत नाही पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप धन्यवाद 🙏🙏💐💐
@prakashkhochade59503 жыл бұрын
श्रवणीय ...काकडा. ऐकून मन प्रसन्न झाले. ...काकडा अपलोड केल्याबद्दल धन्यवाद .
@parmeshwarvyavhare42553 жыл бұрын
छान.
@balasahebwagh10285 ай бұрын
महाराजांचा काकडा आणि हरिपाठ ऐकल्याशिवाय आम्ही कोणत्या कामाला सुरुवात करत नाही
@arungadade25252 жыл бұрын
दादा खुप छान रामकृष्ण हरी
@harshallokhande33633 жыл бұрын
Jay Jay Ram Krishan Hari Vittal Keshwa...........
@vasantrajpure70402 жыл бұрын
अतिशय सुंदर काकड आरती चल एइकुं मैन हेलौं जाते वाअन्त
@ManishaMankar-tv5njАй бұрын
राम कृष्ण हरी दादा खूप सुंदर तुमच्या काकड आरती व हरिपाठ आहेत तुमचा आवाज एकच नंबर आहे अतिउत्तम 😊
@DipakKambre-n3y3 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली अती सुंदर आवडले छान आहे
@deepakpowar204810 ай бұрын
राम कृष्ण हरि🙏🙏 उतम गायक मनाला समाधान देणारे काकड आरती सर्व वारकऱ्या ना सहज व सोपे पण उत्कृष्ट चाली रोज सकाळी का कडा ऐकून समाधन होते परत एकदा धन्यवाद महाराज राम कृष्ण हरि🙏🙏
@shivanandsuryawanshi42363 жыл бұрын
मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या आषाढी एकादशीच्या पुण्यपावन दिवशी श्री सद्गुरू कृपेने माऊलींच्या आवाजातील काकडा ऐकायला मिळाला, परम भाग्याचा लाभ झाला...... हृदय हे संपुष्ट पेटी!!
@SachindawkharDawkhar Жыл бұрын
खुप सुंदर चाली महाराज
@Bansode-zz4dc3 ай бұрын
दादाच्या चरणी कोटी कोटी नमस्कार 🚩🚩🚩🙏
@SunandaKshirsagar-pb1zs Жыл бұрын
हा काकडा खुप मधुर आहे एकदम शांत आवाजात गायल्यामुळे मन प्रसन्न होते
@shivajimali9849 Жыл бұрын
जय गुरुदेव साष्टांग प्रणिपात शिवाजी माळी लातूर
@VijayPawar-xp2qs9 күн бұрын
Khub sundar kakda bhajan
@nanasochavan3647Ай бұрын
अतिशय सुंदर काकडा राम कृष्ण हारी
@shrikantbiwalkar1943 Жыл бұрын
काकड आरती ऐकल्या शिवाय चैन पडत नाही, खूप गोड आवाज आणि साथ पण त्याच तोडीची, आपली कीर्तने पण सुश्राव्य आणि आध्यात्मिक मार्ग दाखवणारी
@meenaxisarode1092 Жыл бұрын
❤राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी.
@nanathombare88323 жыл бұрын
राम कृष्ण हरी 👏👏
@OOAGGDSwadeepRawate Жыл бұрын
मस्तक माझा पायावारी या वारकरी संतांच्या 🙇🙇 रामकृष्ण हरी महाराज 🙏 धन्यवाद आपले मनापासून आभार 🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी माऊली खूप छान आहे मी रोज सकाळी काकडा करतो संध्याकाळी हरिपाठ करतो नेमाने
@dilipkharat6512 жыл бұрын
खूपच छान काकड आरती महाराज
@BhagwanBhutekar-d8f11 ай бұрын
❤❤❤❤❤
@ShivajiGore-ov2gj2 ай бұрын
😢 6:03 जय हरी माऊली काकडा उत्तम चाल👌👌👌
@sunitabhutkar1457 Жыл бұрын
रामकृष्ण हरी,
@OneArcturus6 ай бұрын
हिंदू संस्कृती, परंपरेत भगवान श्री विष्णू हे आद्य दैवत आपल्या महाराष्ट्रात परब्रम्ह पांडुरंग रुपात अठ्ठावीस युगां पासून सर्वांची काळजी वाहून कृपा आशीर्वाद देत आहे, किती थोर आहे आपली वारकरी परंपरा ज्यांनी हरी भक्तीत सर्वस्व देऊन जीवन सार्थकी केलेत, वंदनीय वसंतगडकर महाराज आपन गायिलेले काकडा खरच खूप खूप सुंदर गायलेले आहे, एक एक शब्द अंतरातम्यात चैतन्य निर्मितो चित्त स्थिर करतो आणि परमात्मा विठ्ठला जवळ नेतो.. "जय हरी"❤❤
@bhaleraosomnath6238 Жыл бұрын
दादा आपणास ब्रह्मलीन सद्गुरू नारायण गिरिजी महाराज यांचे अनंत आशीर्वाद सरला बेट श्रीरामपूर जी अहमदनगर
@n.s.ghatul59383 жыл бұрын
अप्रतिम दादा महाराज आवाज. Parmeshwari dengi.रामकृष्ण हरी.